गुरुजी खरच तुम्ही खूप शान शिकवतात. मुलांचा सर्वांगीण विकास हा व्हायलाच पाहिजे. जे तुम्ही शिकवत आहे त्यामुळे शारीरिक आणि बौद्धिक विकासात भरपूर वाढ होईल.
खूप छान सर आपण जे अभिनयातून करून घेत आहात ते खूप सुंदर आहे. प्रत्येक सरकारी शाळेने असे प्रयोग केले पाहिजे नक्कीच इंग्रजी शाळेत मुलांना टाकण्याचे हल्ली जे पालकाचे मत आहे त्यात बदल होईल.
मुलांच्या बुद्धी बरोबर शारिरीक विकास खुप. चांगला उपक्रम असे प्रयत्नशील शिक्षक ही काळाची गरज आहे नुसती पेन्शन मिळावी ही भावना नसावी आजच्या स्पर्धात्मक युगात जे आपल्याला मिळाले आहे ते खुप आहे त्यात समाधान माना
या शिक्षका चा गौरव करण्यात यायला हवा ...अस जीवा पाड शिक्षण कार्यात झोकून देणारे शिक्षक खूपच कमी आहेत ....खूप छान प्रयत्न केला आहे सर .. खेळाच्या माध्यमातून मुलं लवकर शिकतात आणि शिकलेले लक्षात पण ठेवतात ...प्रत्येक शाळेत अश्या प्रकारच्या शिक्षण पद्धतीचा शिक्षकांनी वापर करायलाच पाहिजे.....🛂 डिजिटल शिक्षणा पेक्षा हे छान वाटतं ..
लहू बोराटे सरांचा इतर शिक्षकांनी आदर्श घेऊन मेहनत घेतली तर विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणी लावायची गरजच पडणार नाही . बोराटे सरांचा कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सर आपण असेच कार्य करावे ही सदिच्छा.
शिकवन्याच्या पद्धतीत् बदल करून मुलांना शिक्षणाची गोडी लावण्याचा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे .सलाम तुमच्या कार्याला सर.❤❤
अशा हाडाच्या शिक्षकांना मानाचा त्रिवार मुजरा🙏🙏
😂
हेच ते सर ज्यांची बदली झाली तेव्हा अख्खा गाव रडला 🙏 असे शिक्षक मिळायला भाग्य लागतं
जेवढ्या जेवढ्या ने व्हिडिओ बघितला तेवढे सगळे रडले त्यात मी
Khup chan sir
Mala pn tech vichraych hot video pahile hyancha
हो मी पण
खूप छान
आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी अश्या महान गुरूला मनापासून दंडवत 👏
कमाल आहे सर खुप छान खरच असे सर आसतील तर पुन्हा शाळेत यावे वाटतय
खरच ना 😢😢😢😢
ZP च्या शाळेसारखा आनंद कोणत्या इंग्लिश मिडीयम मध्ये नाही
हसत खेळत शिक्षण 😊
खूप च
सुंदर
@@pravinmanesarkar9362right
गुरुजी खरच तुम्ही खूप शान शिकवतात. मुलांचा सर्वांगीण विकास हा व्हायलाच पाहिजे. जे तुम्ही शिकवत आहे त्यामुळे शारीरिक आणि बौद्धिक विकासात भरपूर वाढ होईल.
हसत खेळत शिक्षण 👍👌👌👌 असे गुरू सगळ्यांना लाभले तर शाळेची गोडी सगळ्याना लागेल
Really great idea
आशा गुरुजी च्या बदलीनंतर कुठला गाव, रडणार नाही
❤ लहान मुलांचं मन जिंकायला सुद्धा माणुसकी लागते प्रेम प्रेम लागतं जिव्हाळा लागतो सर तुम्हाला मानाचा मुजरा
कमालीचे शिक्षण व शिक्षक तुमचा एकही विद्यार्थी कधीच कच्चा रहाणार नाही..अती उत्तम 👌
असे जीव लाऊन शिकवणारे शिक्षक खूप कमी झालेत खुप छान
सर आपल्यासारखा शिक्षक भेटणं ही विद्यार्थ्यांचे भाग्य धन्यवाद सर आपण विद्यार्थ्याला चांगली प्रेरणा देत आहे
तुमच्या सारखे गुरु भेटायला खूप नशीब लागते... ही सर्व मूल खुप नशीबवान ठरली आहेत. त्यांना या सगळ्या शिकवणीचा पूर्ण आयुष्यभर सदुपयोग होईल नक्कीच...
अभिनंदन ! अभिनंदन !
विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन
कृतीयुक्त शिक्षणातून पाढे पाठांतर .. उत्कृष्ट👏👌👍
खूप छान सर गर्व आहे त तुमच्यावर सॅल्यूट आहे😊😊
पोरं खूप नशीबवान आहेत एवढे भारी शिक्षक लाभले.
हासत खेळत शिक्षण
Kharay
Salute tumchya shikvnyala nice
असे समर्पण प्रत्येक शिक्षक करतील अशी अपेक्षा आहे 🎉 धन्यवाद गुरुजी
खुप खुप छान सर 😊
कमाल आहे शिक्षण पण होतं आभ्यास पण होतो मुलं आभ्यासात पण तयार होतात व शारीरिक खेळ सुध्दा होतो 👌👌
Innovative teaching technique with exercise to children.
खूप छान सर आपण जे अभिनयातून करून घेत आहात ते खूप सुंदर आहे. प्रत्येक सरकारी शाळेने असे प्रयोग केले पाहिजे नक्कीच इंग्रजी शाळेत मुलांना टाकण्याचे हल्ली जे पालकाचे मत आहे त्यात बदल होईल.
very interesting concept
खुपचं छान सर
खूप छान
अशा शिक्षकांना खर तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला पाहिजे
अतिशय सुंदर कृती करून शिक्षण दिले धन्यवाद जी
खूप छान सर प्रत्येक शाळेत तुमच्यासारखे शिक्षक असावेत मुलांची खूप प्रगती होईल तुमच्या कार्याला सलाम
खरंच सर तुम्हाला आदर्श शिक्षक म्हणून सर्वात मोठा पुरस्कार भेटायला पाहिजे
एकदम मस्त आहे, सर, असे, सर, सगळ्या, मुलांना शाळेत, हवेत, पुन्हा, आभार मानतो,
Lay bhari o sir Lay mazya aali o sir pahayela ,aani ikayela mast a... Mast
खूप छान सर शिक्षण देता देता शारीरिक व मानसिक कणखरता आणि ऊर्जा व उत्साह 🙏
व्यायाम मनोरंजन आणि कृती एक आग्रता सर्व गोष्टी एकाच वेळी,,,, अभिनंदन सर
सलाम सर तुम्हाला व तुमच्या शिकवणुकीला असे गुरु जर असतील तर मुलांची प्रगती झाल्या शिवाय राहणार नाय धन्यवाद सर
मुलांच्या बुद्धी बरोबर शारिरीक विकास खुप. चांगला उपक्रम असे प्रयत्नशील शिक्षक ही काळाची गरज आहे नुसती पेन्शन मिळावी ही भावना नसावी आजच्या स्पर्धात्मक युगात जे आपल्याला मिळाले आहे ते खुप आहे त्यात समाधान माना
Sir, कौतुकास्पद कामगिरी आहे, त्रिवार सलाम, असे शिक्षक मिळायला भाग्य लागते
खूप छान कृती द्वारे शिक्षण, हसत खेळत शिक्षण😊अतिउत्तम 👌👍✋💐
खूप छान अशाच प्रकारे आवड निर्माण होते मुलांमध्ये very good
मुलांचा व्यायाम व हसत खेळत पाढे पाठांतर. शिक्षकांच्या कल्पकतेला सलाम.असे शिक्षक मिळणं म्हणजे मुलांचं भाग्यच.
Khub chan sir
मनोरंजन व्यायाम आणी ज्ञान सलाम् तुमच्या विचाराला
Khelatun pAde path h honar good this
अशा साध्या सोप्या नैसर्गिक तळमळ असलेल्या गुरुजींची व शिक्षणाचि देशाला गरज आहे. गुरुजींना नमस्कार व शुभेच्छा.
खूप छान वाटले हि तुमची पाढे शिकवण्याची पद्धत 👌👌👌🙏👍
अभ्यास ,खेळ आणि व्यायाम सलाम तुमच्या creativity ला. कारण मीपण एक प्राध्यापक आहे.
खुप छान संकल्पना खुप सोप्या पद्धतीने पाढे शिकवणी एकदम खेळत खेळत पाढे पाठांतर❤
जबरदस्त पध्दत, सलाम त्या मास्तरांना 💐👍
व्यायामातून आनंददायी कृतियुक्त पाढे शिक्षण. 🎉🎉🎉
Creative way of teaching. Probably inspiring to all. Excellent 👌👌
बोराटे सर खूप धन्यवाद अशा च नवनवीन पद्धतीनं मुलांना शिकवत रहा आपण ..आमच्या कडून हीच अपेक्षा.....
1Number Technique Sir...👌🏻
शिक्षक असावेत तर असे..कमाल..🤟🏻❤️✨💯
वाह.. खूपच छान सरजी 💯💙👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
गावंडे गुरूजींच्या आनंददायी शिक्षणाची आठवण झाली
छान सरजी🎊💐
असे गुणी प्रगती करणारे शिक्षक बघुन खूप आनंद झाला
Teacher teaching process and students learning process are in the way future of students always bright.❤
अशा संगीतमय खेलामुळे मुलांना अभ्यासाची गोडी लागून जाते. आणि मनापासून अभ्यास होऊ शकतो. खूप छान प्रयत्न करत आहात गुरू माऊली. असेच शिक्षक घडावेत.
गुरूजी तुमच कृत्य पाहुन जुन्या आठवणी जागृत झाल्या.गुरूजी हाच तुमचा खरा परमार्थ आहे.रामकृष्णहरी गुरूजी?🎉🎉❤❤
अप्रतिम व्यायाम शिक्षण आणि कल्ला तीनही गुण एकत्र केल्याबद्दल धन्यवाद सरांचे
Khup chan unique techanic sir
Thanks
@@lahuborate96
Wc sir
Khup chhan practice sir exercise with lezim practice with pathe ekdam 3 kam
असेच शिक्षण दिले पाहिजे काळजी पूर्वक.
धन्यवाद सर.
धन्य ती शाळा धन्य तो गाव.
धन्य ते विद्यार्थी,
शिकवण्याची पद्धत खूपच चांगली आहे असे कृतियुक्त शिक्षण मुलांच्या कायमस्वरूपी लक्षात पण राहते
अस गमतीशीर आणि मजेशीर पद्धतीने गणित शिकवले तर भारत कुठल्या कुठ जाईल.. सगळेच अप्रतिम 👌👌👌salute to sir
अतिशय छान,पाढे पाठ करण्याची पद्धत
शिक्षक उत्साही व कल्पक असेल तर कोणत्याही मुलाला शिकण्याची इच्छा व आवड निर्माण होईल. खूप सुंदर.
अप्रतिम संचालन.
Sir tumhi kharach great aahat, Salute to your teaching techniques...👌
,खुप सुंदर सर. असे गुरू लाभणे खूपच छान सुंदर
एकदम मस्त सर सगळे शिक्षक असा विचार केला तर विद्यार्थी मध्ये बदल होतील👌👌👍
Ase teacher havet mulana mobile pasun dur thevun school chi godi lavnar mule aavdine school la jatil
Proud of you and really your best Teacher in the World
Ve appreciate you for your devotion towards your profession and these children s are lucky one to have teacher like you
Very nice ide of teaching
असे शिक्षक असतील तर मुले शाळेत मजेत येतील.आणि हुशार होतील.खूप छान sir.तुम्हाला नमस्कार.
खरोखरच अशा गुरुजींच्या शिकवणीला मानाचा मुजरा जय
अश्या उत्कृष्ट शिक्षकाची बदली होत असेल तर गाव का नाही रडणार sir तुमच्या कार्याला शिकवण्याचा पद्धतीला सलाम,
मनापासून अभिनंदन सर , तुमचं आणि विद्यार्थ्यांचं ही.मनात असेल तर मार्ग निघतोच.स्तुत्य उपक्रम. 👍👍👍
अभिनंदन व कौतुक, गुरुजी 🎉🎉🎉
Great teacher ever...jyachya sathi purn gaw radto ... what a great personality...
खुपच सुंदर सर 🌹🌹🌹
Nice sir
खूप छान खूप सुंदर अप्रतिम धन्यवाद 🙏
असे गुरू भेटायला भाग्य लागतं ❤❤
खूप छान पाढे घेतले 🙏🙏💐👌👌👌👌👌
Very nice Sir 👌👌👌👌... happy journey for your New assignments
आनंददायी पाढे. खूपच छान
Khup chan sir
Thanks
Very nice & noble job to Create new sculpture of students ,
ALL THE BEST SIR
Sunder aahe 😂😂
खरंच असे गुरुजी मिळायला भाग्य लागतं
विदयार्थी केंद्री शिक्षण🤗👌
Thanks
Zakas guruji pranam
या शिक्षका चा गौरव करण्यात यायला हवा ...अस जीवा पाड शिक्षण कार्यात झोकून देणारे शिक्षक खूपच कमी आहेत ....खूप छान प्रयत्न केला आहे सर .. खेळाच्या माध्यमातून मुलं लवकर शिकतात आणि शिकलेले लक्षात पण ठेवतात ...प्रत्येक शाळेत अश्या प्रकारच्या शिक्षण पद्धतीचा शिक्षकांनी वापर करायलाच पाहिजे.....🛂 डिजिटल शिक्षणा पेक्षा हे छान वाटतं ..
Waa Guruji !!!! Khup chan !!!!
लहानपणी शिकलेल्या प्राथमिक शाळेची आठवण झाली......✨
नमस्कार सर, आपण अतिशय सुंदररित्या पाढे पाठांतर करून घेत आहात.तुमचं अध्ययन - अध्यापन पद्धती सुध्दा खूपच प्रेरणादायी असणार यात शंका नाही.
Really you are great teacher.🎉🎉
Padhe sope hotil sir good 👍 beautiful
तुमच्या बदलीचा व्हिडिओ पाहून अख्खा महाराष्ट्र रडला सर खरच मनापासून सलाम तुम्हाला
खुप छान पाढयांचे पाठांतर लय भारी
😊😊एकच नंबर गुरुजी तुम्ही खरंच खूप छान शिकवता 🎉🎉🎉
🙏
hatts off to this respected teacher. people should always support such teachers.
मुलांच्या शारीरिक शिक्षणासाठी खुप खुप महत्त्वाच्या गोष्टी आहेत या सर्व शाळेत उपक्रम हा राबवायला हवा.
वा गूरुजी सुंदर
लहू बोराटे सरांचा इतर शिक्षकांनी आदर्श घेऊन मेहनत घेतली तर विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणी लावायची गरजच पडणार नाही . बोराटे सरांचा कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सर आपण असेच कार्य करावे ही सदिच्छा.