एवढ्या अपेक्षा करून राहिली तू, असं करता करता एक तरी तुझ्याशी लग्न करणार नाही, शेवटी कॅटर चा मालक याच्याशी तुला लग्न करावे लागेल. तोपर्यंत तू घराचे आळे मोजत राहजो.
प्रॉपर्टी कितीही असू द्या किंवा नसू द्या , मुलगा निर्व्यसनी व मेहनती असावा... नाहीतर प्रॉपर्टी काय चाटायची आहे का... व्यसनी मुला मुळे सगळं घर माती होत...😢😢😢
पूर्ण भाषेची एकदम चांगली मांडणी केली सर्व सर्व टीमला पात्र आपलं चांगलं शोभलं एकदम देखणी नानाचा जे खोकला होता त्याचा झकास मसाला या पात्रात उतरवला त्याबद्दल पूर्ण टीमची धन्यवाद❤❤
मी लग्नासाठी मुलगी शोधत असताना माझ्यासोबतही असेच घडले. मुलींचे कुटुंब पुण्यात खास karun विमान नगर परिसरात 2bhk फ्लॅट मागत होते. आणि 6 महिन्यांनंतर त्याच मुलीच्या वडिलांनी लग्नासाठी माझ्या कुटुंबाशी संपर्क साधला, फक्त एक गोष्ट बदलली की मुलीचा घटस्फोट झाला होता.
@@stockfinitymarathi The parents of girls and all marriageable girls desires excessive material expectation from prospective grooms.Each and every villages, there are many good boys who have crossed 30s.But girls even staying in their village refuse to accept them as life partner.This grave sociological and serious situation has resulted due to parents and their daughters who are wandering in the fools paradise.
मी माझ्या नातेवाईक मुलासाठी मुलीच्या वडिलांना फोन केला होता तर त्यांनी मुलाचा पगार विचारला मी तो सांगितला (२५०००) आहे. मुलीच्या वडिलांना जास्त पगार असणारा जावई हवा. मुलगी बारावी झाली आहे आणि नोकरी नाही वय अडतीस वर्षे. कोणाला कसं समजावून सांगावं कळतच नाही.
पोरीला स्वयंपाक करता येतो का ते आधी विचारा😂😂 पोरीला स्वयंपाक तर काय करता येत नाही पोरीची आई तिच्या लग्नात सोन्याची किंवा चांदीचीअन्नपूर्णा ची मूर्ती देते ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
मुले या सगळ्या अपेक्षा आनंदाने पूर्ण करतील पण पहिले चांगले वागायला शिका, सासू साऱ्यांना आणि सगळ्यां लहान मोठ्यांना फक्त normal बोला (चांगले नाही पण नॉर्मल).
100% बरोबर आहे सर्वांच्या अश्याच अपेक्षा आहेत. फक्त मुलींच्या नाही 😭 आई बाप पण अपेक्षा आहेत. चांगला नोकरी शिक्षण असलेला निर्व्यसनी स्वतः चे पक्क घर कार असूनही शेती पाहिजे 😢 पुण्यात फ्लॅट पाहिजे 😢😭😡 मुलगी शेतीत जाणार नाही पण शेती पाहिजे 😢 व फक्त शेतकरी नवरा नको 😢 मी समाजात बरीच स्थळे समाजाच्या मुला मुलींना पाहिले. आताच अशी परिस्थिती आहे.पुढील भविष्यात मुलांचे कसं होणार देव जाणे. बरं झालं फक्त एक मुलगा आहे. मी तरूण पणी विचार केला होता 😀😂🤣
आजच्या मुलींनी एकच अपेक्षा ठेवावी निर्व्यसनी हवा आणि दहा-पंधरा हजार रुपये कमावणारा हवा सरकारी नोकरी काही लागत नाहीं दोघं बी जॉब वर असताना 30 40 हजार रुपये दोघांचे दोघांचे कुटुंब व्यवस्थित चालते
आजकालच्या पोरींना कष्ट करण्याची दानत नाही नुसती मिजास करायला पाहिजे आणि ह्यात आई बाप जगावेगळा लेकरू असल्यागत बाजू घेतात.दोघांनी कष्ट करून स्वर्ग उभा राहू शकतो😊
तुमचं दोघांचं झालेलं आहे का नाही अजून कुठवर नाटक रोज करून दाखवायची अगोदर सेटल व्हा नंतर बॅटिंग करत बसा उत्कृष्ट अभिनय आपले कला अशीच बहरत जाऊ आणि आपल्याला चांगले दिवस यावेत ही शुभेच्छा 👌🌹🌹
बापाने सरळ जर कुठेही लफड नसेल तर मांडवात उभी करावी. आणि जर एवढ सोन लागलय तर एका दिवसात स्वयंवर घेऊन आटपून टाका. नाहीतर आईबाबा जाईस्तोवर मुली राहतील तशाच. कुमारीचे वय असेल ४०-५०.
मुलींनी स्वतः चे भांडवल करून ठेवले आहे आहे आणि नंतर कोणा बरोबर ही पळून जातात त्यांना हेच माहीत नाही की कायद्याने मुला इतकाच मुलीला सुद्धा वडीलांच्या संपत्तीत हक्क दिला आहे आणि नवऱ्याकडून नुसत्या अपेक्षाच
सर्वच मुलीच्या मागण्या एवढ्या नसतात, माझ्या मुलीने तर साध्या घराची देखील मागणी केली नव्हती, त्यामुळे एका मुलीच्या अपेक्षा वरून सर्व मुलींचा हिशोब काढू नये आणि त्याबद्दल बाकीच्यानी वाईट बोलू नये. कारण ज्याना मुली नाहीत असेच वाईट बोलत असतात
स्वतःच्या बहिणीच किव्वा मुलीचं लग्न करताना पण प्रत्येक जण असाच विचार करणार. उगीच कुणाच्या तरी गळ्यात घालणार नाही. खायला प्यायला, राहायला घर, थोडीफार शेती आणि पैसा असायलाच हवा.
पोरगी आई आणि बाप 12 वर्षे फिरत रहा तवा पोरीला नवरे भेटतील मोठ्या माणसालाकिंवा तिच्या आई बापाला थोडी जनाची नाही तरी मनाची लाज वाटायला पाहिजे असला एक्टिंग करायला
😢ताई तु लग्न नको करु तु एक दुकान टाक गरजु लोक येतिल पाच अंकी नक्की पैसे रोज मिळेल शेतकरी नवरा कर सगळ्या सुविधा मिळेल शेतिपिकाला चांगला पाऊस भाव मिळाला तर तु बोलती यापेक्षा जास्त सुविधा मिळेल 😭
Mazya mitrakade kami shikshan zaaleli mulgi sangun aali hoti, mulga Holland madhy mothya company madhe aahe motha pagar. Fakt Mazya mitrachi death ek varshapurvi zali, sangun aalelya muliche aai vadil aalet sthal ghevun tar vadil nahi he mhatlyabarobar tyana ekdam anand zala asava tar tyani very good mhatle tase amchya vahinina aschary watle, te mulichya vadilana lakshat aale, te mhanale Wait naka watun ghevu, aaj kaal aai vadil nasle tar to mulacha plus point dharla jato, sanga ata
हा तर व्हिडिओ आहे पण असल्यामुळे लग्न झाल्यानंतर नवऱ्याने काय कमी दिले तर बाहेरच्या माणसाकडे बघतात तो पण तिला काही मिळेल म्हणून आशेने देतो व आपलं काम साधून घेतो
कोण म्हणतं पूर्वी हुंडा फक्त मुलाकडचे घ्यायचे? मुलाचं शिक्षण, शेती आणि आर्थिक कुवत न बघता मुलगी देणारा बाप या जगात बघितलाय का? उलट केवळ मुलीचं रूप पाहून तिला स्वीकारणारे लाखो मुलं आणि त्यांचे आईबाप मी पाहिलेत. अनेक समाजात तर मुलीला हुंडा देण्याची पद्धत आहे त्यावर कोणी काही बोलत नाही बरं?
समाजाची सत्य परिस्थिती मांडली याबद्दल पूर्ण टीमची धन्यवाद❤
या तूझ्या सर्वं अपेक्षा स्वर्गात पूर्ण होतील. त्याठिकाणी सर्वं श्रीमंत लोक राहातात.
एवढ्या अपेक्षा करून राहिली तू, असं करता करता एक तरी तुझ्याशी लग्न करणार नाही, शेवटी कॅटर चा मालक याच्याशी तुला लग्न करावे लागेल. तोपर्यंत तू घराचे आळे मोजत राहजो.
अतिशय माज मस्ती आज कालच्या मुलींना रामा सारखा नवरा हवा असेल तर स्वतः सीता सारखं वागावं लागतं
पण हिदुंच आहेत ना.मग कसलं हिंदुत्व.
एकदम बरोबर आहे 👍👍👍
Aaj kalche mulina rama sarkha navra nhi paise vala ravan pahije sonya chi lanka pahije aste 😂😂😂
दादा रिअल आहे
Vice varsa mulana suddha bayka Seetesarkhya havya astat Ani swataha ravan ka asena mulga..
घरी बसायला काही नसले तरी चालेल पण मुलाकडून किती अपेक्षा 😊😊😊😊
प्रॉपर्टी कितीही असू द्या किंवा नसू द्या , मुलगा निर्व्यसनी व मेहनती असावा... नाहीतर प्रॉपर्टी काय चाटायची आहे का... व्यसनी मुला मुळे सगळं घर माती होत...😢😢😢
असलं याड गळ्यात पडल्यावर, चांगलं बी प्यायला लागलं😅😅😅
मुलीकडच्यांना माहीत नाही वाटतं
😂😂😂😂
एकदा घोडे लागले की गावाकडच्या गाढवाची पण आठवण होते 😂😂😂😂
Bhai, Aajkal mulina pn pyayla pahije.. aata Ulat aahe😅
स्वतः फालतू असूनसुध्धा असल्या अफलातून उच्च अपेक्षा असलेल्या पोरी वाट बघून बघून शेवटीं वय वाढल्यावर कोणी तरी क्लास फ़ोर बरोबर लग्न करतात
Abdullah
Salman
Are ti petal bevadastay tebichaltay
Ekdam barobar
बाप पण निर्लज्ज दिसतोय 😂
मुलगी स्पष्ट सांगत आहे, लग्न हा धंदा आहे, पवित्र नाते, बंधन सब झूठ!!!
एका महिला जज्ज ने अशाच एका अतीशय हवरट महिलेला घटस्फोटात 600000 महीना मागणी करणारीला सांगीतले, "स्वता कमव"
मुलींनी आपली परिस्थिती पाहूनच लग्न करावं नाहीतर मोलकरीण काम करावं लागतं
Mulinchi kuwat aai vadilanchyane nahi hot swatachya layakine hote.fatq majurachi mulech mothi olakh nahi banawat mulihi banawat.except tya muli Ani mule je sutawarun swarg gathyache swapna bhaghataat
आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून मुलीनं माज दाखवावा
पूर्ण भाषेची एकदम चांगली मांडणी केली सर्व सर्व टीमला पात्र आपलं चांगलं शोभलं एकदम देखणी नानाचा जे खोकला होता त्याचा झकास मसाला या पात्रात उतरवला त्याबद्दल पूर्ण टीमची धन्यवाद❤❤
मी लग्नासाठी मुलगी शोधत असताना माझ्यासोबतही असेच घडले. मुलींचे कुटुंब पुण्यात खास karun विमान नगर परिसरात 2bhk फ्लॅट मागत होते. आणि 6 महिन्यांनंतर त्याच मुलीच्या वडिलांनी लग्नासाठी माझ्या कुटुंबाशी संपर्क साधला, फक्त एक गोष्ट बदलली की मुलीचा घटस्फोट झाला होता.
दोन कोटी ला भेटतो २ बीएचके
Majya mulacha babtit hi asech jhale
@@stockfinitymarathi The parents of girls and all marriageable girls desires excessive material expectation from prospective grooms.Each and every villages, there are many good boys who have crossed 30s.But girls even staying in their village refuse to accept them as life partner.This grave sociological and serious situation has resulted due to parents and their daughters who are wandering in the fools paradise.
Best ,,,,,eye opener video
एक नंबर व्हिडिओ❤
खरचं आहे , कित्ती ही गरीबाची आना , आजकाल काहीच त्यांच्या कडून अपेक्षा ठेवता येतनाही 😏
मी माझ्या नातेवाईक मुलासाठी मुलीच्या वडिलांना फोन केला होता तर त्यांनी मुलाचा पगार विचारला मी तो सांगितला (२५०००) आहे.
मुलीच्या वडिलांना जास्त पगार असणारा जावई हवा.
मुलगी बारावी झाली आहे आणि नोकरी नाही वय अडतीस वर्षे.
कोणाला कसं समजावून सांगावं कळतच नाही.
Muli krita tene kiti istet kmavli te vichara tela 😂😂😂😂
😂😂😂३८ ,२ वर्षांनी ४० शी येईल sample sagle
मुलींच्या व आईवडिलांच्या डोक्यात भुसा भरला आहे, समजूतदार पणाऐवजी!
पोरीला स्वयंपाक करता येतो का ते आधी विचारा😂😂
पोरीला स्वयंपाक तर काय करता येत नाही पोरीची आई तिच्या लग्नात सोन्याची किंवा चांदीचीअन्नपूर्णा ची मूर्ती देते
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
बघायच पण नाही आणि ऐकायचं तर आजिबातच नाही 😅😂😅😂😅😂
खरय हल्ली मुली कुठल्या भ्रमात आहेत आणि त्याचे आई वडिलही. भान राहिले नाही स्वतः आरश्यात नं बघता स्वप्नात जगतात. पुण्यात मुबंईचा च नवरा पाहिजे...
खुप छान सत्य परिस्थिती मांडली आहे
संसार करण्यासाठी समर्पण lagte गाडी बंगला नाही
मुलांनी विचारपूर्वक लग्न करावे नाहीतर आयुष्य उध्वस्त होते
मुले या सगळ्या अपेक्षा आनंदाने पूर्ण करतील पण पहिले चांगले वागायला शिका, सासू साऱ्यांना आणि सगळ्यां लहान मोठ्यांना फक्त normal बोला (चांगले नाही पण नॉर्मल).
बरोबर
मुलींच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहेत nice story
100% बरोबर आहे सर्वांच्या अश्याच अपेक्षा आहेत. फक्त मुलींच्या नाही 😭 आई बाप पण अपेक्षा आहेत. चांगला नोकरी शिक्षण असलेला निर्व्यसनी स्वतः चे पक्क घर कार असूनही शेती पाहिजे 😢 पुण्यात फ्लॅट पाहिजे 😢😭😡 मुलगी शेतीत जाणार नाही पण शेती पाहिजे 😢 व फक्त शेतकरी नवरा नको 😢 मी समाजात बरीच स्थळे समाजाच्या मुला मुलींना पाहिले. आताच अशी परिस्थिती आहे.पुढील भविष्यात मुलांचे कसं होणार देव जाणे. बरं झालं फक्त एक मुलगा आहे. मी तरूण पणी विचार केला होता 😀😂🤣
फालतू अपेक्षांनी पूर्ण महाराष्ट्राचे वाटोळं केलंय. तुमच्यापेक्षा भैये बरे . त्यांच्यात मुलाला किती मान आहे बघा.
आजच्या मुलींनी एकच अपेक्षा ठेवावी निर्व्यसनी हवा आणि दहा-पंधरा हजार रुपये कमावणारा हवा सरकारी नोकरी काही लागत नाहीं दोघं बी जॉब वर असताना 30 40 हजार रुपये दोघांचे दोघांचे कुटुंब व्यवस्थित चालते
हिला फक्त आरसा द्या. बघ म्हणावं ऐश्वर्या दिसते की आणखी कोणी नटी 😜🤣😂😄😂
त्यात तिचा काय दोष तिने तर अभिनय करून सत्य परिस्तिती सांगीतली हे अडानी लोकांना संमजायला कदाचीत वेळ लागेल
अरे.. इतकं सिरीयसली का घेताय तुम्ही सगळे हे... किती छान present केलंय ते बघा ना...❤❤❤
खूप छान present केलंय तुम्ही..❤
ही वस्तुस्थिती आहे, माझी बायको मला पैशाचे झाड म्हणायची. आत्ता divorce चालू आहे. पोटगी देतो तिला.
जीव गेला तरी चालेल, पण ही पिडा नको.
Fthjar
ही सत्य परिस्थिती आहे मित्रा वय झाल्यावर पळून गेली चालते मग😢
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
खूप छान..फार कमी प्रमाणात अपेक्षा,............ धन्यवाद...... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन 🎉🎉
Okay 👍👍👍
Mulga far samajdar aahe❤❤❤
भीक पण कोण मागतय ज्याच्या कडे झोळी सुद्धा नाही...
अशा पोरीच लग्न होतच नाही , वय वाढले की टायरवाला ,रिक्षावाला ,कुणी पण चालतो
मला वाटतं रियल लाईफ मध्ये तुम्ही दोघांनी लग्न कराव,तुमची जोडी खुप च छान आहे
आजकालच्या पोरींना कष्ट करण्याची दानत नाही नुसती मिजास करायला पाहिजे आणि ह्यात आई बाप जगावेगळा लेकरू असल्यागत बाजू घेतात.दोघांनी कष्ट करून स्वर्ग उभा राहू शकतो😊
अगदी बरोबर
Tyasathi mulache aaie vadil aani Nand samjyas asle pahije
🎉
@🎉sunitatendulkar1925
अरे तुम्हि मुलींना बदनाम करता आतापर्यंत मुलांनी आणि मुलांच्या आई वडिलांनी कस कसं छळलयं मुलींना ते विसरलात वाटते. आता वेळ मुलींची आहे. बदला बदला.
भावा एक नंबर
तुमचं दोघांचं झालेलं आहे का नाही अजून कुठवर नाटक रोज करून दाखवायची अगोदर सेटल व्हा नंतर बॅटिंग करत बसा उत्कृष्ट अभिनय आपले कला अशीच बहरत जाऊ आणि आपल्याला चांगले दिवस यावेत ही शुभेच्छा 👌🌹🌹
बापाने सरळ जर कुठेही लफड नसेल तर मांडवात उभी करावी. आणि जर एवढ सोन लागलय तर एका दिवसात स्वयंवर घेऊन आटपून टाका. नाहीतर आईबाबा जाईस्तोवर मुली राहतील तशाच. कुमारीचे वय असेल ४०-५०.
स्वाता दुसऱ्या च्या घरात राहते आणि एवढे अपेक्षा
All high expectations ,😊😊
मुलींनी स्वतः चे भांडवल करून ठेवले आहे आहे आणि नंतर कोणा बरोबर ही पळून जातात त्यांना हेच माहीत नाही की कायद्याने मुला इतकाच मुलीला सुद्धा वडीलांच्या संपत्तीत हक्क दिला आहे आणि नवऱ्याकडून नुसत्या अपेक्षाच
असेच संस्कार करा मुलांच्यावर ..खेड्यातील यडी.पण लई हुशार हाय. ऑडी ,फॉर्चूनार बराच कळतयं की पण लायकी किती एवढी कळत नाही .
सत्य परिस्थिती
तु तर बिन लग्नाची च राहा
😅🎉khup chan
बापाच्या घरी लयं जहागिरदारी दिसतेयं
प्रत्येक मुलीची अपेक्षा अशीच असते 😂😂😂
अहो आजकाल च्या मुली म्हणजे त्यांना नवरा नको असतो त्यांचे नखरे पुरवणारे पाहिजे असतात
आजकाल अयासी करणाऱ्या मुली मिळतील पण घर सम्भाळणारी मुलगी मिळणार नाही, मी तर मनेल लग्न करून डोक्याला ताप करून घेण्या पेक्षा बिन लग्नाच् राहिलेलं बरं
अपेक्षा असणार्या मुलीनो अपेक्षा शोधन्यात आपले वय वाढत चालले आहे या पुढील अपेक्षा शोधन्यात आपला बहुमुल्य वेळ वाया घालवु नये
Very good time pass thanks
Ya preksha foreign country madheil muli best
महाराष्ट्रात 700/1000 female-male ratio आहे, मुलींच्या अपेक्षा मान्य तर कराव्याच लागतील मागच्या पिढ्यांचे पाप फेडण्यासाठी 😢🙁☹️
पळ, काही लोक लग्न करत नाहीत, काही मरण पावतात,
यशस्वी मुलै फक्त २-४ टक्के आहेत
Fantastic acting
अपेक्षा खुप पण कामाला जाणार्या माणसाला थकून आल्यावर पेलाभर पाणी देण्याची देखील तयारी नसते
हिला घरचे इतकं बोलू देतात हे च खूप झालं
काही वर्षांनंतर फक्त मुलीच राहतील आणि यांना लग्नाला मुल नाही मिळतील मग समजेल या लोकांना.
सर्वच मुलीच्या मागण्या एवढ्या नसतात, माझ्या मुलीने तर साध्या घराची देखील मागणी केली नव्हती, त्यामुळे एका मुलीच्या अपेक्षा वरून सर्व मुलींचा हिशोब काढू नये आणि त्याबद्दल बाकीच्यानी वाईट बोलू नये. कारण ज्याना मुली नाहीत असेच वाईट बोलत असतात
स्वतःच्या बहिणीच किव्वा मुलीचं लग्न करताना पण प्रत्येक जण असाच विचार करणार. उगीच कुणाच्या तरी गळ्यात घालणार नाही. खायला प्यायला, राहायला घर, थोडीफार शेती आणि पैसा असायलाच हवा.
हे सगळे आधी मुलांच्या आणि त्यांच्या आईच्या अपेक्षांचं फळ आहे. आता भोगा आपल्या कर्माची फळे.
Mulane bina apekshya ne lagn kel ki mulgi cort made jaun mulakdun potgi ka gete
Malmate madhun ardha vata ka magte
काही नाही, या मुली फुकट्या असतात.
He deva 😂😂
पोरगी आई आणि बाप 12 वर्षे फिरत रहा तवा पोरीला नवरे भेटतील मोठ्या माणसालाकिंवा तिच्या आई बापाला थोडी जनाची नाही तरी मनाची लाज वाटायला पाहिजे असला एक्टिंग करायला
Thik ahe na adhi mul sadhha tar hunda magayache ani ata swatawar aal tar mag problem ahe.
शेती पन पाहिजे, दुबई ला पन ऐखादा बंगला पाहिजे हे पन सांगायला पन पाहिजे होते, सासू सासरे पन नको,
पाच शुन्य बोलली ती पाच अंकी पगार बोलली नाही. पाच अंकी म्हणजे 10,000/- रु. होतो.
😢ताई तु लग्न नको करु तु एक दुकान टाक गरजु लोक येतिल पाच अंकी नक्की पैसे रोज मिळेल शेतकरी नवरा कर सगळ्या सुविधा मिळेल शेतिपिकाला चांगला पाऊस भाव मिळाला तर तु बोलती यापेक्षा जास्त सुविधा मिळेल 😭
He tar ekhadveles thik mhanu, pan kahi tar ashya aahet ki tyana mulache aai vadil nako, tyanchi property asel tar chalel
मुलांची पण मस्ती काय कमी नाही.....😡😡😡 नको त्या खूप अपेक्षा....
हिन तर वाट लावली
कमीच आहेत अपेक्षा.... 😂😅😊
पूर्वी नवरी खरंदी व्हायचेत आता नवरे खरेदी होतात . We have come a full circle of life .
मुलीच्या वडलानी आपल्या बरोबरीनेच नातेवाईक शोधावे मुलीसाठी, नाहीतर नंतर लग्न झल्याव ते श्रीमंत लोक मुलीचा माहेरचा लोकांना मान देत नाहीत.
श्रीमंतच काय, कुणीबी मुलीच्या माहेरच्याना मान देत नाही. फक्त मुलीचा बाप लई मोठा पैसेवाला असला तर जावई त्याचे पाय चाटतो.
अश्या पोरीचं लग्न होणं कठीण पोर पण होणं कठीण?
Mazya mitrakade kami shikshan zaaleli mulgi sangun aali hoti, mulga Holland madhy mothya company madhe aahe motha pagar. Fakt Mazya mitrachi death ek varshapurvi zali, sangun aalelya muliche aai vadil aalet sthal ghevun tar vadil nahi he mhatlyabarobar tyana ekdam anand zala asava tar tyani very good mhatle tase amchya vahinina aschary watle, te mulichya vadilana lakshat aale, te mhanale Wait naka watun ghevu, aaj kaal aai vadil nasle tar to mulacha plus point dharla jato, sanga ata
Bai, video purti tari acting chi thodi practice karaychi hoti.
हा तर व्हिडिओ आहे पण असल्यामुळे लग्न झाल्यानंतर नवऱ्याने काय कमी दिले तर बाहेरच्या माणसाकडे बघतात तो पण तिला काही मिळेल म्हणून आशेने देतो व आपलं काम साधून घेतो
मुलींनी घरात नीट वागणं, खोटं न बोलण आणि आपल्या नवऱ्या सोबत लॉयल राहणं एवढ्या तरी अपेक्षा पूर्ण करता येतात का ते बघावं.
Hich vay khup jast jhalyavr hichya apeksha rahun jatil lagnala navra shodhat rahil karan sagle mul paishavale nastat
हिला जर पैसे देऊन ठेवलं तरी राहील बिन लग्नाचं😅😅😅
मुलींच्या एवढ्या अपेक्षा असल्याचे बघून मुलांना नक्कीच चकर येणार आहे मला वाटते जास्त अपेक्षा ठेऊ नये मुलगा देखना नोकरी चांगली असावी बस
50 cr हुंडा घे मग 😂😂😂
Baapaca ghri haagayla gaaga ahhhka😊
मुलीचे शिक्षण किती आहे
चांगले झाडाबर
Ag pori mulga बरोबरचा असावा कारण आपण जर समोरचयाच्या अपेक्षा पूर्ण करू शकतअसाल तरच समोरचय कडून अपेक्षा ठेवावी
संजय राऊत la तुमचे नाव सांगतो 😂
🎉🎉🎉🎉😊
या मध्ये बापाचे संस्कार आणि कष्ट विसरलेली अवलाद मजूरी करणारा हिच्या लायकिचा नाही
हे सर्व तुझ्या आहे का मग तुला भाव आहे का मग मुलगी बघायला येतील तेव्हा ते पण असेच मागतील तेव्हा काय करशील
Laganch nako bay😂😂😂😂
आंघोळ केली का 15 दिवस
लोकांनी अपेक्षा ठेवल्या मुलीकडून तेव्हा लाजा नव्हत्या वाटप का तुम्हाला?
कोण म्हणतं पूर्वी हुंडा फक्त मुलाकडचे घ्यायचे? मुलाचं शिक्षण, शेती आणि आर्थिक कुवत न बघता मुलगी देणारा बाप या जगात बघितलाय का? उलट केवळ मुलीचं रूप पाहून तिला स्वीकारणारे लाखो मुलं आणि त्यांचे आईबाप मी पाहिलेत.
अनेक समाजात तर मुलीला हुंडा देण्याची पद्धत आहे त्यावर कोणी काही बोलत नाही बरं?
असल्या मुली बीन लग्नाच्या राहिलेल्या बरं
सगळ्या आवाड पाहिजे तर घरी बस
बापाच्या घरी भाड्याच्या घरात राहते आणि तिच्या अपेक्षा पहा किती आहेत शहाणी
तू लग्नच करू नको तू नोकरी करण तुझ्याच पैशावर आपल्या छंद पूर्ण कर
Absolutely
😂😂😂😂😂😂😂
स्वतःची लायकी नसताना हिम्मत आणि अपेक्षा बघा
हिच्या आईने पण तेच केल होत का तिच्या बाप्पाला पण हाच प्रश्न विचारलं
खेबढी😂
ह्यांना मुलगा पाहिजे अंबानीच्या वर अशी अपेक्षा आहे
मुलाला दोन केळी पाहिजेत
आई बाबा ला सांगा कशे वाटते सांगा