Part 9 : अध्याय 2 : सांख्ययोग : अर्जुनाचे 10 वेगवेगळ्या पद्धतीने मत परिवर्तन कसे केले ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 13

  • @NamdeoraoHedau
    @NamdeoraoHedau 5 дней назад

    🙏🙏 जय जय पांडुरंग हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी

  • @SwatisKitchen1234
    @SwatisKitchen1234 8 месяцев назад +1

    Jai shree Krishna 🙏🌹

  • @sanjayshivade7155
    @sanjayshivade7155 8 месяцев назад +4

    अतिशय यथायोग्य मांडणी

  • @jayashrideshmukh5001
    @jayashrideshmukh5001 7 месяцев назад +1

    Khup sunder analysis 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @blossom_4849
    @blossom_4849 5 месяцев назад

    Apratim gyan jai yogeshwar

  • @blossom_4849
    @blossom_4849 5 месяцев назад

    Jai yogeshwar

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 Месяц назад

    🙏🙏

  • @ShivajivitkareVitkare
    @ShivajivitkareVitkare 8 месяцев назад +3

    गीतेचा ज्ञान दाता कोण आहेत

    • @ScientificBhagavadgeeta
      @ScientificBhagavadgeeta  7 месяцев назад

      मला तुमचा प्रश्न समजला नाही, कृपया विस्ताराने लिहा

    • @shashikantbote2198
      @shashikantbote2198 Месяц назад

      ​​@@ScientificBhagavadgeetatyala mhanaychày Krishna nahi . Kaal ne Geetha sangitli .
      Rampal maharajcha devotee ahe ha.

  • @premlatgaonkar3649
    @premlatgaonkar3649 8 месяцев назад +3

    झाडांमध्ये आत्मा असते का ? कारण ते देखील सजीव आहेत ? आणि काही सूक्ष्म जीव लाखो वर्ष आयुष्य जगतात त्यांना मनुष्य जन्म कसा मिळू शकतो?

    • @ScientificBhagavadgeeta
      @ScientificBhagavadgeeta  8 месяцев назад

      प्रत्येक सजीवांमध्ये आत्मा असतोच, आत्मा शरीरात असतो म्हणूनच आपण एखाद्या वस्तू ला सजीव म्हणतो. काळ हा वैज्ञानिक दृष्ट्या सापेक्ष आहे. म्हणजे आपण केवळ मनुष्याचे सरासरी वय ८० वर्षे धरले, तर आपल्या साठी काळ हे ८० वर्ष मोजमापाचे परिमाण असु शकते, परंतु प्रत्यक्षात काळ अनादी अनंत आहे. आपल्या कमेंट्स साठी धन्यवाद.