अश्या मालिका आता का नाही बनवत यार. Lockdown मध्ये ह्याच मालिकेने खूप मनोरंजन केलं आमचं. आणि कधी awesome लव्हस्टोरी बघायची असेल तर पुन्हा बघायला अजून मज्जा येते🤗🤗🤗
ह्या मालिकेच पुनःप्रक्षेपन करायला हरकत नाही आताच्या झी वरच्या मालिकांपेक्षा कितीतरी भरीव आहे..... स्पृहा आणि उमेश च कौतुक करावे तितके कमीच😍😍😘😘😘 पुन्हा पुन्हा प्रेमात पडायला भाग पाडते दोघांची smile
अश्या मालिका आता का नाही बनवत यार. Lockdown मध्ये ह्याच मालिकेने खूप मनोरंजन केलं आमचं. आणि कधी awesome लव्हस्टोरी बघायची असेल तर पुन्हा बघायला अजून मज्जा येते🤗🤗🤗
Everyday I watch 1 episode This is the best serial I have ever seen in Marathi khup realistic no drama,no nautanki,no vamp And very nice love story.
ह्या मालिकेच पुनःप्रक्षेपन करायला हरकत नाही आताच्या झी वरच्या मालिकांपेक्षा कितीतरी भरीव आहे..... स्पृहा आणि उमेश च कौतुक करावे तितके कमीच😍😍😘😘😘 पुन्हा पुन्हा प्रेमात पडायला भाग पाडते दोघांची smile
खूप भाऊकता ....... अप्रतीम जिवंत अभिनय
Umesh. Khup. Quite. Aahe.
i love you spruha and umesh
Lucky couple to get such awesome lawyers!
my favourate spruha 💞umesh.
my real life.Hearttouching
Om has suffered so much that's why he can empathize
Divorce is actually playing with the emotion of children.
Special episod
nice story godbole sir very nice
11 done
या संगीतकाराला आवरा किती जोरात आलापी वाजवतो ह्याला बकग्रआऊंड संगीत म्हणतात का?
पण पुण्यात समुद्र कुठे आहे हातात हात घालून फिरायला?
Client Mumbai cha astil .
Tyasathi samudrach kashala hava?
कारण त्यांना विचार त्यांनी उल्लेख केला आहे. आम्हाला ओढा सुद्धा चालेल.
@@gandhar10 😁
khadakwasla ahey na :)