चुनखडी जमीनित सूपर फोसफ़ेट वापरु नए. आपण पर एकर असा डोस करु शक्ता: २०:२०:००:१३ - ३ बैग पोटाश - ५० किलो (जर पोटाश ऐवजी पॉलीहायलाइट किंवा पोतस्सिम शोनाइट वापरनार असाल तर ५० किलो ते वापरा आनी मग मैग्नीज़ीयम सलफ़ेट cancel केला तर्क चालेल) मैग्नीज़ीयम सल्फ़ेट - २५ किलो सिलीकॉन पाउडर - १० किलो हूमिक - १०-१५ किलो निंबोली पेंड - १०० किलो
अभ्यासपूर्ण माहिती दिली धन्यवाद
Thank you 😊🙏
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
तुमच्या व्हिडीओ आम्ही नवीन वाट पाहतो तुमचं मार्गदर्शन लाखमोलाच आहे थँक्यू सर
एक नंबर माहिती दिली .सर धन्यवाद 👌👍
Thank you 😊🙏
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद😘💕
नमस्कार दादा पोटॅशियम शोनाईट चे खूप चांगले रिझल्ट आहेत
Potassium sonait
एक नंबर माहिती मिळाली
Thank you
खूपच छान माहिती
Thank you
Sop
8 महीण्याचा ऊस आहे पाटपाणि आहे कोणते खंत सोडू
Khup chan swarupacha paryay dila tumhi dada karan hi khate ajun vaprli navhati
Third option very nice saheb
Good, spray la pan chalte ani maati madhe pan takta yete. Amhi magchya varshi vaparla ahe chhan ahe result
Sir potassium schonite fertilizer madhe mix karun chalte ka & kiti takave
सर,polyhalite वांगी पिकासाठी drip ने सोडू शकतो का
Nice information
Sir nice
Icl
Good
सर तुमचा व्हिडीओ आवडला तर sop चा व्हिडीओ क्रा
खूप खूप धन्यवाद, धाराशिव काढून.
POLYHALITE हे निवडले असते किमत कमी आणि चार घटक मिळतात म्हणून.
जैवअमृत वर व्हिडिओ करा
Nakki karu
लागवडीनंतर किती दिवसांनी हे पोटॅशयुक्त खते द्यायला हवेत. ठिबकमधुन.
धन्यवाद 🙏🙏 मि यांच्या शोधात होतो. मि सध्या पहिला पर्याय वापरतो आहे. पण आजुन कोणता स्वस्त पर्याय उपलब्ध असेल तर त्याचा व्हिडिओ बनवा. 🙏🙏
पोटॅशिअम शोनानाईट उसासाठी व कांद्यासाठी ड्रीपने एकरी किती प्रमाण आहे व खत म्हणून किती प्रमाणात वापरावे याची माहिती द्यावी
सर धन्यवाद
जिप्सम वर ऐक व्हिडीयो बनवा , भुईमुंग पिकासाठी कधी वापर करावा यासाठी ?
Next video toch aahe 👍😊
सर तुमच गाव कोनत
Satave, takuka Panhala
SSP पण पाण्यात पूर्ण विरघळत नाही. तर फोस्फरिक एसिड सोडलं तर चालेल का? आपले videos मस्त आहेत. Follow kartoy mi 2 acre sathi.
हो फोसफेरिक ऐसिड चालेल किंवा १२:६१:०० पन चालेल
कपाशि साठी मका साठी सांगा
Us Khat niyojan Sanga
Sir usachya jadisthi saglyat best kont tharel
Nice
Potassium Schoenite मिळेल का delivery
Address ?
@@AgriStudent kay jala saheb
Address sanga na mug delivery deta yeil ka nahi te sangto, on the way asel mala tar nakki deta yeil
@@AgriStudent कराड मध्ये पाहिजे
@@AgriStudent transport ne yeil
Sulphate of pottash kinva pandhara potash baddal mahiti havi hoti
ऊसाच्या जाडी करता वापरा पोटाश | ऊसाच वजन वाढी करता खत । MOP vs SOP potash ।
ruclips.net/video/lUJsyHmyvTA/видео.html
Ha video bagha
S O P sodl tr chaltay ki sir
Ho chaltay 👍
Polysulphate madhe 'Ca' ani 'S' chi reaction nahi hot kay
Nahi
2 नंबरचे खत कधी टाकावे
Polyhalite changla vatato.
👍
Sir tumcha us gela ka???
ऊसा चे तूरे हे उसाचे कीती नुकसान करु शकतो .????
USS tutun 1 month zalay dada alavani kutal ghevu mahiti sang plz🙏
पोटॅशियम शोनाइट
दादा झाडं आणायला कधी जाताय
व्हिडिओ बनवतो म्हटलेला
Month end la plan karnar ahe, next week live video karto hawa tar 😊
संपर्क नंबर द्या
खोडवा ऊसास आळवनी काय दयावे
ruclips.net/p/PL32E8iXnfd0-bNQ2i5ll83BmGVPWU9Vnr
PDM जास्त चांगली राहील
बाकी अजून काही माहिती हवी असेल तर तुम्हाला direct call करता येईल
Mala tumhi instaram var mesej kiva call karu shakta
3 ऐकर खोडवा ऊस आहे सर
रासायनिक खते व घटक कोणते देऊ
जमिन चुनखडी आहे
चुनखडी जमीनित सूपर फोसफ़ेट वापरु नए.
आपण पर एकर असा डोस करु शक्ता:
२०:२०:००:१३ - ३ बैग
पोटाश - ५० किलो (जर पोटाश ऐवजी पॉलीहायलाइट किंवा पोतस्सिम शोनाइट वापरनार असाल तर ५० किलो ते वापरा आनी मग मैग्नीज़ीयम सलफ़ेट cancel केला तर्क चालेल)
मैग्नीज़ीयम सल्फ़ेट - २५ किलो
सिलीकॉन पाउडर - १० किलो
हूमिक - १०-१५ किलो
निंबोली पेंड - १०० किलो
पोटेशीयम शोनाइटचा वापर करनार कांदा पीकासाठी
बेस्ट रिज़ल्ट येनार
@@AgriStudent कांद्यावर कोणता खताचा वापर करावा
🙏🙏
सोयाबीन पेरणी चालेल का या तापमानात
Ho
In general थंडीत सर्व बियाणे सुप्त अवेस्थेट जातात, उगवन होनार परंतु हळु होनार
Poly slphet
Polyhalite
Second option
Can we use 2 4 d spray.. Just 8 days of plantation of sugarcane
Wait until sugarcane fully germinates and is on 2 leaf stage.
Sir mobile number
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Good