कापूस खत व्यवस्थापन | kapus khat niyojan | cotton fertilizer management marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 13

  • @VinodPatil-ji7fe
    @VinodPatil-ji7fe 6 месяцев назад +1

    दुसरा डोस कोणता टाकावं यावर व्हिडिओ तयार करावा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 месяцев назад

      व्हिडिओ मध्ये दूसरा डोज आपणास सांगितलं आहे.

  • @107-vaibhavshinde4
    @107-vaibhavshinde4 6 месяцев назад

    MOP chi garajach nasate vegetative stage ...

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 месяцев назад

      नमस्कार सर पिकाला खत टाकल्या नंतर त्याचा लागू होण्याचा कालावधी वेगवेगळा असतो. आता आपण पोटॅश जर पहिल तर 40 दिवसानंतर ते पिकाला लागू हो आधीचे दिवस ते जमिनीत चांगल कुजल जात आणि मग पिकाला लागू होत असते, म्हणून पोटॅश आधी द्याव लागत अजून असच काही प्रश्न असले तर नक्की कमेन्ट करा, धन्यवाद सर !

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 6 месяцев назад

    भाऊ magnesium sulphate दिले तरी सल्फर द्यावे लागते का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 месяцев назад

      आपण विचारलेल्या प्रमाणे मॅग्नेशियम सल्फेट आम्ही प्रमाण कमी दिले आहे आहे आणि तेलवर्गीय पिकाला सल्फरची जास्त गरज असते, त्यामुळे दोन्ही खते घ्या, धन्यवाद सर !

  • @Pramod_kale.
    @Pramod_kale. 6 месяцев назад

    खर्च कीती करावा आणि उत्पन्न किती काढावे ते पण सांगा सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 месяцев назад

      खर्च आणि उत्पन्न या दोन गोष्टी आपल्या कष्टावर आवलांबून असतात आम्ही फक्त पिकाला किती शिफारसित मात्र दिली पाहिजे हे दिले आहे तुम्ही तुमचा जमिनीला सेंद्रिय आणि जैविक खते वापरत असाल तर तर रासायनिक मात्र कमी केली तरी चालेल, धन्यवाद सर!

  • @baluadhe7521
    @baluadhe7521 6 месяцев назад

    असे खत दिल्यावर एकरी किती उत्पन्न होईल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 месяцев назад +1

      आपण प्रश्न केला बरोबर आहे कारण आज खातच्या किंमती वाढत आहे पण ही खते सर्व गोष्टीचा विचार करून सांगितली आहे तुम्ही जर शेणखत किंवा इतर सेंद्रिय खाते वापरत असाल तर आपण या मधील खाते कमी करून डोस करू शकता.

    • @baluadhe7521
      @baluadhe7521 6 месяцев назад

      हे उत्तर नाही माझ्या प्रश्नाचे

  • @kumodbaingne4024
    @kumodbaingne4024 6 месяцев назад

    1akar 1hectar

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 месяцев назад

      आपण विचरल्या प्रमाणे एक एकर साठी वरील डोस कापूस पिकासाठी दिला आहे. धन्यवाद सर !