Khup changli mahiti milali saheb special grade vrti Potassium sonait vrti ek video ani Micronutrionts vr ani Plants Harmon's vr jabtrdast video hoyla hva saheb
अमोनियम सल्फेट आणि कॅल्शियम नायट्रेट एकत्रित देऊ नका ऊसाला अगोदर कॅल्शियम नायट्रेट चा डोस सोडा आणि नंतरुन अर्धा ते एक तासाने अमोनियम सल्फेट वेगळे पुन्हा द्यावे
डीपी मध्ये नत्राचे प्रमाण असल्यामुळे मॅग्नेशियम मध्ये मिक्स केले तर पाणी होते.. आभाळ वातावरण असेल आणि मॅग्नेशियम डीएपी एकत्र केले तर वीस मिनिटात पाणी होते.. दोन्ही एकत्र देताना दोन्ही थोडं थोडं एकत्र मिक्स करावे आणि द्यावे..
सर खुप छान माहिती दिली पण माझ्या काही प्रयोग केल्या नुसार पोटॅश मध्ये कधीही Mg सल्फेट घेऊ नये पोटॅश चे वहन कमी झालेले दिसले आहे Mg हाय झालेले दिसले रिपोर्ट नुसार
मी दिलेली माहिती संपूर्ण केमिस्ट्रीच्या हिशोबाने बरोबर आहे आता सर यात तुम्हाला काय वाटतं हे तुमचा प्रश्न आहे.. आणि हे लक्षात असू द्या पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम याचा रेशो व्यवस्थित राहण्यासाठी.. पोटॅशियम आणि मॅग्नेशियम एकत्र जमत असते हे लक्षात असावे
शक्यतो फॉस्फरिक ऍसिड फवारणी मधून घेऊ नका ड्रीप असेल तर ड्रिप मधून प्रति एकरी एक ते दीड लिटर द्या अन्यथा ज्या खातात फॉस्फरस जास्त आहे डीपी असेल किंवा 14 35 14 असेल असे जमीतून डोस द्या आणि फवारणी मधून बारा 61 फवारणी घ्या
सर मी कपाशीला पहिला डोस " एकरी 2 बॅग सिंगल सुपर phoshate दिलं" तर दुसऱ्या डोस मध्ये 20:20:00:13 + 10 kg मॅग्नेशियम sulphate + अर्धी बॅग यूरिया + अर्धी बॅग पोटॅश एकत्रित करून दिले तर चालेल का.....? प्लीज मार्गदर्शन करा 🙏
*कापूस पहिली व दुसरी फवारणी* (प्रति पंप 15 लिटर पाण्यात) *१)किसाईट पावडर किंवा कोरस एस .पी.- ८० मिली* *२)व्हिक्टर प्लस - 30 मिली* *३)१३:४०:१३(महाफीड)-७०ग्रॅम* *४) ऊलाला किंवा पनामा - 7 ग्रॅम* वर दिलेली हीच फवारणी पुन्हा आठ दिवसांनी घ्यावी.. पहिली फवारणी 18 ते 22 दिवसाच्या अंतराने करावी. व दुसरी फवारणी 30 दिवसाच्या दरम्यान करावी.. /////-----///////--------///////-----///// *कापूस जमिनीतून संतुलित खत डोस देणे* (प्रति एकर) *१) १०:२६:२६ किंवा १२:३२:१६- ५० ते ६५किलो..* *२)मगमा - २५ किलो* *३)मेटलाईन जी आर -१५ किलो.* *४)युरिया किंवा अमोनियम सल्फेट- ५० किलो..* वरील संतुलित खते सर्व एकत्र मिक्स करून कापसाला खोडापासून दहा इंच लांबून पेरून द्यावे.. अधिक माहितीसाठी *शेतकरी ऍग्रो सर्विसेस लातूर* *९७६७००११४४ / ९६५७०९९३१९*
@@Agriculture_knowledge86 काही परिणाम तर नाही ना होणार सर...एका व्यक्ती ना विचारलं तर म्हणे 13.00.45व मॅग्नेशियम सल्फेट द्या...कोणते बेस्ट राहील आपणच सांगा🙏🙏
Tumi mnta DAP ami ssp sobt magenesium jmte but DAP ani SSP tr phosphate ahe ani magnesium sulphate ahe mg phosphate ani sulphate chi combination bst nh ani tumi jmte mnta
आभाळ वातावरणामध्ये मॅग्नेशियममध्ये डीएपी खत घेतले तर पाणी होते सर... त्यात थोडे सिंगल सुपर फॉस्फेट मिक्स करायचे नाहीतर 10 26 26 डीएपी आणि मॅग्नेशियम कमी कमी एकत्र मिक्स करून लगेच पेरणी करून घ्यायचे किंवा टाकून द्यायचे आणि माती ॲड करायचे
कापसाला पहिला खताचा डोस 1)dap+potash+ magnesium sulphate किंवा 2)20 20 00 13+पोटॅश +मॅग्नेशियम सल्फेट किंवा 3)10 26 26+मॅग्नेशियम सल्फेट असा चालेल का सर यापैकी कोणता पर्याय योग्य राहील
कापूस पिकाला पहिला जमीन दंडोज डीपी 50 किलो पोटॅश 25 किलो (एमओपी)+ मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो युरिया 25 किलो दहा किलो चांगल्या कंपनीचे सूक्ष्मखत असे सर्व मिक्स करून कापसाला एकत्रित डोस द्यावा
मॅग्नेशियम मध्ये काही प्रमाणात क्लोराइड चे प्रमाण असू शकते त्यामुळे चांगल्या कंपनीचा घ्या विशेष करून फुल हे नाजूक असतात फवारणीसाठी चांगल्या कंपनीचे मॅग्नेशियम तुम्ही ज्यांनी शिफारस केलेले आहेत अशा चांगल्या कंपनीचे मॅग्नेशियम सल्फेट 15 लिटर पाण्याला 50 ग्रॅम ने घ्या
एकत्रित घेतला तरी काहीच प्रॉब्लेम नाही... परंतु पिकाची स्टेज आणि पीक कोणते आहेत यानुसार फवरनी साठी दोन्ही वेगवेगळे घेतील तर कधी उत्तमच आहे.. परंतु ड्रिप म्हणून एकत्र देऊ शकतो सर
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली मी फार कन्फ्युज होतो
व्हिडिओ मध्ये दिलेले कॉम्बिनेशन वहीवर लिहून घ्या
खूप सुंदर माहिती दिली सर
Khup changli mahiti milali saheb special grade vrti
Potassium sonait vrti ek video ani Micronutrionts vr ani Plants Harmon's vr jabtrdast video hoyla hva saheb
Yes sir
ओके सर एक चांगला चांगला व्हिडिओ बनवणार आहे
अहो साहेब कोणच्या खात्याबरोबर देऊ शकत नाही एवढं सांगितलं तर लई झालं
Ho sir
@@Agriculture_knowledge86केव्हा सांगणार
Calcium nitrate
Thank u sir. Very good information u have given.
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर .
Magnesium salfet+zik chileted
Chalte ka
Yes sir
छान अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देतो भाऊ
Magnesium Barobar zinc combo chalel kay
येस सर
छान माहीती दिली सर
Silfer wdg+ magnessium sulfet Besal dose maddhe chalel ka for ..Orenge
Yes भेसळ डोस मधून देऊ शकता
14 35 14 sobat magnessium sulfet+ sulfer...challel ka soil maddhe...for..Orenge..
चालेल sir
@@Agriculture_knowledge86 Thanks
Calcium boron+magnesium sulfate chalel ka mix sodayla, please reply
एकत्र जमत नाही
Mag sulp+phosperic acid +uriya tomatola dil tr chalel ka
येस सर हे एकत्रित दिले तर चालेल परंतु टोमॅटोला युरिया देऊ नका युरिया टोमॅटोला जायचं नसतो
खुप चांगली माहिती धन्यवाद
Sir silicon aani mgso4 ekatra kandyasathi chalel ka
चालेल सर
Magnesium+phosperic acid+urea+24 24 00+humax makka pikala chalel ka
कॉम्बिनेशन खूप होईल सर..
अगोदर फॉस्फरिक ऍसिड आणि मॅग्नेशियम सल्फेट एकत्र द्या
Sir zinc sulphate ani 10.26 tarbuj sathi besal madhe chalel ka
येस
मका पिकाला पेरणी करताना 10 26 26 आणि झिंक सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट टाकले तर चालेल का
Sop सोबत चालेल का mangesioum sulphate
ड्रीप मधून sodayla
Yes sir
Sir june madhe Tomato lagvad jaraychi konti vrty ghavi
440 किंवा साहो
Thank you
Magnesium sulphate and cheated zinc chelated feras aekatr chale ka
चालते
@@Agriculture_knowledge86 thanks🙏
00:60:20 बरोबर मॅग्नेशियम सल्फेट चालते का
येस सर
2/4 poti vaprli tar kay nuksan hoil sanga
कोणत्या पिकासाठी sir
Magnesium + micronutrients + phosphoric acid ..एकत्र देऊ शकतो का
सूक्ष्म कथा आणि फॉस्फरिक ऍसिड एकत्र जमत नाही
Magnesium + ammonium sulphate + phosphoric acid combination chalel ka
Cottan vr fhavarni & khat ya vr yet vidio banva sir ji
Nakki banavanar sir
Sir mi seeds campani madhe ahe cottan prodktion la tyamule please cottan vr vidio banva
Magnesium sulphet आणि आमोनिअ m sulphate chalel ka?
येस
Hii sir.mi jitu dhule yethun.sir मला टोमॅटो lavaychay मे मध्ये guide कराल का sir???
Yes sir
@@Agriculture_knowledge86 contact kasa करावे sir तुम्हाला
मॅग्नेशियम, फेरस, झिंक व मायक्रोन्यूट्रिएंट एकत्र करून अद्रक ला फवारले तर चालेल का.
येस सर
दादा आद्रक पिकाला फवारणीतून हिरवेपणा(ग्रीनरी )साठी मॅग्नेशियम सल्फेट बरोबर आणखीन कोणते खत देऊ शकतो आणी प्रमाण किती gm ने घ्यावे
13 40 13 80 ग्रॅम पंधरा लिटर पाणी प्लस इसाबियन 25 मिली प्लस मॅग्नेशियम सल्फेट 80 ग्रॅम प्लस सूक्ष्म खत मिकझिंक 70 मिली
प्रति पंपस प्रमाण
@@Agriculture_knowledge86 दादा सुष्म खत मिकझिंक कोणते आहे??
mg+13:00:45+micronutrent+metalyxyl soda jabardast result rahil
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@@prakashdhomse304 थॅन्क्स सर जी
Ammonium sulphate sobat calcium sulphate deu shakto ka??
Adsali usala pavsali dose sanga ki 1 acre la
अमोनियम सल्फेट आणि कॅल्शियम नायट्रेट एकत्रित देऊ नका ऊसाला अगोदर कॅल्शियम नायट्रेट चा डोस सोडा आणि नंतरुन अर्धा ते एक तासाने अमोनियम सल्फेट वेगळे पुन्हा द्यावे
@@Agriculture_knowledge86 thank you, evda lvkr reply kelat subscribe krto.
Sir boron sobat magnesium sulphate favarni Karu shakto ka
येस
Magnesium sulphate+feras chalte ka?
येस सर घेऊ शकता एकत्रित
सर मी मॅग्नेशीयम सल्फेट,बोरॉन,झिंक,0:52:34 आणी एक कीटकनाशक एकत्र फवारणी केली आहे रिझल्ट मिळेल का.......
येस
झिरो बावन चौतीस सोबत शक्यतो कीटकनाशक घेऊ नका
DAP madye mix kelyawer kiti vel laglo pani whayla sir
डीपी मध्ये नत्राचे प्रमाण असल्यामुळे मॅग्नेशियम मध्ये मिक्स केले तर पाणी होते..
आभाळ वातावरण असेल आणि मॅग्नेशियम डीएपी एकत्र केले तर वीस मिनिटात पाणी होते..
दोन्ही एकत्र देताना दोन्ही थोडं थोडं एकत्र मिक्स करावे आणि द्यावे..
@@Agriculture_knowledge86 sir mala kapashila Dap+Urea+potash+magnesium cha mix dose dyaycha ahe deu shkto ka
Good infermation
Thanks
सर खुप छान माहिती दिली पण
माझ्या काही प्रयोग केल्या नुसार पोटॅश मध्ये कधीही Mg सल्फेट घेऊ नये
पोटॅश चे वहन कमी झालेले दिसले आहे Mg हाय झालेले दिसले रिपोर्ट नुसार
Potassium shonite madhe magnesium sulphate ast dada
मी दिलेली माहिती संपूर्ण केमिस्ट्रीच्या हिशोबाने बरोबर आहे आता सर यात तुम्हाला काय वाटतं हे तुमचा प्रश्न आहे..
आणि हे लक्षात असू द्या पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम याचा रेशो व्यवस्थित राहण्यासाठी..
पोटॅशियम आणि मॅग्नेशियम एकत्र जमत असते हे लक्षात असावे
Calshiam nitrate sobat boran chalel ka
Yes
Gebralic acid sobat mix krun fawarani kel tr chalel ka
येस चालेल
Sulphate ani nitrate mix karun chalat nahit.khar aahe ka?
चालते सर
Zinc salfet vaivar sir gi???
येस
20.20.0.13 +single super phosphate+ zink+ boran chalel
Ka? Pl.reply.
यस सर घेऊ शकता बिलकुल
Thanks sir
Fakt Magnesium sulphate च dil tar चालते का भाऊ
चालेल सर
कपाशी साठी फवारणीमध्ये फोस्पॉरिक ऍसिड देता येतील का आणि किती ml डोज द्यावा
शक्यतो फॉस्फरिक ऍसिड फवारणी मधून घेऊ नका ड्रीप असेल तर ड्रिप मधून प्रति एकरी एक ते दीड लिटर द्या अन्यथा ज्या खातात फॉस्फरस जास्त आहे डीपी असेल किंवा 14 35 14 असेल असे जमीतून डोस द्या आणि फवारणी मधून बारा 61 फवारणी घ्या
13:40:13+युरिया+मॅग्नेशियम सलफेट+98percent potasium humate (humic Acid ) chalel ka sir
सर खूप कॉम्बिनेशन होतंय
13 40 13 युरिया एकत्र द्या त्यात तुम्ही पोटॅशियम ह्युमेट घेऊ शकता
पुन्हा मॅग्नेशियम आणि युरिया एकत्रित चार ते पाच दिवसांनी वेगळे द्या
सर मी कपाशीला पहिला डोस " एकरी 2 बॅग सिंगल सुपर phoshate दिलं" तर दुसऱ्या डोस मध्ये 20:20:00:13 + 10 kg मॅग्नेशियम sulphate + अर्धी बॅग यूरिया + अर्धी बॅग पोटॅश एकत्रित करून दिले तर चालेल का.....? प्लीज मार्गदर्शन करा 🙏
*कापूस पहिली व दुसरी फवारणी*
(प्रति पंप 15 लिटर पाण्यात)
*१)किसाईट पावडर किंवा कोरस एस .पी.- ८० मिली*
*२)व्हिक्टर प्लस - 30 मिली*
*३)१३:४०:१३(महाफीड)-७०ग्रॅम*
*४) ऊलाला किंवा पनामा - 7 ग्रॅम*
वर दिलेली हीच फवारणी पुन्हा आठ दिवसांनी घ्यावी.. पहिली फवारणी 18 ते 22 दिवसाच्या अंतराने करावी. व दुसरी फवारणी 30 दिवसाच्या दरम्यान करावी..
/////-----///////--------///////-----/////
*कापूस जमिनीतून संतुलित खत डोस देणे* (प्रति एकर)
*१) १०:२६:२६ किंवा १२:३२:१६- ५० ते ६५किलो..*
*२)मगमा - २५ किलो*
*३)मेटलाईन जी आर -१५ किलो.*
*४)युरिया किंवा अमोनियम सल्फेट- ५० किलो..*
वरील संतुलित खते सर्व एकत्र मिक्स करून कापसाला खोडापासून दहा इंच लांबून पेरून द्यावे..
अधिक माहितीसाठी
*शेतकरी ऍग्रो सर्विसेस लातूर*
*९७६७००११४४ / ९६५७०९९३१९*
Sir tumcha whatsapp no dya. Maji shevga ani dalimb bag ahe. Tyat combination chi mahiti pahihe.
9767001144
पेरणी करताना मका पिकाला 10 26 26 झिंक सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट टाकले तर चालेल का
येस सर
युरिया+सिंगल सुपर फॉस्फेट+ पोटॅश+मॅग्नेशिम सल्फेट+झिंक बोरॉन एकत्र चालेल का.
झिंक सिंगल सुपर सोबत नको
@@Agriculture_knowledge86 उसाला टाकायचा होता तर एका बाजूने युरिया सुपर पोटॅश आणि एका बाजूने मॅग्नेशियम सल्फेट आणि झिंक बोरॉन दिलं तर चालेल का
10-26-26+युरिया10+magnesium sulphate+micro nutrients
Calel ka sir....
येस सर
@@Agriculture_knowledge86 thank you 🙏
10 26 26 मध्ये चालेल का
Ho
191919 mix kru shkto ka
येस सर
20.20.00.13+ureya+mangeshyam sulhfet combinataion chalel ka
येस सर
Thankyou Sir
19.19.19 वाटर सेलूबल मध्ये चालेल का
Yes
खरबूज सेटिंग अवस्थेत मद्ये आहे,तरी 13.40.13व मॅग्नेशियम सल्फेट मिक्स करून सोडायला जमेल का?
नक्की द्यावे चांगले राहील
@@Agriculture_knowledge86 काही परिणाम तर नाही ना होणार सर...एका व्यक्ती ना विचारलं तर म्हणे 13.00.45व मॅग्नेशियम सल्फेट द्या...कोणते बेस्ट राहील आपणच सांगा🙏🙏
13.40.13sobat gheu shakto ka
100% 13 40 13 मध्ये घेता येते
घ्या
Nice & useful information.
Thanks
मॅग्नेशियम सल्फेट +फाॅस्फरीक अॅसिड एकत्र चालेल???
१००% चालते सर
सर स्प्रे करता येईल का
असा
Phosperic acide kuthun bhetel@@ashokgavandare6163
सोयाबीन मध्ये चालेल का व प्रमाण काय आहे व किटनाशक खत कोणते चालेल पहिली फवारणीसाठी
*सोयाबीन,तूर,उडीद पिकाची पहिली फवारणी*
(पंधरा ते सतरा लिटर पंपास प्रमाण)
पेरणीनंतर १४ ते १८ दिवसांमध्ये घ्यावी..
*१)मिकझिंक - ९० मिली,*
*२)व्हिक्टर प्लस - ३० मिली,*
*३)रोबोट - १२ ग्रॅम,*
*३) मॅग्नेशियम सल्फेट 60 ग्रॅम
संपर्क..
*शेतकरी ऍग्रो सर्विसेस लातूर..*
*मुळीक साहेब - 9657099319..*
*पठारे पी ए- 9767001144..*
10 50 06 sobat mix karu shakto ka
येस
पोटॅशियम सोनाइत आणि मॅग्नेशियम सोबत चालते का
दोन्ही मध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर आहे.. हे दोन्ही एकत्र देण्याची गरज पडत नाही..
किंवा देऊ नये..
Very. Nice deep knowaldge mila
थॅन्क्स सर
Tumi mnta DAP ami ssp sobt magenesium jmte but DAP ani SSP tr phosphate ahe ani magnesium sulphate ahe mg phosphate ani sulphate chi combination bst nh ani tumi jmte mnta
साहेब दोन्ही मध्ये जमते 100%
@@Agriculture_knowledge86 fertilize compatibility chart mdhe pahla tr tith nh jmt asn dakvtat Ani bakiche RUclipsrs che pn video pahle te pn nh jmt as sangtat mg tumi ks jmte mnta
24 24 खतामध्ये चालेल का
Yes
13 :40 :13 + मॅग्नेशियम सल्फेट देऊ शकतो का....
@@rajmarathe7445 येस
@@rajmarathe7445 येस सर
10 26 26 व युरिया चालेल का
येस सर
कापूस दुसरा डोस10.26.26.संग मॅग्नेशियम सल्फेट दोन्ही मिसळ करून कापसाला दिलं तर चालेल का सर
येस सर
मॅग्नेशियम मध्ये 19.19.19 व क्लोरीफायरीफॉस कीटकनाशक मिक्स करून केळीला डीचींग साठी चालेल का?
चालेल sir
Ok
Sir jr bhurshi nadhak &kitak nashak sobat vaprayla chalt ka
जमते sir
शक्यतो वेगवेगळे दिले तर कधी पण चांगले राहील
Phosphate ani sulphate ekatra chalte ka..
येस
मॅग्नेशियम सल्फेट मध्ये 10 26 26 किंवा डीएपी दिला तर त्याचा चिखल होतो पेरणी करता येत नाही
आभाळ वातावरणामध्ये मॅग्नेशियममध्ये डीएपी खत घेतले तर पाणी होते सर... त्यात थोडे सिंगल सुपर फॉस्फेट मिक्स करायचे
नाहीतर 10 26 26 डीएपी आणि मॅग्नेशियम कमी कमी एकत्र मिक्स करून लगेच पेरणी करून घ्यायचे किंवा टाकून द्यायचे आणि माती ॲड करायचे
Saheb phosphate yukt khata barobar sulphate yukt khat chalat nahi compact hotil
❤
निंबोळी पेंड किंवा कोरडे कुजलेले शेणखत मिसळून वापरल्यास चिखल होत नाही
@@Agriculture_knowledge86 ok sir thank you
मग्नेशियम सल्फेट सोबत पोटाश एकत्र मिक्स करु शकतो काय
येस
तिसऱ्या डोस ला 20.20.0.13 & युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट देल त चालत काय सर
येस सर
१२ ६१ ०० मध्ये मॅग्नेशियम सल्फेट वापरू नये असे विडीओ मध्ये ऐंकलय मी ,योग्य काय एकत्र वापरावे कि नाही योग्य मार्गदर्शन करावे.
12 61 मध्ये मॅग्नेशियम सल्फेट 100% चालते सर बिंदास वापरा सर
कापसाला पहिला खताचा डोस 1)dap+potash+ magnesium sulphate किंवा
2)20 20 00 13+पोटॅश +मॅग्नेशियम सल्फेट किंवा
3)10 26 26+मॅग्नेशियम सल्फेट असा चालेल का सर यापैकी कोणता पर्याय योग्य राहील
कापूस पिकाला पहिला जमीन दंडोज डीपी 50 किलो पोटॅश 25 किलो (एमओपी)+ मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो युरिया 25 किलो दहा किलो चांगल्या कंपनीचे सूक्ष्मखत असे सर्व मिक्स करून कापसाला एकत्रित डोस द्यावा
चुकीची माहिती दिली फॉस्फरस सोबत अजिबात चालत नाही मॅग्नेशियम
ओके
धन्यवाद सर
Thanks sir
🚩🚩🙏🙏🚩🚩🚩
मॅग्नेशियम सल्फेट+ D A P कापसाला चालले का.? 22 दिवसाच्या आत आहे .
येस सर
Ho
वेलवर्गीय पीक पान आकार लहान आहे
वेलवर्गीय पिकांचे पान बारीक असले तरी वेलवर्गीय पिकांना मॅग्नेशियमची फार आवश्यक असते..
12 61.0.बरोबर 0.0.50 एकत्रित चालते का
हो येस
मॅग्नेशिम सल्फेट फवारणी द्वारे खत 19 19 19 पुडा सोबत देता येईल का
Yes ghya sir
Magnesium sulfate 1020 khata baralll yah khatm hone ka
तुमचा प्रश्न लक्षात नाही आला सर
00.00.50 barobar gheu sakto ka
नका घेऊ sir ji
Sorry मॅग्नेशियम सल्फेट झिरो झिरो 50 सोबत 100% जमते
0 52 34 sobat chalel ka
एकत्र देता येते पण शक्यतो वेगवेगळे दिले ते उत्तम राहते
70 दिवसाच तुरी.च पिकाला फवारणी मधून देता येते का
कोणतेही पिकाला आपण मॅग्नेशियम सल्फेट फवारणी द्वारे ड्रिप मधून देऊ शकतो कोणत्याही स्टेजला देऊ शकता
Very good message sir
Thanks sir ji
19.19.19.सोबत चालेल का
येस सर चालते
फवारणी पंपाला किती प्रमाणात विपरावे
मॅग्नेशियम मध्ये काही प्रमाणात क्लोराइड चे प्रमाण असू शकते त्यामुळे चांगल्या कंपनीचा घ्या विशेष करून फुल हे नाजूक असतात फवारणीसाठी चांगल्या कंपनीचे मॅग्नेशियम तुम्ही ज्यांनी शिफारस केलेले आहेत अशा चांगल्या कंपनीचे मॅग्नेशियम सल्फेट 15 लिटर पाण्याला 50 ग्रॅम ने घ्या
@@Agriculture_knowledge8610:06 10:06
मॅग्नेशियम सोबत अमोनिया सल्फेट चालतं का
१००%जमते
Nice
Thanks
मॅग्नेशियम सल्फेट युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट बरोबर चालते का
Yes sir
मॅग्नेशियम ०:५२:३४ बरोबर स्प्रे केले तर चालेल का ?
एकत्रित घेतला तरी काहीच प्रॉब्लेम नाही...
परंतु पिकाची स्टेज आणि पीक कोणते आहेत यानुसार फवरनी साठी दोन्ही वेगवेगळे घेतील तर कधी उत्तमच आहे..
परंतु ड्रिप म्हणून एकत्र देऊ शकतो सर
@@Agriculture_knowledge86 डाळिंब आहे रेस्ट प्रेड मध्ये आहे
घेऊ शकता..
पोटॅशियम शोनाईट प्लस 0 52 34 ॲड करून घ्या@@santoshbodhagire9334
20.20.0.13 sobat magnesium sulphate chalte ka
कांद्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट व टॉनिक फवारणी द्वारे चालेल का सर
Yes sir
@@Agriculture_knowledge86 धन्यवाद सर
13.40.13 सोबत देता येते का मॅग्नेशियम सल्फर
चालेल सर जी
12 61 00 बरोबर maganesiyam चालेल का
Yes sir
Suphate + phosphate
Or
Sulphate + nitrate
Chalat nahi
चालते सर जी
Ammonium naitret kuthe milel price kay ahe
शेतकरी ऍग्रो सर्विसेस लातूर..
25 किलो बॅग 23 ते 25 रुपये पर्यंत भेटते
@@Agriculture_knowledge86 मोबाईल नंबर मिळेल का