दुबईमध्ये सोनं इतकं स्वस्त का आहे ? किती सोनं खरेदी करून भारतात आणू शकतो? Dubai Gold Market
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- सोनं आणि सोन्याचे दागिने म्हणजे भारतीय महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. मात्र भारतात सोन्याचे भाव गगनाला भिडलेत. त्यामुळं दुबईला जाऊन स्वस्तात मनसोक्त सोनं खरेदी करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. दुबईला 'सोन्याचं शहर' म्हणूनही ओळखलं जातं. तिथल्या लोकांना सुद्धा सोनं खरेदी करायला प्रचंड आवडतं. तिथल्या अनेकांकडे सोन्याच्या महागड्या वस्तूंचं कलेक्शन पाहायला मिळतं. संपूर्ण जगाचा विचार केला तर, सोन्याचं तब्बल ३० टक्के मार्केट हे एकट्या दुबईत आहे. दरवर्षी दुबईतून कत्येक टन सोनं दुसऱ्या देशांना एक्स्पोर्ट केलं जातं. भारतातही मोठ्या प्रमाणात सोनं हे दुबईहूनच येतं. याचं कारण म्हणजे दुबईत सोन्याचे भाव भारतापेक्षा कमी आहेत. पण दुबईत हे इतकं सोनं नेमकं येतं कुठून? आणि तिथल्या सोन्याची किंमत इतकी कमी कशी? या सगळ्यांबद्दल जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये...
....
खुप छान माहिती आहे
अगदी व्यवस्थित सांगितलं सोनं कसं असतं सांगितल्याबद्दल आभारी आहे
Thanqq so much new knowledge
खुप छान माहिती दिली
खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद ताई.
Dubai la gold cha same rate ahye
Dhanyavad
Thank you for the Information.
Best.
छान अप्रतिम सोन्याचे तयार दिगिणे किती तोळे भारतात एका व्यक्तीला आणतायेतात, तयार जिन्नस
Very nice video and more informative
Nice information 👌
Khupch chhan mahiti dilit dhanyawad
उत्कृस्ट माहिती
Khup chhan mahiti sangitali Thanks
खुप छान व्हिडिओ
छान
फारच छान माहिती दिली
Very nice
nice
खुप छान वाटले.
Bahot Badiya knowledge, God bless you...
Apuri mahiti
Madam making charg Kahi tikani aahet....I am from Dubai
Uttam narwade
खूप छान
Super
सोनं दुसऱ्याचा नावाने पण खरेदी करून बिल कस्टम ड्युटी पे करून आणता येईलच की
कस्टम ड्युटी भरल्यावर आपल्या एवढाच दर पडतो
Very good
ओके सर
खुप छान माहिती दिली दिदि
👍
Chan mahiti dili
BEST 👌 INFO MAM.
आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातील अनेक शेतकरी बांधवांना नेहमी याबद्दल कुतूहल होते. कि खरेखोटे काय आहे. आज तुमच्या या व्हिडिओ ने सर्व संभ्रम दूर केला आहे.
आपले मनःपूर्वक आभार !!
🙏🏻🙏
शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
Khote sem bhaw aahet
Dubai madhye pan aahet making charges..jase dagine ghetale tase.. ulte kahi veles india peksha jast aahet making charges
How you say in dubai no making charge they where charging always
माहिती छानच आहे पण परिपूर्ण नाही.अजून नेमके पणाने माहिती द्यायला हवी होती.
V. Nice information
How many rates in Africa
50 gram aanu shakto
भारत directly sauth afrika बरोबर करार का नाही करत यावर एक video banva
Good information madam
Making charges is more than india in Dubai
👍 ppbui
18 carret 23 chya Rate madhe viktaat
hanumana ni ji. ne Ravana chi lanka jalali hoti na ti Dubai la geli dhaga madhun mhanun tikde jasti sone aahe 👌👌👌😂😂😂😅😅😅
Tai tumhi sone kuthe kharedi karnar?
फिरण्यासाढी दिवसांची अट आहे का?
सोनं एव्हढे स्वस्त करा सगळ्या महीला खुष होतील व
न.दोन वाले रडतील.
😊
Son bharatat son viknar mawadi lokani son mahag kele ahe😢
Khup chan video aahe pls no
असच video banva madam
We loved it and we are Indians, we live in Dubai
Ky upyog
आफ्रिका गरीब देश कसा.? जरी त्यांनी सोने मिश्रीत माती विकली तरी मुबलक पैसा मिळु शकतो! याचा अर्थ दुबई त्यांचे शोषण करीत आहे
Bharatane afreketun magu sak nhi ka sem you India 😅
Chhan mahiti dili
मेकींग चार्ज खरच नाही का ?
खोटे आहे
❤️❤️❤️
काही जास्त स्वस्त नहीं... थोड़ाचा फर्क आहे बस.... बाकि टैक्स मधे कट होता कस्टम ड्यूटी लागते
खुप
🌹🙏🏻🌹👌
लंका सोणेकी थी तो जलने के पत्थर कैसे हुआ
Phone number day business sathi namaste
Pani tar mahag aahe na pratek tikani kahi na kahi kami asste ch
चल तुझ्यासोबत जाऊ दुबईला❤😋
Nice