पद्मनाभ मंदिराच्या तळघरात नेमके काय दडलंय?Secrets of Padmanabhatemple? World richest temple in india

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
    या व्हिडिओमध्ये आपण पद्मनाभ मंदिराच्या तळघरात नेमके काय दडलंय?
    रहस्ये कथा पाहणार आहोत.
    जगातील श्रीमंत मंदिरांपैकी वरचा क्रमांक लागणाऱ्या तिरुवनंतपूरम येथील पद्मनाभ मंदिरातही अनेक गूढ रहस्ये दडली असल्याचे सांगितले जाते. श्रीविष्णूंना समर्पित असलेले श्रीपद्मनाभस्वामी मंदिर त्रावणकोरच्या राजांनी ६ व्या शतकार उभारले होते.
    या मंदिराच्या तळघरात आपल्या भारत देशात अनेक अद्भूत, चमत्कारिक, रहस्यमय, थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. काही वर्षांपूर्वी पद्मनाभ मंदिराच्या तळघरातील दरवाजे खुले करण्यात आले होते. यामागे अनेक गूढ, रहस्ये आणि जोखीम असल्याचे सांगितले जाते.
    पद्मनाभ मंदिराच्या तळघरातील दरवाज्यामागे नेमके काय दडलंय? जाणून घ्या...
    #padmanabham
    #padmanbhamandir
    #पद्मनाभ_स्वामी_मंदिर
    #mystry
    #marathimotivationandhistory
    biggest unsolved mystery
    रहस्यमय मंदिरचा द्वार
    पद्मनाभस्वामी मंदिर माहिती मराठी
    Mysterious Temple Doors Analysis
    पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ
    पद्मनाभस्वामी मंदिर दर्शन
    पद्मनाभ मंदिर रहस्य
    पद्मनाभ मंदिर
    पद्मनाभस्वामी मंदिर
    padmanabhaswamy temple
    padmanabhaswamy temple history
    padmanabhaswamy temple treasure
    padmanabha temple documentary
    mystery of padmanabha temple
    padmanabhaswamy temple door
    padmanabh swami mandir rahasya
    PADMANABHASWAMY TEMPLE GOLD
    PADMANABHASWAMY TEMPLE SECRET
    padmanabhaswamy temple vault
    ______________________________________________________________________________________________
    ✰✰✰ For giving sponsorships Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
    ______________________________________________________________________________________________
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.
    नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या Marathi motivation and history RUclips चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.

Комментарии • 345

  • @vilasmore8909
    @vilasmore8909 Год назад +42

    जे दोन लाख करोडचे धन मिळाले ते नेमकं कोणत्या कामासाठी वापरले गेले ? सहावे तळघर उघडले गेले तरी आपल्या देशातील गरीब गरीबच राहतील कारण कितीही मोठा खजिना मिळाला तरी त्यातील सर्व धन राजकारणी स्वतःच्याच उरावर ओतून घेतील.

  • @AjGamer5911_
    @AjGamer5911_ 4 месяца назад +3

    ही घटना एकुन मला खूप आवडली व माझा दिवस चागला गेला जय रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @dilippandit6966
    @dilippandit6966 Год назад +7

    हे धन देश व आम जनतेच्या वीकासासाठी हीता साठी वापरा.

  • @earth-it3xi
    @earth-it3xi Год назад +1

    खुप छान खर तर हे आहे त्या काली मुगलांनी मंदिर तोडायची व धन लुटुन न्यायचे हा जो खेळ शुरू होता त्या खेळा पासून धन वाचवुन ठे व न्या सा ठी तळघरात ठे व ले आहे

  • @ganeshkalwaghe9533
    @ganeshkalwaghe9533 Год назад +86

    हिंदू मंदिराचे धन सरकार ने घ्यायचे मग मुघल सरकार आणि भारत सरकार यात फारक काय.

    • @surajshitole5146
      @surajshitole5146 Год назад +11

      💯

    • @harikale5574
      @harikale5574 Год назад +7

      नाही

    • @pramodgiri4646
      @pramodgiri4646 Год назад +3

      खूप फरक आहे. जरा मुघलांच्या राज्यातला अन्याय पहा.. हे आपल सरकार म्हणजे आपण आपल्यासाठी तयार केलेलं आहे.

    • @rajuwagh1138
      @rajuwagh1138 Год назад +5

      मि काढतो ते धन मि मेलो तरी चालेल पन ते धन शेतकर्याला मदत करा माझी शपथ आहे तुला

    • @aniketgaming7801
      @aniketgaming7801 Год назад +3

      खरं आहे भावा

  • @shraddhagaikwad2715
    @shraddhagaikwad2715 Год назад +12

    धन काय केले सरकार ने.जय भीम जय महाराष्ट्र

    • @ravindrakini8906
      @ravindrakini8906 Год назад

      ॐ नमो भागवते वासुदेवाय नमः 🙏🏿

    • @मीकोंकणी-छ1ष
      @मीकोंकणी-छ1ष Год назад +1

      नावाचे सरकार चोरांनी कब्जा केला आहे अजुन काय अपेक्षा.
      जय भीम, जय महाराष्ट्र.
      ॐ नमो तथागता नमोस्तु गौतमा.☺
      भवतु सब्ब मंगलम👌

    • @मीकोंकणी-छ1ष
      @मीकोंकणी-छ1ष Год назад

      @@ravindrakini8906 नावाचे सरकार चोरांनी कब्जा केला आहे अजुन काय अपेक्षा.
      श्रध्दा ला अस काहीतरी उत्तर अपेक्षित होत.परंतु तुम्हाला स्पष्ट मराठी भाषेत बोलायचं तर जय भीम बोलायची लाज वाटली म्हणून विषयावर बोलायचं सांडुन विषयांतर करण्यावर मज्जा आली. ☺
      जय भीम, जय महाराष्ट्र.
      ॐ नमो तथागता नमोस्तु गौतमा.☺
      भवतु सब्ब मंगलम👌

  • @rameshchavan1000
    @rameshchavan1000 Год назад +2

    Bharatacha.athma

  • @ompatil804
    @ompatil804 Год назад +3

    I liked me video

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 6 месяцев назад +1

    आणि ही पाच दरवाजे खोलता ना या लोकांनी. धन दाबले नसेल कशावरून तुम्हाला काय माहित आहे यांनी भरपूर चोऱ्या केलेल्या आहेत हे पाच दरवाजे खुलताना

  • @tayappanarale786
    @tayappanarale786 Год назад +4

    Jai vishnu

  • @haribhaunilapalle4283
    @haribhaunilapalle4283 6 месяцев назад

    Yogya veli dnyanganj yethun eak tapsvi sadhu yeun to darwaja kadel

  • @mukeshsirsath592
    @mukeshsirsath592 Год назад +2

    🙏🙏🙏🤯

  • @gpbgpb-wo7fk
    @gpbgpb-wo7fk Год назад +3

    तुम्ही जी माहीत सांगितली ती खोटी आहे , कारण दरवाजा कुणी उघडू शकत नाही , तर मी सांगतो की तो दरवाजा मी उघडू शकतो,

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 5 месяцев назад

    जैन धर्मातील एक तिर्थंकरांचे नांव पद्म प्रभू आहे तर पद्मनाभ व पद्मप्रभू हे साम्य आढळते या वरून हे जैन मंदिर आहे हेच सिद्ध होते बद्रीनाथ मंदिर हि जैन मंदिर आहे असा पुरावा जैन धर्मग्रंथात मिळतो यावर संशोधन केले पाहिजे

  • @AshokKokitkar.
    @AshokKokitkar. 6 месяцев назад

    मुघलाना he धन लुटणं किंवा सहावा दरवाजा उघडणं शक्य नव्हत.

  • @chandrakantbhosale4342
    @chandrakantbhosale4342 Год назад +1

    पहिले दरवाजे ऊघडले तसे हा पण ऊघडावा,धनच मिळेल

  • @sambhajikumbhar-g3t
    @sambhajikumbhar-g3t 6 месяцев назад

    दरवाजा कोणीही उघडा उघडायचा प्रयत्न करू नये

  • @SanjayJade-q6b
    @SanjayJade-q6b 3 месяца назад

    एकदा पुन्हा प्रयत्न करून दरवाजा ऊघडावा व रहस्य जगासमोर आणावे. यापुर्वी पाच दरवाजे खोलून जे धन प्राप्ती झाली त्याचे काय केले हे जनतेसमोर सांगावे. ऊजेडात आणावे .

  • @devyanibhujbal2498
    @devyanibhujbal2498 6 месяцев назад +27

    धन असो वा शस्त्रास्त्र असो पण कोणीही फुकटचे धन घेण्या चा प्रयत्न करू नये . कारण ते धन स्वतः भगवान विष्णू आहेत जय श्री भगवान विष्णू जय धन लक्ष्मी . कोटी कोटी प्रणाम माते

  • @nikitathakur950
    @nikitathakur950 Год назад +14

    बघा लोभ करू नये सहावा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न बंद करा हा दरवाजा कधीही खोलला जाऊ नये अशी त्याची रचना करणारे वेडे नाहीत. काही नुकसानदायक गोष्टी सुद्धा असू शकतात.

  • @rajeshjadhav5787
    @rajeshjadhav5787 Год назад +17

    🕉 नमो नारायण जय श्रीकृष्ण जय राधाकृष्ण 🕉 नमो भगवते वासुदेवाय नमः 🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @kamalshahapuri7826
    @kamalshahapuri7826 3 месяца назад +4

    दरवाजा उघडू नये हे राजकारणी ते कुणाला ही काही देणार नाहीत सत्य युगात जमवलेली संपत्ती आहे कलियुगात काही फायदा नाही होणार या संपत्तीचा

  • @बर्डेसोमनाथ
    @बर्डेसोमनाथ Год назад +22

    शेवटच्या दरवाजामाघे धन नाय
    कल्कि आवतारात कामे येनारी एक
    शक्ति आहे वेळेचि वाट पहा
    नाहितर नश्ट होल

  • @PremaDawane-go8qd
    @PremaDawane-go8qd 4 месяца назад +4

    Ye बुद्ध का khajana है.... बुद्ध ही बुद्ध है.....

  • @PRANAV_5211
    @PRANAV_5211 Год назад +9

    एवढी संपत्ती मीळाली आहे तर आपल्या देशात एवढी गरीबी का आहे शेतकरी आत्महत्या का करतो आहे? या संपत्ती मुळे राजकीय नेत्यांचि पिढ्यान् पिढ्यांचि गरीबी दूर झाली आहे

  • @ajinkyakuchekar009
    @ajinkyakuchekar009 Год назад +52

    मराठीत सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @sulochanakushekar2346
    @sulochanakushekar2346 Год назад +19

    हि परमेश्वरी शक्ति आहे त्यामुळे हे काम या शक्तिचा करूशकते अन्यथा नाहि जे मागचे धन सापडले पाच तिजोरीत ले ते धन देशाच्या कामि आले पाहाते जय विष्णवेनमः

  • @KhanderavVahadane-dq2ei
    @KhanderavVahadane-dq2ei 5 месяцев назад +3

    अनंतं वासकी शेष पद्मनाभ कंबलं शंखपाल धुर्त राष्ट्र तक्षक कालीया यतानी नव नामानी नागानाम महात्म्य पठती स्तोत्र जय भगवान नारायण शेष पद्मनाभ स्वामी मंदिर की जय हारी नारायणा देवा विठ्ठला पांडुरंगा जय शिवराय

  • @ranjanapise3994
    @ranjanapise3994 Год назад +13

    हे धन मोजायला जाऊ नका स्वार्थी हेतू मनात ठेऊ नका जीव गमावू शकता

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 5 месяцев назад +6

    मंदिराचे धन हे सरकारचेच असते जेव्हा दुष्काळ युद्ध परिस्थिती येते त्यावेळी ही मंदिरे देशाचे हितजोपासणारे ठरत असते व त्याची संपती वापरली जाते धर्माचं रक्षण सरकारने करावे व सरकारच रक्षण धर्म करीत असतो

    • @DhondiramShinde-t1d
      @DhondiramShinde-t1d 4 месяца назад

      मग मस्जिदों व चर्च चे पण प्राप्रटी सरकारने जमा करावी

  • @mandacharde8206
    @mandacharde8206 6 месяцев назад +4

    एवढं वैभव या मंदिराचे आहे परंतु भक्तांना कुठे सावलीत बसायला सोय नाही तर कुठे पाणी पिण्याची सोय नाही फक्त खूप सोनं आहे म्हणतात

  • @biramore3993
    @biramore3993 Год назад +27

    राजकारणी पळवतात हे धन पहीलं धन कूठे आहे ते जणते समोर आना

  • @manojjanbandhu7472
    @manojjanbandhu7472 6 месяцев назад +1

    अरे भाऊ हे पूर्वीच बुद्ध विहार आहे या मंदिरावर भगवान बुद्धाची मूर्ती कोरलेली आहे जरा लक्ष पूर्वक पाहा.

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 Год назад +2

    मंदीरांचा खजीना लोकांना दर्शन करण्या साठी ठेवायला पाहीजे व सहावा दरवाजा खोलायला पाहीजे

  • @rajendramagar9194
    @rajendramagar9194 Год назад +8

    खरंच भयानक आहे सर आम्हीं आता तीन फेब्रुवारीला जाऊन आलो मंदिर खुप सुंदर आहे पण पद्मनाभ स्वामीची मुर्ती खुप लक्ष द्यावे लागते आंध्र असतो आम्ही दोन वेळा गेलो होतो आम्ही पाहटी आरतीला गेले होते तेव्हा आम्हाला मुर्ती दिव्या उजेडात बघीतली

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब Год назад +19

    दरवाजा उघडण्याचा कोणीही प्रयत्न करू नये
    जय पद्मनाभ भगवान की जय हो 🙏

  • @JustTrueBhartiya
    @JustTrueBhartiya Год назад +2

    तो दरवाजा उघडला तर समुद्राचे पाणी आत येईल कारण पूर्वी तो सहाव्या दरवाज्यातून खुशकीचा मार्ग असायचा तया काल खंडात मंदीर हे ज्या भागात आहे त्या परीसरात सैन्याच्या खाणी होतया त्या साठी त्या दरवाज्यातून खशकी मार्ग चालायचा तो दरवाजा समुद्राकडे जाण्यासाठी आहे

  • @mauli7142
    @mauli7142 Год назад +10

    जय जय रामकृष्णहरी ॥माऊली धन्यवाद पद्नाभ मंदिराची माहिती दिल्याबद्दल ........जय हो प्रभो॥

  • @shrimantgaikwad2968
    @shrimantgaikwad2968 Год назад +3

    Aho kahihi sangata mahapralay hoil jag budel ,bharatabaher ya kalpanic goshtina ajibat sthan nahi .

  • @dnyaneshwarauti2105
    @dnyaneshwarauti2105 6 месяцев назад

    ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा ओम नमो पद्मनाभा नारायणा माधवा गोविंदाय गरुडध्वजाय नमो नमः❤🎉🎉🎉❤

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Год назад +6

    सर आम्ही पण या मंदिरास भेट दिली आहे हे मंदिर केरळमध्ये पद्मनाभ मंदिरातील विडीओ आहे

    • @AK2604-h5r
      @AK2604-h5r Год назад

      Video nit bagh tyani pan tech sangital aahe ki,aamhala mahite tula kai sangaych aahe tu mandirat jaun aalas he dakhavaych aahe

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 6 месяцев назад +1

    हिंदी मध्ये स्टोरी ऐकली होती पण मराठी मानसाने स्टोरी तयार केली आंनद वाटला शेवटचा दरवाजा हा कलयुगाच्या नाशासाठी कारण ठरणार आहे म्हणून तो बंद असावा जेव्हा सुप्रीम कोर्टाने बंद ठेवा हे सांगितले तेव्हा आपण कोण आहे

  • @KhanduThorat-w1c
    @KhanduThorat-w1c 3 месяца назад +1

    देवाच .गावाच. भावाच कधीच खायाचे नाही सुपडा साफ होते नाद खुळा

  • @gangadhardandge9303
    @gangadhardandge9303 Год назад +9

    जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली धन्यवाद

  • @ShridharWaghmare-123
    @ShridharWaghmare-123 3 месяца назад +1

    नागवंशी राजाचे धन, bhatani बाळांकावले

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 Год назад +2

    त्रिवार सत्य,,हिंदु मंदिरालाच का टार्गेट करत आहे शासन,

  • @manojjanbandhu7472
    @manojjanbandhu7472 6 месяцев назад +1

    हा दरवाजा फक्त कोणत्याही भन्ते च्या गाथेनच उघडल

  • @ManoramaAbhang
    @ManoramaAbhang 2 месяца назад +1

    Kopara pasun hat jodane eathe lagu hot nahi😢

  • @KomalNaringrekar
    @KomalNaringrekar 3 месяца назад +1

    देवा चरनी कोठी कोठी नमस्कार आंसु दे आसि देवाची लिला आंसु दे देवा

  • @dnyaneshwarmahale1113
    @dnyaneshwarmahale1113 4 месяца назад +1

    दरवाजा खोलणयासाठी शाम मानवला पाठवा तो नासतीक आहे .

  • @kamleshsawant1842
    @kamleshsawant1842 3 месяца назад +1

    मिळालेलं धन केल काय

  • @vivekdeolasi5949
    @vivekdeolasi5949 Год назад +10

    दार् ऊघडा सत्य उघडेल जैन मंदिर संस्कृतिक धरोहर असावी!

  • @josnhajadhav5947
    @josnhajadhav5947 Месяц назад

    या धनावर कोणाचाच अधिकार नसून तो फक्त आणि फक्त सिरी भगवान विष्णू चाच अधिकार आहे.इथून पुढे जे काही होईल तेविचार सफुरती नेच होईल

  • @sanjaynimbalkar340
    @sanjaynimbalkar340 Год назад +3

    हा दरवाजा फक्त मोदीच उडू शकतो

  • @ashokglabade5022
    @ashokglabade5022 Год назад +3

    Mandiracha darwaja Andhasardha nilmulan samitiche presendent Shri Sham Manav saheb Yana sangave.

  • @ashokglabade5022
    @ashokglabade5022 Год назад +2

    Sewatcha darwaja ughadnasathi samiti Bharat sarkarne nema vi tya samitit Shri Waman Meshram saheb,v Shri Kharat saheb B O M sek sanghtna, taseh Shri Rajrstan Ambedkar Saheb v eitar bahujan Lidar yancha samaves cakrava. Agdi sevatcha gabhrat Samrat Ashokani ,Bhagwan Gautam Buddhachi sonachi murti disel.v bhintiwar palibhasa, v tavanchi lipit Buddhan babtit lihilele apnas disnar. jAyBHIM. Namo Buddhay
    .

  • @rajendrajogdande5682
    @rajendrajogdande5682 Год назад +13

    माझा असा अंदाज आहे कि, सम्राट अशोकाच्या काळातील हे मंदिर असायला पाहिजे

    • @मीकोंकणी-छ1ष
      @मीकोंकणी-छ1ष Год назад +1

      अगदी तंतोतंत खरे आहे, यामध्ये तिळमात्र शंका नाही. चोरांनी कब्जा केला आहे.

    • @navnathbankar7746
      @navnathbankar7746 Год назад

      सर माहिती खासच दिली रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

    • @killerkingvoidgaming1304
      @killerkingvoidgaming1304 Год назад

      😂

  • @saurabhshinde611
    @saurabhshinde611 Год назад +3

    Buddha vale nigha ethun pahle 😂😂😂

  • @sanjaygujarpatil9992
    @sanjaygujarpatil9992 Год назад +7

    नरेंद्र मोदी & अमित शहा ला खोलायला लावा बर होईल

  • @manojjanbandhu7472
    @manojjanbandhu7472 6 месяцев назад +9

    झोपलेली मूर्ती या भारतात फक्त भगवान बुद्धाचीच आहे.

    • @uttampatil493
      @uttampatil493 6 месяцев назад +1

      भगवान बुद्ध हे विशनुचाच अवतार आहे

    • @sureshtayade2617
      @sureshtayade2617 6 месяцев назад +1

      ज्याला विष्णू म्हटल्या जाते
      ती मूर्ती बोधिसत्व awlokiteshwar
      ची मूर्ती आहे. महायान पंथा मध्ये घुसखोरी करुन वैष्णव पंथातील लोकांनी कब्जा केला.

  • @lalitanigade8876
    @lalitanigade8876 Год назад +8

    दादा खुप सुंदर माहित🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏ी सांगितली

  • @TanaviFulzele
    @TanaviFulzele 6 месяцев назад +1

    Mandirale nahi Zale pan baki lokache Zale tar Bhagavan zopi gelata ka sarv lekare teaching ahea manate

  • @vaijanathsuryawanshi7131
    @vaijanathsuryawanshi7131 Год назад +8

    सत्य घटना ओम नमो

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 Год назад +8

    देशामध्ये खूप गरीब लोक एक वेळ त्यांना सुद्धा नाही त्यांना अन्न खायला अशा लोकांना मंदिराची संपत्ती देऊन गौरविण्यात येते

  • @seemalambhate5260
    @seemalambhate5260 5 месяцев назад +1

    खुप छान माहीती दिली.
    आम्ही सुध्दा गेलो होतो या मंदिरात . परंतु धनाबद्दल एवढी विस्तृत माहीत नव्हती .
    माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @pgksharemarket9774
    @pgksharemarket9774 Год назад +2

    philhaal vaha Rahu aur Ketu kaa raaj hai Kerala mei. Kaliyug ke ant mei khud Bhagwan Kalki kholenge. Ab kaliyug chal rah hai.

  • @SamunderHarbs-hv8do
    @SamunderHarbs-hv8do 3 месяца назад

    कांग्रेस ने हे मंदिर चे दरवाजे खोलन्याचे प्रयत्ंन केले 2011 ला

  • @bharatburunge645
    @bharatburunge645 Год назад +2

    नमस्कार तुम्ही जी माहिती सांगीतली ति अतिशय सुरेख जबरदस्त असे असू शकते कारण पुर्वी अशी मंदिरे होती

  • @prasadjayshriswamisamrthak7667
    @prasadjayshriswamisamrthak7667 6 месяцев назад +5

    विष्णू भगवान कि जय ❤️

  • @PrakashGiram-cb4um
    @PrakashGiram-cb4um 3 месяца назад

    आणि ते तळ घर नसून मंदिराच्या पाठीमागे त्या रूम आहेत

  • @Mrudulgajarmal3691
    @Mrudulgajarmal3691 6 месяцев назад +1

    झोपलेली मूर्ती गौतम बुद्धांची असावी

  • @akki.123
    @akki.123 Год назад +2

    धन कुठे का खाल modine

  • @sardarshaikh3715
    @sardarshaikh3715 6 месяцев назад +2

    दरवाज उघडा सत्य बाहेर येईल

  • @dnyaneshwarauti2105
    @dnyaneshwarauti2105 6 месяцев назад

    ओम नमो भगवते वासुदेवाय 🌹 बोला गोपाल कृष्ण भगवान की ज्यै 🌹 नमो पद्मनाभा नारायणा माधवा देवेंद्रा गरुडध्वजाय नमो नमः🎉🎉❤🎉🎉🎉

  • @arunanikam7491
    @arunanikam7491 Год назад +12

    अतिशय सुंदर माहिती दिली दादा 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 6 месяцев назад +2

    महागाई केली आणि धन सर्व मंदिरात... घरी नेतात बामन आणि राजकीय लोक

  • @tukaramrathod7109
    @tukaramrathod7109 Год назад +5

    खूप छान माहिती मिळाली आहे

  • @monawaghmode6097
    @monawaghmode6097 6 месяцев назад +1

    ते धन मिळविण्याची आशा. करु नये

  • @King_vakil_7556
    @King_vakil_7556 Год назад +5

    खोला का य होत नाही ते
    बुध्द मंदिर आहे

    • @saurabhshinde611
      @saurabhshinde611 Год назад +1

      😂😂😂😂

    • @vidayhatkar1204
      @vidayhatkar1204 Год назад +1

      बौद्ध विहार आहे

    • @budhajilohar8346
      @budhajilohar8346 Год назад +1

      होय बुध्द विहार आहे अशोक सम्राट राजाने बांधले आहे नमो बुध्दाय 🙏

  • @RanjanaDhanavade
    @RanjanaDhanavade 3 месяца назад

    उ.नमो.नारायणन.जय
    ...कृष्ण रधकृण 8:09

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Год назад +5

    हा दरवाजा कोणीही उघडू शकत नाही उघडलं तर विनाशच होणार रहस्य मय गोष्टी दैवी शक्ती व महाविष्णूचि कृपा या सर्वच आवगत आसलेले आधिकारी पुरुषच ते काम करु शकतात

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 Год назад +1

      भगवान श्रीकृष्ण लाच पुनर्निर्देशित आवतार घेऊन अंधभक्ती दुर करतील या देशातील सर्व मुसलमान या देशात हिंदुत्व हिंदुत्व नमस्कार नमस्कार म्हणून जगतील असा चमत्कार देव देवीने करून दिल्यास जगतील लोक भारतातील लोकांना देव देवी म्हणून पायावर लोटांगण घालतील.

  • @lalasahebjagtap3714
    @lalasahebjagtap3714 7 месяцев назад +1

    Darwaja khulu naye te rahshsa ahe tyachi shanas asavi

  • @PrakashNevrekar-wl3tf
    @PrakashNevrekar-wl3tf 3 месяца назад +1

    Kadich nako

  • @vinayakpalav7591
    @vinayakpalav7591 Год назад +8

    तुम्ही जे सांगितले ते सत्यशोधक दृष्टीने खूप
    खरेच आहे. 🙏 No challenge
    मी अक्षरशः कोपरापासून हात जोडून नमस्कार करतो.

    • @ManoramaAbhang
      @ManoramaAbhang 2 месяца назад

      Kopara pasun hat jodane ha wakprachar eathe lagu hot nahi 😊

  • @pritichavan7260
    @pritichavan7260 5 месяцев назад

    🙏🌹🌎 श्री हरी महाविष्णू ना माझा कोटी कोटी प्रणाम 🌎🌹🙏
    इतकी संपत्ती घेऊन काय करणार आहात? दरवाजा नाही उघडत आहे तेच बरे आहे.
    1)जास्त संपत्ती असून सुद्धा माणसे ह्या पृथ्वी ग्रहावर सुखी नाहीत.
    2) हिंदी --- "लालच बहुत बुरी बात है"
    🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @smotivationallife684
    @smotivationallife684 Год назад

    मंदिराची दान पेटी चि जर गोरगरीब लोकांच्या हितासाठी वापर करण्यात आला तर गरिबीमुळे माणस तडफडून मरणार नाहीत....... धन वगरे तर साइटला ठेवा..

  • @bantibodke9244
    @bantibodke9244 Год назад +2

    Ho ughadale pahije

  • @ushasawant1274
    @ushasawant1274 6 месяцев назад +1

    जय श्रीराम जय श्रीकृष्ण या 6दरवाजया मागे महाभारत त्यातील शस्त्र असतील

  • @namdevkendre1713
    @namdevkendre1713 Год назад +4

    जय श्री पद्मनाथ महाराज की जय

  • @shriniwasshali682
    @shriniwasshali682 Год назад +2

    Om Namo Bhagwtye Wasudev Sri Krishnanay Namo Namha 🙏🙏

  • @riyamahoriya16
    @riyamahoriya16 Год назад +1

    Tumcha khup khup aabhar 🙏🙏🙏itki chaan mahiti dilya baddal tumche sampurn video khup chaan aahet mi baghitle

  • @chhayaburbure7104
    @chhayaburbure7104 Год назад +7

    मंदिराचे बाहेरून चांगलें निरीक्षण केले आहे, तर तेथे बुद्ध शिल्प कोरलेले दिसते, हे पद्मनाभ मंदिर नसून, प्राचीन बुद्ध विहार आहे,padmnabcha अर्थ आधी समजून घ्या

    • @vinayakshirsat8863
      @vinayakshirsat8863 6 месяцев назад

      भारतातील सर्व मंदिरे ही बौद्ध मंदीरे असतील तर छानच आहे, कारण भगवान बुद्ध हे शांतीचे प्रतीक आहे व ते मला हिंदू म्हणून मान्य आहे.

    • @nileshgold1860
      @nileshgold1860 4 месяца назад

      Court khule ahe savidhan tumche ahe yachika taka mg bhikaryano jithe tithe gu khaychi saway gelich nhi vatey

  • @ravindrar.surwade1506
    @ravindrar.surwade1506 6 месяцев назад +1

    Budhamurti aahe tithe

  • @ayaandude3327
    @ayaandude3327 Год назад +2

    ये जैन मंदिर है प्रभु हमारे भगवान हैं पदमप्रभू

  • @vidyabolande2383
    @vidyabolande2383 3 месяца назад

    नको ते करायला जाऊ नये , धोकादायक होईल ,

  • @JaydeepSalunkhe-c7e
    @JaydeepSalunkhe-c7e 7 дней назад

    Jay shree Lakshmi Narayan......❤

  • @mohankamble2209
    @mohankamble2209 6 месяцев назад

    फक्त भारतातच का सर्व देवांनी जन्म घेतला? ईतर देशात देवांना जन्म घेण्यास काय अडचण होती का?

  • @Suryawansham
    @Suryawansham 5 месяцев назад

    ह्या बीजेपी ला देव सुद्धा पुरेना

  • @नलिनीबरकले
    @नलिनीबरकले Год назад +1

    हे धन कोण वापरत होत कोणाचे आहे

  • @मीकोंकणी-छ1ष
    @मीकोंकणी-छ1ष Год назад +39

    महामानव तथागत गौतम बुद्ध ☺ जे पण प्राचीन मंदिरे अभ्यास करा , बुद्धांचा इतिहास लपवून ठेवला आहे.शोधा तिथं सापडेल बुद्ध,

    • @satyawankamble2440
      @satyawankamble2440 Год назад +2

      👍❤️🇳🇪💙🌹🌹🌹🌹🌹💪🌹🌹🌹🌹

    • @pravinshelka3603
      @pravinshelka3603 Год назад +2

      बरोबर बोललात सर

    • @saurabhshinde611
      @saurabhshinde611 Год назад +4

      Aale buddh punha hagayla 😂

    • @saurabhshinde611
      @saurabhshinde611 Год назад +4

      Hinduchy video madhe buddha aale hagayla 😂😂

    • @मीकोंकणी-छ1ष
      @मीकोंकणी-छ1ष Год назад

      @@saurabhshinde611 बोलताना जरा भान ठेव तुझी लायकी नाही. तु कोणाबद्दल बोलतो आहेस याचा विचार कर किडा वळु कुटचा महामानव बुद्ध बद्दल चुकीच बोलला आहे. तर पटवून दे उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला अस काही ही बडबड करू नको.😡😡😡