मी १४ वर्ष हॉटेल restaurant sathee kaam kela frenchise development sathee pan kam kela तरीही माझा नुकसान झालं , ही गोष्ट खरी आहे विचार करणं आणि उतरणे आणि यश मिळवणे ही सोपी गोष्ट नाही
सर , आज तुमचे विचार ऐकून कोणी तरी मार्गदर्शन करणारे आहेत याचं समाधान आहे . आपण तळमळीने बोलत असता आणि अडचणींत असलेल्या लोकांना योग्य माहिती देता . या आपल्या कार्याबद्दल मी आपला खुप खुप आभारी आहे .
आपले व्यक्तिमत्व अत्यंत सुंदर आहे आपण जे बोलता ते सर्व पटते ...🙏🙏 ईश्वर करो आपल्या सारख्या लोकांच्या हातामध्ये अशी सूत्रे यावित की जेणेकरून विश्वकल्याण होईल 🚩🚩
सर माझा खेडेगाव मध्ये कपडे व फुटवेअर चे दुकान आहे. पण फुटवेअर मध्ये २०२१ ला १ जोड चप्पला ५% जीसटी होता आणि नंतर २०२२ मध्ये अचानक १२% जीसटी केला आहे.. पॅरागॉन व कारपोरेट कंपनी काही घेणे नाही . छोटे व्यावसायिकला हा रेट परवडतनाही कारण गावाकडे शेतकरी व मजुर म्हणतात आम्हाला कसा जीसटी लावता.. असा आम्हाला खुप कमी मार्जीन छोटे व्यावसायिकांना परवडत नाही, दुकानाचे भाडे आणि लाईट बिल व इतर कर..
चक्रिवाढ व्याजापोटी २ लाखांहून अधिक रक्कम जमा केली. अजूनही हप्ता चालूच आहे. हप्ता वसूली साठी रिकवरी एजंट आणि वेगवेगळे फोन काॅल यांचा त्रास वेगळाच. एक स्कूल बस सर्विस देणारा चालक-मालक
Superhit my dear. ....hero. Real life... Cinema... Real Intelligent... Is not available in INDIA.... All. All. All corruption.... My dear hero u give me emotionally support...... It's my God gift.... In the form of you...
स्वतः चा व्यवसाय सुरु केल्यावर बुडीत दिवाळखोरीत निघण्याच कारण म्हणजे माझ्या कडे पैसा नाही पैसा आला की तुमची उधारी चुकती करतो परवा करतो अमक्या दिवशी तमक्या दिवशी करतो अश्या प्रकारचे बहाणे करुन उधारी वेळेच्या वेळी देण्यास मुद्दाम टाळाटाळ करणे वरील प्रकारचे मुद्दे देखील व्यवसाय बुडीत निघण्याचे मुख्य कारण आहेत
Sir private finance company vr sudha ek video banawa te lok 14_15% ne loan deto as boltat Ani annually 33 _34% charge kartat barech sarvsamanya lok hya trap madhe catch hot ahet
पंतप्रधान... असा उल्लेख केल्या बद्दल आभार!!! (पुर्वी प्रधानमंत्री) . 2:00, 19:48 पंतप्रधानांचे नाव घेतल्या शिवाय व्हिडिओ बनवूच शकत नाही का? 🤨 आधी नगरसेवक, आमदार, खासदार, संबंधित मंत्री... अशा क्रमाने जबाबदार धरायला हवे. 🙏
We all are aware how it was made compulsory for Co-op Housing societis to deposit their funds in PMS ( sahakari) bank. Hundreds of societies have lost lakhs of rupees after liquidation of that bank. Now govt. has refused to take responsibility of it.
Sir me Transport che kam karto rto pan bhrshtachar kartat polish pan khup trass detata karan pepar cliar asun pan tari trss detat yana gundgiri ka chalu asel konamule asel
सर,सरकार ,काही योजनेच्या नावाखाली ,पर्यायी दुकानदारी करतेय,उदा,पोषण आहार ,आनंदाचा शिधा, एस. टी फुकट,या व अश्या बऱ्याच योजनेमुळे ,समतोल व्यवसाय असणाऱ्या चे ,जसे गावाकडील छोटे किराणा व्यावसायिक,ऑटो वाले....यांना कुठेतरी सरकारशी च स्पर्धा करावी लागत आहे, अश्यामुळे,तग धरू न शकल्यामुळे,आहे ते धंदे बंद करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे,पूर्ण निराशमय चित्र निर्माण होत आहे,आपलं पुढे काय? सर,या प्रश्नावर एखादा व्हिडिओ बनवा.ही विनंती.जेणे करून आमच्या सारख्यांना दिशा मिळेल.
सर्व प्रकारच्या आर्थिक तसेच फॅमिली प्राॅब्लेम्सवर प्रॅक्टिकल सोल्युशन्स दिले जातील.
संपर्क : संतोष पंडित
+91 88050 32923
+91 80109 62979
तुम्ही परखड विचार मांडत आहेत खरंच सलाम तुम्हाला तो शेठ आणि ती शेट हे मात्र मला पटल सर ते १००% सत्य आहे
तुम्ही थेट बोलता पण ग्रेट बोलता. तुमचे विचार खुप अनुभवातून कमावलेले आहेत, त्याला सलाम सर. 💐
साहेब खुप कमी माणसं आहेत माणसासाठी सर्वसाधारण माणसांसाठी बोलू शकणारी🙏
खुप आभारी 🙏
मी १४ वर्ष हॉटेल restaurant sathee kaam kela frenchise development sathee pan kam kela तरीही माझा नुकसान झालं , ही गोष्ट खरी आहे विचार करणं आणि उतरणे आणि यश मिळवणे ही सोपी गोष्ट नाही
@@rajaramgawde ❤❤❤❤❤❤❤
@@dilippathak2406
,
आपण जनतेला चांगला मार्ग दाखवीत आहात.
आपलं अभिनंदन.
सर , आज तुमचे विचार ऐकून कोणी तरी मार्गदर्शन करणारे आहेत याचं समाधान आहे . आपण तळमळीने बोलत असता आणि अडचणींत असलेल्या लोकांना योग्य माहिती देता . या आपल्या कार्याबद्दल मी आपला खुप खुप आभारी आहे .
हो अगदी बरोबर आहे साहेब कोरोना वगेरे काही नव्हता
आपले व्यक्तिमत्व अत्यंत सुंदर आहे
आपण जे बोलता ते सर्व पटते ...🙏🙏
ईश्वर करो आपल्या सारख्या लोकांच्या हातामध्ये अशी सूत्रे यावित की जेणेकरून विश्वकल्याण होईल 🚩🚩
Lok ata samor yeun bolt ahe tumchya sarkhaya lokanchi garj she proud of u sir
Great Kalyankari Person for Common Peoples of New Generation.
सर तुम्हाला 5 वर्ष मुख्यमंत्री बनवायला पाहिजे आमचे 108 % कल्याण होईल. सर्व सामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी आपल्या सारखे माणूस येणे फार गरजेचं आहे
एकदम बरोबर आहे साहेब
अतिशय उत्कृष्ट व्हिडीओ
You are telling the TRUTH EVERYONE MUST LEARN TO SAY AND WORK IN TRUTHFUL WAY THANKS FOR BEING TRUTHFUL BLESS YOU
Nice sir...Level of courage 🔥🔥
Sir your all concept of Thinking are very very like me .
Agdi perfect vishay ghetalay tumhi, aani agdi practical boltay, jan samanyancha konich vali nahi, tumchya himmatichi dad dyavi lagel🙏
विचार बरोबरच आहेत.
सर... जे दिसतंय ते बोलताय...पण ज्यांना business करायचाय त्यांना मार्गदर्शन पण गरजेचे आहे.... वर्षानुवर्षे business करणारे पण आहेत... Keep it up...
सर माझा खेडेगाव मध्ये कपडे व फुटवेअर
चे दुकान आहे. पण फुटवेअर मध्ये २०२१ ला १ जोड चप्पला ५% जीसटी होता आणि नंतर २०२२ मध्ये अचानक १२% जीसटी केला आहे.. पॅरागॉन व कारपोरेट कंपनी काही घेणे नाही . छोटे व्यावसायिकला हा रेट परवडतनाही कारण गावाकडे शेतकरी व मजुर म्हणतात आम्हाला कसा जीसटी लावता.. असा आम्हाला खुप कमी मार्जीन छोटे व्यावसायिकांना परवडत नाही, दुकानाचे भाडे आणि लाईट बिल व इतर कर..
सर खूप खूप छान माहिती दिली आताच्या नवीन पिढीला अशीच माहिती देणारे सर हवे आहेत धन्यवाद
सर तुम्ही जे काय बोलताय ना ते एदम पॉझिटिव्ह बोलताय सर धन्यवाद! 🙏🙏
बँक सुद्धा फ्लॅट रेट लावत आहेत 17/18 टक्के. Reducing मध्ये 3 पर्सेंत पर्यंत मासिक व्याज लागते.खूप शोषण आहे सर....
खूप छान सर तुमच्याकडून practil knowledge milte Thank you sir
आपले विचार आम्हाला पटले साहेब खरं आहे ,स्पष्ट बोलणं लोकांना पटतं नाही
SALUT Pandit , you are simply Great person.
Sir 100% sahmat ❤
चक्रिवाढ व्याजापोटी २ लाखांहून अधिक रक्कम जमा केली. अजूनही हप्ता चालूच आहे.
हप्ता वसूली साठी रिकवरी एजंट आणि वेगवेगळे फोन काॅल यांचा त्रास वेगळाच.
एक स्कूल बस सर्विस देणारा चालक-मालक
No 1 regarding bank in covid...4 EMI ka 12 EMi bad gaya mon.....bank choor RBI
Blind hid eye....support to bank
खर आहे,दादा भाऊ,पण आता अस नाय चालणार ,अती थीते माती,हि म्हण नक्की खरी ठरली,
लय भारी साहेब तुम्ही योग्य बोलता सामान्य माणसाची बाजू मांडता
Practically perfect ahat tumhi sir
Thank u sir poranna mast margadarshan bhette
आपल्या चळवळीला माझा पूर्ण पाठिंबा आहे🙏
great sir , it is true .
सर अगदी बरोबर
Sir thank you khup Chan margadarshan
सलाम तुमच्या या कार्याला.
Great thoughts sir aaj aaplya sarkhya lokanchi garj aahe samajala changle vichar lokan prynt pochvnyachi satyata lokansmor aannyachi nahitr sgle andh bhakt n vichar krta voting krtat nantr pachchatap krt bstat..
He kaam karat raha . Amhala madat hote khup 🙏
Thanks sir
Superhit my dear. ....hero.
Real life... Cinema... Real Intelligent... Is not available in INDIA.... All. All. All corruption.... My dear hero u give me emotionally support...... It's my God gift.... In the form of you...
स्वतः चा व्यवसाय सुरु केल्यावर बुडीत दिवाळखोरीत निघण्याच कारण म्हणजे
माझ्या कडे पैसा नाही पैसा आला की तुमची उधारी चुकती करतो
परवा करतो अमक्या दिवशी तमक्या दिवशी करतो अश्या प्रकारचे बहाणे करुन
उधारी वेळेच्या वेळी देण्यास मुद्दाम टाळाटाळ करणे
वरील प्रकारचे मुद्दे देखील व्यवसाय बुडीत निघण्याचे मुख्य कारण आहेत
Me santosh siran cya stetment ne agree ahe. Pn kontyahi business ci planing powerfull asel tr to buianess susaefull hotoch
जगा, जगवा, जगु द्या..
1000% positive bolta tumi👌
100% बरोबर
खुपच छान 👍👍👍👍
Barobar ahe sir
याच समस्यांमुळे आज मी त्रस्त आहे सर
ज्याची जळती त्याला माहीत
सर 1 नंबर 👌🤘👍🙏
खुप चांगलं बोलतात साहेब
Ok sir.
👌🏼👍👏🙏💐
आत्ता एक फ्याशन झाली सत्य परिस्थिती वर बोलल की निगेटिव्ह बोलता असं म्हणायच
Ek no 1 Sir
Correct 😢😢😢😢😢😢😊
Sir ek video IT sector var banava ani ata work from home mule unorganised sector la tyacha fatka basla ahe
Sir private finance company vr sudha ek video banawa te lok 14_15% ne loan deto as boltat Ani annually 33 _34% charge kartat barech sarvsamanya lok hya trap madhe catch hot ahet
Kharch khup molacha vichar aapan mandle aahe sir, mala ya vicharancha fayda honar ch sir
1 no. 👌👌👌
Sir 🙏💯🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 tumhi correct boltat!
साहेब एकदम खरं बोललात
डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ ...भारीच
ग्रेट दादा 1नम्बर,
🙏🙏👌👌
❤
Very.good.think
धन्यवाद.
🙏no body for small people
खूप छान सर
यांना मुख्यमंत्री करा खरा माणुस.
पंतप्रधान... असा उल्लेख केल्या बद्दल आभार!!! (पुर्वी प्रधानमंत्री)
.
2:00, 19:48 पंतप्रधानांचे नाव घेतल्या शिवाय व्हिडिओ बनवूच शकत नाही का? 🤨
आधी नगरसेवक, आमदार, खासदार, संबंधित मंत्री...
अशा क्रमाने
जबाबदार धरायला हवे. 🙏
Tyanchya haatat kai rahilay ka??
Lakhat 1dada tumhi
MAST SIR
Very true
Pundit saheb Finance Minister whayla pahije...gela bajar RBI director tar akki.... :D
छान सर
Purn bharat Transport var v tarvals chya jivvarvr chalto 55 % karit kami
We all are aware how it was made compulsory for Co-op Housing societis to deposit their funds in PMS ( sahakari) bank. Hundreds of societies have lost lakhs of rupees after liquidation of that bank. Now govt. has refused to take responsibility of it.
Saheb jio baddal je bollat te khara ahe ekdum
Chan sir
Sir me Transport che kam karto rto pan bhrshtachar kartat polish pan khup trass detata karan pepar cliar asun pan tari trss detat yana gundgiri ka chalu asel konamule asel
Mi tayar ahe court madhe jayla he sarkar corona ya sathi anala hota
thats why success is hard
❤ I l love u....correct don't go restaurant exp ahe tar jaa
Rastyvar basayche roj nagarpalika vale 10 rupes ghetat saheb junnar la bhaji vikanarya ani chota business karanarya kadun
Best example OLA
सरकारला जनतेशी काही घंटा घेणे नाही 😢😢😢
Central and state govt work for corporate.
Yes
सरकार जाते राजकीय नेत्यांच्या खिशात
❤❤💎✒️💎❤❤
Mi life style pvt company bddl mahiti havi ahe sir...nmka company cha fanda ky ahe?
100% बरोबर बोलताय् सर
Satwa wetan deun common people la lutla sarkar ni kiti govt . Worker retire houn pan clerk la paise deun 2000000 ghetle ka mhanun dila tyana
नमस्कार साहेब गामिण उद्घोग व उद्घोग वाले परिशान आहे
सर,सरकार ,काही योजनेच्या नावाखाली ,पर्यायी दुकानदारी करतेय,उदा,पोषण आहार ,आनंदाचा शिधा, एस. टी फुकट,या व अश्या बऱ्याच योजनेमुळे ,समतोल व्यवसाय असणाऱ्या चे ,जसे गावाकडील छोटे किराणा व्यावसायिक,ऑटो वाले....यांना कुठेतरी सरकारशी च स्पर्धा करावी लागत आहे, अश्यामुळे,तग धरू न शकल्यामुळे,आहे ते धंदे बंद करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे,पूर्ण निराशमय चित्र निर्माण होत आहे,आपलं पुढे काय?
सर,या प्रश्नावर एखादा व्हिडिओ बनवा.ही विनंती.जेणे करून आमच्या सारख्यांना दिशा मिळेल.
Sit down comedy by Dr Pandit....Dr Awahad tumche guru ahet ka? :D
सर मी तम्हच्या एक विडोवो बघितले होते
मी टॅक्स का भरू
आता मी ठरवले आहे कि टॅक्स भरायचे नाही