भंगारातून करोडो रुपये? | Pramod Susare | Josh Talks Marathi
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- ⭐👇 Business मध्ये यशस्वीरित्या वाटचाल करा
Skills शिकून
Link: joshskills.app... ⭐👇
गरीब शेतकरी कुटुंबात वाढलेला मुलगा कष्ट करून आधी डिप्लोमा,नंतर डिग्री पूर्ण करतो,आणि जेव्हा कंपनी तर्फे चीनमध्ये जाण्याची संधी मिळते तेव्हा उघड्या डोळ्यांनी जग बघतो आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतो.त्यानंतर भारतात आल्यावर त्याने जी किमया केली ती ऐका त्याच्यात शब्दांत...
Raised in a poor farming family, the boy works hard to complete his diploma and then his degree. When he gets a chance to go to China on behalf of the company, he sees the world with open eyes and draws inspiration from them.Then he returned to India, listen to the alchemy he did in his own words.Watch this Rags To Riches story in today's Josh talks.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Rags To Riches story from across India through Rags To Riches story, Business Success Story, Rags To Riches story videos, and, Rags To Riches story, Inspirational Story,Rags To Riches story events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing to your Work Hard story , Rags To Riches success stories, Rags To Riches story Inspirational Story motivational Inspirational Story videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most Work Hard story,struggles to success, Business Success, and Must Watch Talk stories with speakers from every conceivable background, including Business Success, Rags To Riches, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
► Say hello on FB: / joshtalksmar. .
► Tweet with us: / joshtalkslive. .
► Instagrammers: / joshtalksma. .
#JoshTalksMarathi #Marathi #business
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda
financial freedom waste to art small business motivational speech pune trending maharashtra business entrepreneurship business ideas women in business marathi news
⭐👇 Business मध्ये यशस्वीरित्या वाटचाल करा
Skills शिकून
Link: joshskills.app.link/bcJ04199Zgb ⭐👇
Give me send address Pramod shop and location location I
आप जिस बंदे का इंटरव्यू लेते हैं उसका पूरा एड्रेस बताओ इससे उस से हम बात कर सकते हैं वह अपना लोकेशन कभी नहीं बताते मैं ✖️🤔
Kay lavl pakun rayla lokale nigh
@@ravirajbhosale1234 q
@@ravirajbhosale1234 vgbb by h
@@ravirajbhosale1234 💒
💒💒
वाह खुप खुप धन्यवाद चँनेल्सचे व दादाचेपण...किती सोप्या भाषेत सर्व सांगितले...मला पण यशस्वी व्हायचे आहे दादा...प्रेरणा मिळाली..रामकृष्णहरी
Tuza pravas pahun evda ch sangu Sakto Mitra you will become very successful in life. Coz you Covid tula thambavu sakla Nahi ter Tula ata jagatli konti ch Takat thambavu sakat Nahi.. All the best for your future
जेवढे जोश टॉक ऐकतोय तेवढाच नशिबावर विश्वास वाढत चाललाय... मेहनती पेक्षा कुठं तरी ट्रिगर पॉईंट (कोणी तरी मदत गार नातेवाईक वा मित्र ) भेटला पाहिजे आयुष्यात त्याशिवाय सक्सेस नाही हे अधोरेखित होतंय वारंवार
तु मेहनती व कष्टाळू आहेस त्यामुळे तुझी प्रगती होतच राहणार अभिनंदन
शेतकऱयांची पोरं ठरवले तर काही पण करू शकतात , मानले तुज जिद्दीला .. ग्रेट इन्स्पिरेशन ❤️🙏🙏
व्हि.डि.ओ...ऐकुन मन भरुन आले. मेहनती व कोणतेही काम करण्याची इच्छा यामुळे तु थांबुन राहीला नाही. " थांबला तो संपला ".. हे ब्रीदवाक्य प्रत्येकाने लक्षात घेऊन , आपले लक्ष्य गाठले पाहिजे. तुझा नवनवीन संधी वर एक्सपेरिमेंट आणि एक्सेप्टंस् ,...खूप चोखंदळ व वाखाणण्याजोगे आहे , धन्यवाद ! तु तुझे अनुभव शेअर केल्याबद्दल..👍👍🙏
फारच कौतुकास्पद असं काम ह्या मुलाने केले आहे. त्याच्या जिद्दीला त्रिवार वंदन. सर्व नवयुवकांनी ह्यातून स्फूर्ती घ्यायला हवी. त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा व आशीर्वाद.
खूपच सुंदर माहिती दिली जो इतक्या गरीब परिस्थितीतून मार्ग काढत आपण जे प्रयत्न केले आणि जिद्दीने करून दाखवले आपले खूप खूप अभिनंदन
फार छान, जिद्द आणि स्वतः वर विश्वास असेल तर माणूस काहीही करू शकतो हे तुम्ही तरुणांना दाखऊन दिले.तुमचा आदर्श ठेऊन काही तरुण पुढे येतील अशी आशा आहे.
मी सुध्धा आज व्यवसाय असाच सुरू केला होता.आज मी सत्तर वर्षांचा आहे, मला ते दिवस आठवले, धन्यवाद
खूप छान दादा! तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे! मी कोविडला घाबरून घरी बसलो होतो पण तुम्ही बाहेर पडून स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता जे केलंत ते नक्कीच एक मोठं काम आहे. ते ही एवढ्या लहान वयात! मला तुमच्या या JoshTalk मधून खूप काही शिकायला मिळालं. मराठी माणूस कमी नाही हे ही तुम्ही दाखवून दिलंत. आशा आहे की मी काहीतरी करू शकेन तुमच्याकडून व इत्तर तुमच्यासारख्या मावळ्यांकडून मिळालेल्या शिकवणीतून व प्रेरणेतून! तुमचा आभारी आहे. तुमचे अभिनंदन! तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी खूप खूप शुभेच्छा!
होय दादा...
खूप छान काळाची गरज ओळखून बिझनेस करावा हे यातून शिकायला मिळतो
खूप चांगले काम करतोय प्रमोद .. ग्रेट Inspiration ❤😍
मित्रा तू माझेही प्रेरणास्थान झाला आहेस. तुझा खूप अभिमान वाटतो. तू उत्तरोत्तर अशीच प्रगती करत रहा. खूप खूप शुभेच्छा !💐💐💐
बुद्धीला मेहेनातीची जोड , social media चा योग्य वापर, धाडसी निर्णय , innovative ideas...तुझ्या सारखी तरुण पिढी आपल्या देशाला नक्कीच प्रगती ची वाट दाखवेल.All the best!
मोठं व्हायला नशीब लागतं
सव्हेज धीरूभाई अंबानी होत नाही
कोणीतरी मदत करणाऱ्या व्यक्ती लागतो पाठीमागे
संकटात संधी शोधणारी माणसं जीवनात कधीच अपयशी होऊ शकत नाहीत व ती नगर जिल्ह्यातली असतात
खूप छान, प्रयत्न, मेहेनत, परिस्थिती यावर वेळ ही चांगली लागली. अभिनंदन
मराठी मोळा जय महाराष्ट्र खूप छान तुझी जिद्द तुझी चिकाटी तुझ्या घरच्यांची साथ तुझी मेहनत रंग लायी.
अभिनंदन एका यशस्वी वाटचालीसाठी खूप मोठा उद्योजक हो
खुपचं प्रेरणा दायी .. पुढील वाटचाली करिता अनेक शुभेच्छा
खूपच प्रेरणादायी प्रवास. Thank you for sharing....
आपण काही वेगळे करतोय हे पाहून हसणारे लोकच असतात आणि त्यामधील आपली प्रगती पाहून कौतुक करणारे सुद्धा हेच लोक असतात 🙂
अभिनंदन 💐 भाऊ. तुझी दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगती होत राहो 🙏🏻
ऐ फोन पे किया हुआ पिझा नही जो आधे घंटे मे डिलवर हो जाय ...सफलता वक्त मागंती है......खुप मस्त दादा...मी पण आहे बिझनेस च्या प्रवासात ...
दादा तुझ्या उद्योगाची कल्पना खूप सुंदर आहे . पुण्यातील टॉप चा कॉलेज COEP आहे.
भारी आहे तु 🙏सतत प्रयत्न केले मुळे तु सक्सेस मिळवले. God bless you with happiness and success 🙏🙏👍👍
भाऊ, तु यशस्वी झाला, तु समाजातील मुलांना मार्गदर्शन करावे, त्यांना पण पुढे ने, मराठी माणूस हुशार असतो, परंतु योग्य मार्गदर्शन, आणि कष्ट करून पुढे जात नाही, कुरपया त्यांना सपोर्ट कर, 👍👍👌👌🌹🌹
खरंच खूप त्रासातून तुझा प्रवास झाला आहे तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा
भावा तुझं नशीब नवत तू 12 पर्यंत मनापासून इमानदारीने अभ्यास केला म्हणून तू आज इथपर्यंत पोहचला आहेस आणि आणखी पुढे जाशील... कारण जेवढं भक्कम foundation असेल तेवढी उंच बिल्डिंग बनू शकते...good luck bro
एकदम बरोबर बोलालस भाऊ
पाया भक्कम पाहिजे अजिबात वाया जाणार नाही
तुझा प्रवास हा थक्क करणारा आहे तुझ्या भावी आयुषासाठी शुभेचा
तुमच्यापासून इतर प्रेरणा घेतील, तुमचं मार्गदर्शन घेतील
मित्रा तुझे शिक्षणाचे 3 - 4 वर्षें वाया गेले नाही त्यामुळे च तू योग्य निर्णय घेऊ शकला
🙏🙏
खूप छान तुम्ही खरंच खूप inspired केलत..आणि शेवटी जो शेर होता तो एकदम भारी...तुम्हाला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा...आणि जोष talk चे आभार...नक्कीच एकदा जोष talk var ek यशस्वी उद्योजक बनून यायला आवडेल 🙏
खुपच छान पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
Bhava tu khup deserve kela ahe dream sathi❤️ hattts off🌟❤️
Tuze naseeb navte re tuzi mehnat kamala आली. कर्म keles pan nashibala मोठे करू नको. Good journey. All the best.
खुप छान पुढील आयुष्यासाठी कोटी कोटी शुभेच्छा
Proud of you.. Pramod...👍👌💐💐
पुढील वाटचालीचा subhcya
तु मेहनती व कष्टाळू आहेस त्यामुळे तुझी प्रगती
अतिशय छान. आयुष्यात खूप पुढे जाशील.
वा ऐकून फार छान मस्त वाटले असाच पुढे जा
खरंच प्रेरणादायी ..
Mast
Your great Khup mahanat kali good
खूपच छान वाटले 👍👍👍👍
खुप छान मित्रा...
अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा
लय भारी अशीच मोटिवेशनल व्हिडीओ तयार करा 👍👍👍👍
Proud to be a Maratha
khup chan mitra lavkarch me suddha yenar josh talks cya set vr
Great Pramod. We are proud of you
आभिमान आहे महाराष्ट्रीयन असल्याचा
Good job Bhau💐. Tuzyasarkha classmate asn he maz bhagya,Abhiman ahe tuzya yashach mala. Ashich pragati karat tuzya ayushyat ,all the best tula tuzya future sathi.
ह्या मुलाचं भाषण गावागावत दाखवा..... त्या नांगरे पाटील च दाखवन्या पेक्षा.
गावातल्या मुलांचं संघर्ष चांगल्या स्थितीतल्या मुलानंनी पाहून काहीतरी शिकावं 👍
खूप मार्ग दर्शक 🙏🙏🙏🙏🙏
Majhe vadil pn bhangaracha business krtat.. Nd I'm proud of my dad.., he is successful now
भंगाराचा व्यवसाय वाईट नाहीच. पर्यावरणाची वा पृथ्वीची हानी रोखणारा व्यवसाय आहे.
@@shivrajmane704 barobr 🙏🙏🙏🙏
Khupach motivational video 👌👍 jidd, mehanat ,apar kasht ,buddhi,sahanshilta pramanikta,he sarv gun tuzyat ahe hyachech fal Tula aj milat ahe beta hya goshti nashibane nahi milat swataha chya mangatachya joravar aj tu tuze nashib ghadvle💪 Tula ankhi bharpur Yash Milo 🙌🙌🙌
धन्यवाद आपको यह पत्ता चला मराठीला अभिजात गरज नाही
Fantastic video. Inspirational to the young generation of our country. An example to even financially backward youngsters in how to have a positive approach and look for opportunities even in adverse circumstances.
खूप शुभेच्छा देत आहे
Great pramod sir.....glad to work with u ✌️✌️✌️
सुपरहिट पाटील सुंदर विडीओ मित्रा🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
जोश ला एक विनंती आहे कि, यशोगाथा दाखवत असताना अपयश गाथा पण दाखवा. हि सर्व तरुण आहेत . पण अपयश एकदाच रेत नाही. ये नेहमीच पाठलाग करत असते. Motivation chhan asate!
Pan ekhadya unchivar javun parat khali aalyawar manus kiti leval var asato?
सापशिडी कवि खेळलेत का?
Salam..tumchya..talent..ani..ziddila..👍👍
हिंमते मर्दा तो मददे खुदा।
खूप खूप अभिनंदन 🎊
खरचं भावा खुप छान
शिक्षणात आरक्षण असावे गरीब विद्यार्थी वंचित राहू नयेत हीच अपेक्षा शासनाकडे
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
nagri manus he bhau aamcha 🔥🔥🔥😩👏
Congratulates Pramod.
खूपच मेहनत🎉🎉
I proud of you pramod...
माला तुझ्या मदतीची गरज आहे प्लीज
खूप छान 🙏🙏
He is a model for youth. Confidence with innovative ideas & skill is a path of success. It's necessary to join built-up conference level in difficult situations, accept the any challenge in life as an opportunity in life.
एकच NO.1 भाउ
Your not alone many many Maratha students unable to take admission due to high fees. But no one know ground situation.
केवढा छान अनुभव
Khup chan tumcha purn pravas aaikun abhiman vatla tumcha 👍
Asech yashasvi hot raha..
Proud of you dada tuza no. Melala tar bar hoil amhi pan nagarchech ahot 🙏
शब्द संग्रह वाढव भाऊ
शुभेच्छा पुढील वाटचालीस 💐
दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद
Khup chan dada.tuja pryatnanna asech Yash yeo
शब्बास युवका . 👌👏👏 😀👍
Farach chan bharpur jiddine kelele praytn successful hotat. God bless you🌹🌹🌹🌹
Pramod prossahnamk karya.
Nice bhau....maratha strongman ho...best of luckkk
तु बनवलेल्या वस्तुंची फोटो टाक. आम्हाला आवडेल बघायला.
very hard work bhai ,Salute
मस्तच
खरंच भाऊ 👌👆👆👆
Tuza Confirance / Jidda bhaghun khup Ananda hoto..yatun eka gosticha bodh hoto..Manasane paristitila dosh devun Nirash hovu naye...jiddine ani dharyane paristitila badlun taken mhanje 'Manus '..Ya shabddacha artha hoto...je Tu sarth kelas ..Tula tuzya. Bhavi ayushala Mazya Subhecchya....🌿🙏
खुपचछानदादा
I am proud of you sir
Tumachi story aikun khup motivet zalo.. 💯
अप्रतिम अनुभव दादा
Khup chan video
Superb
Absolutely Superb motivational video.
God bless you.
Proud of you👌👌👌👌👌👍💐
Very good decision 👏
Simply Superb ! All the Best for Future Activities. May God Bless you.