महाराष्ट्रातील अनोखी रसवंती | उसाच्या रसात टाकतात फळांचा रस | बिनाबर्फ थंडगार रस | Raswanti Business

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • महाराष्ट्रातील अनोखी रसवंती | उसाच्या रसात टाकतात फळांचा रस | बिनाबर्फ थंडगार रस | Raswanti Business
    छत्रपती संभाजीनगर शहरातील मुक्ता पाराजी जाधव यांचे गारवा ज्यूस सेंटर आहे. या रसवंतीमध्ये फक्त उसाचा रस दिला जात नाही. इथे वेगवेगळ्या फळांचा रस उसाच्या रसासोबत घेण्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे. मुक्ता जाधव यांच्या रसवंतीमध्ये बर्फाचा वापर केला जात नाही. त्याऐवजी त्यांनी भलेमोठे फ्रिजर घेतलेले असून, ऊस थंड करूनच रस काढला जातो. त्यामुळे या रसाची चव अतिशय गोड लागते. गारवा रसवंतीगृह हे वर्षभर सुरू असते.
    पत्ता - गावरान गारवा ज्यूस सेंटर, राजीव गांथी स्टेडियम, गुरुकृपा फरसाणसमोर, सिडको-एन-२, छत्रपती संभाजीनगर.
    मोबाईल - 9767817625
    #raswantibusiness
    #sugarcanejuice
    #रसवंतीव्यवसाय
    #garvarasvantigrah
    #गारवाज्यूससेंटर
    #muktajadhav
    #garvajuicecentre
    #summerbusiness
    #shivarnews24

Комментарии • 3

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 6 месяцев назад

    आरोग्याच्या दृष्टीने विरुद्ध आहार बनतो एकच वेळी एकच जुस घेतला पाहिजे विना मिक्स करता

  • @anandsalve5397
    @anandsalve5397 5 месяцев назад

    ऍड्रेस चुकी चा आहे

    • @shivarnews24
      @shivarnews24  8 дней назад

      मोबाईल नंबर आहे