खुप छान शोधवार्ता लहान व्यावसायातुन खुप मोठी कमाई ,प्रगती मेहनत करनार्या गणेश बडे यांची खुप छान मुलाखत व नविन युवा पिढी साठी प्रेरना देनारा व्हिडीओ 💪👌👌👌👌👌
शोध वार्ता टीमने कायम बेरोजगारी कमी करण्यास महत्व दिले आहे. जेणेकरून असे नवनवीन व्हिडीओ युवकांना पर्याय देतील आणि व्यवसायाकडे आकर्षित करतील... धन्यवाद सर🙏🙏
साफ चुकीची माहिती आहे. लाख सवा लाख प्रति महीना 🤣 1) उसाचा रस हां एक सीजनल बिजनेस. गर्मी से फक्त तीन चार महीने हां धंधा चालतो. 2) पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये हा धंदा चालत नाही. 3) बारा महिन्याचे उत्पन्न तुम्हाला तीन महिन्यातच काढायचं असतं. हे काही मुद्दे लक्षात घ्या आणि मग व्यवसायाकडे वळावे.🙏
सन्माननीय महोदय, आम्ही सांगतोय ती इ. स. पूर्व काळातील ही काही कथा नाही. हे वर्तमान सत्य आहे. आणि ज्यांना काहीच करायचे नाही त्यांना चमत्कार... तेलगाव - माजलगाव रोडवर शिवनेरी रसवंती गृह आहे. एक वेळेस जावा भेट द्या आणि छान पैकी दुर्मिळ असा रस पिऊन या आणि मग आपला अनुभव सांगा... इतरांचा सोडा तुमच्यासाठी खूप महत्वाचे ठरेल..👍
@@shodhvarta भाऊ, तुम्ही दहा-बारा व्हिडिओज बनवलेले आहेत वेगवेगळ्या व्यवसायावर. मी फक्त एका व्यवसायावर कमेंट केल. कारण मे स्वतः हा व्यवसाय करतो. माझे दुकान मुंबई भांडुप मार्केट मध्ये आहे. 😊 #पावसाळ्यात तुम्ही स्वतः तरी ज्यूस प्यायला जाता का? Let me come to the point, this is a customer facing business, if you don't have customer you will not have any income. During rainy season no one likes to drink juice or water. Will not have customers during those 3-4 months. How can he earn 1 lakh rupees? Inocent people are getting missleded by incomplete information. And endup making loss in this business. I repeat my point Sugarcane juice buisness is a seasonal business. You can make money during summer season. NOT DURING RAINY SEASON.
सर आजच्या वर्तमान जमान्यात संबंध विश्व खिशात घालून चालणारा जमाना आहे. त्यामुळे आपण कुणाला सांगण्याची आवश्यकता किमान आज तरी नाही... असं मला तरी वाटतं...
युवकांसाठी प्रेरणादायी असा व्हिडिओ आहे. धन्यवाद शोध वार्ता टीमचे 🙏
मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏
Video खुप सुंदर झाला आहे.. शूट मस्त आहेत.. आणि बडे सर आणि यादव सर यांची मुलाखत सुद्धा भारी झाली आहे.. खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी💐💐
वेळोवेळी लागणारे आपले मार्गदर्शन अनमोल ठरत आहे त्यामुळे यामधील बारकावे शोधून व्यवसाय मध्ये आर्थिक प्रगती आपण साधू शकतो...
खुप खुप धन्यवाद सर
हा व्हिडिओ बेरोजगार युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल धन्यवाद . शोध वार्ता टीम
मनस्वी आभार सरजी आभारी आहोत
रसवंती व्यवसाय आणि मशीन दोन्ही आवडले आजच्या युवकांना अशा व्यसायाची गरज आहे...
नक्की सर,
हा व्यवसाय नक्कीच आर्थिक थैर्य मिळून देईल...
वाह सरजी,आपला हा व्हिडिओ पाहूनच तृष्णा भागली. डिटेल माहितीपर व्हिडिओ पाहून आनंद झाला💐💐✌✌👏👏👍👍
धन्यवाद सर,
हे रसवंती गृह महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहे. आणि त्याला अशा अत्याधुनिक मशीनची योग्य साथ लाभत आहे...
मनःपूर्वक आभार सरजी
@@shodhvarta 👍👍👌👌
खुप छान शोधवार्ता लहान व्यावसायातुन खुप मोठी कमाई ,प्रगती मेहनत करनार्या गणेश बडे यांची खुप छान मुलाखत व नविन युवा पिढी साठी प्रेरना देनारा व्हिडीओ 💪👌👌👌👌👌
सरजी आपल्या शुभेच्छा आम्हाला नक्कीच प्रेरणादायी आहेत...
आपल्या या ब्लॉगमधून अशा लोकांची कामे होत आहेत की ज्यांना खरच व्यवसायाची गरज आहे..
शोध वार्ता कायम युवकांना प्रेरणा देत राहीली आहे आणि देत राहील...
युवकांच्या वतीने शोध वार्ता टीमचे आभार...
मनःपूर्वक आभार सरजी...
शोध वार्ता टीम चे खरंच कौतुक आहे...
मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏
सर व्हिडिओ पहिला खूप छान माहिती दिली आहे नक्कीच तरुण बेरोजगार युवकांना या व्हिडिओच्या माध्यमांतून फायदा होईल
अशा व्यवसायमधून नक्कीच मार्ग निघेल सरजी🙏
खुपच छान माहिती दिली आहे सरांनी
वा सर,
तरूण शेतकऱ्यांना मार्गदर्शक आहे
नक्कीच सर,
व्यवसायाची प्रेरणा यातून नक्कीच भेटेल..
Sir तुमचा आवाज खुप छान आहे तसेच कार्यक्रमाची मांडणी अतिशय मुद्दे सूद आहे, धन्यवाद Sir All the Best For Your Bright Future
आपल्या शुभेच्छा शोध वार्ता टीमसाठी संजीवनी पेक्षा कमी नाहीत म्हणून आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत सर्व टीमच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार
बेरोजगारी हटविण्याच्या उद्देशाने आपले हे कार्य उल्लेखनीय आहे 👌👌😊😊🙏🙏👍👍
शोध वार्ता टीमने कायम बेरोजगारी कमी करण्यास महत्व दिले आहे. जेणेकरून असे नवनवीन व्हिडीओ युवकांना पर्याय देतील आणि व्यवसायाकडे आकर्षित करतील...
धन्यवाद सर🙏🙏
@@shodhvarta Ekdam Correct Sir👍👍Best Wishes👌👌💐💐👏👏
विश्वास आहे की, हे ब्रम्हास्र नक्कीच युवकांना प्रेरणदायी व उतूंग झेप घेण्यास मदत करणारे असेल. 👍🏻💐
नक्कीच सर,
युवकांना ही प्रेरणा असेल असा विश्वास आहे...
धन्यवाद सरजी
रसवंती गृह व्यवसाय सुंदर आणि छान आहे
मनःपूर्वक आभार सर जी
शोध वार्ता काही युवकांना प्रेरणा देत आहे त्याबद्दल शोध वार्ता टीमचे धन्यवाद
मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏
अप्रतिम व्हिडिओ प्रेरणा देणारा हा
मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏
खूप छान सर, युवकांना रोजगार मिळवण्यासाठी खूप छान व्यवसाय धन्यवाद ढाकणे सर व शोध वार्ता टीम.
खूप खूप धन्यवाद सरजी...
Khup Chan machine ahe . Small business idea with small investment. Good video 👍
धनयवाद शोध वार्ता आणि पूर्ण टीम...
मनःपूर्वक आभार सरजी
खूप छान माहितीूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला
खूप खूप धन्यवाद सरजी🙏🙏
शोधवार्ता शेतकरी समरुद्धीकडे घेऊन
जात आहे धन्यवाद शोधवार्ता टीम
मनःपूर्वक आभार सरजी
Eagerly waiting this video...
उद्या संध्याकाळी चार वाजता पहायला मिळेल...
खूप छान माहिती आहे सर जी
धन्यवाद सरजी
खूप छान माहिती सर
धन्यवाद सरजी
Awaiting for the video
उद्या संध्याकाळी चार वाजता पहायला मिळेल सर...
बडे पाटलांचा अभिनंदन
खूप खूप धन्यवाद
खूप छान भाऊ
शोध वार्ता कायम युवकांना प्रेरित कार्य करत आले आहे...
आणि भविष्यातही करत राहील याची हमी देतो..
लई भारी
मनपूर्वक आभार सर जी
I am waiting this video 🎁
Thank you so much sir
Mast video
Thank you so much
Informative 👍
धन्यवाद सरजी
रसवंती गृह व रसवंती मशीन याबद्दल पाहिलेला व्हिडिओ आजच्या युवकांना व्यवसायात मदत करणारा ठरेल यात मुळीच शंका नाही
होय सर,
विज्ञानाच्या बरोबर चालून आपला आर्थिक फायदा करून घेतला पाहीजे...
We are waiting for your video sir.
उद्या संध्याकाळी चार वाजता पहायला मिळेल सर...
Very nice 👍
Aamhi pratikshet aahot,..
धन्यवाद सरजी आभारी आहोत
सुंदर
धन्यवाद सर
Nice
धन्यवाद सरजी🙏
आम्हाला व्हिडिओ पाहण्याची खूप उत्सुकता लागली आहे
उद्या संध्याकाळी चार वाजता पहायला मिळेल..
Gelya varshi ya rasvanti gruhacha ras mi swtaha pilo aahe sundr kwaliti aahe
महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे सर ही रसवंती...
गारवा कंपनीची मशीन मी पुण्यात पाहिली आहे मशीन छान आहे. परंतु परिपूर्ण माहिती मिळू शकली नाही अशा आहे या व्हिडिओतून सर्व माहिती मिळेल
नक्की सर,
काळजी करु नका, या व्हिडीओमधून परिपुर्ण अशी माहिती आपल्याला मिळेल आणि मार्गदर्शन सुद्धा मिळेल...
आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत...
खूप छान आहे, prise पण खूप छान आहे 🙏EMI चालू आहे काय
व्हिडीमध्ये नंबर दिला आहे त्यावर फोन करा माहिती मिळवा..
👏👏💐💐
धन्यवाद सरजी🙏🙏
Rasvanti gruh ha vyvsayacha sijan aahe mhanun changala chalel
नक्कीच चालेल सर यात शंकाच नाही
👌👌
धन्यवाद आभारी आहोत
Bajaj finance var mashine milel ka
माऊली रसवंती वर 1 video बनवा सर
9765757575 फोन करा
या व्यवसायात किती गुंतवणुक करावी लागेल याची संपूर्ण माहिती द्या...
नक्की सर,
आपले समाधान होईल अशी अपेक्षा आहे
Vidio aavdla aani vyvsay margdarshan sudha aavdl...
खूप खूप धन्यवाद सरजी आभारी आहोत
ऊस रसाचे प्रचार मराठी आडिवो बनवा
नेहमप्रमाणेच आम्ही आजही प्रतीक्षेत आहोत...
धन्यवाद सर... उद्या पहा...
Kamit kami kiti hajaramdhe mashin yevu shkte...
व्हिडीओ मध्ये कंपनीचा नंबर दिलेला आहे1. चौकशी करू शकता..👍
आम्ही वाट पाहत आहोत...
आज संध्याकाळी चार वाजता पहायला मिळेल...
सर व्हिडीओ कधी पाहता येईल .
उद्या संध्याकाळी चार वाजता पाहू शकाल सर...
पुणे
पिपंरी चिंचवड
चापेकर चौक PMT BAS stand च़्या पाठिमा
9765757575 फोन करा
sir mazi pan raswanti ahe pan maziyakade charkh ahe ya machine chi price kay ahe
सरजी,
व्हिडीओ मध्ये नंबर दिलेला आहे. त्यांच्या वेगवेगळ्या मशीन्स आहेत त्यांना फोन करा सविस्तर माहिती देतील ते...
किमंत किती आहे दादा please Sanga
आम्ही प्रतीक्षा करत आहोत .
धन्यवाद सरजी आभारी आहोत ...
Ganesh bhau cha mobile number pahije hota tyanchi juni machine pahije hoti
व्यवसायात व्यत्यय नको म्हणून त्यांनी विनंती केली होती...
सर आमच्या उद्योगाचा पन असा वीडियो बनवाल का
कशाचा उद्योग आहे आपला..
9765757575 या नंबरवर फोन करा
हॉटेल उद्योग आहे सर रसवंती पण आहे
अशा व्यवसायामध्ये गुंतवणुक जास्त असते म्हणून आमच्या सारख्या युवकांना रोजगार मिळत नाही...
सर अजिबात नाही मशीन संदर्भात व्हिडिओ मध्ये नंबर दिला आहे चौकशी करू शकता...
Genrater ne chalnari machine nahi ka tumchyakade
आम्ही प्रतीक्षेत आहोत...
उद्या संध्याकाळी चार वाजता पहायला मिळेल सरजी..
USA cha no. Kay aahe
सर तो 11 तारखेचा व्हिडिओ कुटाय Premire ला ठेवलेला
दिसत नाही चॅनेल वर
@शोध वार्ता
रसवंती साठी
आपला प्रश्न नाही समजला
Kadhi chalu hoil ....
उद्या संध्याकाळी चार वाजता सुरू होईल...
Mushroom Farming वर व्हिडिओ बनवा सर..!
नक्की सर जी मशरूम वर व्हिडिओ करण्याच्या आम्ही तयारीत आहोत त्या अनुषंगाने कामही सुरू झाले आहे
उत्सुकतेने वाट पाहत आहोत
उद्या संध्याकाळी चार वाजता पहायला मिळेल.. धन्यवाद सरजी
धन्यवाद सर,
उद्या संध्याकाळी चार वाजता पहायला मिळेल..
माझ्या मते ही रसवंती मशीन आहे वाटतं...
होय सर बरोबर ओळखलं
Business To Business aasto
अगदी बरोबर सर
ताजा रस घ्या.
नक्की सरजी
कीमत किती आहे मशिन ची
मशीन संदर्भात चौकशी करण्यासाठी त्या नंबर वर संपर्क केला तर विश्वासहर्ता असायला पाहिजे
सरजी आपण फोन करा आणि परिपुर्ण माहिती मिळाली तरच विश्वास ठेवा...
कधी दिसेल
आज संध्याकाळी चार वाजता
😭😭😭😭😭😭😭😭😢😢😢😢😢😢😢
😳
मशीन काय रेट ला आहे.
व्हिडीओ मध्ये नंबर दिलेला आहे त्यावर फोन करून माहिती घेऊ शकता...
हे मशीन कुठे मिळते मोबाईल नंबर सांगा
व्हिडीओ मध्ये नंबर दिला आहे सरजी...👍
रेट
तुमचा नंबर द्या ना सर
+919673929641 गणेश बडे
सर मी दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंत गुंतवणुक करू शकतो तर माझ्या बजेट नुसार कोणती मशीन घेतली पाहिजे
सरजी,
व्हिडिओ नंबर दिलेला आहे त्या नंबर वर फोन करून आपण चौकशी करू शकता
साफ चुकीची माहिती आहे.
लाख सवा लाख प्रति महीना 🤣
1) उसाचा रस हां एक सीजनल बिजनेस. गर्मी से फक्त तीन चार महीने हां धंधा चालतो.
2) पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये हा धंदा चालत नाही.
3) बारा महिन्याचे उत्पन्न तुम्हाला तीन महिन्यातच काढायचं असतं.
हे काही मुद्दे लक्षात घ्या आणि मग व्यवसायाकडे वळावे.🙏
सन्माननीय महोदय, आम्ही सांगतोय ती इ. स. पूर्व काळातील ही काही कथा नाही. हे वर्तमान सत्य आहे. आणि ज्यांना काहीच करायचे नाही त्यांना चमत्कार...
तेलगाव - माजलगाव रोडवर शिवनेरी रसवंती गृह आहे. एक वेळेस जावा भेट द्या आणि छान पैकी दुर्मिळ असा रस पिऊन या आणि मग आपला अनुभव सांगा...
इतरांचा सोडा तुमच्यासाठी खूप महत्वाचे ठरेल..👍
@@shodhvarta
भाऊ, तुम्ही दहा-बारा व्हिडिओज बनवलेले आहेत वेगवेगळ्या व्यवसायावर.
मी फक्त एका व्यवसायावर कमेंट केल. कारण मे स्वतः हा व्यवसाय करतो.
माझे दुकान मुंबई भांडुप मार्केट मध्ये आहे. 😊
#पावसाळ्यात तुम्ही स्वतः तरी ज्यूस प्यायला जाता का?
Let me come to the point, this is a customer facing business, if you don't have customer you will not have any income.
During rainy season no one likes to drink juice or water.
Will not have customers during those 3-4 months.
How can he earn 1 lakh rupees?
Inocent people are getting missleded by incomplete information. And endup making loss in this business.
I repeat my point
Sugarcane juice buisness is a seasonal business. You can make money during summer season.
NOT DURING RAINY SEASON.
Quality matters🔥
गारवाने लुटले तुम्हाला
आम्हाला नाही वाटत कारण लाभार्थी खुश आहे
@@shodhvarta लाभार्थ्यांला ५० ते ६० हजार रुपये जास्त मोजावे लागलेत माझा सुधा रसवंतीचा धंदा आहे
सर आजच्या वर्तमान जमान्यात संबंध विश्व खिशात घालून चालणारा जमाना आहे. त्यामुळे आपण कुणाला सांगण्याची आवश्यकता किमान आज तरी नाही... असं मला तरी वाटतं...
गणपत