देवबागातील कर्लीखाडी किनारी असलेले luxurious Resort "River Coast" |Luxurious Resort In Devbag
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
कोकणातील उद्योजक आणि त्यांचे व्यवसाय आम्ही आपल्या मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन नेहमीच तुमच्या. पर्यंत घेउन येत असतो. ज्यामुळे कोकणात चालणाऱ्या नवनविन गोष्टींची माहिती आपणास मिळते. आज मालवण तालुक्यातील देवबाग गावतील Most Luxurious River Coast Resort ला आपण भेट देणार आहोत....
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife #malvanifood #malvan #konkan #kokan #sindhudurg #maharashtra #tarkarli #devbagh #devbagbeach #tarkarlibeach #beachresorts #luxury #luxurious #woodencotage #river #creek #views
Rivercoast Resort
Devbag Sangam,Devbag.
9404742200
9404740022
rivercoastresort@gmail.com
www.rivercoastresort.com
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
Khup chan aahe
Khup sundar resort ahe Dada😊
लकिदा भारीच ❤एकदम हाय फाय आपलो कोकण .मामा भाच्यांची जोडी एक नंबर ❤भाच्यांनु अशेच मामाकडे येत रवा तुमचो मामा आमच्या सगळ्यांचो लाडको हा आवडतो हा.❤❤❤❤❤मामाकडसुन खुप काय माय शिकण्यासारख्या आसा.
Must
सुंदर आहे रिसॉर्ट. लकी खुप छान माहितीचा विडिओ बनवलास.
Mohanish dada😂👋
Hi lucky khup chaan 👌👌👌👍
Ek no vlog and resort ❤🫶👌👌Dev bare kro🙏
अप्रतिम!!!
Superb efforts bro....v
Good
Wow 👍🏻
खूप छान 👍👌
मस्त एकदम झकास 👌👌👍👍🙏🙏देव बरे करो
Super
खूप सुंदर विडीओ दादा ❤
खूप छान location
👍🏻👍🏻👍🏻🔥
खुप छान हॉटेल
भाच्यांना घेऊन जातोस तसा मावशीला पण घेऊन जा 😂
Very very nice video fakt sarv room's che rate deteling madhe sangitle pahije hote ....
Best video and love to be there. What is the rate of the A/C rooms?
What is the rate of hotel.
Costliy ahey
1200/1500
Romes available ahet d
Except good rooms nothing to do major. i will consider this a major waste of money. Similar stay you will find across India on every river.
Not really. You can go boating, scuba diving, parasailing, kayaking, forest walk. You can visit Sindhudurga fort, rock garden, go for dolphin spotting, visit ozar caves etc. For 2-3 days its a good spot to relax
खूपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद
Price
Rate kiti
Flop just promoting
लकी भाऊ तुम्ही सर्व मराठी आहेत आणि त्यात खासकरून कोकणी, कोकणकर आहात मग मध्ये, मध्ये हिंदीतुन का बोलत आहात??? लकी भाऊ तुमच्या मुलाने पण हिंदीतून सुरवात केली 4:50 ला कितने अच्छे स्नॅक्स बोलून..... त्या रिसॉर्ट वाल्याचे नाव, मेनुकार्ड, सर्व सुचना, दिशा दर्शक फलक पण फक्त इंग्लिश मधेच आहेत, मराठी तर कुठेच साधी नावाला पण नाही
हे ☝️असं इथूनच सुरुवात होते स्वतःच्या भाषेची वाट लागायची
मग हळू हळू भाषा जाते, संस्कृती जाते, जागा जाते, मग प्रदेश जातो, मग देश जातो
अशीच मुबंई, ठाणे,पुणे, नाशिक ची वाट लागलीय