विशाळगडाचे सत्य? राजे गड सोडून घराकडे का वळले? शाहू महाराजांचे पत्र? @brbest @crezyxyz @technogamerz

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024

Комментарии • 196

  • @aslaminamdar6884
    @aslaminamdar6884 Месяц назад +36

    संतोष शिंदे सर मी मुस्लिम आहे आणि आपल्या मताशी व विचाराशी सह मत आहे कुठल्याच ऐतिहासिक वास्तू वर अतिक्रमण नकोय होऊदेता कामा नये याची सरकारने दक्षता घेणे गरजेचे आहे गड किल्ले सरकारच्या व पुरातत्व विभागाच्या अंडर आहे त्याची जबाबदारी आहे अतिक्रमण होण्या आधी रोखण्याचे पण असल्या पध्द्तीने कोना एका धर्माच्या लोकांना टार्गेट करू न त्यासमाजासी बदलाच्या भावनेने नास धूस लूट करणे आणि आपणं अतिक्रम काढून टाकू म्हणून ज्या गावाचा काही एक संबंध नसताना त्याचे संसार उद्धवस्त करणे कितपत योग्य वाटते संभाजी राजे ना त्यांनी आपल्या मनाला प्रश्न विचारावं जय शिवराय

    • @dineshgaikwad1796
      @dineshgaikwad1796 Месяц назад

      हे दंगल करणारे शिवप्रेमी नाही... मुस्लीम सुध्दा शिवप्रेमी आहे... आता दंगल दुसऱ्या कोणीतरी केली आणि आता बदनाम शिवप्रेमी होत आहे... हे सगळे हिंदू आणि राजकारणी यांनी दंगल किली आहे.... जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @vidhata.
    @vidhata. Месяц назад +76

    खरं आहे सर तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना जोडण्याचे काम केले होते

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Месяц назад +2

      Tya jati navatya! 4 varn Maratha samajyatil , vaisshya varnatil shahari,gramin,van vibhagatil te vegvegale vyavasayik hote. Jati pati engrajanchya gair prajotpadanatun banalele avaidh,fukate,aiyyashi jansamuh ahet ! Cricket ha firangi khel ,tyanich bhavya divvya swarup anun bharatatun paise milavinyas,ani firangi bapana,vyapari thagana vata denyas chalavila ahe ! bharatiy fasale tyanchya dikhavyala !

    • @user-io8ph4kb2y
      @user-io8ph4kb2y Месяц назад

      Hh

    • @user-wg5ug7bk3i
      @user-wg5ug7bk3i Месяц назад +1

      @@vidhata. छत्रपति शिवाजी महाराज। यांचे। गड़ किल्ले। अबाधित। राहिले पाहिजेत पन। जे। अतिक्रमण। होंथ। आहे। त्यावर। सरकार। चे। लक्ष। पाहिजे

  • @balkrishnabhavar4739
    @balkrishnabhavar4739 Месяц назад +82

    विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन मुद्दाम दंगली घडवून आणली जात आहे ,,सावधान ,,सर्व धर्मीय सावधान,,

    • @user-qi3or6bi6g
      @user-qi3or6bi6g Месяц назад

      Ata dangal ghadwanyachya kaama la sambhaje raaje laaglet

    • @user-qi3or6bi6g
      @user-qi3or6bi6g Месяц назад +2

      sadhya Raaje ne dangal karaychi supari ghetli ahe

    • @civilpractical8845
      @civilpractical8845 Месяц назад +2

      मग काय अतिक्रमण होऊ दे काय रे.

    • @user-qi3or6bi6g
      @user-qi3or6bi6g Месяц назад

      @@civilpractical8845 ....mashid killyawarun 2km laamb ahe Ane gaaw tar tyahun laamb aaychi gaand tujhya Daaru Hindu pitata

    • @user-qi3or6bi6g
      @user-qi3or6bi6g Месяц назад

      @@civilpractical8845 .....Hindu chi 9 mandira ahet Atikraman te todh pahile Aayacha phodra tujhya

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 Месяц назад +57

    कुठल्याच गडांवर अतिक्रमण नको. पण खाली घर असतिल तर त्याना त्रास का? हे राजकारण आहे.

    • @user-qi3or6bi6g
      @user-qi3or6bi6g Месяц назад +2

      ata dangal ghadwanyacha kaam supari sambhaji raaje kade ahe tech dangal ghadawtat

    • @user-qi3or6bi6g
      @user-qi3or6bi6g Месяц назад

      mashidi war Halla kela sambhaji raaje ne nanatar bhet dili Kuthlya hi muslim la bhet denyachi garaz naahi dangal khor kaun ahe mhaiti ahe

  • @pandurangkamble4064
    @pandurangkamble4064 Месяц назад +11

    अतिक्रमण निघाले पाहिजे पण घडलेल्याय घटनेचा जाहिर निषेध

  • @surajsontate9194
    @surajsontate9194 Месяц назад +12

    अतिक्रमन गडावर आणि हल्ला गड सोडून गजापूर गावात हे कितपत योग्य आहे...! गडापासून 3 किमी दूर असणाऱ्या गावावर हल्ला करणे हे कितपत योग्य...!

    • @aryapilankar7871
      @aryapilankar7871 Месяц назад

      त्यान्हीच गडावर अतिक्रमण केल जरा अजितदादा बरोबर स्टेटमेंट ऐका त्या बाईच तिच्या किती खोल्या आहेत त्या गडावर आणि नंतर बोला

  • @pandurangsawant68
    @pandurangsawant68 Месяц назад +27

    धारकांऱ्याचा धागा सार्यांना माहित आहे.

  • @surajsontate9194
    @surajsontate9194 Месяц назад +11

    गजापूर घटनेचा जाहीर निशेद करतो मी...!

  • @Myveerhan
    @Myveerhan Месяц назад +17

    सर तुम्ही सिंहगड वरील टिळक बंगला काढा मोहीम हातात घ्या आम्ही सोबत आहोत

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 Месяц назад +11

    आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे कोणत्याच गडावर अतिक्रमण होणार नाही मग ते कोणाचेही असो ते काढलच पाहिजे

  • @newschannel8776
    @newschannel8776 Месяц назад +35

    गजापूर ला काही दंगेखोर यांना star हॉटेल बांधायचे

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Месяц назад +43

    2019 पासून आपल्या देशांने आणि राज्याने गोरगरीब जनतेच्या मूलभूत प्रश्नाला तिलांजली दिली आहे का ????
    हिंदू-मुस्लीम मंदिर- मशिद
    स्मारके - पुतळे हनुमान चालीसा -राम रक्षा
    गड-किल्ले
    आशा अनेक विषयावर किती दिवस देश आणि राज्य चालणार आहे याबाबत पण कृपया आपण विश्लेषण करावे
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @ARSHADFRQ90
    @ARSHADFRQ90 Месяц назад +8

    धन्यवाद सर खुप छान विश्लेषण केले आपण

  • @s.b.9114
    @s.b.9114 Месяц назад +8

    सत्य विश्लेषण धन्यवाद धन्यवाद

  • @user-wg5ug7bk3i
    @user-wg5ug7bk3i Месяц назад +9

    गजापुर। चा। नारायण याच। कहीतरी। व्यक्तितक वाद। मुस्लिम समाज बरोबर। होते। म्हणून त्याने पड़ावल नवाच्या। इसमाबरोबर। संधान बांधूंन। समाजाला यात ओढून। मुस्लिम समाज ची। Taraget करून हानि केली हेच सत्य आहे

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 Месяц назад +3

    अतिक्रमण कोणतेही असो ते काढायलाच हवे परंतु छत्रपती संभाजी राजेंनी फक्त एका शुल्लक विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी असे घडवायला नको होते,त्यांचा मोठा मान होता

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu Месяц назад +33

    काय गड किल्ल्यावर अतिक्रमण झाल आर दादा लोक मजबूर आहे , अतिक्रमण करुण रहायला, द्या ना लोकना हक्काच घर , लोक काय उगांच राहतात जीवावर उदार होऊंन,
    दादा हो हाथ जोडून तुम्हाला आनी रांजे ला विनंती आहे महाराष्ट्र राज्याच गुजरात होऊ देयू नए.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @eknathsankpal4702
    @eknathsankpal4702 Месяц назад +6

    सगळ्या गडावरील अतिक्रमण काढायला हवं आता जे काही चाललं आहे ते फक्त विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन आहे

  • @sajjanchaugule1438
    @sajjanchaugule1438 Месяц назад +21

    महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव नष्ट करून उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री ज्या प्रमाणे एका विशिष्ट धर्मीय समाजावर बुलडोझर चालवून त्रास देत आहे, त्या प्रमाणे महाराष्ट्रात देखील धार्मिक विद्वेष पसरवून अन्याय करण्यात येत आहे, गृहमंत्री याला जबाबदार आहेत.

  • @RajaramNarwekar-qs5vc
    @RajaramNarwekar-qs5vc Месяц назад +3

    जिथे अतिक्रमण केलाय जी दुकाने आहेत ते रहायला कुठे आहेत....म्हणजे दोन्ही ठिकाणी अतिक्रमण

  • @ismailparbulkar6513
    @ismailparbulkar6513 Месяц назад +7

    Good job sir jai savidhan

  • @user-yi2pl9pw4n
    @user-yi2pl9pw4n Месяц назад +3

    मी वाचलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी कित्येक युद्ध केले पण लहान लेकरावर महिलावर हल्ला केला नाही आणि आज जे स्वतःला त्यांचे वंशज मनहून आपले काही गुंड पाठवून गजापूरच्या मुलं मुली लहान लेकरं आणि महिलांवर हल्ले करतात काय हेच ते शिव प्रेमी आहे का

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 Месяц назад +4

    बाप लेक श्री.420👍

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 Месяц назад +13

    You are right . शिव - शाहू प्रेमींनी
    शांत पणे याचा विचार करावा .

  • @RafikPathan-di5om
    @RafikPathan-di5om Месяц назад +3

    छत्रपती शिवाजी शाहू फुले आंबेडकर यांचा करवीर करवीर नगरीचा विचार देश घेत आहे हे बघू जात नाही

  • @jafarsayyad2180
    @jafarsayyad2180 Месяц назад +11

    राजे शाही संपली आहे देशात कायदा लागू आहे. आता या वंशजाना घरात बसवा आणि यांचे हवेली जप्त करा.
    असं अनेक राजाचे वंशज जन्माला येतील व परत राज व देश यांच होईल. 👍

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 Месяц назад +5

    प्रत्येक गावातील पुढार्यानी आणि शासकीय अधिकारी यांनी अतिक्रमण करू दिले ते वेळेचं रोकले असते तर समाजात ही दुफ्ली पडली नसती

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Месяц назад +9

    अतिक्रमण झालेच का कुणी याला चालना दिली तेथे अतिक्रमण व्हायलाच नाही .

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 Месяц назад +3

    अतिक्रमण करायला लावल कूणि हेमूळ शोधा आणि आता त्या चे भर पावसात त्यांचे पशू सारखें हाल कले कूणी

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Месяц назад +9

    विशाळगड च नव्हे तर संपूर्ण किल्ला वरील अतिक्रमण काढावेत.
    सरकार ने अत्यंत संवेदनशील पणे लक्ष द्यावे
    .

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 Месяц назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय जयशंभुराजे

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 Месяц назад +2

    मग फक्त आनोलांच करत राहायचं त्यातच पिठ्या गमवयच्या अन् तिथे मजारी दर्गे वाढू द्यायचे

  • @संघर्षयोद्धा
    @संघर्षयोद्धा Месяц назад +5

    सर विशालगडावरील अतिक्रमण
    आणि गडाची विटंबना, कोणी केले, येथे घरकुल कसं होत. यावर व्हिडीओ बनवा...
    #गजापूर चा निषेधचं...

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 Месяц назад +4

    ज्या वेळी अतिक्रमण झाले त्यावेळी हे रोकने अपेक्षित होते

  • @hussainbaig6594
    @hussainbaig6594 Месяц назад +2

    निषेध करून झालेले नुकसान भरुन येईल का ,लोकांना मारलं,घरे जाळली लाखों रूपायांचा नुकसान केलं त्याचं काय ? ही नुकसान भरपाई नुकसान करना- या कढुन वसुल करून भरपाई करावी

  • @eknathaware3085
    @eknathaware3085 Месяц назад +1

    मला असं वाटतं की हे हिंदू-मुस्लिम मनांचे राजकीय लोकांनी फायद्यासाठी केलं असावा

  • @DayanandJadhav-tb8yh
    @DayanandJadhav-tb8yh Месяц назад +1

    सर्व राजकारण बाजूला ठेवा एकत्र या विशाळगडाचे राजकारण करू नका

  • @NisarKhan-ut4ob
    @NisarKhan-ut4ob Месяц назад +1

    Good job sir Good news sir

  • @DayanandJadhav-tb8yh
    @DayanandJadhav-tb8yh Месяц назад +1

    सर सर्व किल्ले हे आर्मीच्या ताब्यात देण्यात यावे सुरक्षित राहतील त्या ठिकाणी आर्मीला जागा देण्यात यावी

  • @jaihind8705
    @jaihind8705 Месяц назад +16

    dada te bhide che kide hoti

  • @FEROZKHAN-zg9cz
    @FEROZKHAN-zg9cz Месяц назад +2

    शिवाजी महाराज अगर जिंदा है रे तो ऐसा होता क्या

  • @narayankankate
    @narayankankate Месяц назад

    👌👌👌

  • @mahadevshinde5868
    @mahadevshinde5868 Месяц назад +1

    Jai shree ram ji❤

  • @kajimkazi427
    @kajimkazi427 Месяц назад

    Sir thank you so much

  • @SagarMane-yw3xb
    @SagarMane-yw3xb Месяц назад

    Great sir

  • @goodlistner25
    @goodlistner25 Месяц назад +4

    आतिक्रमन कसे हटवावे हे शिकावले संभाजी राजेन्नी. अजून बरेच प्रघल्भ व्हाइचय हे दिसले या प्रकरणातून. 😢😢😢

  • @sagardeshmukh4924
    @sagardeshmukh4924 Месяц назад +3

    संभाजीराजांची प्रेस बघा ❤

  • @omprakashkadam2562
    @omprakashkadam2562 Месяц назад +6

    नमस्कार साहेब. छत्रपती युवराज संभाजी महाराजांना मंदिरातील पुजारींच, लोकसेवा,राज्यसेवा,सर्वोच्च न्यायालय इतर मोक्याच्या ठिकाणी मजबुतीनंझालेलं अतिक्रमण दिसणार नाही.गोरगरीब रयतेनं मजबुरीनं केलेलं अतिक्रमण दिसणार.

    • @sagardeshmukh4924
      @sagardeshmukh4924 Месяц назад +1

      गोरगरिबांच्या घर 2 मजली अस्टी का

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Месяц назад

      Te tar sarv gorya rangala bhulun , tya avaidh ingrajurdyana daivi samjun , kahi murkh mulnivasiyani chalavun ghetale ,ani aajahi tyanchya god bolanyachi stuti karit mulnivasi 4 varn samajyachya pragatis , gatirodhak ahet he kahi asamnjas lok !manusaki jarur asavi ,mhanun jaga disali ki sansar vadhavu naye ! Manase itaki vadhali ahet ki ata nimitt nasale tari , narsavhar chalala ahe jagbhar ! Mag tyani tari , ji jamin paramparagat varasa nahi , tithe tal thokun pasara vadhavata naye !

  • @jahangirnaik7683
    @jahangirnaik7683 Месяц назад +7

    मुम्बई फुटपात अतिक्रमण, रस्त्यावर फेरीवाला अतिक्रमण, रस्त्यावर वर्षानुवर्ष सडत असलेल्या गाड्या ह्या सर्वांचा जनतेला होणारा त्रास कधी विचार करणार ।

  • @eknathtodkar8962
    @eknathtodkar8962 Месяц назад +1

    सर, आपण धारकर्याविषयी बोलण्याच्या योग्यतेचे आहात काय? पहिले तुम्ही म्हणता त्याप्रमाणे शिवाजी महाराजांना स्मरुन सांगा. वारकरी संभाजी महाराज यांचा बलीदान दिवसाच्या दुखवटा कसा पाळतात हे जरा बघा, राहता राहिला विषय वर्तमान पत्रकाच नाव घेतले ते पण लोकमत धन्य आहे तुमची

  • @Chandgadcha_swappy
    @Chandgadcha_swappy Месяц назад +2

    गजपुर हे खूप लहान गाव होत अणि आता तिथे अतिक्रमण होवून खूप घर झालेत मग गडाच्या paytyshi आम्ही अशी बरीच घर झालेत काही गडावर गेली मग आम्ही बगत बसायचे का??

  • @ramchandrakamble6414
    @ramchandrakamble6414 Месяц назад

    साहेब गडकिल्ले प्रमाणे लेण्यानवरीलही अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेऊन आंदोलन करावे

  • @mahamadasifusmanprabhulk-zu7xk
    @mahamadasifusmanprabhulk-zu7xk Месяц назад

    Khup chan mahiti dili

  • @Sunilbhore3785
    @Sunilbhore3785 Месяц назад +1

    पन्हाळगडावर बियर बार आहेत काय करायचं

  • @janmohamedshaikh5684
    @janmohamedshaikh5684 Месяц назад +1

    सर,तुम्हीं,खर,बोलत, आहात

  • @FEROZKHAN-zg9cz
    @FEROZKHAN-zg9cz Месяц назад +1

    शिवाजी महाराज किल्ल्यावर मस्जिदहोती

    • @shafisawant7223
      @shafisawant7223 Месяц назад

      Majhe ase mat ahey tithun masjid Shahid karun apan sarv muslim bandhvani tithun karle pahije

    • @shafisawant7223
      @shafisawant7223 Месяц назад

      He lok marajana mannare nahit he sarv doke firu loot mar karnare ahet

  • @zuberkhan1680
    @zuberkhan1680 Месяц назад

    Hatss off santosh जी जय शिवराय

  • @DipakJadhav-q2v
    @DipakJadhav-q2v Месяц назад +11

    सर वक्फ बोड बद्दल मत मांडा

    • @jafarsayyad2180
      @jafarsayyad2180 Месяц назад

      वक्फबोर्डाच काय आहे.
      तू बालाजी, शिर्डी, साईबाबा अनेक हिंदू मंदीरांची बोर्ड बद्दल बोलकी. यांच्याकडे इतकी संपत्ती सोना चांदी जमीन आहे हे एक नवीन भारत बनवू शकतात. तुला वेळ आहे यांच्याबद्दल विचार करायांचं.
      228 किलो सोना तर फक्त गायब केलं गेलं तिरुपती चा.
      वक्फबोर्ड ही हिंदू संस्था सारखं एक संस्था आहे. आणि तुला "वक्फ" चा अर्थ माहित का वक्फ म्हणजे दान आणि वक्फ करणे म्हणजे दानकरणे आहे. वक्फ ला बोर्ड म्हणून बोर्ड बवले गेलं जे धार्मिक संपत्ती चा देखबाल व त्याचा जतन करतो. देशात राजा द्वारे, सरकार, द्वारे, अनेक लोकांद्वारे, जमिनी शेत दिले गेलं आहे म्हणजे धर्मासाठी दान केलं गेलं ज्याला वक्फ करणे म्हणतात.
      तू आपल सगड खरं आणि दुसऱ्याचे चूक हे म्हणने बंद कर.
      वक्फ बोर्ड एक संस्था आहे जर हे चूक असेल तर भारतातील सर्व हिंदु संस्थाही चूक आहेत 👍

  • @janishaikh9806
    @janishaikh9806 Месяц назад +1

    Sir tumhi kharabolnyachi ji himmat keli tya sathi tumcha manah purvak dhanyawad

  • @ShahnawazDalvi-kt9xr
    @ShahnawazDalvi-kt9xr Месяц назад +2

    Rajkaran nako.
    Hindu muslim Nako.
    Jyani hinsachar kela tyanchyawar karwai zali pahijey🎉🎉

  • @rustummirajkar
    @rustummirajkar Месяц назад

    Talent mind person

  • @user-tj8oe9is1l
    @user-tj8oe9is1l Месяц назад +6

    Jay Maharashtra Santosh bhai

  • @gajanandavhale8773
    @gajanandavhale8773 Месяц назад

    जयभवानीजयशीवरायमाजीजाऊकीजयहो

  • @user-qt8bi1lx2i
    @user-qt8bi1lx2i Месяц назад

    Jay shivray Jay shahu Jay bhim

  • @shakilpathan8167
    @shakilpathan8167 Месяц назад

    जय शिवराय

  • @bharatbadekar8228
    @bharatbadekar8228 Месяц назад +2

    आहो यावर आंदोलन तेच् करणार.
    कारण तुम्हाला शिवरायांविशयी किती आस्ता आहे हे कळालं

  • @SamadhanShinde-nf6he
    @SamadhanShinde-nf6he Месяц назад +2

    येवढी दिशाहीन भूमिका अस्ते का?
    अतिक्रमण काढले पाहिजे ! आंदोलन करायचे नाही आणि आणि निषेध पण...मस्त भूमिका आहे 🤔🙏

  • @JAVEDShaikh-dv9rf
    @JAVEDShaikh-dv9rf Месяц назад

    एक नंबर

  • @anwarpatel2192
    @anwarpatel2192 Месяц назад

    I proud you

  • @NisarKhan-ut4ob
    @NisarKhan-ut4ob Месяц назад

    Sahi dum kham se rakhha aapne sir ji

  • @user-md1fe1cw7n
    @user-md1fe1cw7n Месяц назад +1

    Dada me gajapur cha aahe pan maj atikraman nahi aahe tari pan maj sarv fire kel

  • @user-gs8iw1kq4y
    @user-gs8iw1kq4y Месяц назад

    Sir tumacha secular vicharana salam .tumachya sarkhya vicharancha prachar Ani prasar Maharashtra madhye zalyas hi jatyawadi vicharanchi keed thambel

  • @amrutagole8069
    @amrutagole8069 Месяц назад +2

    Shivaji maharajyani srv jati darmana getle tyacyavar aanyay hou naye he shree echa jay bhavani jay shivaji

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Месяц назад

      Shivaji maharajani , tyach muslimana ghetale asanar , je , mulnivasi , 4 varn samajyatil hote ; pan , tyana engrajani , ani tyanchya gorya gharya avaidh porani ,swataha bharatat "settle" honyas ,apsat pidhyanpidhya dharmavarun l adhat rahanyas , mulnivasiyanchi sthavar jangam malmatta hadapnyas , jabardastine batavun , hindudharmabaher kele . Yach deshatil gavhacha pav khavun te batu shakatat ? sat samudra par manus gela ki to, hindu dharmatun bahhya mhane ! mag paschimi lok tevadech samudra par karun bharatat ale , te swatahala "christi" kase mhanu shakatat ?

  • @prathamesh8496
    @prathamesh8496 Месяц назад +1

    Hindu mandir suddha hatva, je aatikrmann kelay

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu Месяц назад +3

    काय कामचे नाही ते संगठन बंद करुण टाका नुस्त नावाचे राहिल सर्व नेते मराठी अन राज्य गुजराती मारवाड़ी लोंकाच झाल आहे.
    निरा गरीब लोक, शेतकरी लोकांच हाल झाले आहे राज्यात, आनी सर्व राजकारनी आनी संघटना फक्त श्रीमंत लोकांच्या घर दार पूरत आहेत..

  • @prathameshcreation9167
    @prathameshcreation9167 Месяц назад +1

    Chatrapati sambhaji raje na Full support

  • @nasirpatel8609
    @nasirpatel8609 Месяц назад

    Samjat vish puronyache ko kam kartat tyancha shod ghya. 2000 lokana kiti payese deon contract dila tyacha shodh ghetle pahije.
    Ani tyachya var karvai zhali pahije. Tumcha sarkhi netyanchi atynt garaj ahe deshala.Salut you sir. Jay Maharashtra.

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 Месяц назад +1

    शिंदे जरा नागपूर दीक्षा भूमी मध्ये पार्किंग चे काम बंडबपडले त्यावर पण बोला तिथं कौन विरोध

  • @anandkashid6385
    @anandkashid6385 Месяц назад +2

    🚩

  • @manejimirashe4030
    @manejimirashe4030 Месяц назад

    शाहन्या बरगळन कराव

  • @SanjayKulkarni-u6h
    @SanjayKulkarni-u6h Месяц назад

    काश्मिरी पंडितांना हाकलून दिल्यावर का तुम्ही बोलत नाही त्यांचा फार पुळका

  • @RajabhauSarnobat
    @RajabhauSarnobat Месяц назад

    हिच वेळ आताची होती का शिदे साहेब

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 Месяц назад +1

    भांडारकर लायब्ररी जाळणारे कोण होते रे भाऊ

  • @riyazmulani6781
    @riyazmulani6781 Месяц назад

    Vishal gadhapasun 100 km ki 50 km ki 25 paryant bandhka. Hota kama naye aaz dargah jawal bandhkam hota ani dargah jagi malki hoti

  • @nasirmirza4066
    @nasirmirza4066 Месяц назад

    Shahu maharaj la sagle mahit hote tari sudha maharajni he sagle ghadu dile he sudha doshi ahe

  • @swapnilpatil8441
    @swapnilpatil8441 Месяц назад

    Ya 'Manohar Kulkarnichya' 'Dharkaryani' aaj 'Musalmaan Dharmiyanchi' ghare todnyasathi 'Sanghotyanche' rup ghetle aani tyacha dosh 'Kolhapurkar Shrimant Yuvraj' 'Yuvraj Sambhaji Raje Bhosle Maharaj' aani tyanchya samarthakanwar ghalawila. Udya 'Saman Dharmiyanchi' ghare todnyasathi 'Mimtyanche' rup ghetil aani tyacha dosh 'Nirapradh nirdosh garib Musalmaananwar ghalawtil aani dwesh pasaraun dharmik aani jatiya dangli ghadaun aantil.

  • @MB-lg3uz
    @MB-lg3uz Месяц назад +4

    काकांच्या इशाऱ्यावर लायब्ररी जाळणारे किती विश्वासार्ह?

    • @rajujadhav6152
      @rajujadhav6152 Месяц назад

      अरे मंद बुद्धीच्या त्याच लायब्ररीतून माँ साहेबांची बदनामी झाली होती त्याला लायब्ररी सोबत तुमच्यासारखे ह****** सुद्धा पेटवायला पाहिजे होते

  • @meditationmusic4035
    @meditationmusic4035 Месяц назад

    Tya thikani yashin bhatakal rahun gele ahet he lakshat gha

  • @RajaramNarwekar-qs5vc
    @RajaramNarwekar-qs5vc Месяц назад

    Bas kara ki..he sagala...

  • @madd876
    @madd876 Месяц назад

    अतिक्रमण गडावर असेल किंवा गावात कठोर पणे तोडून कढले पाहिजे . . . ज्यांना अतिक्रमण वाल्याची दया येते त्यांनी अतिक्रमण करणाऱ्यांना स्वतःच्या घरी न्यावे . . .

  • @MahavirPatil-yc3ym
    @MahavirPatil-yc3ym Месяц назад

    Ho pan itake divas sagale zopale hote ka?

  • @ajaynikalje3857
    @ajaynikalje3857 Месяц назад

    Lokani Chatrapati or Raje kadun apeksha na thevta lokshahi margane justice ghavya

  • @JaykrushnaKapse
    @JaykrushnaKapse Месяц назад

    तुमची ओघात नाही

  • @faiquejogilkar5533
    @faiquejogilkar5533 Месяц назад

    Hinsa karnari loka swatala shiv bhakt,mawale mhantat...khare shiv bhakt asa krnaar nahi...aaj jar shivaji maharaj aste tr ashya mawlyancha kadelot kela asta.

  • @sarfarajmujawar4315
    @sarfarajmujawar4315 Месяц назад

    Sir atikraman kadal gelach pahije amhi pn samrthan deto pn mala bolayachy jeva atikraman hot hot teva prashashn kay karat hot
    Prashashanane tit gharkul bandun kase dilet bandkam parwana kasa dila prashashan zoapl hot ka
    Ase sagale prshan nirman hotat
    Khar tr he andolan prashashana hya darat jayla haw hot
    Mansanchi kahihi chuk nahi as mala watt

  • @TusharPatil-jl8mt
    @TusharPatil-jl8mt Месяц назад

    Dharkaryancha ky sambndh yaat

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 Месяц назад

    अति क्रमण रेग्युलर का करत नाहीत.

  • @newschannel8794
    @newschannel8794 Месяц назад

    Pn he hotana police ky zak mart hote ka evde lok aale tayna he kase nhi kalale ka he janun bujun kraych hot kunala

  • @MohdRashidKhan-vk2yk
    @MohdRashidKhan-vk2yk Месяц назад

    Sir Shatrapti.Shivaji maharaj kedsi che baba yakut.yancha man saman.kari hote

  • @Social230
    @Social230 Месяц назад

    Chhatrapati Shivaji Maharajani Bhajichya Dethalahi Hat Lavayacha Nahi Tasech Rajarshi Shahu Maharajani Sarv Jati - Dharamana Samtechi Vagnuk Dili Pan Aaj Tyanche Vanshyaj Hundtwavadi Sanghatanana Gheun Vishalgadavar Ka Jatat? Tyani Sarvdharmiyana Gheun Ka Gele Nahit?