Gangadhar banbare Sambhaji Brigade | मनुवादी सत्तेच्या नरडीला नख लावण्याचे काम संभाजी ब्रिगेडन केलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • Gangadhar banbare Sambhaji Brigade | सांस्कृतिक दहशतवाद मोडून मनुवादी सत्तेच्या नरडीला नख लावण्याचे काम संभाजी ब्रिगेड ने केलं
    #santoshshindeofficial #sambhajibrigade #pune
    शिवस्मारकासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आर पारची लढाई
    Pune | संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र | Press News | #fb
    शिवस्मारकासाठी संभाजी ब्रिगेडचे राजभवनावर आंदोलन...
    पत्रकारांना संबोधित करताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष व लोकशाही जागर मेळाव्याचे उद्घाटक मा. मनोज आखरे साहेब
    #pressconference #press #PressMeet #pune
    आमचा झेंडा आणि आमचाच दांडा...🚩
    #SambhajiBrigade #trendingvideos #लोकशाहीजागरमहामेळावा #pressconference #pune #PressMeet #संभाजीब्रिगेडअधिकृत #sambhajibrigademelava #loksahijagarmahamelawa #santoshshindeofficial #press #shortsvideos #shorts #shortsreels #पुणे #विधानसभानिवडणूक2024 #VidhanSabhaElection #vidhansabhaelection2024 #vidhansabhachunav2024 #vidhansabha

Комментарии • 97

  • @shirudongle227
    @shirudongle227 17 дней назад +21

    देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड 🚩🔥

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 17 дней назад +26

    संभाजी ब्रिगेडचे विचार महाराष्ट्रात आल्यापासून एकही हिंदू-मुस्लीम दंगल झालीं नाही
    संभाजी ब्रिगेड ने शिवाजी कोण होता या पुस्तकाचा प्रचार करणे महत्त्वाचे आहे
    जय जिजाऊ जय शिवराय
    शाहू फुले आंबेडकर की जय

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki День назад

      Wasim rizvi 26 ayat ase sarch karun tya ayat vachavyat. Tasha 70+ayat aahet tyanchya kitab madhe.

  • @dineshkhade1244
    @dineshkhade1244 10 дней назад +3

    फार चांगले प्रबोधन करताहेत आपण. ही काळाची गरज आहे.

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 17 дней назад +16

    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर 🚩🚩

  • @vilassawant8331
    @vilassawant8331 3 дня назад

    छान विचार मांडले बनबरे सर.महाराष्ट्रात समतेचा विचार चांगल्या प्रकारे रूजू लागला आहे. समतेचा जागर करणार्या सर्व संघटनाचे आभार.

  • @vaibhavveer7920
    @vaibhavveer7920 12 дней назад +5

    १००% सत्य विचार

  • @AshokWaghmare-hm1ce
    @AshokWaghmare-hm1ce 10 дней назад +4

    होय हेच विचार घेऊन देशात आपल्याला लोकशाही टिकवायची आहे होय मी पण तुमच्या विचारांनी भारावून गेलो आहे "मी पण संभाजी ब्रिगेड" देश्याची शान संभाजी ब्रिगेड

  • @Vikasraj124
    @Vikasraj124 11 дней назад +6

    सर,अगदी बरोबर, पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारणाचे नासवलेले रुप पालटणे गरजेचे आहे।नासलेले राजकारणी थेट घरी बसवले पाहीजे।आता बहुजन समाज सत्तेत आले पाहीजे।

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 15 дней назад +17

    संभाजी ब्रिगेडने ठीक ठीकाणी शाखा उघडून प्रबोधन करायला हवं

  • @user-vf8bv4bm1f
    @user-vf8bv4bm1f 14 дней назад +5

    अतिशय उत्तम विषलेशन आहे आणि प्रेरणा मिळाली माणसात विचार परिवर्तन घडवून फक्त संभाजी ब्रिगेड आणुन शकते

  • @rahulahire9755
    @rahulahire9755 11 дней назад +2

    खूप खूप खूपच छान साहेब..... जय जिजाऊ जय शिवराय जय भीम ❤❤❤

  • @maheshpongade7441
    @maheshpongade7441 9 дней назад +2

    संभाजी ब्रिगेड चा आवाज सध्या धिमा झाला आहे असे वाटते...

  • @Ram-pf4ku
    @Ram-pf4ku 17 дней назад +9

    ग्रेट गंगाधर sir ❤

  • @shrikantgaware6300
    @shrikantgaware6300 14 дней назад +3

    अजून बहुजन समाजाला निधर्मी राज्य म्हणजे काय हे समजलेच नाही. हिंदू धर्माचा सामाजिक व राजकीय क्षेत्रात तोरा मिरवायला अजून कोणी कमी करत नाही त्यामुळेच आरएसएस आणि भाजपा यांना सावज बनवत आहे. संभाजी ब्रिगेडने मोठ्या प्रमाणात फुलेशाहू आंबेडकर विचाराचे कीर्तनकार, प्रवचनकार तयार करून तळागाळातील समाजाला जागृत करायला पाहिजे.

  • @Save-INDIA
    @Save-INDIA 7 часов назад

    खुप सुन्दर सर🎉🎉

  • @mkadam9769
    @mkadam9769 10 дней назад

    My full support to Sambhaji brigade

  • @devendragainkar7688
    @devendragainkar7688 15 дней назад +4

    संतोष शिंदे साहेब... जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी ब्रिगेड....

  • @ravigajrmal8562
    @ravigajrmal8562 15 дней назад +4

    Jay Bheem, Jay shivray

  • @bokaresir907
    @bokaresir907 6 дней назад +1

    मी हे केलं आपण हे साऱ्यांनी सगळीकडे send करा..
    तरच परिवर्तन होईल. 🙏🤝👍

  • @nathuramhate4583
    @nathuramhate4583 12 дней назад +3

    होय बनबेरे सर.....
    आपल्याला वेग वाढवावा लागेल.....

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 17 дней назад +8

    आमचे सर्व महामानव,, विश्वाचे रत्न आहेत 🙏🏼🙏🙏🏽
    ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩
    ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
    कोणीही झाला तरी,, संभाजी महाराजांना पुण्यातच का आणले,, याचे स्पष्ट उत्तर कोणी देत नाही.

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 14 дней назад +1

    देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड 🚩
    जय जिजाऊ,, जयशिवराय,, जय शंभूराजे 🚩🚩

  • @ganeshjogdand2425
    @ganeshjogdand2425 12 дней назад +1

    अगदी बरोबर.

  • @bokaresir907
    @bokaresir907 6 дней назад

    महाराष्ट्र राज्यात केवळ मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड नेच संप्रदायिक सदभाव Communal Harmony निर्माण केलाय.
    हे सारे जण जाणून आहेत. दादा.
    एवढं बौद्धिक ऐकून आम्ही सारे कृत कृत झालो.👌👍
    आपला एक साथी
    (प्रा डॉ तुकाराम, नांदेड.)

  • @bokaresir907
    @bokaresir907 6 дней назад

    Exact बोलले सर
    🙏आपण केवळ जाती /धर्म विरोधात नाही तर मुलतत्ववादी /कट्टरता या विरोधी आहोत.
    ( प्रा.डॉ. तुकाराम, नांदेड )

  • @avinashghodke3407
    @avinashghodke3407 17 дней назад +3

    ❤❤❤ जय जिजाऊ जय शिवराय सर

  • @shirudongle227
    @shirudongle227 17 дней назад +5

    जय जिजाऊ 🙏🚩

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 12 дней назад +3

    Sir Gangadhar Banbare is just great🎉

  • @user-zo4ek7mx7k
    @user-zo4ek7mx7k 11 дней назад +1

    देश कि ब्रिगेड संभाजी ब्रिगेड
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @dnyaneshwarambhore3055
    @dnyaneshwarambhore3055 11 дней назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय...💐🙏💐

  • @drsarojjiwane8969
    @drsarojjiwane8969 12 дней назад +3

    हुकूमशाही ला लवकर संपविले पाहिजे.

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 12 дней назад +1

    Good job. Keep it up. 🙏

  • @mohanpatil691
    @mohanpatil691 17 дней назад +2

    🎉🎉❤❤ dhanyvad Saheb

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 15 дней назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @prakashbuchade2015
    @prakashbuchade2015 13 дней назад +2

    सर
    माझी एक नम्र विनंती आहे..
    जर भविष्यात आपण सत्तेत गेलात तर
    कमीत कमी देशात सोडा फक्त माझ्या महाराष्ट्रात शिक्षण आणि आरोग्य हे सगळ्यांना मोफत मिळावे.
    जेणे करून माझ्या बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षणा पासून वंचित राहावे लागणार नाही.
    गरीब असो श्रीमंत असो एकच शिक्षण आणि एकच आरोग्य सुविधा.
    विज्ञान आणि तर्कशुद्ध आधारित शिक्षण प्रणाली असावी.
    मग बघा जातीवाद भेदाभेद ही नामशेष होतील.
    तरच एकाच जातीचे वर्चस्व संपुष्टात येईल.
    महाराष्ट्र जगला तर देश वाचेल.
    जय शिवराय.
    जय महाराष्ट्र.

  • @bokaresir907
    @bokaresir907 6 дней назад

    ❤u and yours बिगेस्ट thousts on Big changes

  • @GarajvantMARATHA
    @GarajvantMARATHA 12 дней назад +2

    बनबरे साहेब पवार साहेबांच्या त्या 1994 च्या जीआर बद्दल बोला ,ज्याने मराठ्यांचे हक्काचे 16% आरक्षण घालविले

    • @manohararude7148
      @manohararude7148 11 дней назад

      अगदी बरोबर.
      हे बोलणार पण नाहीत कारण संभाजी ब्रिगेड ही शरद पवारांची पाळीव संघटना आहे

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 17 дней назад +5

    अशी माहिती देत आहात. रास्त आहे

  • @KhanderaoRandhave
    @KhanderaoRandhave 14 дней назад +1

    महासचिव आन आध्यक्ष यांचं भाषण ऐकणारे कोणीही नाहीत केवळ नाहिलाज आहे
    केवळ बनबरे साहेबा मुळे हा प्रपंच

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 14 дней назад +1

    महाराष्ट्राची उद्वस्त केला तर पूर्ण देश उध्वस्त करायला वेळ लागणार नाही हे सत्ताधाऱ्यांना माहित असलेने पहिला पुरोगामी महाराष्ट्र जाती पाती धर्माचे राजकारण करून उध्वस्त करायला घेतला आहे.जनतेने सावध राहिले पाहिजे.खूप सहन केले आता मराठी माणसाने एकसंघ राहिले पाहिजे.महाराष्ट्र वाचवीला पाहिजे. महाराष्ट्र वाचला तर देश वाचेल.🙏

  • @Amit333-v2p
    @Amit333-v2p 9 дней назад

    महाराष्ट्राचा जातीय सलोखा बिघडवण्याच काम केलंय...आनं म्हणे सांस्कृतिक मनुवादी सत्तेला नख लावण्याचं काम केलंय म्हणे...
    जातीयवाद वाढवला फक्त

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 6 дней назад +1

    फक्त हिंदुत्व रक्षक महाराणी पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता कर्मयोगिनी अहिल्या देवी होळकर💪...तुम्ही नाव घ्यायला विसरले म्हणून आठवण करून दिली. बहुजन विकास म्हणजे फक्त एका समाजाचा विकास नव्हे

    • @kundlikghadge4971
      @kundlikghadge4971 2 дня назад

      सर..जय अहील्या वैचारिक संघटनेच्या कार्यकर्त्यांमधे महापुरुषांचा सन्मान असतोच . बनबरे सरांची भाषणं उपलब्ध आहेत ती ऐका..

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m 16 дней назад +3

    शील प्रज्ञा सत्य***

  • @user-ij8tb7vj3o
    @user-ij8tb7vj3o 11 дней назад +1

    Jay shree ram

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 17 дней назад +3

    बनबरेसर खुप हुशार आहेत

  • @drsarojjiwane8969
    @drsarojjiwane8969 12 дней назад +1

    आर एस एस वर संपूर्णपणे बंदी घालणं गरजेचे झाले आहे .

  • @SuhasKadam-eo9il
    @SuhasKadam-eo9il 14 дней назад +1

    जयभिम 🌹🌹
    जय संविधान 🌹🌹🙏🙏

  • @ShantaramSardar-ce3kp
    @ShantaramSardar-ce3kp 15 дней назад

    Very very good speech

  • @marotighatul9333
    @marotighatul9333 13 дней назад +1

    Mi G B Sir che bol aiknysathi aatur asto...Jay Jijau Jay shivray Jay Shambhuraje

  • @VilasPatole-vi7yl
    @VilasPatole-vi7yl 14 дней назад

    Mastach i like your thoughts

  • @ravindramalve3196
    @ravindramalve3196 7 дней назад

    ● शिवसेनेप्रमाणे मुंबई शहराच्या गल्लोगल्लीत संभाजी ब्रिगेडच्या शाखा निर्माण होतील तेंव्हा देशातच नव्हे संपुर्ण जगात संभाजी ब्रिगेडची चर्चा असेल•म्हणुन मुंबई महापालिका आधी स॔भाजी ब्रिगेडने ताब्यात घ्यावी लाखो लोक मुंबई महापालिकेत व खाजगी कंपनीत ठेकेदारांकडे 12 तास काम करतात या ठेकेदारीविरूध्द ज॓ग पुकारा गुजराती बिल्डरांचा वेढा मुंबईला पडला आहे तो JCB ने ऊखडुन टाका •ऊद्याची सत्ता तुमची असेल•
    जय जिजाऊ/जय शिवराय/जय भीम/जय बहुजन/ जय भारत/जय महाराष्ट्र
    🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸

  • @spwk2988
    @spwk2988 10 дней назад

    100%खरं आहे भाऊ...

  • @AshishShah3568
    @AshishShah3568 17 дней назад +1

    👍✌

  • @abcstarvlog
    @abcstarvlog 21 час назад

    बौद्ध धम्म कडे येणारा मराठा ,कुणबी लोंढा कमी केला

  • @ratansuradkar7698
    @ratansuradkar7698 13 дней назад +1

    गंगाधर बनबरे जी बुद्ध धम्माचे तत्त्वज्ञान काय आहे? त्यावरून धम्माचा मूलतत्त्ववाद हा घातक आहे का?

  • @gautamshere8686
    @gautamshere8686 17 дней назад +1

    Jay shivray jay bhim milun reshim bag udhavast kela pahije deshat sukh shanti yeyil

  • @ShantaramSardar-ce3kp
    @ShantaramSardar-ce3kp 15 дней назад

    Proud of you sir

  • @KaziGs-ue1qt
    @KaziGs-ue1qt 15 дней назад +1

    Jai sambhaji brigade

  • @ajaythakare3878
    @ajaythakare3878 16 дней назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 17 дней назад +4

    संभाजी ब्रिग्रेड राजामाता जिजाबाई , छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराजांच नाव घेऊन जयघोष करते.परंतु ज्याचा अंश शिवाजी महाराज आहेत त्या राजे शहाजीराजे भोसले यांचं नाव घेऊन जयजयकार करण्याचे का टाळते ?

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 17 дней назад +5

      कोणी सांगितलं घेत नाहीत परत म्हणाल संभाजी महाराज यांच्या मुलाच नाव का घेत नाही
      तु बामण तर नाही ना त्यांची निट आय घालत नाहीत

    • @marotighatul9333
      @marotighatul9333 13 дней назад

      Agdi barobar Jay Shahajee

    • @mahendrac.mormare6035
      @mahendrac.mormare6035 13 дней назад

      @@jeevanpatil3556 मी आदिवासी या देशाचा मुळं वंशिय आहे. तुम्हाला कदाचित माहिती नसेल तुम्ही कोणते वंशिय आहात. महाराजांजवळ जेवढे किल्ले होते त्यावर जे राज चिन्ह आहे ते गोंडवाना शासक राजचिन्ह आहे ( हत्तीवर आरुढ असलेला वाघ ) आणि त्यानंतर त्यानी जे किल्ले उभे केले त्यावर देखील हेचं राजचिन्ह आहे. आम्ही गोंडवाना शासक आहोत. माहिती करिता सांगतो या प्रत्येक गढ किल्ल्याच्या पायाथ्याशी आणि आसपास आदिवासीच राहतात.

    • @Save-INDIA
      @Save-INDIA 6 часов назад +1

      हो आक्षेप घेनारा ब्राह्मीण आहे

  • @UmarShaikh-z1i
    @UmarShaikh-z1i 13 дней назад

    🙏🙏🙏

  • @ashishatrey8256
    @ashishatrey8256 12 дней назад +1

    Janta ni ektra Yeun deshala vachava nahi tar dharm cha navakhali desh lutlya jail

  • @sambhajibagal9403
    @sambhajibagal9403 14 дней назад +1

    Saheb he. Prabhodan pratek talukya madhe karayla have

  • @justsaying1429
    @justsaying1429 14 дней назад

    Chatrapati Shivaji maharajan na ghadavnari fakta and fakta ekch vekti hai, ti manjhe Rajmata Jijau,..dusra kontahi bhat, bua, badji,..konich nahi....Jijaun cha credit dadoji sarkya lokanna denari ji kapati vichar, je reshim baug hun kela jatoy...lokan ni tya pasun savad jhale pahije Ani virodh kela pahije.....jay jijau

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 17 дней назад +5

    बोलाचा भात आणि बोलाची कढी,, प्रस्थापित पक्षांबरोबर युती करून,, भ्रष्टाचारी पक्षांना खत .. पाणी घालण्यासारखेच आहे.

  • @Save-INDIA
    @Save-INDIA 6 часов назад

    ज़बरज़स्त🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 14 дней назад +1

    एकदा ठरवले ना की , करायच... तर करायच... ।
    मग पुढे काही हो... आम्ही नाही थांबणार ...।
    यंदा...
    संभाजी ब्रिगेडचं वादळं पुण्यात येणार...
    संभाजी ब्रिगेड वर्धापनदिनानिमित्त "कार्यकर्ता महामेळावा"
    दिनांक 23 ऑगस्ट 2024 सकाळी. 11:00 वाजता बालगंधर्व रंगमंदिर, छत्रपती संभाजी महाराज पार्क, जे. एम. रोड, पुणे...
    चलो पुणे... चलो पुणे... चलो पुणे....
    देश की ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड...
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho 15 дней назад +4

    संभाजी ब्रिगेड चं खेडेकर आनी त्याची बायको कोनत्या पक्षात होती, भाऊ?
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @sambhajibagal9403
      @sambhajibagal9403 14 дней назад

      Thevchi bjp attyachari nhavti bhau

    • @KK-vs2ho
      @KK-vs2ho 13 дней назад +1

      @@sambhajibagal9403
      अरं रताळ्या
      🤣🤣🤣🤣🤣🤣
      RSS च होती, तव्हा बी

  • @sunilkumbhar439
    @sunilkumbhar439 11 дней назад

    घंटा ताकत आहे

  • @shashikantgaikwad9373
    @shashikantgaikwad9373 15 дней назад

    Jai jijau jai shivray. Thank you banbare sir

  • @VikramSingh-xj8ld
    @VikramSingh-xj8ld 9 дней назад

    Sambhaji brigade he ISI che ops aahe. Hya lokani shivaji chya angrakshak je narathe hote tyana musalman dakhaval. Hyani june sanskrit manuscript jaal lya. He sagle swarajyatle nahi ukst nijam kadun shivaji war aakraman karnare ahet. He lok aaj kashmir la pakustan la denyache mhantaat