वर्धनगड | Vardhangad | गडाचा इतिहास आणि पक्षीनिरीक्षण | श्री वर्धनीमाता मंदिर |
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- 🚩🚩🚩 #किल्ले_वर्धनगड 🚩🚩🚩
#साताऱ्याच्या पूर्व भागाच्या रक्षणाकरिता आणि कोकणातील बंदरातून #विजापूरला जोडणाऱ्या #व्यापारी मार्गावर #लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे #गड बांधले त्यापैकी एक गड. उंच कडे, बलाढय #तटबंदी आणि मोठा #विस्तार असणारा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावण झालेला, #अध्यात्मिक आणि #ऐतिहासिक महत्व असणाऱ्या या गडावर केलेली आजची भटकंती.
नमस्कार मी ओंकार पाटील आपल्या #भटकनाथ या #RUclips चॅनेल वर आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. गडावरची #नवसाला पावणारी #श्री वर्धनीमाता, तटबंदीमधला चोररस्ता, गडावरची हिरवळ आणि या हिरवळीमध्ये असणाऱ्या अनेक #पक्षांसोबत घालवलेल्या क्षणांवरचा आजचा हा #Vlog. किल्ले वर्धनगड...
वर्धनगडासोबत पाहता येणारे किल्ले
#भूषणगड_किल्ला: • Bhushangad | पिवळ्या फ...
#महिमानगड_किल्ला: • Mahimangad fort | किल्...
facebook page: / bhataknaath
#सह्याद्री_प्रतिष्ठान #chatrapati #chatrapati_shivaji_maharaj #travel #travelvlog #traveller #vardhangad #vardhanimata #mtdc #maharashtratourism #temple #templesofindia #temples #ancient #ancientindia #ancienthistory #art #spiritual #sprituality
❣️❣️❣️
धन्यवाद...☺️
Wah
धन्यवाद...☺️🙏
Best video
धन्यवाद, असेच प्रोत्साहन देत राहा. विडिओ पाहत राहा आणि आपल्या अनमोल प्रतिक्रिया देत राहा. ☺️🙏
एक नंबर व्हिडिओ व गडाची माहिती👍👌👌
धन्यवाद...😊🙏
Chan video ahe Omkar dada
धन्यवाद विजय...😊🙏
मी आनंदा पाटील,सांगली. खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आम्ही आपले अभिनंदन करतो, जय शिवराय जय शंभूराजे. 🙏🏼
धन्यवाद, असेच प्रोत्साहन देत राहा. विडिओ पाहत राहा आणि आपल्या अनमोल प्रतिक्रिया देत राहा. ☺️🙏
Killyachi mahiti mast sangitli ahes❤
Thank you munna...😊
Hi omkar dada
Hi