धन्यवाद लेले सर... देवतुल्य बाबा आमटे आणि प्रकाश आमटे यांच्या भव्य कामगिरीचा आवाका पाहून थक्क झालो...जीवनात यशस्वी होणे म्हणजे काय...हे हा प्रकल्प पाहून कळते...
लेले सर आजचा व्हिडिओ पण खूपच छान. खूप काही नवीन पहायला आणि आपल्या समाजात काय काय चालू आहे. आमटे यांचे आपल्या समाजाप्रती किती मोठे समाजकार्य आहे हे तुमच्या व्हिडिओमुळे लक्षात येते. आपण पण समाजाप्रती काहीतरी देणे लागतो याची जाणीव होत आहे.
नमस्कार लेले सर🙏 दोन्ही मानवतेच्या मंदिर स्थानांच्या संक्षिप्त माहितीचे व्हिडीओ शेअर केल्याबद्दल खुप धन्यवाद . ह्या ( आनंदवना च्या व्हिडीओ मध्ये तांत्रिक अडचणींमुळे काही भागातील (शेवटाकडील) आपले निवेदन ऐकता येत नाही. ते दुरुस्त करून पुन्हा व्हिडीओ प्रसारण करता येईल का?
खूप खूप आभार लेले सर आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.. ति वास्तू किती छान आहे हे आपल्या प्रतिक्रियेतून समजते. खूप छान वाटले. आम्ही वाल्ड कप फायनल विसरून गेलो. आणि या व्हिडिओमध्ये एक प्रेरणा देणारे आहे..
World cup तेवढं डोक्यात घेऊ नका Dream 11 अशा अनेक ऑनलाईन game मुळे तरुण पिढी बरब्बाद होत आहे... मी पण क्रिकेट चा फॅन होतो पण आता लक्षात आल की क्रिकेट र त्याची अफाट जाहिरात करतात आणि गरीब लेकर बरब्बद होतात.....
Baba Amte yana naman , Sir khup chan Lok biradari ani Anand van cha amhala video marfat Darshan ghadavlya badal tumche dhanya vad. Sir Nagar la Snehalay hi ek saunatha ahe je HIV badit mulan karti khup motha kam kartat tya pan tumhi ek video banvava hi mazi echha ahe plz
अप्रतिम
Thanks sir आनंदवन दाखवल्या बधल
खुप मस्त ❤ सर
धन्य झालो ,बाबा ना भारत रत्न मिळालाच पाहिजे ,मराणोत्तर का होईना.
🙏🙏🙏
🙏
धन्य ते बाबा आणि त्यांचे कुटुंबीय.आपण तेथे जाउ न शकणार्याना मंदिराच दर्शन घडवल्या बद्दल आपल्याला धन्यवाद.
,🙏🙏💐
धन्यवाद लेले सर...
देवतुल्य बाबा आमटे आणि प्रकाश आमटे यांच्या भव्य कामगिरीचा आवाका पाहून थक्क झालो...जीवनात यशस्वी होणे म्हणजे काय...हे हा प्रकल्प पाहून कळते...
लेले सर आजचा व्हिडिओ पण खूपच छान. खूप काही नवीन पहायला आणि आपल्या समाजात काय काय चालू आहे. आमटे यांचे आपल्या समाजाप्रती किती मोठे समाजकार्य आहे हे तुमच्या व्हिडिओमुळे
लक्षात येते. आपण पण समाजाप्रती काहीतरी देणे लागतो याची जाणीव होत आहे.
सुनंदन फार छान माहिती सांगितली असं वाटलं मीच लोक लोक बिरादरी प्रकल्पात आहे श्री आमटे सर आणि बाकीचे मंडळी यांनी पण फार छान माहिती सांगितली
It's a amazing experience to watch both visits...My perception @ you is definitely changed.
नमस्कार लेले सर🙏
दोन्ही मानवतेच्या मंदिर स्थानांच्या संक्षिप्त माहितीचे व्हिडीओ शेअर केल्याबद्दल खुप धन्यवाद .
ह्या ( आनंदवना च्या व्हिडीओ मध्ये तांत्रिक अडचणींमुळे काही भागातील (शेवटाकडील) आपले निवेदन ऐकता येत नाही. ते दुरुस्त करून पुन्हा व्हिडीओ प्रसारण करता येईल का?
समाजसेवा म्हणजे काय ते कळाले.....❤
अप्रतिम काम. नतमस्तक 👏👏
खूपच छान
Khupch chhan ❤
Shivaji park chya cricket sanskruti war video banwayla jamel ka
खूप खूप आभार लेले सर आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.. ति वास्तू किती छान आहे हे आपल्या प्रतिक्रियेतून समजते. खूप छान वाटले. आम्ही वाल्ड कप फायनल विसरून गेलो. आणि या व्हिडिओमध्ये एक प्रेरणा देणारे आहे..
Cricket pekshya yachi mahi tumhi aamachyaparyant pohachavili tyasathi khup khup dhanyswad
खूप छान 👍🏻
World cup तेवढं डोक्यात घेऊ नका Dream 11 अशा अनेक ऑनलाईन game मुळे तरुण पिढी बरब्बाद होत आहे... मी पण क्रिकेट चा फॅन होतो पण आता लक्षात आल की क्रिकेट र त्याची अफाट जाहिरात करतात आणि गरीब लेकर बरब्बद होतात.....
mast🙏
नमस्कार सर्वच सहभागी आमटे कुटुंबीयाना.
Sar tumachyamule lokana aanandvan javaluni paha ya milatay khup aabhar
खुप छान वाटलं सर..
Khup chan video ahe
Sitakant Prabhu bhetle tar paha. Tithe shikshak aahet. Maaze sakkhe kaka.
Video chya shewatla voice mismatch hotoy
Baba Amte yana naman ,
Sir khup chan Lok biradari ani Anand van cha amhala video marfat Darshan ghadavlya badal tumche dhanya vad.
Sir Nagar la Snehalay hi ek saunatha ahe je HIV badit mulan karti khup motha kam kartat tya pan tumhi ek video banvava hi mazi echha ahe plz
Khupach sundar vichar.. thanks sir … best vlog
Sunandan Sir.....
Will you please share about how to apply at Hemalkasa and Anandwan
खरोखर बोलले सर तुम्ही
सफरचंद.
Vyangya chi bhaji Kashi vatli Lele sir
akdam masta lele sir
धन्यवाद लेले सर आनंद वन ला जाऊन आल्या सारखे वाटले 🙏
Khup chan... Inspirational 🙌
Aandwan aata Concrete jungle zaly . Aata to adhicha fill yet nahi
काहीही बोलू नका
@@ambekar4 je Khara ahe te bollo
Me aanadwan Lahan Pani pasun pahil aahe.