Wow wow and wow!!! Baba Amte is truly the greatest person our generation has known. And his children and grandchildren have truly carried his legacy ahead. Most admirable . Most outstanding. Such a rarest of rare family. India is blessed to have Baba Amte, Tai and their next two generations. They are AWESOME!!!
Hats off to Amrut Bang Nirmani for clear vision about the inbuilt social stigma passed on to you from your parents showing the right path to the right youths at the right time. I wish to salute your missionary vision for the social cause. Keep going...
सहज संवाद साधत ह्या मुलांनी जे विचार व्यक्त केले ते किती मूलगामी, विचार करायला लावणारे आहेत हे पाहून फार आनंद झाला.जेवहा लोक बोलता बोलता नवीन पिढी विषयी नैराश्य मत उद्गार काढतात तेव्हा मला नवल वाटतं. अमृत म्हणाला ते किती बरोबर आहे की चूक कुणाची? नवीन पिढीला मूलगामी विचार करायला लावणारी, खरया अर्थाने मार्गदर्शन करणारी मोठी माणसंच जर चुकीच्या पद्धतीने , चुकीच्या दिशेने नेत असतील तर दोष या नवीन पिढीला देता येणार नाही.फार आनंद झाला ही चर्चा, या मुलांचे विचार, त्यांची घडण आणि त्यातून ते करत असलेलं प्रेरणादायी काम, बघून आपल्याला इतकं निराशाजनक मत करून घेऊन नव्या पिढी विषयी हताश होण्यासारखं बिलकुल काही नाही. हे खूप चांगलं चित्र आहे हे लक्षात घ्यायलाच हवं .आनंदजी तुमचं ही अभिनंदन की तुम्ही या दोघांनाही प्रश्नांच्या फैरी झाडून गोंधळ न चालता त्यांना अधिक बोलण्याचा अल्सर दिलात.वेळ खरं तर कमीच पडला . अजूनही त्यांच्या कडे कितीतरी बोलण्यासारखं आणि आपल्याला ऐकण्यासाठी खूपच होतं.तरीही तुम्ही म्हणालात तसं आश्वसत होण्यास पुरेसं होतं.धनयवाद. आणि या मुलांना मनापासून शुभेच्छा.
आमटे चे कार्य तर अल्लोकीक आहेच पण अमृत तर खरंच नावा सारखा शंभर नंबरी आहे . महान आहेत असे आई वडील ज्यानी तुमचा सारखी मुलं आपल्या भारत मातेला दिली . मनापासून धन्यवाद 🙏 शिवाय मझा अकरा वर्षां चा मुलाने पण अगदी नीट बसून सर्व मुलाखत आवडीने पाहिली .
Thank you very much for sharing this with us. So this is ashuared that our country is in safe hands All the best for your future & may more & more hands will join you. 👍👍🙏
It is always very inspiring to hear their thoughts! Thanking you for this initiative.. for broadening our horizons and giving direction to our roots and wings !
Very inspirational and directional talk. Books mentioned by Amrut are 1. Genome: The autobiography of a species in 23 chapters by Matt Ridley 2. Selfish gene by Richard Dawkins
Aniket ,Amrut we r proud of u 👍👍, tumche vichar ghevun jar ajun ase kahi Aniket , Amrut tayar zale tar hya deshacha bhavishyakaal kaal khoop ujwal asel🙏
विकासाचा वेध आणि वारसा असलेली ही पिढी पाहून मन खूप भारावून गेल. अर्थात आमटे आणि बंग यांच्या घरात अशीच विचारी पिढी जन्माला येणार. ह्या प्रवाहात आणि प्रवासात त्यांना अनेक हात आणि साथ मिळो. And ultimatly हे जग सुखी व्हावे.
तुम्ही विडिओ अपलोड करायला प्रचंड वेळ घेता ही एक तक्रार गोड मानून घ्यावी :D या विडिओ ची फक्त एक क्लीप याआधी पाहण्यात आली होती, पूर्ण कार्यक्रम आज बघून समाधान तर नाही म्हणता येणार पण हललो अंतर्बाह्य ☺️ अशी स्फोटके लवकरात लवकर बाहेर आणावी ही विनंती
मी खरघरचा रहिवाशी नवी मुंबईच्या अनेक भागांपैकी एक पण त्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे संपूर्ण दारूबंदी आहे कधीपासून ते मला माहीत नाहीं मी 2000 सलापासून आहे एकही दुकान किंवा परमिट रूम नाही संघर्ष नावाची एक संस्था आहे लोकांना जागरूक करून लोकांच्या मदतीने आजतागत आहे या करिता अभंग साहेब आले होते व लोकांमध्ये जागरूकता निर्माण केले
I really enjoyed interview with Amrut and Aniket by Anand Nadkarni. But I failed to understand the graph of Amrut. From engineering,he went to medical sc and then to Nirman! So what happened to his medical background?
Thank you so much..! Subscribe to our channel: ruclips.net/user/Nirmaanites or more details, visit nirman.mkcl.org/ Facebook: facebook.com/nirmanforyouth/ Instagram: instagram.com/nirmanforyouth/
Ya dogachya family ne kase,,kashya padhatine aadiwasina ,,gadchiroli kas lutla te gadchiroli la yeun jagani abhyas kara he dog kase lofer aahet te jagani gadchiroli yeun paha nuste media pahun impress naka vaha jase government impress settled zale🙏🙏🙏gadchiroli gava gavat daru bhet te ya gadchiroli la paha dodyani
Correctly said. Bang and amte both are froad. 10% समाजसेवा, ९०% पिढ्यांची सोय. मुक्तीपथ उपक्रमाच्या नावाखाली, आदिवासी विभाातील ५ कोटी रुपये, बंग ने स्वतः कडे वळते केले. या अनिकेत आमटे ला मेडिकल फील्ड च काहीच माहीत नाही. पैसे देऊन management quota मधून शिक्षण घेतले.
Tu mujhe Mulla Kahe mai tujhe Kazi ............. jo bikta hai o dikhta hai ...... hamko malum hai janat ki hakikat lekin ...... dl ko bahlane Galib ye khayal acha hai
Amrut is a realized soul! What tremendous understanding he has about self and selfless service! Undescribable character! God bless them both!!
Wow wow and wow!!! Baba Amte is truly the greatest person our generation has known. And his children and grandchildren have truly carried his legacy ahead. Most admirable . Most outstanding. Such a rarest of rare family. India is blessed to have Baba Amte, Tai and their next two generations. They are AWESOME!!!
अप्रतीम मुलाखत ... धन्यवाद डॉ. आनंद नाडकर्णी सर ...
Hats off to Amrut Bang Nirmani for clear vision about the inbuilt social stigma passed on to you from your parents showing the right path to the right youths at the right time. I wish to salute your missionary vision for the social cause. Keep going...
सहज संवाद साधत ह्या मुलांनी जे विचार व्यक्त केले ते किती मूलगामी, विचार करायला लावणारे आहेत हे पाहून फार आनंद झाला.जेवहा लोक बोलता बोलता नवीन पिढी विषयी नैराश्य मत उद्गार काढतात तेव्हा मला नवल वाटतं. अमृत म्हणाला ते किती बरोबर आहे की चूक कुणाची? नवीन पिढीला मूलगामी विचार करायला लावणारी, खरया अर्थाने मार्गदर्शन करणारी मोठी माणसंच जर चुकीच्या पद्धतीने , चुकीच्या दिशेने नेत असतील तर दोष या नवीन पिढीला देता येणार नाही.फार आनंद झाला ही चर्चा, या मुलांचे विचार, त्यांची घडण आणि त्यातून ते करत असलेलं प्रेरणादायी काम, बघून आपल्याला इतकं निराशाजनक मत करून घेऊन नव्या पिढी विषयी हताश होण्यासारखं बिलकुल काही नाही. हे खूप चांगलं चित्र आहे हे लक्षात घ्यायलाच हवं .आनंदजी तुमचं ही अभिनंदन की तुम्ही या दोघांनाही प्रश्नांच्या फैरी झाडून गोंधळ न चालता त्यांना अधिक बोलण्याचा अल्सर दिलात.वेळ खरं तर कमीच पडला . अजूनही त्यांच्या कडे कितीतरी बोलण्यासारखं आणि आपल्याला ऐकण्यासाठी खूपच होतं.तरीही तुम्ही म्हणालात तसं आश्वसत होण्यास पुरेसं होतं.धनयवाद. आणि या मुलांना मनापासून शुभेच्छा.
आमटे आणि बंग कुटुंबातील नवीन पिढीला एकत्र पाहणं खुप छान वाटलं...सुंदर अनुभव...धन्यवाद...दोघांबद्दल अभिमानही वाटला आणि खुप शुभेच्छा दाटल्या मनात...
आश्वस्त!
आमटे चे कार्य तर अल्लोकीक आहेच पण अमृत तर खरंच नावा सारखा शंभर नंबरी आहे .
महान आहेत असे आई वडील ज्यानी तुमचा सारखी मुलं आपल्या भारत मातेला दिली .
मनापासून धन्यवाद 🙏 शिवाय मझा अकरा वर्षां चा मुलाने पण अगदी नीट बसून सर्व मुलाखत आवडीने पाहिली .
अमृत ,आईला माझा साष्टांग नमस्कार सांग🙏खूप छान बोलतोय आणि तू निर्माणचं कार्य उत्तमरीत्या पार पाडतो आहेस... आदर्श बंग दाम्पत्याचा तू छान मुलगा आहेस🌹🌹
They are real heroes... Thanks for this video..
अनिकेत आणि अमृत दादा युवा वर्गासाठी आपण दिलेले सगळे विचार या भारत भूमीसाठी खूप प्रेरणादाई आहेत
What a GREAT interview. अतिशय प्रेरणादायी विचार आणि आचार. मुलाखत घेणारा सुद्धा स्वतः फार बडबड न करता त्यांना विचार मांडायला देत आहे
अगदी खरं आहे!! त्यामुळे ऐकता तरी आल!
Thank you very much for sharing this with us. So this is ashuared that our country is in safe hands
All the best for your future & may more & more hands will join you. 👍👍🙏
अतिशय सुंदर आणि विलक्षण अनुभव.. अंर्तबाह्य हलवून सोडणारा..
It is always very inspiring to hear their thoughts! Thanking you for this initiative.. for broadening our horizons and giving direction to our roots and wings !
Very nice talk.was pleased to listen to both activists.Thankyou for organizing such wonderful talks.
Very inspirational and directional talk. Books mentioned by Amrut are
1. Genome: The autobiography of a species in 23 chapters by Matt Ridley
2. Selfish gene by Richard Dawkins
Thanks
Thank you
Thanks
Great to listen Abhay Bang and his Son...
both Amte and Bang families are doing exemplary work.but for India to be freed we need thousands of Amtes and Bangs.God bless these two.
आपल्या Great पालकांचा वारसा पुढे चालवणार्या अनिकेत व अमृतची मुलाखत impress करुन गेली.दोघांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा!
Aniket ,Amrut we r proud of u 👍👍, tumche vichar ghevun jar ajun ase kahi Aniket , Amrut tayar zale tar hya deshacha bhavishyakaal kaal khoop ujwal asel🙏
Very nice interview 👍
अतिशय प्रभावी व प्रेरक ..
अमृत ...!👌👌👏
अप्रतिम! अमूल्य!! अविस्मरणीय!!! अद्भुत!!!!!👌👍
Great interview 👍 . Thanks to Dr.Anand Nadkarni sir
आमटे व बंग कुटुंबीयांचे आपण खूप रुणीआहोत अभिमान वाटतो धन्यवाद
Amruttt....speechless.
Amrut ani Aniket tumche khup abhinandan.aaj Aarti cha vadhadivas.tila tichya vaidhykiy kshetrat khup mothhe yash milo hich devala prathana........Aartichi mavshi.
Aniket and Amrut God bless you
Amrut expressed himself very well...Superb...Keep it up...
विकासाचा वेध आणि वारसा असलेली ही पिढी पाहून मन खूप भारावून गेल. अर्थात आमटे आणि बंग यांच्या घरात अशीच विचारी पिढी जन्माला येणार.
ह्या प्रवाहात आणि प्रवासात त्यांना अनेक हात आणि साथ मिळो. And ultimatly हे जग सुखी व्हावे.
The" REAL HEROS " OF of new India Aniket and Amrut. Lacs Salutes to JUGGLER of thoughts.
खूप छान sorted विचार आणि काम सुरू आहे.. पाहून खूप आनंद होतो... मी सुद्धा नक्की योगदान करण्याचे प्रयत्न करेन
Very very nice Amrut and Aniket No words GOD BLESS BOTH OF YOU ALL THE BEST WE really salute you
Amrut & aniket you both are great
Transcend your personality self to get to a true pure self which is never born nor die, the absolute reality!!
Thanks for sharing the conversation with these heroes. I salute both of them. 🙏
Very nice lecture explaination on basic needs & modern unbasic needs.
Thank you so much for sharing this with us . Salute to real heroes 🙏🙏🙏
Amrut , you are amazing ..love your thoughts
Extremely inspiring. Thank you very much for such an uplifting interview
अप्रतिम मुलाखत........ अद्वितीय अनुभव.....
Khup chhan vichar aani karya
तुम्ही विडिओ अपलोड करायला प्रचंड वेळ घेता ही एक तक्रार गोड मानून घ्यावी :D या विडिओ ची फक्त एक क्लीप याआधी पाहण्यात आली होती, पूर्ण कार्यक्रम आज बघून समाधान तर नाही म्हणता येणार पण हललो अंतर्बाह्य ☺️ अशी स्फोटके लवकरात लवकर बाहेर आणावी ही विनंती
तुमच्या सारखे युवकाची फार गरज आहे
Excellent. Both of you r great. Hats of 2 u.
मराठी लोकांनी मराठीत कॉमेंट करावी..🙏🙏💐 देवनागरीत लिहावे
Inspiring. The video is a blessing in itself.
Thank you Dr Nadkarni sir
Nice interview...you are doing great work
खूप खूप छान !! धन्यवाद ....
Amrut ani Ankit, Shabd nahit majhya Kade!! Salaam Tumha doghana!!
Infinite Respect for both Aniket and Amrut
Very very impressive talk
Very inspirational
मी खरघरचा रहिवाशी नवी मुंबईच्या अनेक भागांपैकी एक पण त्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे संपूर्ण दारूबंदी आहे कधीपासून ते मला माहीत नाहीं मी 2000 सलापासून आहे
एकही दुकान किंवा परमिट रूम नाही
संघर्ष नावाची एक संस्था आहे लोकांना जागरूक करून लोकांच्या मदतीने आजतागत आहे या करिता अभंग साहेब आले होते व लोकांमध्ये जागरूकता निर्माण केले
Manasatale Dev...🙏🙏🙏
Khoopch bhari!!!!
Excellent..Inspiring 🌷🌷
Amrut sir tumachi ajji khup premal ahet ... tumache vichar ek sphurti nirman karatat 👌👌
@21.32 and @23.51 good observation; kudos for the initiatives,
Khup chan
Khupch chan
Khup chaan .....
Vayy kaay bolatata kaay..karatata kaayyyy???v.v.good
How we visit hemalkasa plz rply
प्रेरक....
खुपच सुंदर
Great man all
मस्त आहे हे सगळं
पुर्व जन्माचे सुक्रुताने, अशी मुले जन्मास येतात
.अतिशय छान काम करतात दोघेही ।
I really enjoyed interview with Amrut and Aniket by Anand Nadkarni. But I failed to understand the graph of Amrut. From engineering,he went to medical sc and then to Nirman! So what happened to his medical background?
🙏🙏🙏👌👌👌
How to attend Vedh..when is the next Vedh and i would really like to attend it
Chan
Nw I m 30 years old...how can I join Nirman
Hello ...Search on Internet...... you will get information .....
@@solvedstatistics628 tq
Thank you so much..!
Subscribe to our channel: ruclips.net/user/Nirmaanites
or more details, visit nirman.mkcl.org/
Facebook: facebook.com/nirmanforyouth/
Instagram: instagram.com/nirmanforyouth/
which r those 2 books .?
Amrut ...mast
छान माहिती मिळाली
I think ots the time for the Nirman volunteers from a lobby in Government for future, a better future!
उच्चवर्णीयांकडून उच्च वर्णीयांची स्तुती चालू आहे. १० % टक्के समाजसेवा, ९०% स्वतःच्या पिढ्यांची सोय
प्रेरणादायी __/\__
Real hero
🙏🙏🙏
मानुस की साठी झपाटलेल्या मानसाना माझा मनापासून मुजरा... धन्यवाद
Khup khup vichar kelat tar yatarunanchevicharaikslyas..... ek baab lakshat yete.... Manuvadi harami vichar saranila sundar uttar... Thobadit marali manuvadi vichar saranila
आपण सगळे मरणार आहोत हे माहित असूनही आपण पैशासाठी जगतो आहे
पण अमृत तर असे अमृत पाजतोय की, जो पिला, तो मेल्यावरही जगणार
हे निश्चित
छान , रे , . दोघही .
Nice work.
दुग्धशर्करा योग!
Amrut bang Aniket amate rapidfire
Tumala doghana salam tume grate aahat
ruclips.net/video/6mq3Rf10_mg/видео.html Gadchiroli Darumukti cha vishay samajun ghya ani yogya watalyaas apala paathinba dya.
T.v. wale yanchya mulakathi ka nahi dakhvat??? Nusti bhampak Rajkarnyanchya Mahacharcha dakhvun aamchya dokyala taap detat.
Ya dogachya family ne kase,,kashya padhatine aadiwasina ,,gadchiroli kas lutla te gadchiroli la yeun jagani abhyas kara he dog kase lofer aahet te jagani gadchiroli yeun paha nuste media pahun impress naka vaha jase government impress settled zale🙏🙏🙏gadchiroli gava gavat daru bhet te ya gadchiroli la paha dodyani
Correctly said. Bang and amte both are froad. 10% समाजसेवा, ९०% पिढ्यांची सोय. मुक्तीपथ उपक्रमाच्या नावाखाली, आदिवासी विभाातील ५ कोटी रुपये, बंग ने स्वतः कडे वळते केले. या अनिकेत आमटे ला मेडिकल फील्ड च काहीच माहीत नाही. पैसे देऊन management quota मधून शिक्षण घेतले.
सत्य बोलल्या बद्द्ल, आपले खूप खूप आभार !
Tu mujhe Mulla Kahe mai tujhe Kazi ............. jo bikta hai o dikhta hai ...... hamko malum hai janat ki hakikat lekin ...... dl ko bahlane Galib ye khayal acha hai
He dislike karanare kon murkha lok aahet
Vangani madhe Aadivasinchya jamini lutalya. Aani Aadivasinchya jamini tumchya bhagat tyanchyach navane aahet .ki tikdehi lokani jamini latalya aahet? Tyanchya jamini tyana milavyat .