निर्माण: शोध अर्थपूर्ण आयुष्याचा | Amrut Bang | Kavi Anant Fandi Pratishthan, Sangamner

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • अर्थपूर्ण आयुष्याची कास धरून जेव्हा तरुण-तरुणी वाटचाल करतात तेव्हा आपल्याला काय पहायला मिळते?
    समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी युवांची काय भूमिका असावी?
    निर्माण या युवांच्या विकासासाठी काम करणाऱ्या उपक्रमाची वैशिष्ट्ये काय?
    अमृत बंग, प्रकल्प प्रमुख, निर्माण, हे कवी अनंत फंदी प्रतिष्ठान, सांगमनेर यांचयाद्वारे आयोजित व्याख्यानमालेत वरील मुद्द्यांविषयी माहिती देतात. निर्माणविषयी अधिक माहितीसाठी तसेच निर्माणच्या युवा विकासाच्या संकल्पनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पूर्ण पहा.
    #NIRMAN
    #NIRMAN for Youth
    ##YouthFlourishing
    Social Media Links:
    Subscribe: www.youtube.co....
    Website: nirman.mkcl.org/
    Facebook: / nirmanforyouth
    Instagram: / nirmanforyo. .

Комментарии • 29