नेटभेट मराठी MBA ! free !! मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण ! 💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free ! विनामूल्य ! ऑनलाईन ! Live ! नमस्कार मंडळी, MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे. 📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart) 📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart) 📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart) 📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart) 📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम. आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे. ✅ दर महिन्याला 5 live online classes ✅ संध्याकाळी 815 ते 1015 ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून ✅ सखोल प्रश्नोत्तरे Registration - 93217 13201 वर MBA असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा किंवा खालील लिंकवर क्लिक करून विनामूल्य नोंदणी करा. salil.pro/MBA 🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !! टीप - ✅ हा प्रॅक्टिकल ज्ञान देणारा मराठी ऑनलाईन प्रशिक्षण क्रम आहे. ✅ कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही. ✅ कोणतीही परीक्षा, पदवी किंवा प्रमाणपत्र नाही. ✅ केवळ MBA मध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर नेटभेटचा हा मराठी MBA कार्यक्रम जॉईन करा. नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!
फार फार महत्वाची माहीती आपण दिलीत सर. मनापासून आभारी.. मी माझ्या मित्र परिवारास पाठवली . त्यांनी ही आभार व्यक्त केले. असेच अपडेट करा.. God Bless you. NETBHET Talks यांना स्पेशल थँक्स.
नेटभेट मराठी MBA ! free !!
मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण !
💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
नमस्कार मंडळी,
MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे.
📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम.
आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
✅ दर महिन्याला 5 live online classes
✅ संध्याकाळी 815 ते 1015
✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
✅ सखोल प्रश्नोत्तरे
Registration -
93217 13201 वर MBA
असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा
किंवा खालील लिंकवर क्लिक करून विनामूल्य नोंदणी करा. salil.pro/MBA
🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
टीप -
✅ हा प्रॅक्टिकल ज्ञान देणारा मराठी ऑनलाईन प्रशिक्षण क्रम आहे.
✅ कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही.
✅ कोणतीही परीक्षा, पदवी किंवा प्रमाणपत्र नाही.
✅ केवळ MBA मध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर नेटभेटचा हा मराठी MBA कार्यक्रम जॉईन करा.
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!
Thank you the expert and Netbhet for sharing this information.
फार फार महत्वाची माहीती आपण दिलीत सर.
मनापासून आभारी..
मी माझ्या मित्र परिवारास पाठवली .
त्यांनी ही आभार व्यक्त केले.
असेच अपडेट करा..
God Bless you.
NETBHET Talks यांना स्पेशल थँक्स.
धन्यवाद
Very important information 👍👍
एकदा कोपरा कथाकवितांचा ह्यांच्या कविता वाचा. खूपच छान आणि सोप्प्या सरळ भाषेतल्या पण मनाला लगेच पटणाऱ्या आहेत.
Mahatvachi माहिती
Nice information
Thank you 🙏
useful information
Great ! Very Nice Information keep it up
Very useful talk 👍
Wow amazing 🤙👏👏
Very nice information.🙏
Very nice information
Very informative 👍👍
Nice ❤
Very important information
Thanks for liking
🙏
Khup chan mahiti diliy sir ajun imp goshti share kara plz..
धन्यवाद
अजून बरेच उपयोगी व्हिडिओ येणार आहेत
चॅनल जरूर sunscribe करा
Please post links to all the websites that are listed in this talk.
Ata mi pudhe kay procedure ahe kon kahi responce nahi det
Please give Websites deta ils
Dear Netbhet please note down 👇 website name please
Sir tumcha contact milel ka
Maza online fraud zala ahe