Special Report: Lok Biradari Prakalp Helamkasa | Dr. Prakash Amte

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 209

  • @rahulrokadeentertainment
    @rahulrokadeentertainment 11 месяцев назад +61

    हेच कार्य प्रत्येक आमदारांनी केले तर किती प्रगतशील होईल महाराष्ट्र . बाकी आमटे सर कायम आमच्या हृदयात राहतील.❤❤❤❤

    • @sampatshelke6340
      @sampatshelke6340 11 месяцев назад

      Te tyanchya kahi pidhyasathi kam kartat COVID ghotala Kiva sahakari sanstha madhye kiti ghotale karatat property sathi hishob nahi apan mhantay tya lokanche kam nahi he takkewari lok astatat .apwad Ganpatrao Deshmukh asle ekadhech astatat

    • @UnknownManus
      @UnknownManus 11 месяцев назад

      The

    • @avinashgharat1536
      @avinashgharat1536 11 месяцев назад +1

      Salutes

    • @booksaddaofficial
      @booksaddaofficial 11 месяцев назад +1

      Tu स्वतः काही नको करू😂😂 दुसऱ्यांना सांग फक्तं

    • @Yourmodelatul
      @Yourmodelatul 3 месяца назад

      Aamdaar aani samaj seva aani te pan Dr prakash baba amte chya darje ch shakya ch nhi ahe he aamdar khasdar hyana swata che khishe kase bharle pahije he smjte samajseva nhi

  • @Rupam1996
    @Rupam1996 11 месяцев назад +23

    गडचिरोली मधे आपल स्वागत आहे लेले सर❤

  • @dnyaneshwargurav9403
    @dnyaneshwargurav9403 11 месяцев назад +21

    सलाम त्या आमटे कुटुंबीयांना 🙌🤚🙏🙏🙏❤
    लेले काका तुम्ही तुमच्या चाहत्यांना, हितचिंतकांना खूप छान माहिती दाखवून दिली. लेले काका तुम्हाला देखील सलाम. ❤🙌🙏

  • @yogeshpawar1982
    @yogeshpawar1982 11 месяцев назад +18

    लेले काका हेमलकसा प्रकल्प तुमच्यामुळे पाहायला मिळाला खूप धन्यवाद💐
    आमटे कुटूंबाची समाजसेवा, आरोग्यसेवा पाहून भारावून गेलो नक्क्की लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देणार व जमेल तेवढा सहभाग नोंदवणार

  • @shantaramyelwande8176
    @shantaramyelwande8176 11 месяцев назад +11

    क्रिकेटचे बरेच व्हिडिओ पाहीले पण आजचा खुपच खास मनाला भिडणारा वाटला...

  • @santoshd1378
    @santoshd1378 11 месяцев назад +3

    लेले सर, आपण प्रकल्पांच्या कामाची खूप छान माहिती करून दिलीत. मला १५ वर्षांपूर्वी पार्थ टाव्हल्स बरोबर या प्रकल्पांना भेट देण्याचे भाग्य लाभले होते. त्याच्या पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला. धन्यवाद.

  • @kapilmuttepawar8794
    @kapilmuttepawar8794 11 месяцев назад +13

    सर, सकाळी सकाळीच तुम्ही लोकबिरादरीमधील सुंदर प्रवास घडवून आणलाय... खुप खुप धन्यवाद...

  • @AnilBirdavade
    @AnilBirdavade Месяц назад

    मी आता यांच 'रानमित्र' हे पुस्तक वाचत आहे. किती महान कार्य करता त आमटे परिवार. सलाम तुमच्या कार्याला.

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 11 месяцев назад +1

    आमच्या संताच्या उक्तीप्रमाणे खरा तो एकची धर्म /जगाला प्रेम अर्पावे आणि तसेच प्रेम मानसा बरोबर मुक्या प्राण्यानवर करणारे आमटे कुटुंब फार महान आहेत हा vidio बघून अंतःकरण भरून आले 👌👌👌🙏राम कृष्ण हरी🙏

  • @vilaskolambkar466
    @vilaskolambkar466 11 месяцев назад +4

    साहेब लेले तुम्ही आज मोठे काम केले !
    आनंद वन माहीत होतं,पण लोक बिरादरी नव्हतं माहीत !
    धन्यवाद !

  • @metroticvillage
    @metroticvillage 11 месяцев назад +2

    आमटे कुटुंबियांविषयी असलेला आदरभाव आणखी वृद्धिंगत होतो.
    आपले आभिनंदन आणि आभार.

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil285 11 месяцев назад

    माझी आई नेहमी म्हणते बाबा आमटे व त्यांचा परिवार यांचे कार्य खुपचं वेगळं आहे..!
    सुनंदन लेले काका आपण खुप छान तिथलं वातावरण,प्राण्यांचा आमटे कुटुंबातील असलेला लळा,हॉस्पिटलम,शाळा जवळून विस्तृतपणे दाखवले ..
    आपलेही धन्यवाद..🦜🌸🌹

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 11 месяцев назад +1

    लेले सर खूपच सुंदर व्हिडिओ. तुमच्यामुळे हा प्रकल्प पहायला मिळाला. धन्यवाद. खूप आनंद झाला. आमटे कुटुंबातील सदस्यांचे कष्ट अनुभवायला मिळाले. सुंदर परिसर, स्वच्छ परिसर. पुण्यात फक्त मिलटरी हास्पिटलचा परिसर स्वच्छ दिसतो. खूप खूप धन्यवाद सर.

  • @ashishkumarkadam5915
    @ashishkumarkadam5915 11 месяцев назад +1

    खऱ्या मानवतेच दर्शन घडवणारा हा प्रकल्प आहे लेले सर अगदीच छान

  • @dhirajsatone4154
    @dhirajsatone4154 11 месяцев назад +1

    Great work

  • @GreenBulls786
    @GreenBulls786 11 месяцев назад

    लेले काका छान मुलाखत होती..डॉक्टर प्रकाशजी आमटे सर हे तर सुरवातीपासून gr8 होते आणि आहेतच.. त्याच्या विषयी आपण बोलणे म्हणजे सूर्याची तुलना काजव्याने करावी..... Nice work.... 👌👌❤️❤️

  • @arunbhalekar4397
    @arunbhalekar4397 11 месяцев назад +1

    सर आपण आज देवाचे दर्शन आम्हा सर्वांना केलात ,आपले खूप खूप आभार.

  • @tusharghodvinde5726
    @tusharghodvinde5726 11 месяцев назад +1

    इवलेसे रोप लावियेलें द्वारी, त्याचा वेलू गेला गगना वरी।।
    1973 साली बाबांनी हे कार्य हाती घेतले अगदी छोटयाशा झोपडीत दवाखाना सुरू केला आज इतका मोठा दवाखाना आणि हेमलकासाचे हे रूप खूप भव्य आहे.
    बाबांच्या आणि संपूर्ण आमटे कुटुंबियांच्या कार्याला सलाम🙏🏻👍🏻

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 11 месяцев назад +1

    अतिशय सुंदर वातावरण बाबा आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्प प्रकाश बाबा आमटे यांनी अतिशय मेहनत घेऊन सदर प्रकल्प आता मोठ्या स्तरावर नेऊन ठेवला आहे प्रत्येक भारतीय नागरिकांनी सदर प्रकल्पला जरूर भेट द्या तेव्हाच बाबा आमटे यांनी केलेल्या कार्याची माहिती व ओळख होईल धन्यवाद

  • @mukundbhade9135
    @mukundbhade9135 11 месяцев назад +4

    Thanks Lele sir...this is truly inspiring and awesome experience you have given us... keep bringing such unique experience... other than cricket..sir😊

  • @yashwantjadhav6273
    @yashwantjadhav6273 11 месяцев назад +1

    लेले सर आणि team ह्या vlog साठी तुमचे मनापासून धन्यवाद. सर्व मुद्दे cover केलेत तुम्ही..

  • @dineashkumthekar1649
    @dineashkumthekar1649 11 месяцев назад

    लेले सर तुम्ही आम्हाला इथले सर्व दाखवून आम्ही थक्क थक्क झालो हे फक्त आम्ही आता प्रत्यक्ष तुमच्यामुळे आम्ही पाहू शकलो. त्रिवार वंदन आमटे परिवारास. आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वानाच

  • @blacklightstudios07
    @blacklightstudios07 11 месяцев назад +2

    खूप चांगली माहिती दिलीत 😊

  • @mihirnewalkar4349
    @mihirnewalkar4349 11 месяцев назад +8

    Such an heartwarming clip. This serves as a gentle reminder to all of us that this kind of noble deeds further restores one’s faith in humanity. Hats off to the Amte family for their selfless acts. ❤❤ Truly inspiring👏👏👏 Thank you Lele Sir🙏

  • @madhavmahajan4335
    @madhavmahajan4335 11 месяцев назад +1

    फारच चांगली माहिती. अजून एक भाग येउ दे ह्यावर.

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 11 месяцев назад +1

    खूप छान लेले sir, आपण समाजाचे देणे लागतो हे कळते आणि लोकांसाठी झटणे म्हणजे काय ते या प्रकलपातून समजते 🙏🏻 ही अनोखी सफर घडवल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे 👍🏻🙏🏻 thanks

  • @nishantchitrao6225
    @nishantchitrao6225 11 месяцев назад

    लेले सर अतिशय उपयुक्त माहिती मिळाली

  • @bhagawatyadav2147
    @bhagawatyadav2147 11 месяцев назад +1

    छान माहिती भेटली तुमच्या कडून.. मनापासून धन्यवाद तुम्हाला आणि लोकबिरादरी समूहाला

  • @PATHM-f2u
    @PATHM-f2u 11 месяцев назад

    Khupach chan asech aplya Maharashtra vivid nisarg ramya thikanana bheti dyave ❤❤

  • @chandrakantghadage2262
    @chandrakantghadage2262 11 месяцев назад

    🙏🙏👍🙏🙏
    नमस्कार लेले सर.
    आपले हे रूप सहज यु ट्यूब चाळता चाळता दिसले आणि आश्चर्य वाटले. ज्या सहज आणि सुंदरतेने आपण क्रिकेटचे समालोचन करता त्याच सहजतेने आज आपण लोकबिरादरीच्या कार्याची ओळख करून त्याबद्दल आभार. आमटे कुटुंबियांना नमस्कार.

  • @babusuryawanshi7931
    @babusuryawanshi7931 11 месяцев назад +1

    खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण वीडीओ लेले सरांनी दाखवला ,प्रकाश आमटे सरांनी सामाजिक कार्याची व्याप्ती खूप छान वाढवली great

  • @vinyabhatkya
    @vinyabhatkya 11 месяцев назад +1

    फार सुंदर सर, नेहमी च्या विषयापासून निराळा व्हिडिओ. काय अप्रतिम काम केले आहे आणि करता आहेत आमटे साहेब.

  • @alvaropereira5689
    @alvaropereira5689 11 месяцев назад +3

    Thanks...respect n salute to the Amte family....

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 10 месяцев назад

    सलाम तुमच्या कामाला

  • @girishsawant8263
    @girishsawant8263 11 месяцев назад +1

    निस्वार्थ समाजसेवा करणारे, तळागाळातील दीन दुबळ्या लोकांसाठी काहीतरी चांगले करणारी माणसे खरे वंदनीय व देशभक्त आहेत याची आपल्या देशातील लोकांना जाणीव होईल तेव्हा फालतू टग्यांना देव, महान, देशभक्त वगैरे समजणे कमी होईल.
    आपल्या देशातील बहुसंख्य लोकांना क्रिकेटपट्टू, फिल्मी कलाकार, भाषणबाज राजकारणी आणि भोंदू बाबा-बुवा-महाराज वगैरे मनोरंजन करणारे लोक खरे पूजनीय व देशभक्त वाटतात.

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 11 месяцев назад +2

    खुप छान ,
    धन्यवाद
    👍👍🙏🙏🌷🌷

  • @sy4343
    @sy4343 11 месяцев назад +1

    सर व्हिडिओ खूप छान वाटला व एकदा हा प्रोजेक्ट hemalkasala जाऊन बघावासा वाटत आहे लवकरच ते पण शक्य होईल पण व्हिडीओ खूप आवडला.

  • @satishshende7132
    @satishshende7132 11 месяцев назад +1

    आमटे सर आपणास सलाम 🙏🙏

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 11 месяцев назад +1

    Lele sir done great work.

  • @cvl282swastikghante8
    @cvl282swastikghante8 11 месяцев назад

    Aaj chya Kallat Asha Mansache garaj Aahe n specialllya thank you for Lele kaka mast video banavla

  • @purushottamparandkar6455
    @purushottamparandkar6455 11 месяцев назад

    सलाम आपल्या कार्याला

  • @manohartambat985
    @manohartambat985 11 месяцев назад

    नमस्कार,
    आजवर सुनंदन लेले व क्रिकेट एवढेच समीकरण मला माहित होते पण आज तुमचा अजून एक पैलू बघावयास मिळाला.तुम्ही जे "लोक बिरादरी प्रकल्प" चे दर्शन घडविले ; खरोखरच मन प्रसन्न झाले व त्या प्रकल्पाला आपण ही एकदा भेट द्यावी असे वाटते. संपूर्ण प्रकल्पाचे दर्शन घडविले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार .कधी तुम्हाला भेटायचा योग आला तर मला खरोखरच आनंद वाटेल.

  • @madhukarkirloskar9900
    @madhukarkirloskar9900 11 месяцев назад

    Salute sir ji

  • @siddheshwarkulkarni7935
    @siddheshwarkulkarni7935 11 месяцев назад +1

    एखाद्या गोष्टीला वाहून घेणे म्हणजे काय हे यांच्या कडे पाहिल्यावर कळते मी 5वर्षा पूर्वी इथे आलो होतो ही सगळी थोर मंडळी आहेत मी पण तुमच्या सुरात सूर मिसळून म्हणतो तेथे कर माझे जुळती या सर्वांना त्रिवार वंदन

  • @vinodraut8315
    @vinodraut8315 11 месяцев назад

    खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला. Great भेट खुप छान झाली.

  • @girishsawant8263
    @girishsawant8263 11 месяцев назад +1

    लेले सर खूपच छान ! या व्हीडीयोद्वारे खूप चांगली आणि प्रेरणादायक माहिती दिली. धन्यवाद !! 🙏

  • @abasahebjare5177
    @abasahebjare5177 10 месяцев назад

    खरा देव माणूस. महाराष्ट्र भूषण.

  • @manojmirashe2175
    @manojmirashe2175 11 месяцев назад +1

    समाजसेवेला वाहून घेतलेल्या आमटे कुटुंबियांना सलाम लेले सर अतिशय छान Video बनवलात..Thank You...❤❤

    • @ngoresais
      @ngoresais 11 месяцев назад

      सर, मला वाटतं की हा तुमचा आजवरचा बेस्ट व्हिडिओ असावा
      कारण यात समाज कार्याबद्दल अभिमान आहे, आदर आहे आणि प्रेम आहे
      हा व्हिडिओ अनेकांना प्रेरणा देईल यात शंकाच नाही
      तुम्हाला मनापासून धन्यवाद

  • @UniqueumesH..
    @UniqueumesH.. 11 месяцев назад +4

    सलाम आमटे कुटुंबाच्या कार्याला..🙏

  • @__Abhishek__000
    @__Abhishek__000 11 месяцев назад +1

    Cricket व्यतिरिक्त लेले सर अधूनमधून जे काही सफर आम्हा सर्वांना करवून आणतात त्यातन नेहमीच एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो आणि ते खरोखर खूपच उल्लेखनीय आहे, आणि हीच गोष्ट लेले सरांना इतरांपेक्षा वेगळी बनवते.
    Personally मला तर खूप काही शिकायला मिळते आणि त्या सर्व गोष्टी मधन खूप प्रेरणा देखील मिळते.
    दैंनदिन आयुष्यात आपण सर्व जण आपापल्या कामात खूप व्यस्त असतो पण कधीकधी वेळात वेळ काढून या गोष्टीन कडे देखील आयुष्याचाच
    एक मह्त्वपूर्ण आणि गरजेचा भाग म्हणून बघितल्या गेलं पाहिजे, आणि माणसं आणि नाते कसे जपल्या गेली पाहिजेत हे देखील लेले सर नेहमीच त्यांचा vlogs मधन दाखवून देत आले आहेत.
    लेले सर तुमचे अनेकानेक आभार असेच जीवन दर्शक videos पुढे देखील येत राहतील अशी अपेक्षा करतो..🙏

  • @Dream_.Doctor
    @Dream_.Doctor 10 месяцев назад +1

    Mi ith geli aahe khup mst place aahe ani maz dream aahe ki mi doctor banun tith jaun tya lokanchi madat karin manun

  • @jaykisanpsm5999
    @jaykisanpsm5999 11 месяцев назад

    मस्त फार सुंदर काम आहे आमटे कुटुंबाचे🙏🙏

  • @rohitsatishmitkari354
    @rohitsatishmitkari354 10 месяцев назад +1

    ग्रेट

  • @shrmilarondl2116
    @shrmilarondl2116 11 месяцев назад +1

    खूप छान आहे शद्बात सांगता येणार नाही संघर्ष

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 11 месяцев назад

    सरकारने आमटे सारख्या समाजसेवेचे व्रत घेतलेल्या लोकांना मदत करून हे काम वाढवायला सांगितले तर किती मोठी समस्या दूर होऊन
    लोक त्याचा फायदा घेतील
    सलाम त्या आमटे परिवारास किती त्याग केला या परिवाराने

  • @maheshvshinde
    @maheshvshinde 11 месяцев назад

    🙏विनम्र अभिवादन 🙏

  • @ankushgaste7939
    @ankushgaste7939 11 месяцев назад

    Hatssss of uu sir ❤❤❤🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @dg.patil7968
    @dg.patil7968 11 месяцев назад +1

    खूपच भारी व्हिडिओ 👌👌

  • @ojaskulkarni9885
    @ojaskulkarni9885 11 месяцев назад +5

    Atta paryant saglyat jadte avadlela video ❤ Thank you Lele kala!

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 11 месяцев назад +1

    श्री लेलेसर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आज तुमच्या मुळे हा परिसर पहायला मिळाला. आमटे कुटुंबा ला खुप खुप धन्यवाद. 😅श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 11 месяцев назад +1

    अप्रतिम vlog!! धन्यवाद लेले सर!! आम्हाला येथे भेट द्यायची इच्छा आहे. त्यासाठी काय करावे लागेल याचे मार्गदर्शन करावे, हि विनंती.

  • @ganeshmadavi5709
    @ganeshmadavi5709 11 месяцев назад

    आजपर्यंतचा सर्वात उत्कृष्ट भाग

  • @dvp322
    @dvp322 11 месяцев назад

    सुनंदन जी - खुप छान उपक्रम हाती घेतला आहे

  • @AmbadasShinde-x8w
    @AmbadasShinde-x8w 11 месяцев назад

    फार सुंदर छान काम करीत आहेत आशी माणस हेच.

  • @ShivkanyaKothimbire
    @ShivkanyaKothimbire 11 месяцев назад +1

    लोकबिरादरी प्रकल्पाचे काम खूप छान आहे माणसाच्या रूपात देव माणसा आहेत

  • @sampatshelke6340
    @sampatshelke6340 11 месяцев назад +2

    Great social work and commitment .Amate pariwar tyancha sevak staff la dilse Naman

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 11 месяцев назад

    खुप सुंदर

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 11 месяцев назад

    Khup Chan video 👍👍

  • @StudyyFree
    @StudyyFree 11 месяцев назад

    Khup must lele kaka vidio tumchymule online amhala he Thikan pahayla milale 👌👌Ani amte parivarachi hi janseva bagun man bharavun gele shunyatun vishv nirman👌👌

  • @samiragre2432
    @samiragre2432 11 месяцев назад

    क्रिकेट नसताना तुमचे असे व्हिडिओज बघायला सुद्धा आवडेल

  • @dineshchaulkar3119
    @dineshchaulkar3119 11 месяцев назад

    Very nice no 1🎉

  • @vinaykalamkar1008
    @vinaykalamkar1008 11 месяцев назад

    लेले सर, नमस्कार. खूप छान ! क्रिकेट सोडून तुम्ही जो हा विषय घेतला आहे तो खूप आवडला.

  • @mp8217
    @mp8217 10 месяцев назад

    ❤Great 🙏🙏🙏

  • @annagundale7707
    @annagundale7707 11 месяцев назад

    Lele kaka. Ata paryant khup video channels pahile pn tumchyasarkhe explain koni nahi kru shakat. Khup chan.

  • @mandar4friends
    @mandar4friends 11 месяцев назад +1

    जेव्हा मी संस्कृत शिकवत असतो तेव्हा एक वाक्य आहे जे सांगते की हे शरीर परोपकारासाठी असते..
    आमटे कुटुंब आणि त्यांचे स्नेही कै.पु.ल ही मूर्तिमंत उदाहरणे होत.

  • @sachinwarange7643
    @sachinwarange7643 11 месяцев назад

    बाबा आमटे, प्रकाश आमटे ❤ वंदन तुम्हाला

  • @onkardeshmukh-v5y
    @onkardeshmukh-v5y 11 месяцев назад

    Sir khup Chan tumche pahile vaky entry kartana kata aala.. amhala pahun kata aala...salam amte kutubala

  • @madhavdesai2145
    @madhavdesai2145 11 месяцев назад

    आम्ही २०१८ मार्च मध्ये आनंदवन आणि हेमालकसा व डॉ..विकास आमटे यांच्या कडे.तसेचव्याघ्र.प्रकल्प ही पहिला खूप छान आहे सगळे कष्ट म्हणजे काय हे कळते

  • @coolcheetah123
    @coolcheetah123 11 месяцев назад

    Lele sir faar sundar vlog aahey ha... ekdum chaan... adhi mahiti hoti pan tumcha muley zara jasta in details madhe information kalali Hemalkasa prakalpachi...eka shabdat sangaycha tar "Awismarniya"... shewatcha wakya khup sundar Lele sir🙏🙏

  • @omkarwaghire8255
    @omkarwaghire8255 10 месяцев назад

    Respect 💯

  • @architgawas3862
    @architgawas3862 10 месяцев назад

    Thank you sir good 👍🙏

  • @mohanaphale5536
    @mohanaphale5536 11 месяцев назад

    धन्यवाद लेले जी. 2010मध्ये तिथे आली होतो.

  • @suhasgawde9666
    @suhasgawde9666 11 месяцев назад

    लेले सर...खरी माणुसकी आणि मानव सेवा काय असते याचे प्रत्यक्ष चित्रीकरण पाहून धन्य झालो...आपले धन्यवाद...आपले क्रिकेटचे व्हिडिओ मी नेहमीच पाहतो...खूप आवडतात...

  • @pradeepmarkam2284
    @pradeepmarkam2284 11 месяцев назад

    Great Job lele साहेब!! 🎉❤🎉खूप सुंदर निसर्गरम्य स्तुत्य सामजिक लोकबिरादरी लोकसेवा प्रकल्प आपल्या माध्यमातून पहावयास मिळाला,मस्त सफर घडवली.निसर्गमित्र,प्राणीमित्र ,लोकमित्र यांचा जणू वटवृक्षच जणू पहावयास मिळाला.स्वर्गिय बाबासाहेब आमटे व सर्वच आमटे परिवाराचा त्याग व समर्पण निस्वार्थ सेवाधर्म पाहून खूपच🎉❤🎉❤ सुखावलो.खूप आनंद झाला.धन्यवाद लेले साहेब!!🎉❤🎉.

  • @Whocares40234
    @Whocares40234 11 месяцев назад +3

    Thank you sir for sharing this great journey of amte family.... truly inspiring story ❤

  • @uttamjoshi2881
    @uttamjoshi2881 11 месяцев назад

    सर्वाधिक आवडलेला व्हिडिओ आहे हा

  • @Jinks_Unlimited
    @Jinks_Unlimited 11 месяцев назад +2

    देवमाणूस ❤❤❤

  • @vikrambobade
    @vikrambobade 11 месяцев назад +4

    Very nice ! Thanks for doing it. Creating awareness of such things is very important

  • @madhavtembe986
    @madhavtembe986 11 месяцев назад +1

    Everyone must visit Anandvan and lok biradari prakalp and contribute as per his/her capacity.

  • @niranjansarpotdar2915
    @niranjansarpotdar2915 11 месяцев назад

    Thank you काका, खूप छान वाटले..
    आदर्श माणसांना बघून..

  • @Auser8053
    @Auser8053 11 месяцев назад +1

    Varan bhaat khanarya lelyancha kautuk pranyanchya evdhya jawal jaun shooting kela! Pan Amte kutumbala hats off! Kamitkami considerable Donation dena tari apla kartavya ahe hey lagech janavta tyancha kaam baghun.

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 11 месяцев назад

    Excellent Social work/Devotion of Honerable Amete Family and all staff. Salute To Their work.

  • @Cartoonkpn95
    @Cartoonkpn95 11 месяцев назад

    सर, मी आत्ता दिवाळीत जाऊन आलो तिथे खूप छान बनवला आहे तिथे❤

  • @sanjaydanke7897
    @sanjaydanke7897 11 месяцев назад

    फारच सुरेख !!! 👌👌धन्यवाद 👍👍

  • @ychaskar
    @ychaskar 11 месяцев назад

    नितांत सुंदर व अप्रतीम .

  • @dattaji6813
    @dattaji6813 11 месяцев назад

    Sir Great, mi thithe gelo hoto , corona kalamadhe parantu pahayala milale nahi, parantu aaj aaplyamule ghari basun pahayala milale, Dhanyvad Sirji❤

  • @RajeshOvhal-r9u
    @RajeshOvhal-r9u 10 месяцев назад

    Very nice

  • @JOSHII87
    @JOSHII87 11 месяцев назад +1

    Maja aali

  • @raghunathkorgaonkar3063
    @raghunathkorgaonkar3063 11 месяцев назад +1

    मानाचा मुजरा

  • @prasadjoshi914
    @prasadjoshi914 11 месяцев назад

    Khup chan videos lele sir 👍🏻🙏🏻