He Rahulla clear evidence nastana third umpirene out dena he aplya babtit halli satat hotana distay.Ani apan bowling karat astana batsmanla benefit of doubt cha phaida dila jata.
लेले सर... Highligts जरी पहिल्या असल्या अगदी सगळी match जरी पाहिलेली असली तरी.. तुमचे विश्लेषण ऐकल्याशिवाय झोप येत नाही.. एवढी सवय झालीय.. तुम्ही प्रत्येक मुद्दा अगदी बिनचूक आणि निर्भीडपने मांडता..ते आवडते.. बाकी आज.. विराट ने फार निराश केले.. तो अजिबात जबाबदारी घेत नाही.. तेही रोहित नसताना.. ते कुठेतरी खटकले..त्याने स्वतःहचा क्रम बदलून खाली येऊन पाहावे..बाकी Bowlers ने जीव ओतला.. ही कसोटी जिकण्याची अशा निर्माण झाली आहे.. Lets keep the fingres crossed..
लेले सर, आपलं विश्लेषण अप्रतिम. के एल राहुलला तिसऱ्या पंचांनी बाद दिलं ते आम्हाला भावलं नाही. राहूल चांगली फलंदाजी करत होता. भारतीय खेळाडूंनी संयमाने खेळ केला पाहिजे.भारतीय गोलंदाजी खूपच अप्रतीम.आपल्या संघाला 50/60 धावांची आघाडी मिळाली पाहिजे. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजानी चिकाटीने खेळलं पाहिजे. आज कोहलीचा मैदानावर वावर खूपच छान होता बुमराहला क्षेत्ररक्षणावेळी खुप सहकार्य करताना दिसला. भारतानं ही कसोटी जिंकून आघाडी घ्यावी जेणेकरून ऑस्ट्रेलिया संघावर दबाव राहील. सध्या तरी भारतीय संघाने हुरळून न जाता आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावे. गोलंदाजी अप्रतिम झाल्यामुळे फलंदाजीचं अपयश झाकलं गेलं. भारतीय संघाला मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*लेले साहेब, तुमच्या समीक्षेची आम्ही नेहमी अगदी आतुरतेने वाट पाहात असतो! आजचा खेळ खरोखरच एकदम चित्तथरारक होता, नि त्यावरचा तुमचा अभिप्राय म्हणजे जणू स्वादिष्ट भोजनानंतरची स्वीट डिशच! ह्यात हळहळ फक्त कोहलीसाठी वाटली! तो अशा रीतीने आऊट झाला की मनापासून वाईट वाटतं. वास्तविक सगळ्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना मजबूत झोडपून काढण्याची प्रतिभा आणि क्षमता त्याच्यात पुरेपूर आहे. त्याचा फिटनेसही सुरेख आहे. त्याने तूफानी तडाखेबाज खेळ करून ऑस्ट्रेलियन बोलर्सना धडकी भरवावी हे माझ्या सारख्या कोट्यवधी कोहली प्रेमींचं स्वप्न देव लवकरच पूर्ण करो, हीच आशा बाळगतो! जय हिंद!*
या सूचनेला माझं अनुमोदन. काकांना क्रिकेट मँच प्रत्यक्ष बघता येईल. आम्हाला काकांचा आँखोदेखा अहवाल मिळेल. काका बरोबर असल्यास भारताची जिंकण्याची शक्यता वाढते. ( आणि आमचं नशीब जोरावर असेल तर काकांचा ललनां बरोबरचा नाच पण आम्हाला बघता येईल)
छान विश्लेषण केले लेले सर तुम्ही. क्रिकेट प्रेमी काही प्रतिक्रिया देण्याच्या आधी नक्की दहा वेळा विचार करतील. उद्या उरलेल्या ३ गडी पटकन बाद होतील अशी आशा करूयात आणि तुम्ही म्हणाला तसे भारतीय फलंदाज टिच्चून खेळून चांगली धावसंख्या उभारून सामन्या मध्ये चुरस निर्माण करेल.
Bumrah was as usual fantastic.really speaking I never expected India to bounce back in such a fashion.tomorrow will be crucial ,in fact I thought India played under newzeland psycho. Here we fought back brilliantly but that does not hide our continuous batting failure.
विराटचं तंत्र कसं चुकतं ते छान सांगितलंत. भारतीय गोलंदाजांनी खरंच कमाल केली. मजा आली. त्यांचे अजून दोन गडी बाद झाले आहेत. आता बघुया पुढे काय होतं ते... उत्सुकता वाढत चालली आहे.
सूनंदन जी एक खूप महत्वाची शंका आहे की एखाद्या दिवशी 17 विकेट पडतात आणि त्याच पिचवर दुसऱ्या दिवशी 2 सेशन मध्ये एकही विकेट पडत नाही. आस म्हणतात की pitch सोप्प झालं बॅटिंग साठी. असा काय change होतो की pitch त्याच रूप बदलतो. यामध्ये कोणता फॅक्टर महत्वाचा असतो Environmental, Psychological, pitch preparation की अजून दुसरा कोणता. यावर तुमच्याकडून माहिती मिळाली तर खरंच खूप छान होईल
लेले सर मी काल कमेंट करताना म्हटलं होतं की आपला संघ टफ फाईट देईल. आणि आज ते बघायला मिळालं. उद्या तीन विकेट घेऊन फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली तर आपल्याला विजयाची आशा आहे. चक दे इंडिया.
Thanks for the video Lele Sir. What a day for Cricket 17 wickets in a Spicy wicket that too in Australia what do C+ fans want. Yes both teams needs to look at their batting and go back to drawing room and come back in the second innings as Test cricket gives you the second chance. Coming to the dismal of K L Rahul yes he was unfortunate as he applied himself being a Test match he showed the respect to every bowler and was about to fight back but was given out by Third Umpire similar thing happened in NZ series and the batsman was given not out. Rahul's critics will definitely love this because they have got a golden opportunity to express themselves. Our bowling in last 5 years under the guidance/captaincy of Kohli has blossomed as he & the management put more attention towards bowlers and now we can see the results. I can assure everybody no matter on such pitches we can lose matches but our bowlers are going to make hell for the opposition such type of AURA has been created by Team India thanks to the "Think Tank" who started this. Lele Sir apart from playing one must also look at the ground and appreciate how well they have look at the important aspects of Ground there is a ceiling in entire ground, no adds flex etc we BCCI must learn from this and try to work on such things too because before eating any food if the ambience is good people definitely loves it.
great captaincy by bumrah by bringing harshit on after a short spell from siraj and then changing siraj's end which then brought 2 wickets. Lets go india!!!!!
Still this is not traditional WACA ground of Perth where Lillee, Thomson and Fremantal Doctor would hit the rival team batsmen. Now it is a drop in pitch . Wish youtube had videos of 1977-78 Perth test particularly batting of Mohinder Amarnath in that test.
आपण शेवटी दिलेला सावधगिरी चा इशारा खूप महत्वाचा आहे. मागच्या दौऱ्यात अॅडलेड कसोटी मध्ये पहिल्या डावात ते पिछाडी वर च होते. तिथून त्यांनी पुनरागमन केले . त्यामुळे ना आपल्या संघाने ना चाहत्यांनी हुरळून जाता कामा नये.
Superb come back by India.its high time Virat should think of improving his technique otherwise his career will come to an end anytime.india should finish Australia within 100 ,then will have some chance.mostly this test will get over within 3days max to max 4 th day upto lunch.our lead should be minimum 200 and above
सुनंदन साहेब, क्रिकेट मध्ये बॉल आणि बॅट मध्ये जेव्हा युद्ध सुरु होत तेव्हा च खरं क्रिकेट सुरु होत... मजा आली आज क्रिकेट पाहून... पण मला वाटते की प्रथापिताना हळू हळू नारळ द्यायला सुरु करायला हवे 😎
Will there be a morning factor tomorrow? No matter what happens, I liked the selection. It's forward-looking. Let's give some time for the t20 generation to adjust to test cricket.
ट्रेधा तिरपीट च खरं कारण आहे... T20 कसोटी क्रिकेट ची मानसिकताच संपली आहे. आत्ता ह्या विकेट वर सचिन राहुल laxman आणि सौरव नि ह्या वयात जरी फालंदाजी केली तरी ते फक्त चौघे जण मिळून 200+ रन्स करतील. Anyway i like your style of narration. That was epic फक्त तुमचा मुलगा पास झाला ahe😂
Bumrah ha bhartach एक mahan फास्ट गोलंदाज आहे .है पुन्हा एकदा सिद्ध झाले.भारतीय टीम ने आज चांगली लढत दिली सामना कोणीही jinko पण न्यूझीलंड विरुद्ध chya parbhavach भूत भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया चे 7विकेट 60धावा त काढून उतरून टाकल आहे,उद्या नवीन आत्मविश्वासाने टीम मैदानात उतरेल.
5 वर्षे सतत कसोटी क्रिकेट मध्ये फ्लॉप चाललेल्या फलंदाजाचे एवढे लाड जगात कुठे झाले नासतील तेव्हढे विराटचे चाललेले आहेत! धावा पण करत नाही आणि कहर म्हणजे।स्लिप मध्ये कॅचेस पण टाकतो!!
लेलेसाहेब , पहीला दिवस आणि विश्लेषण अफलातुन झालं ! “ पळा पळा ! कोण पुढे पळे तो ( पॅवेलिअन कडे) “ अशी अवस्था दोनही संघाची झाली ! मुलं म्हणतात , “ काका अॅास्ट्र्लिया ला जा आणि अहवाल देत रहा ! पण हालहवाल देण्याचे दिवस आलेत ! कसोटी ३ दिवसात आटोपणार असं दिसतं ! नितीश जीते रहो ! बुमी जवाब नहीं ! रिषभ यु आर मॅन अॅाफ क्रायसीस ! मारलेली लोटांगण सिक्सर अप्रतिम ! चलो उद्याचा दिवस “ मतमोजणी आणि क्रिकेटमुळे एक्साइटिंग होणार हे नक्की !! 👍👍
भारतात राहूनही ऑस्ट्रेलियात असलेल्या नितीश कुमार रेड्डी च्या कानात कुर्रर्र करून "निशित" असं पुनःनामकरण करण्याचा कारनामा केल्याबद्दल काकांचं अभिनंदन... तसेच ऑस्ट्रेलिया संघाला अशीच फलंदाजी करत राहण्याबद्दल शुभेच्छा..
पण एक आहे टेस्ट मॅच भारतात असू की ऑस्ट्रेलिया ला भारताचा विचार केला तर बोल बाला गोलंदाजांचाच आहे ...फलंदाज सगळीकडेच अपयशी ठरत आहेत त्यामुळेच कसोटी मालिका तीन दिवसात निकालात निघत आहेत .... मॅच संपूर्ण पाच दिवस खेळून ड्रॉ होताना पाहायचे दिवस संपले ....
या कोहलीच काय करायच. हर्षित राणा ने चांगली गोलंदाजी केली पण आकाशदीप हवा होता. बुमराह सिराज ने कमाल केली. रेड्डीला ही काही षटके गोलंदाजी द्यायला हवी होती.
पंत आणि नितीशने जमवलेल्या धावा या भारतीय टीमसाठी भाग्यवान धावा म्हटल्या पाहिजेत. कारण दोघेही स्वस्तात आऊट होता होता वाचले. नाहीतर भारताला 60/70 धावाच करता आल्या असत्या.
काका विराटला याच मालीकेत सम्मानपूर्वक नारळ देऊन (मग चांगला खेळ करो अथवा न खेळो) ऋतुराज गायकवाड सारख्या उमद्या फलंदाजाना संधी द्यायला नको का? विराटच्या चुका किती काळ गोंजारायच्या?
लेले सर, नमस्कार, खरच तुमचे क्रिकेट या खेळाचे जे समीक्षण करता, ते अगदी लाजवाब, त्याला मी म्हणेन अप्रतिम, किती सुंदर आणि योग्य शब्दात मांडता.या वर सारखे ऐकतच रहावे असे वाटते. आता आपल्या खेळाडू साठी दोन शब्द, जर त्यांच्या तीन विकेट लवकर आऊट करून दुसरी इनींग खेळपट्टीवर तग धरून जर आपण खेळलो आणि चांगली आघाडी घेतली तर निश्चीत चांगला निर्णय लागेल अशी अपेक्षा आहे
भारतीय संघाला आपल्या batting line up मध्ये बदल करावा लागेल, विराट kl राहुल ह्यांना थोडे खाली खेळावं. पहिली over creez च्या बाहेर येऊन खेळावी, Australian गोलंदाजांना line and length मिळता कामा नये.
AND THAT TEST WILL BEDECIDED ON.THE SECOND DAY ITSELF. ! AND MAY EXTEND TILL THIRD DAY LUNCH- TIME. ? THAT'S GLORIOUS UNCERTAUNTY OF THE GAME OF CRICKET AND ESPECIALLY ON THAT THE FASTEST" PITCH" FOR THE FAST- BOWLERS. ?
Dir. Mayank yadav sni shammj aste rar ajun majha sli asti. Ruturaj sarfraz ani gill la ghyave pudhcya natch ka rvurat ka donestic cricjet khelnyacga salja. Jauswal ka bager kada.
लेले सर, टीका झालीच पाहिजे. बॅटिंग वर. बॅटिंग is failing lot more times in recent 5 - 6 years. Many a times tailenders supported very well. Otherwise if you look at stats top 5 batsmen are failing very often as compare to our prev 10 yrs times.....
T20 cricket che side effect aata jast disu laglet. Batters cha technical game disat nahi. Tyana ball jast swing Kiva seam zala Kiva spin zala ki khelta yet nahi.
भारतीय संघाने आजच्या दिवसाच्या खेळा नंतर जराही हुरळून जायला नकोय..अजुन बराच खेळ बाकी आहे.. गोलंदाजीत आलेले यश यामुळे आपण आपल्या फलंदाजीत आलेले अपयश विसरून जायला नको. अजुन किती वेळा आपण केवळ गोलंदाजांच्या करिष्म्यावर अवलंबून राहणार? आपले मुख्य फलंदाज आज केवळ गोलंदाजानी काढलेल्या विकेटस वर जोरजोरात उड्या मारताना च दिसले.
Virat Kohli la tyachya loopholes ver kaam karayche nahie hey saglyana lakshat yet aahe..sometimes as a fan ase watat aahe ki he is considering himself above game..no preparation for any specific tour..not working on his weakness..hey expected aahe...
Sir good evening Player's ni basic nit kele ki kalji nahi Yana lavkar six four maraychi ghai jhaliye ...arre tumhala cricketche post graduate sangatay ball soda tar ballkade kasle jatat he lok....vel ghalva ki thoda miltil hawe thevdhe runs pan nahi
जो संघ आपल्या चुका सर्वात लवकर सुधारेल तो संघ कसोटी जिंकेल
बरोबर
सर बुमराह सारखा गुणी बोलर आपल्या टीम ला लाभला हे आपल भाग्य आहे. आज तो जगातील फास्ट बॉलिंग ची व्याख्या बनला आहे.
त्याचा दरारा आॅस्ट्रेलियन बॅटसमनच्या चेहर् यावरुन दिसत होता.
काका...काय बोलू तुमच्या विश्लेषणाबद्दल 👌🏻👌🏻
बऱ्याच वेळ क्रिकेट खेळणारा क्रिकेटर सुद्धा इतकं deep analysis करू शकणार नाही 👌🏻
आवडलं आपल्याला 🙄
आज जर शमी असता तर आणखीनच मजा आली असती....
लेले सर तुमचे बोलणे ऐकतच राहावे वाटते
खूप सुटसुटीत आणि खर सादरीकरण करता तुम्हीं ❤❤😊
लेले सर, तुमचं विश्लेषण, क्रिकेटच ज्ञान, आणि व्हिडिओ बघतच रहावं असं वाटतं. अप्रतिम. Salute.👋🙏
He Rahulla clear evidence nastana third umpirene out dena he aplya babtit halli satat hotana distay.Ani apan bowling karat astana batsmanla benefit of doubt cha phaida dila jata.
लेले सर... Highligts जरी पहिल्या असल्या अगदी सगळी match जरी पाहिलेली असली तरी.. तुमचे विश्लेषण ऐकल्याशिवाय झोप येत नाही.. एवढी सवय झालीय.. तुम्ही प्रत्येक मुद्दा अगदी बिनचूक आणि निर्भीडपने मांडता..ते आवडते..
बाकी आज.. विराट ने फार निराश केले.. तो अजिबात जबाबदारी घेत नाही.. तेही रोहित नसताना.. ते कुठेतरी खटकले..त्याने स्वतःहचा क्रम बदलून खाली येऊन पाहावे..बाकी Bowlers ने जीव ओतला.. ही कसोटी जिकण्याची अशा निर्माण झाली आहे.. Lets keep the fingres crossed..
लेले सर, आपलं विश्लेषण अप्रतिम. के एल राहुलला तिसऱ्या पंचांनी बाद दिलं ते आम्हाला भावलं नाही. राहूल चांगली फलंदाजी करत होता. भारतीय खेळाडूंनी संयमाने खेळ केला पाहिजे.भारतीय गोलंदाजी खूपच अप्रतीम.आपल्या संघाला 50/60 धावांची आघाडी मिळाली पाहिजे. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजानी चिकाटीने खेळलं पाहिजे. आज कोहलीचा मैदानावर वावर खूपच छान होता बुमराहला क्षेत्ररक्षणावेळी खुप सहकार्य करताना दिसला. भारतानं ही कसोटी जिंकून आघाडी घ्यावी जेणेकरून ऑस्ट्रेलिया संघावर दबाव राहील. सध्या तरी भारतीय संघाने हुरळून न जाता आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावे. गोलंदाजी अप्रतिम झाल्यामुळे फलंदाजीचं अपयश झाकलं गेलं. भारतीय संघाला मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*लेले साहेब, तुमच्या समीक्षेची आम्ही नेहमी अगदी आतुरतेने वाट पाहात असतो! आजचा खेळ खरोखरच एकदम चित्तथरारक होता, नि त्यावरचा तुमचा अभिप्राय म्हणजे जणू स्वादिष्ट भोजनानंतरची स्वीट डिशच! ह्यात हळहळ फक्त कोहलीसाठी वाटली! तो अशा रीतीने आऊट झाला की मनापासून वाईट वाटतं. वास्तविक सगळ्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना मजबूत झोडपून काढण्याची प्रतिभा आणि क्षमता त्याच्यात पुरेपूर आहे. त्याचा फिटनेसही सुरेख आहे. त्याने तूफानी तडाखेबाज खेळ करून ऑस्ट्रेलियन बोलर्सना धडकी भरवावी हे माझ्या सारख्या कोट्यवधी कोहली प्रेमींचं स्वप्न देव लवकरच पूर्ण करो, हीच आशा बाळगतो! जय हिंद!*
भारतीय गोलंदाजांनी जास्त भेदक मारा केला. आवडल. बुमरा, हर्षित सिराज मस्तच.
काका तुमची ऑस्ट्रेलियात जायची तयारी करा. जसा वर्ल्डकप आणला तशी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी घेऊन या❤❤
या सूचनेला माझं अनुमोदन. काकांना क्रिकेट मँच प्रत्यक्ष बघता येईल. आम्हाला काकांचा आँखोदेखा अहवाल मिळेल. काका बरोबर असल्यास भारताची जिंकण्याची शक्यता वाढते. ( आणि आमचं नशीब जोरावर असेल तर काकांचा ललनां बरोबरचा नाच पण आम्हाला बघता येईल)
😂निदान त्यासाठी तरी काका निश्चीत आॅस्ट्रेलिया ला जातील. काका शुभेच्छा😂
अप्रतिम विश्लेषण लेले सर..
पहिल्या दिवशी भारतीय टीमने वर्चस्व राखले आहे, छान खेळलीय टीम 💐🌺
वर्चस्व तर तेव्हा जेव्हा फलंदाज उत्तम कामगिरी करतील। न्यूज़ीलैंड विरुद्ध पण फलंदाजी मुळे हरलो।
छान विश्लेषण केले लेले सर तुम्ही. क्रिकेट प्रेमी काही प्रतिक्रिया देण्याच्या आधी नक्की दहा वेळा विचार करतील. उद्या उरलेल्या ३ गडी पटकन बाद होतील अशी आशा करूयात आणि तुम्ही म्हणाला तसे भारतीय फलंदाज टिच्चून खेळून चांगली धावसंख्या उभारून सामन्या मध्ये चुरस निर्माण करेल.
Bumrah was as usual fantastic.really speaking I never expected India to bounce back in such a fashion.tomorrow will be crucial ,in fact I thought India played under newzeland psycho. Here we fought back brilliantly but that does not hide our continuous batting failure.
विराटचं तंत्र कसं चुकतं ते छान सांगितलंत.
भारतीय गोलंदाजांनी खरंच कमाल केली. मजा आली.
त्यांचे अजून दोन गडी बाद झाले आहेत. आता बघुया पुढे काय होतं ते... उत्सुकता वाढत चालली आहे.
Salute for very nice coments on play.
लेले सर, तुम्ही अप्रतिम क्रिकेट खेळाचे वर्णन करता आणि तुमच विडिओ न संपवा असा सारखं वाटत 👍🏻🙏🏻🙏🏻
खूप छान खेळतोय भारत 🎉खूप आनंद झाला.
Allex Carrye ne baryach velela australiala vachavlela ahe,tyamule udya australiala 100 chya khali out karun 50 cha lead ghevun dusrya davat kiman 250 dhava karun apan nidan fight devu shato.
Pan perthcha pitch dusrya dibsapasun battingla sath deieel asa andaj ahe.
Nice observation & analysis our second inning batting will be decider of the match 👌
Sure😮😢
सूनंदन जी एक खूप महत्वाची शंका आहे की एखाद्या दिवशी 17 विकेट पडतात आणि त्याच पिचवर दुसऱ्या दिवशी 2 सेशन मध्ये एकही विकेट पडत नाही.
आस म्हणतात की pitch सोप्प झालं बॅटिंग साठी.
असा काय change होतो की pitch त्याच रूप बदलतो.
यामध्ये कोणता फॅक्टर महत्वाचा असतो Environmental, Psychological, pitch preparation की अजून दुसरा कोणता.
यावर तुमच्याकडून माहिती मिळाली तर खरंच खूप छान होईल
@@varunpatil3110 maze nirikshan Sangato day two report madhe
@@SunandanLeleCricket Will wait eagerly for report.
लेले सर मी काल कमेंट करताना म्हटलं होतं की आपला संघ टफ फाईट देईल. आणि आज ते बघायला मिळालं. उद्या तीन विकेट घेऊन फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली तर आपल्याला विजयाची आशा आहे. चक दे इंडिया.
आज आपल्या गोलंदजानी कमाल केली
Lele sir, Perfect analysis of first day play. I wish you should have been T. v. Comentator.
Thanks for the video Lele Sir. What a day for Cricket 17 wickets in a Spicy wicket that too in Australia what do C+ fans want. Yes both teams needs to look at their batting and go back to drawing room and come back in the second innings as Test cricket gives you the second chance. Coming to the dismal of K L Rahul yes he was unfortunate as he applied himself being a Test match he showed the respect to every bowler and was about to fight back but was given out by Third Umpire similar thing happened in NZ series and the batsman was given not out. Rahul's critics will definitely love this because they have got a golden opportunity to express themselves. Our bowling in last 5 years under the guidance/captaincy of Kohli has blossomed as he & the management put more attention towards bowlers and now we can see the results. I can assure everybody no matter on such pitches we can lose matches but our bowlers are going to make hell for the opposition such type of AURA has been created by Team India thanks to the "Think Tank" who started this. Lele Sir apart from playing one must also look at the ground and appreciate how well they have look at the important aspects of Ground there is a ceiling in entire ground, no adds flex etc we BCCI must learn from this and try to work on such things too because before eating any food if the ambience is good people definitely loves it.
आज भारताची गोलंदाजी बघून खूप आनंद झाला.
great captaincy by bumrah by bringing harshit on after a short spell from siraj and then changing siraj's end which then brought 2 wickets. Lets go india!!!!!
आजची राहूल व पंत व रेड्डी ची इनिंग शतका इतकी महत्वाची आहे
Siraj bowled beautifully today, that is very encuraging sign.
Highlights च पाहत आहोत
Hotstar तर paid आहे
अजिबात कुठे जाऊ नका... असं बोलूच नका सर... We are always excited to see u whenever u talk❤
@@vivekmorje1945 hahaha ❤️🏏
सर,सूनंदन स्पेलिंग मिस्टेक आहे..
Still this is not traditional WACA ground of Perth where Lillee, Thomson and Fremantal Doctor would hit the rival team batsmen. Now it is a drop in pitch .
Wish youtube had videos of 1977-78 Perth test particularly batting of Mohinder Amarnath in that test.
आजचा खेळ समतोल झाला.मजा आली
लेले काका 2nd inning साठी किती धावा जिंकण्यासाठी पुरेशा ठरतील.
आपण शेवटी दिलेला सावधगिरी चा इशारा खूप महत्वाचा आहे. मागच्या दौऱ्यात अॅडलेड कसोटी मध्ये पहिल्या डावात ते पिछाडी वर च होते. तिथून त्यांनी पुनरागमन केले . त्यामुळे ना आपल्या संघाने ना चाहत्यांनी हुरळून जाता कामा नये.
दोन्ही टीमची गोलंदाजी मस्त झाली.
Jasaswi yeswal 😅
Superb come back by India.its high time Virat should think of improving his technique otherwise his career will come to an end anytime.india should finish Australia within 100 ,then will have some chance.mostly this test will get over within 3days max to max 4 th day upto lunch.our lead should be minimum 200 and above
सुनंदन साहेब, क्रिकेट मध्ये बॉल आणि बॅट मध्ये जेव्हा युद्ध सुरु होत तेव्हा च खरं क्रिकेट सुरु होत... मजा आली आज क्रिकेट पाहून...
पण मला वाटते की प्रथापिताना हळू हळू नारळ द्यायला सुरु करायला हवे 😎
के.एल.राहुल खुपचं दुर्दैवी आहे, चांगला जम बसला होता, बूम बूम एकदम कडक, सध्या तरी मॅच आपल्याच हातात आहे सर
ऑस्ट्रेलिया सेकंड ईनींग होऊसतोवर
अजून साय्यमाने खेळ करत खेळ उंचावत राहिलं पाहिजे.... शुभेच्छा टीम भारत 👍Good beginning👍
*लेले साहेब, चौथ्या इनिंगमध्ये आपला वॉशिंग्टन सुंदर त्यांची पार तारांबळ उडवील असं मला वाटतं. तुमचं काय मत?*
Will there be a morning factor tomorrow?
No matter what happens, I liked the selection. It's forward-looking. Let's give some time for the t20 generation to adjust to test cricket.
भारतीय खेळाडूनकडे पैसे खुप झाले आहेत. म्हणून ते सुस्त झाले आहेत.
त्राहुल, नितेश रेड्डी, पंत छान खेळले... कठीण परिस्थितीत
Good bowling by India
ट्रेधा तिरपीट च खरं कारण आहे... T20 कसोटी क्रिकेट ची मानसिकताच संपली आहे. आत्ता ह्या विकेट वर सचिन राहुल laxman आणि सौरव नि ह्या वयात जरी फालंदाजी केली तरी ते फक्त चौघे जण मिळून 200+ रन्स करतील. Anyway i like your style of narration. That was epic फक्त तुमचा मुलगा पास झाला ahe😂
masta vishleshan lele sir
pl talk about something we have not seen on screen... what is the point in telling the events of the day. that we already know
Nice cricket
गोलंदाज कसोटी सामन्यांमध्ये बदला घेत आहेत, टी-20 मध्ये मिळणाऱ्या उपचाराचा
लेले सर, तुम्ही केलेली commentary ऐकूनच मैच पाहिल्याचे समाधान वाटते.
Bumrah ha bhartach एक mahan फास्ट गोलंदाज आहे .है पुन्हा एकदा सिद्ध झाले.भारतीय टीम ने आज चांगली लढत दिली सामना कोणीही jinko पण न्यूझीलंड विरुद्ध chya parbhavach भूत भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया चे 7विकेट 60धावा त काढून उतरून टाकल आहे,उद्या नवीन आत्मविश्वासाने टीम मैदानात उतरेल.
5 वर्षे सतत कसोटी क्रिकेट मध्ये फ्लॉप चाललेल्या फलंदाजाचे एवढे लाड जगात कुठे झाले नासतील तेव्हढे विराटचे चाललेले आहेत! धावा पण करत नाही आणि कहर म्हणजे।स्लिप मध्ये कॅचेस पण टाकतो!!
लेलेसाहेब , पहीला दिवस आणि विश्लेषण
अफलातुन झालं ! “ पळा पळा ! कोण पुढे पळे तो ( पॅवेलिअन कडे) “ अशी अवस्था दोनही संघाची झाली ! मुलं म्हणतात , “ काका अॅास्ट्र्लिया ला जा आणि अहवाल
देत रहा ! पण हालहवाल देण्याचे दिवस आलेत ! कसोटी ३ दिवसात आटोपणार असं दिसतं ! नितीश जीते रहो ! बुमी जवाब नहीं ! रिषभ यु आर मॅन अॅाफ क्रायसीस ! मारलेली लोटांगण सिक्सर अप्रतिम ! चलो उद्याचा दिवस “ मतमोजणी आणि क्रिकेटमुळे एक्साइटिंग होणार हे नक्की !! 👍👍
लेले सर, यावेळेस सुद्धा हिंदुस्थान संघ ऑस्ट्रेलिया संघाला धुळ चारून येणार 100%
भारतात राहूनही ऑस्ट्रेलियात असलेल्या नितीश कुमार रेड्डी च्या कानात कुर्रर्र करून "निशित" असं पुनःनामकरण करण्याचा कारनामा केल्याबद्दल काकांचं अभिनंदन... तसेच ऑस्ट्रेलिया संघाला अशीच फलंदाजी करत राहण्याबद्दल शुभेच्छा..
There was no any devil in the wicket. Indian batters were in nervous breakdown in the beginning and played with overcautious approach.
True 😢
टेस्ट क्रिकेटची हीच तर खरी मजा आहे.फक्त आताचे टेस्ट सामने पाच दिवसाच्या आत संपतात.
Doesn't matter, only Victory does matters
त्रेधतिरपीट ऐवजी fatatali शब्द सुध्दा चालला असता.
पण एक आहे टेस्ट मॅच भारतात असू की ऑस्ट्रेलिया ला भारताचा विचार केला तर बोल बाला गोलंदाजांचाच आहे ...फलंदाज सगळीकडेच अपयशी ठरत आहेत त्यामुळेच कसोटी मालिका तीन दिवसात निकालात निघत आहेत ....
मॅच संपूर्ण पाच दिवस खेळून ड्रॉ होताना पाहायचे दिवस संपले ....
No talks about pitch today? India madhe 17 wiket gelya astya tar kiti bombabomb zali asti
जगातील सर्वात वेगवान खेळपट्टीवर घडलेलं वेगवान क्रिकेटचा आनंद मिळतोय .
लेले साहेब, कदाचित तीन दिवसांतच सामन्याचा निकाल लागेल की काय ?
Tomorrow is test of our batters and Aussy can taste our bowlers ..
या कोहलीच काय करायच. हर्षित राणा ने चांगली गोलंदाजी केली पण आकाशदीप हवा होता. बुमराह सिराज ने कमाल केली. रेड्डीला ही काही षटके गोलंदाजी द्यायला हवी होती.
पंत आणि नितीशने जमवलेल्या धावा या भारतीय टीमसाठी भाग्यवान धावा म्हटल्या पाहिजेत. कारण दोघेही स्वस्तात आऊट होता होता वाचले. नाहीतर भारताला 60/70 धावाच करता आल्या असत्या.
विराट ला रणजी का नाही खेळवत? काही दिवस
हरणे मी मान्य करतो
पण
कोहली सारखे सिनियर खेळाडू वारंवार तीच चुक करतात
ते पटत काय तुम्हाला
India win 🎉❤
कुकुबोरा बाफले हा नविन असतो तेंव्हा खुप मुव्ह करतो पण तो
सर KL च कौतुक....रिअल batsmanship संपली वाटत आहे का तुम्हाला
लेले सर, ऑस्ट्रेलिया ला जाणार आहात का या वेळेस दौरा कव्हर करायला
काका विराटला याच मालीकेत सम्मानपूर्वक नारळ देऊन (मग चांगला खेळ करो अथवा न खेळो) ऋतुराज गायकवाड सारख्या उमद्या फलंदाजाना संधी द्यायला नको का? विराटच्या चुका किती काळ गोंजारायच्या?
🎉🎉🎉
लेले सर, नमस्कार, खरच तुमचे क्रिकेट या खेळाचे जे समीक्षण करता, ते अगदी लाजवाब, त्याला मी म्हणेन अप्रतिम, किती सुंदर आणि योग्य शब्दात मांडता.या वर सारखे ऐकतच रहावे असे वाटते. आता आपल्या खेळाडू साठी दोन शब्द, जर त्यांच्या तीन विकेट लवकर आऊट करून दुसरी इनींग खेळपट्टीवर तग धरून जर आपण खेळलो आणि चांगली आघाडी घेतली तर निश्चीत चांगला निर्णय लागेल अशी अपेक्षा आहे
बुमराहला फुल मार्क❤
भारतीय संघाला आपल्या batting line up मध्ये बदल करावा लागेल, विराट kl राहुल ह्यांना थोडे खाली खेळावं. पहिली over creez च्या बाहेर येऊन खेळावी, Australian गोलंदाजांना line and length मिळता कामा नये.
AND THAT TEST WILL BEDECIDED ON.THE SECOND DAY ITSELF. !
AND MAY EXTEND TILL THIRD DAY LUNCH- TIME. ?
THAT'S GLORIOUS UNCERTAUNTY OF THE GAME OF CRICKET AND ESPECIALLY ON THAT THE FASTEST" PITCH" FOR THE FAST- BOWLERS. ?
Bumraah kiva pant कर्णधार कायम स्वरुपी पाहिजे.. अस नाही का वाटत लेले तुम्हांला?
🎉🎉perth vicket aplya laukikas jagli ..bumrah ne ne kiya gumrah😂😂🎉
लेले सर दुसऱ्या डावात पण खेळपट्टी अशीच खेळेल का?
@@Yss31 day 2-3 may be good for batting
सिरिज मध्ये रोहित शर्मा पण फुल फॉर्म मध्ये खेळणार
तो न आलेलच चांगला आहे 😅
शर्मा कोहली पडीकल यांना बाहेर बांधण्याचा सल्ला द्या
Nishit nahi Nitish Reddy Kaka👍😉😉
Dir. Mayank yadav sni shammj aste rar ajun majha sli asti.
Ruturaj sarfraz ani gill la ghyave pudhcya natch ka rvurat ka donestic cricjet khelnyacga salja.
Jauswal ka bager kada.
लेले सर, टीका झालीच पाहिजे. बॅटिंग वर. बॅटिंग is failing lot more times in recent 5 - 6 years. Many a times tailenders supported very well. Otherwise if you look at stats top 5 batsmen are failing very often as compare to our prev 10 yrs times.....
50 च्या मध्ये ऑस्ट्रेलियाला अलाऊड करायला पाहिजे होतं❤❤
@@ganeshdave2628 tey tumhi bowling karat asata tarach shakya aahe
T20 cricket che side effect aata jast disu laglet. Batters cha technical game disat nahi. Tyana ball jast swing Kiva seam zala Kiva spin zala ki khelta yet nahi.
काका निशित नाही आओ नितिश रेड्डि
Aussies too have less match practice on their home ground
I saw Virat was doing most of the captaincy today
सर मला वाट कि सफराज खान खेलवयला पाजे होते तुमचा मत काय
भारतीय संघाने आजच्या दिवसाच्या खेळा नंतर जराही हुरळून जायला नकोय..अजुन बराच खेळ बाकी आहे.. गोलंदाजीत आलेले यश यामुळे आपण आपल्या फलंदाजीत आलेले अपयश विसरून जायला नको. अजुन किती वेळा आपण केवळ गोलंदाजांच्या करिष्म्यावर अवलंबून राहणार? आपले मुख्य फलंदाज आज केवळ गोलंदाजानी काढलेल्या विकेटस वर जोरजोरात उड्या मारताना च दिसले.
Virat Kohli la tyachya loopholes ver kaam karayche nahie hey saglyana lakshat yet aahe..sometimes as a fan ase watat aahe ki he is considering himself above game..no preparation for any specific tour..not working on his weakness..hey expected aahe...
पण सर, आम्हाला वॅका स्टेडियम च नाव आवडते. आम्ही पर्थ च्या मैदानाला वॅकाच बोलणार
I don't know sir, अश्या मॅच मला बघायला आवडत नाही.
जी मॅच तिसऱ्या दिवशी दोहनी संघांचे 1-1 इंनिंग झाले तर 4th आणि 5th डे ला मजा येते
लेले काका दिवसेंदिवस फलंदाजी ढासळत आहे द्ह्यवर काही उपाय?😊
Sir good evening
Player's ni basic nit kele ki kalji nahi
Yana lavkar six four maraychi ghai jhaliye ...arre tumhala cricketche post graduate sangatay ball soda tar ballkade kasle jatat he lok....vel ghalva ki thoda miltil hawe thevdhe runs pan nahi
Boom Boom Bumrah
आज टीका फक्त ईव्हीएम ची होणार.