बरोबर माहिती दिली सर पुष्कळ लोकांना माहित नाही आता तुम्ही माहिती दिल्यानंतर सगळ्यांना माहीत होईल ही माहिती आम्हाला वकील पण देऊ शकत नाही हे प्रतिसाद फक्त तुमच्या कडून भेटू शकते सर धन्यवाद सर 🙏🙏
खूप छान प्रकारे समजावून सांगितला तुम्ही आम्हाला पूर्ण पणे कळलं आहे पण अजून काही लोकांना इतका समजावून संगितला असतानाही नाही कळत आहे त्यांना चांगली बुध्दी मिळो धन्यवाद सर
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे पिल्या शिवाय माणूस गुर गुरल्या शिवाय राहणार नाही.... डॉ. बाबासाहेब आंबेडकर🙏🙏🙏 हे आपण सिद्ध केलं सर... शिक्षण ही काळाची गरज आहे....
उत्तम विश्लेषण, आरक्षणाच्या बाबतीत आपले फार सुरेख भाषेत अणि संविधानाला धरुन मांडले या विषयी आपले अभिनंदन तुमच्या सारख्या विचारांची आज मराठ्यांना गरज आहे!
अगदी बरोबर बोलले सर...सत्य परिस्थिती मांडायला खरंच एक अभ्यासू,आणि निर्भिड व्यक्तिमत्त्व पाहिजे...जो शिकेल तो गुर गुरल्या शिवाय राहणार नाही..जय संविधान..जय भारत ..जय भीम
सर तुम्ही छान विश्लेषन करुन सांगीतल, पन तुम्ही सध्या कुनबी मराठा म्हनुन जे आरक्षनाचा लाभ घेत आहात ते कोनच्या आधारावर घेत आहात. त्याच आधारावर आम्ही पन OBC मधे आहोत हे लक्षात घ्या !
Superb, excellent. सामजिक व्यवस्थेमधे बंधूता आणि सामाजिक न्याय नसल्याने गरिबांना आरक्षण दिल्या गेले नाही आणि आताही देता येत नाही... जाती नष्ट झाल्या वरच आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देणे सोपे होईल.
मा कराळे सर सत्य सांगत आहेत हेच खर आहे हे सरकार वेळ काढु पना करत आहेत मराठा समाज साठी ओबीसी आरक्षण विधेयक पारित करून च सरकार करेल खर सत्य बोलत आहेत धन्यवाद साहेब सर सत्य वागुन सांगत आहेत जय महाराष्ट्र जय भारत
ही आहे खरी शिक्षण पद्धती . देशात तुमची गरज आहे . Brilliant karade sir.Bjp त एखादा तरी अभ्यासू आहे का तुमचा सारखा सांगणारा . ते फक्त भारतीय गाढे आहेत असे समजतात पण ऐक दिवस लढाई करावीच लागेल .आणि आम्ही त्या साठी आम्ही तयार आहोत 🙏🙏
सर आपण छान vedio बनवला. मी आपले vedio बघत असतो. सर्व जातीला सामान न्याय कसा मिळेल. यासाठी काय करता येईल. तसेच गरीब जाती, त्यावर झालेले अन्याय जर पाहिले तर महाराष्ट्रात कोण प्रगत होता?कोणावर अन्याय झाला? कोणाजवळ जमीन जुमला होता? कोण समाजात अर्थिक दृष्ट्या जमीनदार आहे? कोण समाजात सामाजिक दृष्ट्या सबळ आहे. मान सन्मान कोणाला आहे.? मराठवाड्यात दवदबा कोणाचा आहे ? कारखाने, शाळा, संस्था,दवाखाने,चारचाकी वाहन,इंजिनियर,डॉक्टर, कंपनी इत्यादि लोकं कोण आहेत?आमदार, खाजदार यांची प्रतिष्ठा बघा निष्कर्ष काढा? दमदाटी, दुसऱ्याला हिनवन, जातीच्या नावावरून शिवीगाळ करण,गावागावात वर्चस्व, त्यामुळे निम्न जातीच्या मुलाला वर डोकं काढता येत नाही. त्यासाठी नव्यानं काय करता येईल ? नुसत फुकट मिळवण्यासाठी कोणीही रांगा लावतय? जसे राशन, सन्मान निधी, योजना, तसच आरक्षण सुद्धा पाहिजे. या लोभासाठी आरक्षणासाठी झुंडी, लोंढा, दबाव निर्माण करत आहेत. त्यामुळे आरक्षण मिळेल काय? कोण राजकारणी काय करतय यापेक्षा कोणती जात कशी अन् काय करते. हे बघन योग्य आहे. हजारों वर्षापासून अन्याय सहन केला अन् आता कुठ या दहा वर्षात त्यांच्या डोळ्याला आपणही आरक्षणात आहोत हे दिसलय. अजूनही करोडो खालच्या जाती आहेत.त्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला नाही. त्यांनी घेतला नाही तिथपर्यंत ते गेले नाही. अजून अनेक जाती आहेत त्यांना दहावी बारावी पर्यंत शिकता आल नाही. आणि अनेक असे आहेत ते पाचवीपर्यंत सुध्धा शिकले नाही. मग आज जे शिकले,धनदांडगे,जमीनदार,उच्च, नौकरी वाले, संस्थेववाले, समाजातील सन्मानित, दुसऱ्यावर दबाव निर्माण करणारे, आतापर्यंत गावागावात पदे भोगलेले लाखो एकत्र येऊन आरक्षण द्या हे कितपत योग्य? हे आपणच बघा, विचार करा. कराळे सरांनी जे सांगितलं त्यांनी राजकारण्यांची मानसिकता सांगितली खालच्या जातीवर अन्याय मागासलेपणा सांगितला पण मराठ्यांना आज आरक्षण द्यायला पाहिजे हे सांगितलं नाही. फक्तं आपण मागास कसे हेच त्यांनी ठासून सांगीतले. म्हणजे आज आंदोलन चुकिव आणि नेता अनपढ त्यामुळे अभ्यास आणि मागणी कशी असावी हे यातून लक्षात येईल. म्हणजे जरांगे पाटलांनी डोंगर पोखरला आणि निघाला उंदीर हेच होइल.(म्हणून शासन सुद्धा सांगते आम्हीं प्रयत्न करत आहोत सुप्रीम कोर्टात टिकत नाही) त्यासाठी सरकारला सपोर्ट करुन डाटा गोळा करुन योग्य बाजू कोर्टात शासन मांडेल. पण ते आज शक्य नाही एकमुखी सत्ता जोपर्यंत येत तोपर्यंत प्रभावी बाजू मांडता येत नाही. त्यासाठी मागास सिद्ध करावं लागेल केंद्राकडून मान्यता घ्यावी लागेल. त्यासाठी राज्य आणि केंद्रात एकाचच शासन पाहिजे. आणि गरीबाला वाटल पाहिजे हि जात मागास आहे. तरच हे शक्य
सॉरी सर माझा पण गैर समज झाला होता की मराठा लोकांना आरक्षण मिळू नये पण तुमच्या मनात भेद नाही तुम्ही शिक्षणाचं काम करता धन्यवाद आपल्या भांडणात हे राजकारणी लोक फायदा घेतात
सर्वांचेच आरक्षण कादून टाका व जे लोक गरीब आहेत त्यांना आरक्षण द्या यात कोणतीही जात पात धर्म भेद भाव न करता आरक्षण केले पाहिजे तर आणि तरच हा प्रश्न सुटेल
मास्तर तुम्ही सत्य मांडता.जे सागता ते योग्य सागता. लोकाला काय वाटते तुमच्या बद्दल ते त्याचं त्यांना माहीत ,पण तुमच्या विचारातून ऐक जरी परिवर्तित झाला ना तरी तुम्ही आयुषाची लढाई जिंकली❤.
Prakash Ambedkar saheb is an intellectually honest mass leader also well versed with the socio-economic, geographical scenarios of downtrodden marginalized weaker sections of the society and can be utilised in making sound developmental public policies, abatement of radicalism among different communities, sustainable natural resources management, exercising influential strategies with the larger perspectives for overall betterment in accordance with the state welfare measures.
संविधान अभ्यासू शिक्षक म्हणजेच आमचे आदरणीय कराले सर...खरोखरच चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेत आरक्षण .... म्हणजे काय असते कसं मिळू शकते....तुमचे खूप खूप आभार सर....👌🫡🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏...That is Great Stuudy Person....karale sir ..
मी मराठा आहे पण मी सर्व प्रकारच्या आरक्षणाच्या विरोधात आहे. आरक्षण फक्त आणि फक्त आर्थिक निकषावर दिले पाहिजे. ज्या दिवशी आरक्षण बंद होईल त्या दिवशी देशातून जाती भेद धर्म भेद हद्दपार होईल
Sir ha तुमचा व्हिडिओ मझ्या सगळ्या मित्रांना पाठवला ...मी आणि माझी पूर्ण फॅमिली १ तास समोर मोबाईल ठेऊन ऐकले. अतिशय सुंदर विश्लेषण दिले आहे. तुमच्या सारख्या गुरुंच असणं खूप महत्वाचे आहे .जात निहाय जन गणना होन खूप गरजेचं आहे. आभारी आहोत. जय भीम जय शिवराय😊😊
मराठा व कुणबी एकच आहेत त्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून 50 टक्केच्या आत आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे ही मराठा समाजाची रास्त मागणी आहे कारण मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत एक मराठा कोटी मराठा मराठा योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
कराळे सर सांगत आहेत तरी तुझ्या डोक्यात घुसत नाही का ! आरक्षण मिळेल ते पण obc मधून पण कोर्टात टिकणार नाही कारण तिकडे सदावर्ते बसला आहे तुमच्या विरुद्ध case टाकायला supreme कोर्टामध्ये,त्यामुळे जास्त खुश होण्याची गरज नाही !😊😊😊
@@dilipsingh27964तसं नाही भावा. कुणबी नोंद मिळाली तर सदावर्तेच काय, कुणीही काहीच करू शकत नाही. मी स्वतः कुणबी मराठा आहे आणि शासकिय नोकरीत आहे ओबीसी मधून.
एकदा कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर सदावर्तेचा बाप जरी आला तरी आरक्षण द्यावेच लागेल. कारण अर्धा कुणबी मराठा अगोदरच ओबीसी मध्येच आहे मग अर्धा कुणबी मराठा जो आज बाहेर आहे त्याला आरक्षण द्यावेच लागेल. एकाच समाजाची दोन प्रवर्गात विभागणी कोर्ट मान्य करणार का....??
अरे बिंडोका बुडवून हाणले त्यांनी तुम्हाला व्हिडिओ मध्ये 😂😂 तेवढा सुधा समजला नाही का ?😂 सोडा त्या जारांगे ला follow करणाऱ्याला का समजून सांगायचं.. अकलेचा विषय आहे हा 😂
सर तुम्ही ग्रेट आहात पण तुम्हाला धमक्या मोठ्या प्रमाणात येत असतील पण तुम्ही घाबरत नाहीत आण घाबरू पण नका तुमचा अभ्यास खुप मोठा आहे एक दिवस तुम्हाला लोक मानतील सर सलाम तुम्हाला ग्रेट आहात तुम्ही खऱ्याला मरण नसत
Sc madhe 1108 jati aahe Bharat madhe pn jeva savidhanavar Kiva aarakshan var gost yete Teva Buddhist ( mahar) he ekti jati che lok samor ye te, manna aahe t like Kara...... 👍👍👍
सर आपले एक एक शब्द फार मोलाचे आणि अगदी महत्त्वाचे आहेत अशाच प्रकारचे कार्य करा जय भीम जय संविधान
कराळे सर आज समाज जागृत करण्यासाठी तुमच्या सारखे शिक्षक असणे काळाची गरज आहे.
निःस्वार्थी, प्रामाणिक आणि परखड व्यक्तिमत्वाची माणसे असणे गरजेचे आहे.
😊😊
Ffffffffffffffgfgffffffffffffff
बरोबर माहिती दिली सर पुष्कळ लोकांना माहित नाही आता तुम्ही माहिती दिल्यानंतर सगळ्यांना माहीत होईल ही माहिती आम्हाला वकील पण देऊ शकत नाही हे प्रतिसाद फक्त तुमच्या कडून भेटू शकते सर धन्यवाद सर 🙏🙏
खूप छान प्रकारे समजावून सांगितला तुम्ही आम्हाला पूर्ण पणे कळलं आहे पण अजून काही लोकांना इतका समजावून संगितला असतानाही नाही कळत आहे त्यांना चांगली बुध्दी मिळो
धन्यवाद सर
वावारे कराळे सर
आपण अप्रतिम सखोल अभ्यास पूर्वक समजेल असं साध्या सोप्या भाषेत आर क्षरणा बाबत माहिती देत आहात .
एकदम जबरदस्त फन्टास्टीक विचार सर
खरंच कराळे सर तुमचे मानावे तेवढे आभार कमी विश्लेषण खूप चांगले तुम्हाला धन्यवाद धन्यवाद
याला म्हणतात खरे मार्गदर्शक धन्यवाद सर
सर एकदम चांगले व नियमाला धरुन मार्गदर्शन केले आहे .....जय भिम ..जय संविधान
दगडू पवार धन्यवाद
Dr. बाबासाहेब आंबेडकर किती ग्रेट होते काय दिमाख जबरदस्त 🙏🙏
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काय दूरदृष्टी होती पण आपल्या लोकांना जातीय भेदा बाहेर पडता येत नाही
खूप खूप धन्यवाद सर
जबरदस्त विश्लेषण सर.जबरदस्त राजकीय पंडित, विश्लेषक कराळे सर.जिंदाबाद कराळे मास्तर
न संघ मी😅
😊😅😅@@sunandghatage6679
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे पिल्या शिवाय माणूस गुर गुरल्या शिवाय राहणार नाही.... डॉ. बाबासाहेब आंबेडकर🙏🙏🙏 हे आपण सिद्ध केलं सर... शिक्षण ही काळाची गरज आहे....
सर आशा लोकांचं मनावर नाही घेयच तुम्ही अभ्यासु आहे ते अशिक्षित आहे तुम्ही तुमच कार्य करत रहा आम्ही सोबत आहोत
उत्तम विश्लेषण, आरक्षणाच्या बाबतीत आपले फार सुरेख भाषेत अणि संविधानाला धरुन मांडले या विषयी आपले अभिनंदन तुमच्या सारख्या विचारांची आज मराठ्यांना गरज आहे!
barobar aahe dada mazya muliche 11 12vichi doni pan vashachi fees ghetali aahe collage ni ani scolarship cha pan from bharun ghetal ahe
आरक्षणाचे जनक शाहू महाराज असूनही त्यांचा समाज आरक्षणा पासून वंचित...
अगदी बरोबर बोलले सर...सत्य परिस्थिती मांडायला खरंच एक अभ्यासू,आणि निर्भिड व्यक्तिमत्त्व पाहिजे...जो शिकेल तो गुर गुरल्या शिवाय राहणार नाही..जय संविधान..जय भारत ..जय भीम
😊
@@mahadevnimbalkarआबे भढवया तु बोलु नक
Fact Shahu maharajanmulech Jai shivrai 😂
शिकलेले तर अफजल गुरु सुद्धा होता, लादेन तर इंजिनर होता पण डोकं कुठं वापरायचं ह्याची जाणीव हवी
चं😂
हेच बाबा साहेबाचे वारसा चालविणारे मास्तर सप्रेम जय शिवराय जय भिम जय लहुजी
सर तुम्ही छान विश्लेषन करुन सांगीतल, पन तुम्ही सध्या कुनबी मराठा म्हनुन जे आरक्षनाचा लाभ घेत आहात ते कोनच्या आधारावर घेत आहात. त्याच आधारावर आम्ही पन OBC मधे आहोत हे लक्षात घ्या !
😅 5:33 आहे उच्च ण😢
Superb, excellent.
सामजिक व्यवस्थेमधे बंधूता आणि सामाजिक न्याय नसल्याने गरिबांना आरक्षण दिल्या गेले नाही आणि आताही देता येत नाही... जाती नष्ट झाल्या वरच आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देणे सोपे होईल.
सर्वच जातींमध्ये गरीब आहेत, आणि त्यांनाच आरक्षण देण्यात यावे. सर्व जातींचे सर्वेक्षण करून देण्यात यावे.
एक मराठा लाख मराठा जय मराठा.
एक कुणबी लाख कुणबी.😂😂😂🎉😅
Perfect explanation and a perfect way to obtain reservation....great value and a great video....🎉
खरच सर तुमचा अभ्यास खुप मोठा आहे
मा कराळे सर सत्य सांगत आहेत हेच खर आहे हे सरकार वेळ काढु पना करत आहेत मराठा समाज साठी ओबीसी आरक्षण विधेयक पारित करून च सरकार करेल खर सत्य बोलत आहेत धन्यवाद साहेब सर सत्य वागुन सांगत आहेत जय महाराष्ट्र जय भारत
सविस्तर माहिती. Really Good description and analysis...salute sir.🙏🙏
Good sir
एकच नंतर सर
अशा प्रकारे मानवतावादी चळवळ निर्माण झाले पाहिजे, धन्यवाद सर..
Chan mahiti dili sir
खूप छान माहिती दिली धन्यावाद सर 🎉🎉
ही आहे खरी शिक्षण पद्धती . देशात तुमची गरज आहे . Brilliant karade sir.Bjp त एखादा तरी अभ्यासू आहे का तुमचा सारखा सांगणारा . ते फक्त भारतीय गाढे आहेत असे समजतात पण ऐक दिवस लढाई करावीच लागेल .आणि आम्ही त्या साठी आम्ही तयार आहोत 🙏🙏
U y
तुमचे वेडीओ बघून खूपच भर पडते आमच्या ज्ञानात....💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤
Tnx मास्तर
काळे सर मी हुशार आहे त्याला मसाला पाठवा
सर आपण छान vedio बनवला. मी आपले vedio बघत असतो. सर्व जातीला सामान न्याय कसा मिळेल. यासाठी काय करता येईल. तसेच गरीब जाती, त्यावर झालेले अन्याय जर पाहिले तर महाराष्ट्रात कोण प्रगत होता?कोणावर अन्याय झाला? कोणाजवळ जमीन जुमला होता? कोण समाजात अर्थिक दृष्ट्या जमीनदार आहे? कोण समाजात सामाजिक दृष्ट्या सबळ आहे. मान सन्मान कोणाला आहे.? मराठवाड्यात दवदबा कोणाचा आहे ? कारखाने, शाळा, संस्था,दवाखाने,चारचाकी वाहन,इंजिनियर,डॉक्टर, कंपनी इत्यादि लोकं कोण आहेत?आमदार, खाजदार यांची प्रतिष्ठा बघा निष्कर्ष काढा? दमदाटी, दुसऱ्याला हिनवन, जातीच्या नावावरून शिवीगाळ करण,गावागावात वर्चस्व, त्यामुळे निम्न जातीच्या मुलाला वर डोकं काढता येत नाही. त्यासाठी नव्यानं काय करता येईल ? नुसत फुकट मिळवण्यासाठी कोणीही रांगा लावतय? जसे राशन, सन्मान निधी, योजना, तसच आरक्षण सुद्धा पाहिजे. या लोभासाठी आरक्षणासाठी झुंडी, लोंढा, दबाव निर्माण करत आहेत. त्यामुळे आरक्षण मिळेल काय? कोण राजकारणी काय करतय यापेक्षा कोणती जात कशी अन् काय करते. हे बघन योग्य आहे. हजारों वर्षापासून अन्याय सहन केला अन् आता कुठ या दहा वर्षात त्यांच्या डोळ्याला आपणही आरक्षणात आहोत हे दिसलय. अजूनही करोडो खालच्या जाती आहेत.त्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला नाही. त्यांनी घेतला नाही तिथपर्यंत ते गेले नाही. अजून अनेक जाती आहेत त्यांना दहावी बारावी पर्यंत शिकता आल नाही. आणि अनेक असे आहेत ते पाचवीपर्यंत सुध्धा शिकले नाही. मग आज जे शिकले,धनदांडगे,जमीनदार,उच्च, नौकरी वाले, संस्थेववाले, समाजातील सन्मानित, दुसऱ्यावर दबाव निर्माण करणारे, आतापर्यंत गावागावात पदे भोगलेले लाखो एकत्र येऊन आरक्षण द्या हे कितपत योग्य? हे आपणच बघा, विचार करा. कराळे सरांनी जे सांगितलं त्यांनी राजकारण्यांची मानसिकता सांगितली खालच्या जातीवर अन्याय मागासलेपणा सांगितला पण मराठ्यांना आज आरक्षण द्यायला पाहिजे हे सांगितलं नाही. फक्तं आपण मागास कसे हेच त्यांनी ठासून सांगीतले. म्हणजे आज आंदोलन चुकिव आणि नेता अनपढ त्यामुळे अभ्यास आणि मागणी कशी असावी हे यातून लक्षात येईल. म्हणजे जरांगे पाटलांनी डोंगर पोखरला आणि निघाला उंदीर हेच होइल.(म्हणून शासन सुद्धा सांगते आम्हीं प्रयत्न करत आहोत सुप्रीम कोर्टात टिकत नाही) त्यासाठी सरकारला सपोर्ट करुन डाटा गोळा करुन योग्य बाजू कोर्टात शासन मांडेल. पण ते आज शक्य नाही एकमुखी सत्ता जोपर्यंत येत तोपर्यंत प्रभावी बाजू मांडता येत नाही. त्यासाठी मागास सिद्ध करावं लागेल केंद्राकडून मान्यता घ्यावी लागेल. त्यासाठी राज्य आणि केंद्रात एकाचच शासन पाहिजे. आणि गरीबाला वाटल पाहिजे हि जात मागास आहे. तरच हे शक्य
एक नंबर, 🙏🏻
छान समजावून सांगितलंत🌿
Upsc, mpsc, चे सर पण आशा प्रकारे समजवून सांगत नाही सर आभारी आहे सर🙏🏻विडिओ बद्दल,
🌿🌿👌🙏🏻👌🌿🌿
सर आपल्या सारखया प्रमाणिक अभ्यासू शिक्षकांची खरी गरज आहे या देशाला..!!
तुम्ही सत्य बोलताय तुम्ही सत्य बोलत आहेत
कराळे सर तुमचे कार्य खूप महान आहे ......
मस्त मार्गदर्शन केले sir ❤❤
कराळे सर, आपण एकदम सत्य मांडलात, त्याबद्यल आम्ही आपले आभारी आहोत!!
जय जिजाऊ जय शिवराय, जय भीम,जय जोती, जय संविधान, जय भारत.
__ दिपक जगदाळे (पाटील)
Perfect Explanation sirji ...!!
Great Karale sir
जाती बघून आरक्षण मिळण्यापेक्षा गरिबी बघून आरक्षण द्यावं मग तो कोणत्याही समाजाचा असो...
Right
@@BANKNIFTY_TRADER_45❤❤❤❤❤❤❤
galat jaati varas
@@BANKNIFTY_TRADER_45😂😂😂😂😂a
😅
त्या पेक्षा जाती का नाही संपवत का पाहिजे मोठेपणा जातीचा
जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे 👍
❤highly appreciated speech karale sir ur so great knowledgebl teacher
अगदी बरोबर भाऊ कर्हाळे सर सष्ट बोलतात पण दलाल लोकान्ना ते पचत नाही जय शिवराय जय संविधान जय महाराष्ट्र
सर तुमच्या मार्गदर्शन ची आम्हाला गरज आहे मी महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले
सॉरी सर माझा पण गैर समज झाला होता की मराठा लोकांना आरक्षण मिळू नये पण तुमच्या मनात भेद नाही तुम्ही शिक्षणाचं काम करता धन्यवाद आपल्या भांडणात हे राजकारणी लोक फायदा घेतात
बरोबर आहे कराळे सरांचे 👍👍 आता फक्त वंचित बहुजन आघाडी सरकार जिंदाबाद 👍👍
Only Educated people can Understand Karale Sir 💯💯👍
😢😢😢😅😅😅😅
एवढं सगळं सांगण्यापेक्षा समान नागरी कायदा करा
२३मार्च १९९४साळी १६ टक्के कुठे गेले ते पाहिलं मला सांग
Great
राजकारण करणाऱ्या नी आरक्षण मुद्द्यावरून बोलण्यात वेळ घालू. नका इथे
Brilliant and intelligent person karale sir 👍
सर्वांचेच आरक्षण कादून टाका व जे लोक गरीब आहेत त्यांना आरक्षण द्या यात कोणतीही जात पात धर्म भेद भाव न करता आरक्षण केले पाहिजे तर आणि तरच हा प्रश्न सुटेल
कराळे सर अगदी बरोबर जय भारत जय संविधान ,, ,🙏🙏🙏🙏🙏
🎉 जय भीम संविधान
मास्तर तुम्ही सत्य मांडता.जे सागता ते योग्य सागता. लोकाला काय वाटते तुमच्या बद्दल ते त्याचं त्यांना माहीत ,पण तुमच्या विचारातून ऐक जरी परिवर्तित झाला ना तरी तुम्ही आयुषाची लढाई जिंकली❤.
Prakash Ambedkar saheb is an intellectually honest mass leader also well versed with the socio-economic, geographical scenarios of downtrodden marginalized weaker sections of the society and can be utilised in making sound developmental public policies, abatement of radicalism among different communities, sustainable natural resources management, exercising influential strategies with the larger perspectives for overall betterment in accordance with the state welfare measures.
खर आहे भाऊ तुझ जय भीम जय शिवराय जय ज्योती जय वंचित जय संविधान
l
😂😂😂😂😂😂 लय हुशार आहे.जागतिक बुद्धीमानाचा पुरस्कार देऊया
Barobar ahe 👍🙏
Yes 👍🏻, but he was also a currpt politician. To defeat mahavasuli party bjp fed him with huge amount of money, to cut vote share
इतके स्पष्ट कोणीच सांगणार नाही
Congratulations 🎉👏🎉🎉🎉 sir
तुम्ही म्हणता मराठ्यांना आरक्षण नाही मराठ्यांना नोकरी काॽ मीळत नाही 70 वर्ष मराठ्यांची पिळवणूक का केली
कराळे सर तुम्ही खूप खूप ज्ञान सागर आहेत धन्यवाद सर ❤❤❤❤
ग्रेट आहात नमस्कार
जय हिन्द जय भारत
खरोखर सर, तुमच्या सारखे माणस जर. समाजात असतील तर या भारताची खुप प्रगती होईल, सलाम तुमच्या सत्कार्याला
अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आहे सर तुम्ही खूप खूपच छान माहिती दिल्या सर❤
SPREM JAY SANVIDHAN
JAY BHARAT JAY MAHARASHTRA
NAMO BUDDHAY
JAY BHIMCH ❤
Jai jaggu 😅
सर तुम्ही जे बोलता ते मुद्देसूद बोलता आणि सुटसुटीत भाषेत बोलता धन्यवाद सर
Kya baat hai karale sir aap bahót talent ho. AWESOME 💯
कराळे सर आगदी आभयासु व्यक्ती महतत्व पटऊन दिल खरोखरच जय महाराष्ट जय आदिवासी,जय भिम,जय शिवराय,जय सवीधान,जय भारत्न🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷💐💐💐💐💐✌✌✌✌✌👌👌👌👌👌👌👌
मार्गदर्शन खूप चांगले केले आपण लोकसभेमध्ये याचा उच्चार केला नाही पवार साहेब समोरजर हा आराखडा मांडला असता तर त्यातून काहीतरी राजकीय प्रयत्न झाला असता
You are absolutely correct.
जय भीम जय मिम जय शिवराय जय संविधान ...only VBA.. एक मराठा लाख मराठा
te mim kadh re te hindu virodhi aahe nag to konya hi jaaticha aso😂
सरजी तुम्हाला शिवाजी महाराजांनी दुसऱ्याच्या ताटातलं घेऊ नका असे सांगितलेले खरं वाटतय परंतु दुसऱ्याचं ताटातलं घेतलेल वापस द्यायच खर वाटत नाही का
कराळे सर... तुम्ही व्हा मुख्यमंत्री... आणि द्या आरक्षण... होऊन जाऊद्या एकदा...
संविधान अभ्यासू शिक्षक म्हणजेच आमचे आदरणीय कराले सर...खरोखरच चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेत आरक्षण .... म्हणजे काय असते कसं मिळू शकते....तुमचे खूप खूप आभार सर....👌🫡🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏...That is Great Stuudy Person....karale sir ..
आरक्षणाबाबत अभ्यासपूर्ण विश्लेषण सर खूप छान
मी मराठा आहे पण मी सर्व प्रकारच्या आरक्षणाच्या विरोधात आहे. आरक्षण फक्त आणि फक्त आर्थिक निकषावर दिले पाहिजे. ज्या दिवशी आरक्षण बंद होईल त्या दिवशी देशातून जाती भेद धर्म भेद हद्दपार होईल
छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद सर
जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर खूप सुंदर अशी माहिती दिली सर👌👌🙏🙏🙏💐🌹💐🌹💐🌹🙏🙏
Sir ha तुमचा व्हिडिओ मझ्या सगळ्या मित्रांना पाठवला ...मी आणि माझी पूर्ण फॅमिली १ तास समोर मोबाईल ठेऊन ऐकले. अतिशय सुंदर विश्लेषण दिले आहे. तुमच्या सारख्या गुरुंच असणं खूप महत्वाचे आहे .जात निहाय जन गणना होन खूप गरजेचं आहे. आभारी आहोत. जय भीम जय शिवराय😊😊
मराठा व कुणबी एकच आहेत त्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून 50 टक्केच्या आत आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे ही मराठा समाजाची रास्त मागणी आहे कारण मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत
एक मराठा कोटी मराठा मराठा योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
कराळे सर सांगत आहेत तरी तुझ्या डोक्यात घुसत नाही का ! आरक्षण मिळेल ते पण obc मधून पण कोर्टात टिकणार नाही कारण तिकडे सदावर्ते बसला आहे तुमच्या विरुद्ध case टाकायला supreme कोर्टामध्ये,त्यामुळे जास्त खुश होण्याची गरज नाही !😊😊😊
@@dilipsingh27964 भडव्या निट बोल तुझ्या ग***** दम असेल तर समोर ये
@@dilipsingh27964तसं नाही भावा. कुणबी नोंद मिळाली तर सदावर्तेच काय, कुणीही काहीच करू शकत नाही. मी स्वतः कुणबी मराठा आहे आणि शासकिय नोकरीत आहे ओबीसी मधून.
एकदा कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर सदावर्तेचा बाप जरी आला तरी आरक्षण द्यावेच लागेल. कारण अर्धा कुणबी मराठा अगोदरच ओबीसी मध्येच आहे मग अर्धा कुणबी मराठा जो आज बाहेर आहे त्याला आरक्षण द्यावेच लागेल. एकाच समाजाची दोन प्रवर्गात विभागणी कोर्ट मान्य करणार का....??
Gmmule
Thanks sir एक मराठा कोटी मराठा ❤
अरे बिंडोका बुडवून हाणले त्यांनी तुम्हाला व्हिडिओ मध्ये 😂😂 तेवढा सुधा समजला नाही का ?😂 सोडा त्या जारांगे ला follow करणाऱ्याला का समजून सांगायचं.. अकलेचा विषय आहे हा 😂
Very good....Karale Sir...your talent...
सर तुम्ही ग्रेट आहात पण तुम्हाला धमक्या मोठ्या प्रमाणात येत असतील पण तुम्ही घाबरत नाहीत आण घाबरू पण नका तुमचा अभ्यास खुप मोठा आहे एक दिवस तुम्हाला लोक मानतील सर सलाम तुम्हाला ग्रेट आहात तुम्ही खऱ्याला मरण नसत
ऐक दम सत्य सांगितलं सर तूम्ही जय शिवराय
सर शरद पवार वर व्हिडिओ बनवा कि त्यांनी आरक्षण का नाही दिले 😂
त्यांच्या मला राजकारणामध्ये हुसकून द्या त्यांचं आता वय झालं
Karale sir tumch म्हणणे एकदम सत्य आहे.
Gratest speech ❤
वा कराळे साहेब तुमचा आभ्यास धन्य तुमची जननी आशा आईला शतशः प्रणाम
कराळे सर तुम्ही भरपूर मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो
Sir sc मध्ये फक्त बौद्ध धर्म असा आहे की त्यानेच कर्मकांड सोडून दिले
Ajun pn aahe kahi
Te pan reservation ahe mhanun nahitar 😂😂😂
अजून पण कर्मकांड आहेत ह्या काळात पण कर्मकांड नादात आहे .लोक अजून पण त्यातच गुरफटून बसले आहेत
पण विनयपिटक मध्ये तर .लितांच्या तोंडात तप्त लोखंडाचा गोळा टाका असं सांगितलं आहे 🤔
Ho barobar
आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात आले पाहिजे
श्री कराळे सर धन्यवाद तुम्ही जनजागृतीसाठी करत आहा सर्वांनी मनापासून समजून घ्यावे सर्वांना समजुन घ्या व कार्या कर्त्या पासुन सावध राहावे,🙏🙏
गुरूजी आता तुम्हीच मुख्यमंत्री व्हा आणि द्या आरक्षण मराठ्यांना..
महत्त्वाचे आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे परन्तु दुसऱ्या कुणाला धक्का ही न लागता
आरक्षण बद्दल खूप छान माहिती दिली🙏
कराळे सर,कुणबी ओबीसी मध्ये आहे , ज्यांच्या नोंदी सापडल्या, सापडत आहे ते नियमाप्रमाणे अर्ज करुन प्रमाणपत्र काढत आहे.ते त्यांच्या हक्काचे आहे.
You are great sir...Be educated not uneducated (illiterate)
Jabardast points namskar sir Dhanyawad sir
कराळे सर जिंदाबाद
हे सत्य आहे साहेब जयभीम जय शिवराय जय ज्योती जय जय महाराष्ट्र जय भारत इंडीया 🙏🙏🌹🌹
Sc madhe 1108 jati aahe Bharat madhe pn jeva savidhanavar Kiva aarakshan var gost yete Teva Buddhist ( mahar) he ekti jati che lok samor ye te, manna aahe t like Kara...... 👍👍👍
कराळे सर यांचा अगदी बरोबर हा सगळा मतांसाठी भाजप डाव
आरक्षणाबद्दल तुम्ही विश्लेषण केलं खूप सुंदर सर जय महाराष्ट्र
💯👍👌 खुप छान व समाज जागृत करण्याचे कार्य करत आहे सर आपले जाहीर आभार.....🙏🙏🙏🙏🙏
सर सुंदर, माहिती, संगितली,, धन्यवाद, जय भीम जय सविधान जय भारत
Obc ला लोकसंख्या च्या 50% प्रमाणात आहे सर तुम्ही आम्ही एकच आहे.. कुणबी,मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩
बेटी रोटीचे संबंध होतात का?
@@voiceenvironment5330होतात
NAMO BUDDHAY, JAY SAMRAT ASHOK MORYA MAHAN, JAY BHIM, JAY INDIAN CONSTITUT TO ALL ALLWAYS SIR SALAM AAPLYALA.
खूप छान माहिती दिली सर आपण 👌👌💐💐💐
आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे
या राजकारण्यांना धडा शिकवायला पाहिजे
Right sir we are suport you👍🌹💐🙏🙏
खरंच बोलले सर तुम्ही जय हिंद सर
Your are a father of politics sir🎉🎉
तुम्ही अशी मागणी कधी कराल की आज जाती धर्मावर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण पाहिजे. त्यावेळी तुमच्यावर असलेला आमचा विश्वास द्विगुणित होईल.
कारळे सर एकदम चांगले व नियमाला धरून मार्गदर्शक केले आहे