@@AppsahebKarpe you are write bro pn.., te rajkarnat vahun gele...tyancha pesha shikshak ahe..but mi as mhntoy ki changl kinva vait bolnyacha adhikar prtekalach ahe...
Exam mdhe yavr que yetat tevha tumchakade yayche ka? Ani ek deshacha jagruk nagarik banasathi he shikayche nahi tar mg kay katenge to batenge shikaych ka?
@Satyamevjayate9998 भावा तुझ खर आहे , या व्हिडीओ बद्दल मी सहमत आहे , बहुतांश व्हिडीओ राजकीयच असतात हे तुला पण मान्य करावेच लागेल , खान सरांचे आणी यांची शिकवनी या मधे खुप फरक आहे पण एकाद्या पक्षाची किंवा नेत्याची चाटूगीरी कशी करावी हे पण परिक्षेत येते का ?
@@sagarbhosale1360 to pratekacha individual decision ahe. Jas tula he comment krnyach tujhya parine decision gheta ala tas pratek jan kamashi kam thevun apl kam krto. Ata tula tyancha offline class mdhe jaun bgitl pahije ki mulanna kay shikvtat te. Jas tu chatugiri mhtlas mhnje tu fkt virodhatch bolayla alas tuza dusr kahi uddeshya dist nahi yat. Mhnje tu pan biased zalas. Amhala kalte kon kay krto kon kay nahi. Je netyanchi chatugiri karat nahi sir tyana vichar ekda rajyatlya student's la rojgar kevha denar? Tula bhetl kay rojgar ki comment karyach rojgar chalu kel tya lokani?
भारताचा इलेकटॉनिक मीडिया गोदी मीडिया झाला आहे.असं सत्य तो सांगत नसल्यामुळे कराळे सरांचे व्हिडीओ सत्य सांगणारे असल्यामुळे लोकांना आवडतात.पण जे RSS चे अंधाभक्त आहेत त्यांना पटणार नाही.
Veeraswami Ramaswami हे पहिले मुख्य न्यायाधीश होते ज्यांच्या विरोधात काँग्रेस नी सर्वात प्रथम महाभियोग प्रस्थाव आणला 1993 मध्ये ...... आधी स्वतः अभ्यास करा सर नंतर लोकांना शिकवा..... आम्ही तुमच्या सारखे शिकलेले अडाणी नाही आहोत
CJI not sit to hear his own plea, Senior Judge of SC who is not in the line of CJI in future sit on the beach to hear impeachment process of CJI..Ideally, The principle of " No one shall be a judge in his own case" Should be strictly adhere to it.
Sit आज BMC executive assistant exam ची response sheets aali, त्यात असे आढलून आले की आम्ही टिक केलेल्या ऑप्शन मध्ये फेरफार झालेलं आहे, अशी बरेच पोरांच्या बाबतीत झाले आहे, Sir please काहीतरी करा आमच्या गरिबाच्या पोरासाठी, आवाज उठवा याविरुद्ध प्लिज , माझ्या कॉन्टॅक्ट मधले 740+ पोरांसोबत असे झालेले आहे
जबरदस्त अभ्यासु मानुस आणि डेरींगबाज मास्तर...जय हो
खूप छान माहिती दिली सर.अभ्यासू व्यक्तिमत्व👏👌👌🙌🙌🍫🌹💐
देशाचं भवितव्य अतिशय वाईट आहे.
सर एकदम उत्तम व उपयोगी माहिती दिल्या बद्दल तुमचे आभार, बढिया सर जी
खुप chaan विडीयो सर
फार सुंदर विवेचन. अभिनंदन.
भारताचा उपराष्ट्रपति हा पक्षा कडून नसला पाहिजे तो पक्ष निहाय असला पाहिजे but धनगड साहेब नेहमी पक्षा कडूनच बोलतात मनुन ते वापस घरी गेले पाहिजे 🙂🙂🙂
Bilkul sahi baat
खुपच छान माहिती
सत्यशोधक... खुप जबरदस्त वास्तविकता मांडली आपण..
ज्यांना सरांच्या शिकवणीवर आक्षेप आहे त्यांनी सरांचे व्हिडिओ पाहू नये पण सरांना आणि पाहणाऱ्यांना आशा विरोधी कमेंट करु नये कृपया.,❤❤❤
बाबा सर नाही नेता आहे तो..
सर काय भारी शिकवता धन्यवाद सर ❤
Karale master he aamche vidar bha chi shhan aahet karale master ki jay ho❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सर तुमचा, जाहीर सत्कार केल्यापासून व महायुती चा विजय झाल्यापासून तुम्ही मोदी, शहा विरुद्ध बोलताना दिसत नाही 😂
चांगल किंवा वाईट... प्रत्येक नागरिकाला त्याचे मत मांडण्याचा अधिकार आहे..☑️💯
@tusharjavir परंतु, हे विचार लादत होते जे कि शिक्षक पेक्षाला हे शोभत नाही
Aata konabaddal bolat aahe t mg
@@AppsahebKarpe you are write bro pn.., te rajkarnat vahun gele...tyancha pesha shikshak ahe..but mi as mhntoy ki changl kinva vait bolnyacha adhikar prtekalach ahe...
@@AppsahebKarpe शिक्षक तोच जो सत्य असत्य समजून सांगेल
दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर
Great sir
Sir far chan mahiti dile ahe sir
कराळे सर
तुम्ही पोट्यांना चांगल राजकीय ज्ञान देत आहे , तुमच्या अकँडमी मधे विद्यार्थी कमी आणी राजकीय विद्यार्थी जास्त दिसता ,
Exam mdhe yavr que yetat tevha tumchakade yayche ka? Ani ek deshacha jagruk nagarik banasathi he shikayche nahi tar mg kay katenge to batenge shikaych ka?
@@Satyamevjayate9998❤❤❤
@Satyamevjayate9998 भावा तुझ खर आहे ,
या व्हिडीओ बद्दल मी सहमत आहे ,
बहुतांश व्हिडीओ राजकीयच असतात हे तुला पण मान्य करावेच लागेल , खान सरांचे आणी यांची शिकवनी या मधे खुप फरक आहे
पण एकाद्या पक्षाची किंवा नेत्याची चाटूगीरी कशी करावी हे पण परिक्षेत येते का ?
@@sagarbhosale1360 to pratekacha individual decision ahe. Jas tula he comment krnyach tujhya parine decision gheta ala tas pratek jan kamashi kam thevun apl kam krto. Ata tula tyancha offline class mdhe jaun bgitl pahije ki mulanna kay shikvtat te. Jas tu chatugiri mhtlas mhnje tu fkt virodhatch bolayla alas tuza dusr kahi uddeshya dist nahi yat. Mhnje tu pan biased zalas. Amhala kalte kon kay krto kon kay nahi.
Je netyanchi chatugiri karat nahi sir tyana vichar ekda rajyatlya student's la rojgar kevha denar? Tula bhetl kay rojgar ki comment karyach rojgar chalu kel tya lokani?
भारताचा इलेकटॉनिक मीडिया गोदी मीडिया झाला आहे.असं सत्य तो सांगत नसल्यामुळे कराळे सरांचे व्हिडीओ सत्य सांगणारे असल्यामुळे लोकांना आवडतात.पण जे RSS चे अंधाभक्त आहेत त्यांना पटणार नाही.
Thank you sir
सर...खुप खुप धन्यवाद!❤
आदरणीय सर आपणाला विनंती आहे की संपूर्ण राज्यघटना रिविजन बाबत एखादा व्हिडिओ टाका
शिक्षक ही कोणत्याही पक्षाचा नसावा आणि असलाच तर पूर्णवेळ काम करणारा असावा
Karale sir ji dering kratat tyala leader bolatat ..ani tumhi tyancha virudhat bolat asal tr tumchi likie kay .????
Nice sir thank you
छान व्हिडिओ sir ❤
Mast sir
नाही पण ज्या पक्षाची सत्ता त्याचा सभापती उपराष्ट्रपती असतो तो थोडी सत्ताधारी पक्षाच्या बाजी घेतोच ते चुकीचं सगळं,पण हा अविश्वास ठराव मंजूर होणार नाही.
Thanks..sir
Jay ho
Veeraswami Ramaswami हे पहिले मुख्य न्यायाधीश होते ज्यांच्या विरोधात काँग्रेस नी सर्वात प्रथम महाभियोग प्रस्थाव आणला 1993 मध्ये ......
आधी स्वतः अभ्यास करा सर नंतर लोकांना शिकवा.....
आम्ही तुमच्या सारखे शिकलेले अडाणी नाही आहोत
छान याला कहीही येत नाही बीजेपी ला बोलल्या शिवाय
Sir parbhani vr video ghya
Forensic department च्या contact bhartivar आवाज उठवला पाहिजे
सर हेलिकॉप्टर मध्ये बसायचं भाड किती घेतलं
न्यायालय सुधा आजकाल म्यान्येज होयला लागले दुर्दैव भारताचे
Karale sir satya bolatat te labad lokkana patat nahi
उगीचच . . .
आपण परभणी प्रकरणावर वर एखादी विडियो बनवावा..आणि सत्यता समोर आणावी..सरकार आणि पोलिसांचा मुखवटा टराटर फाडावा.
उप राष्ट्रपती ला जाईल का घरी लिहतोस लाज वाटूदे...
CJI not sit to hear his own plea, Senior Judge of SC who is not in the line of CJI in future sit on the beach to hear impeachment process of CJI..Ideally, The principle of " No one shall be a judge in his own case" Should be strictly adhere to it.
Parbhani vr vedeo nahi ghetla..... Aamhala apeksha hoti🙏
Karale master tuhmi ful shahu ambedkar sagata ani rajyekiy kam sanvidhanachya virodhat karata.
बोल्याण्याची मर्यादा नाही..... उरावर बसन म्हणते उप राषट्रपती ना
सत्तारूढ पक्षाचे ठेकेदार महणजे सभापती
सर तुमचे विशेलषण मला कळाले नाही
राज्यसभेचे सभापतीचा विरोधात कोणत्याच न्यायलयात जाता येत नाही म्हणता आपण पण महावियोग
Sit
आज BMC executive assistant exam ची response sheets aali, त्यात असे आढलून आले की आम्ही टिक केलेल्या ऑप्शन मध्ये फेरफार झालेलं आहे, अशी बरेच पोरांच्या बाबतीत झाले आहे, Sir please काहीतरी करा आमच्या गरिबाच्या पोरासाठी, आवाज उठवा याविरुद्ध प्लिज , माझ्या कॉन्टॅक्ट मधले 740+ पोरांसोबत असे झालेले आहे
Khup divsani ale kabe mastar
Sir case mitali ka
नमस्कार सर
❤
मला नाही अब्रू मी कशाला घाबरू
कराळे जी तुम्ही चांगल्या माणसांच्या शेपटीवर पाय देवून का सत्कार करून का घेताय.
2014 pasun 2024 cha vikassacha video banva sir
सरांना लय हानला होता एका कार्यकर्त्यांनी व्हिडिओ बघताना लय😂 येत होत
सरांनी जातीयवादी शरद खान चा प्रचार नव्हता करायला पाहिजे.
बॅक To मस्तरकी... गबाळ
टिकिट नाही मिलाल manhun🤣
सर कसे आहात
Tumhala sir vidhn parished var ghenar ahe mahnle pawar saheb. ...as tumhi bolele m kadhi ghenar ahrt
सर तुमची टरकली काय?
नमस्कार, मी नितीश बायक्रुष्णजी कराये😂😂
Sir pm la pan padavarundur karay cha aslas pn avishwas lagte ka
Ho
टिकिट दिले का शरद पवार न😂
sir महामानव dr बाबासाहेब आंबेडकर यांचा अमित शहा ने अपमान केला आहे त्यावर video बनवा आम्ही वाट पाहत आहो
sir आपले दैवत dr बाबासाहेब आंबेडकर यांचा अमित शहा ने अपमान केला आहे हा खूप अन्याय झाला आहे आम्ही आपल्या video ची वाट पाहत आहोत
सुहाग 😜😜😜 रात मनाने के लिए 🤔🤔🤔 भेज दो 🤣🤣🤣 चायना में
B H Loya का
घरवालो की परमीशन के.बिना मेडिकल मे पोस्ट
मा र्टा म किया
Tumhi sopn lay pahtat yrr😂
Kahi samhahale nahi ?????
अरे गुरूजी आपला पंक्या त मंत्री बनला मनते😂
सर तुम्हाला काहीच शिकवता येत नाही नाही..... येला का बेल नका लावू... काँग्रेस ची भूमिका मांडायला video नका टाकत जाऊ
Atul Subhash case baddal kahi bola
गुरुजी तुम्ही एरवी संविधान संविधान करून बोंबलता आणि आता परभणी मध्ये संविधानाचे विटंबना झाली त्याबद्दल तुम्ही तोंड उघडत नाही हो
लहान तोंडी मोठा घास
👌👌❤
अरे हा मास्तर फक्त बीजेपी विरोधी आहे काँग्रेस विरोधी एक तरी व्हिडिओ टाक कधीतरी याला झोपेत सुद्धा बीजेपीच दिसते
Yale Por kashe zale BJP mude zale 😜😉😉
काही खरं नाही आता
tu evdha shayna ahe t IAS,IPS, officer kaun nahi zala be zendu😂
ते नाही बनले ias, ips तू बनतो का?
जर बनत असेल तर मी तूझी exam fee देतो upsc ची.
😅😅😅
लाचार
Tumche video chi aturtene wat pahat hoto mastar, pn election nikal lagle tewache tumhi gayb zale
कराळे मास्तरण स्वताच स्वतःची शेकून घेतलन 😂😂😂
तुम्ही दुसऱ्या कडून घेता का शेकून😂😂😂
मी इच्छुक आहे तुमची शेकण्या साठी😂😂😅
Mastr tule Potte b BJP mudes zale asan ?
Thanks sir🎉