One Nation, One Election Bill संसदेत सादर, Modi सरकारच्या विधेयकाला जोरदार विरोध, नक्की काय घडलं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024

Комментарии •

  • @mayvedant
    @mayvedant 21 час назад +556

    😂 म्हणजे लोकांना आता मतदाना वेळी फक्त एकदाच पैसे मिळतील, 😂 हे विधेयक democracy विरोधी आहे

    • @vaibhavgujar6803
      @vaibhavgujar6803 20 часов назад +5

      😂😂😂😂😂😂

    • @pravindeshpande3525
      @pravindeshpande3525 19 часов назад +18

      एक दे एक निवडणुक नको. त्यापेक्षा मतदान सक्तिचे करा. मतदान न करणाऱ्याला सर्व प्रकारच्या शिक्षा ताबडतोब करा.

    • @InqalabZindabad-q7j
      @InqalabZindabad-q7j 19 часов назад

      बरोबर​@@pravindeshpande3525

    • @bharatsavale3462
      @bharatsavale3462 19 часов назад

      @@pravindeshpande3525शिक्षा नाही सुविधा बोल

    • @sunilmali4832
      @sunilmali4832 19 часов назад +5

      Mla watatay ekachi vyakti agodar donhi thikani vote karat hoti
      Ashya cases Kami hotil

  • @pankajkate6905
    @pankajkate6905 19 часов назад +119

    हे विधायक जर पास झालं तर वन नॅशन वन पार्टी व्हायला वेळ लागणार नाही 💯

    • @nikhilsathe5956
      @nikhilsathe5956 18 часов назад +12

      TU navin party kadh, radu nako.

    • @kailasjagtap5584
      @kailasjagtap5584 16 часов назад +7

      अगदी बरोबर, बाकीच्या पक्षांचा सुफडा साफ

    • @ashokchaphekar9796
      @ashokchaphekar9796 16 часов назад +5

      तस होण्याची अजिबात शक्यता नाही

    • @pankajkate6905
      @pankajkate6905 15 часов назад

      @@nikhilsathe5956 अनपढ

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 14 часов назад

      *One Nation One Election* 🗳️
      *One Nation One Low* (common civil code)
      *Population Control Bill*
      *One Nation One Culture* 🚩 हिंदवी स्वराज्य
      Remove Refugee Bangladeshi 🇧🇩 Rohingya 🇲🇲
      go Back Videshi 🇧🇩 🇬🇭🇮🇪
      🎉

  • @akashbhise195
    @akashbhise195 19 часов назад +123

    मी काय म्हणतो लोकसभा एकदा घ्या आणि सर्व देशभर विधान सभा एक वेळ घ्या. पण लोकसभा आणि विधानसभा वेग वेगळ्या घ्या

    • @akshay_78193
      @akshay_78193 18 часов назад +17

      हे बेस्ट आहे खरंच..

    • @Manoj-qj1sq
      @Manoj-qj1sq 18 часов назад +3

      Yeda zhavya tu kay lay mhota tadnya aahes ka

    • @shubhamrau
      @shubhamrau 18 часов назад +1

      बर झोप आता गप....

    • @umeshk12345
      @umeshk12345 17 часов назад

      He changlay

    • @NitinShelar.
      @NitinShelar. 17 часов назад +3

      मग वेगळ काय होईल ??
      विषय खर्च कमी करण , सरकारी कर्मचारी याचा ताण कमी करण आणि आचार संहिता मधे जाणार वेळ कमी करण हे आहे.
      लोकसभा आणि विधानसभा वेगवेगळ्या घेतल्या तर काहीच फायदा नही होणार.

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 21 час назад +372

    We want one nation one education

    • @ajinkya9028
      @ajinkya9028 21 час назад +25

      हुकूमशाही कडे वाटचाल

    • @n.v.keshaowar5781
      @n.v.keshaowar5781 20 часов назад

      ​@@ajinkya90281952,1957,1962 मध्ये सोबत निवडणुका झाल्या तर हुकूमशाही आली होती 😂😂😂

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 20 часов назад +4

      @@RomanEmpireW 7 face nahi. 7 phase asta te..!!

    • @rj6169
      @rj6169 20 часов назад +6

      one nation one fees म्हणायचं आहे का

    • @InqalabZindabad-q7j
      @InqalabZindabad-q7j 19 часов назад

      ​@@RomanEmpireW correct

  • @aniketgorad1919
    @aniketgorad1919 20 часов назад +42

    ONE NATION ONE EDUCATION, ONE NATION ONE HEALTH CARE...

  • @rj6169
    @rj6169 20 часов назад +71

    We want One Nation One Fees in education..

  • @shivraj-v2r
    @shivraj-v2r 21 час назад +129

    राज्याचा निवडणुका राज्याच्या प्रश्नावर व्हायला हव्या नाहीतर मग राज्याची घटनाच कशाला

    • @abhigorade4941
      @abhigorade4941 20 часов назад +23

      😅 राज्याच्या आणि केंद्राच्या निवकडणुका एका वेळी होतील पण तुम्ही मतदान लोकसभेला वेगळ्या आणि विधानसभेला वेगळ्या पक्षाला करु शकता मग यात प्रॉब्लेम काय?

    • @pagron510
      @pagron510 19 часов назад +5

      @@abhigorade4941 Te soda ho, Hya madhe democracy var halla kasa hoto tech samjat nahi 😛

    • @Sp-my9ew
      @Sp-my9ew 19 часов назад +7

      @@pagron510dada ithe ekda election zale ki pudhche 5 warsha he rikamech na lutayla atleast ata madhe madhe state election madhe lok decision brobr watle nahi mhanun voting tri karu shaktat

    • @shivraj-v2r
      @shivraj-v2r 18 часов назад +2

      प्रत्येक निवडणुकीचा मुद्दा वेगळा असतो.
      2014 लोकसभा UPA भ्रष्टाचार यावर मतदान झाल
      2014 विधानसभा कांग्रेस राष्ट्रवादी प्रामुख्याने सिंचन, शिखर बॅंक, यावर मतदान झाल
      2019 लोकसभा बालाकोट हल्ला यावर मतदान झाल
      2019 विधानसभा आरक्षण प्रश्न , भीमा कोरेगाव यावर मतदान झाल
      2024 लोकसभा जातीय समीकरणावर मतदान झाल
      2024 विधानसभा लाभार्थी योजनांवर मतदान झाल.
      प्रत्तेक निवडणुकीत 100 मतदानामधले 10 इकडचे 10 तिकडचे असतात, बाकी 80 लोक सामान्य माणस असतात त्यांचे प्रश्न अडचणी दिवसाला बदलतात याच मुळे तुम्हाला शासनाला आरसा दाखवायला लोकशाहीत मतदानाचा अधिकार आहे मोठ्या शहरात तो 5 वर्षात लोकसभा विधानसभा महानगरपालिका यारूपात भेटतो. लहान शहर ग्रामीण भागात नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद ग्रामपंचायत यारूपात भेटतो.
      यंत्रणेला प्रश्न विचारायला मतदानाचा अधिकार संविधान देत. यंत्रणा निवडून सुध्दा जनतेच्या पैशातून जनतेसाठी घेते. आजची परिस्थिती प्रश्न, उद्या तोच असू शकत नाही. त्यामुळे लोकांना मतदान वेगळे वेगळे ठेवलय देशाच्या आणि राज्याच्या घटनेत.

    • @NitinJadhav-fy4qq
      @NitinJadhav-fy4qq 17 часов назад

      Eka veli 2 vichar dokyat nastat jyachi kendrat power ahe tyala vote kartil state madhe pn​@@abhigorade4941

  • @nileshbhagat8402
    @nileshbhagat8402 18 часов назад +31

    एक देश एक भारतीय करा
    पूर्ण भारतात 7000 पेक्षा जास्त जाती आहेत
    जाती निर्मूलन करा

    • @Ayush.m8080
      @Ayush.m8080 16 часов назад

      Sang mg 7000 jatiche nav

    • @shreeakhile8554
      @shreeakhile8554 14 часов назад +2

      हो सगळ्या जमिनी पण same वाटप करा..

    • @rockon02
      @rockon02 11 часов назад +1

      Temple madhe basun malai khayache aadhi band kara bhat ji

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 21 час назад +216

    1952, 1957 , 1961 साली वन नेशन वन इलेक्शन च होत. इंदिरा गांधींनी सरकार पाडपाडी सुरू केली आणि मग वन नेशन वन इलेक्शन बंद झालं

    • @sandippachange168
      @sandippachange168 21 час назад +24

      इंदिरा गांधी कधी पंतप्रधान होत्या हि माहिती घ्या.

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 20 часов назад +8

      @sandippachange168 पहिल्या तीन निवडणुका वन नेशन वन इलेक्शन झाल्या आहेत नीट बघा

    • @rhpatil2564
      @rhpatil2564 20 часов назад

      Absolutely right..

    • @vks7666
      @vks7666 20 часов назад +5

      अभ्यास करा साहेब election चा

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 19 часов назад

      *अडाणी अंडभक्त.नवीन राज्य तयार झाल्यावर सरकार पडल्यावर ,राजीनामा दिल्यावर परत ती सायकल बिघडणारच की*

  • @amolkurhade6731
    @amolkurhade6731 18 часов назад +32

    हे विधेयक पास झाल्यास पैसा वाचेल, पण पैसे द्यायचे कोणाला शेतकऱ्यांना की अदानीला हे पण स्पष्ट करा 😂

    • @Shahupatil28
      @Shahupatil28 16 часов назад +1

      George Soros la chamchya 😂😂

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 20 часов назад +114

    वन नेशन वन इलेक्शन मुळे देशाचा पैसा वेळ तर वाचेलच पण प्रत्येक माणसाच हे राजकारणी डोक खातात ।भांडणे बंद होतील🙏🙏🙏🙏🙏

    • @sandippanmand3728
      @sandippanmand3728 17 часов назад +5

      मीडिया चा TRP बंद होईल , 5 वर्ष TRP नाही मिळणार त्यांना 😂😂😂😂

    • @Ganeshpgopale
      @Ganeshpgopale 10 часов назад

      निवडून आल्यावर 4 वर्ष तुम्हाला वाली नसेल .. कुत्र पण विचारणार नाही.. मग ते सरकारी पक्षातील असो किंवा विरोधी पक्षातील...

  • @bhagavevaadal2602
    @bhagavevaadal2602 19 часов назад +57

    एक चांगलं होईल, EVM एकदाच हॅक अणि manage karave lagel.. tyacha hi khrach wachel.😂

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu 16 часов назад

      Hmmm, Te ekda hoil on Tuzi Aai pn loksabhela Basel n vidhansabhela radel😂😂😂Loksabhela EVM la tuza bap manate n vidhansabhela bapala bajuwala mhanel😂😂

    • @FitnessTeens-z6h
      @FitnessTeens-z6h 16 часов назад +2

      ANI KHUP KAHI .....PAISE PUN EKDACH MILTIL ...TE PUN COMMON MONEY ....🤣😅

    • @rajpatil6978
      @rajpatil6978 14 часов назад

      😂😂😂😂👍👍👍

    • @sidramchapekar3580
      @sidramchapekar3580 5 часов назад

      😂😂😂😂😂

    • @surajdighe5480
      @surajdighe5480 4 часа назад

      How to hack EVM?

  • @shubhampawar9539
    @shubhampawar9539 21 час назад +37

    आपली न्यायव्यवस्था आणि पोलिस प्रशासन पूर्णपणे राजकीय दबाव आणि पैसा यावर चालत आहे.. त्यामूळे मतदान कसं जरी घेतल तरी एवढा काय प्रॉब्लेम नसेल... चालुद्या तुम्हाला जस वाटत आहे तस...😅

  • @nirgunrane2185
    @nirgunrane2185 21 час назад +101

    महाराष्ट्र काँग्रेस चा प्रदेशाध्यक्ष बदलला पहिजे

    • @dremmy69
      @dremmy69 21 час назад +9

      😂😂😂 आता जागा झाला का😅😅

    • @mukeshgole9483
      @mukeshgole9483 20 часов назад +9

      पूर्ण काँग्रेस बदली पाहिजे

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 19 часов назад +2

      प्रदेशाध्यक्ष बदलून काय करणार .कॉंग्रेस आहे का शिल्लक 😂😂

    • @bunty6257
      @bunty6257 18 часов назад

      Satyajit tambe 👍👍👍

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 18 часов назад

      फक्त महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्षच का??? २ मोठ्या लोकसभा निवडणुकांत दारूण पराभव झाल्यानंतर ९९ जागा मिळवल्यावर जणू काही सत्ताच मिळवली असा जल्लोष कॉंग्रेस करत होती, राहुल गांधी आणि सोनिया गांधी ने पण कॉंग्रेस सोडून इटली ला परत जायला पाहीजे... तेव्हाच भारतात कॉंग्रेस आणि भाजप एकमेकांना चांगली टक्कर देऊ शकतील...

  • @rajesh_godhane455
    @rajesh_godhane455 20 часов назад +56

    जे लोक लोकसभेची निवडणूक एका टप्प्यात घेऊ शकत नाही ते लोक संपूर्ण देशात एका वेळेस निवडणूक घेणार ban evm

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 20 часов назад +89

    एक देश एक निवडणूक
    हे चांगले पाऊल
    महाराष्ट्र हे उत्कृष्ट उदाहरण केवळ सहा महिन्यात निकालाने एकदम यु टर्न घेतला
    मतदार हि आता जागरूक झाले आहेत.
    एक गोष्ट चांगली म्हणजे प्रादेशिक पक्षावर चांगलीच वेसन बसणार आहे
    नाही तरी भारतातले प्रादेशिक पक्ष हे राजकीय पक्ष कमी आणि एकाच कुटुंबाच्या मालकीच्या कंपन्या झाल्या आहेत

    • @Dkisap
      @Dkisap 19 часов назад

      प्रादेशिक पक्ष नसतील तर देश गुलाम होईल!!!

    • @VidzMG
      @VidzMG 17 часов назад +6

      Prtyek pakshat tech ahe..
      BJP pan bagha..
      Kityek nepo kids ahet..

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 15 часов назад

      @VidzMG
      ती एक राजकीय तडजोड असू शकते पण
      पक्षाची ध्येय धोरणे हे वरीष्ठ हाय कमांड ठरवत असतात, त्यात कौटुंबिक प्रभाव नसतो
      पण प्रादेशिक पक्ष कौटुंबिक प्रभावाखाली असतात
      आता तर प्रत्येक प्रादेशिक पक्ष कुटुंब कलहाने ग्रस्त झाले आहेत, कुणाकुणाचे नाव घ्यावे

    • @themayurinfluencers5571
      @themayurinfluencers5571 15 часов назад +5

      Evm mule turn basala baki kahi nahi..😂

    • @prajwal2015
      @prajwal2015 14 часов назад

      Aayala he bhakt lokanche mendu rss ne par sadavalet 🤡

  • @avinashb.8396
    @avinashb.8396 17 часов назад +5

    कधीही मतदान न करणाऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी कडक कायदा केला पाहिजे.....

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 19 часов назад +10

    चांगला निर्णय आहे .हे विधेयक मंजूर झालं पाहिजे

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 19 часов назад +1

      honar

    • @rohangharat7817
      @rohangharat7817 17 часов назад

      Ky changla nirnay.... Purna deshat fakt एकच पक्ष राहील.

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 17 часов назад +2

      @@rohangharat7817 ek ch party kashi rahil te jara savistar sangta ka

    • @Ganeshpgopale
      @Ganeshpgopale 10 часов назад

      ​@@rohangharat7817 पक्ष एक राहील की नहीं सांगू शकत नाही .. पण निवडून आलेले 4 वर्ष आपल्याकडे डोकवणार पण नाही .. मग बसा बोंबलत.. ते सरकारी पक्षातील असो किंवा विरोधी पक्षातील.. आपलंच game होणार.. mark my words

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 21 час назад +114

    1 लाख कोटी वाचतील आणि शिक्षकांचा वेळ पण वाचेल. नाहीतर आधी पाच वर्षे नुसत्या निवडणुका होत होत्या

    • @nikhil4805
      @nikhil4805 21 час назад +22

      Paise wachtil ani adani ambani la bhetatil😅

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 21 час назад

      @nikhil4805 ho ka. Tu jato ka baghayala kiti bhetle kiti nahi

    • @dr.mayureshpomane4462
      @dr.mayureshpomane4462 21 час назад

      Mg kay tumhala dyayche ka 😂​@@nikhil4805

    • @vijaybhai21340
      @vijaybhai21340 21 час назад

      ​@@nikhil4805 jhatuuuuu😂😂😂😂😂

    • @bahiratrushi77
      @bahiratrushi77 20 часов назад +1

      Shiksh la kay ghnta kam he

  • @borawakeharishnitin2481
    @borawakeharishnitin2481 16 часов назад +10

    अगदी चुकीचं ,5 vrsh लूट लूट लुटणार जनतेला 🎉😢

  • @piyushpatil2952
    @piyushpatil2952 Час назад

    आकाशवाणी केंद्रावरून जसे योग्य बातमी प्रसारण होत होते तसेच झाले. 👍🏻👍🏻

  • @akhilbhalerao6530
    @akhilbhalerao6530 19 часов назад +29

    हे विधेयक खूप चांगले आहे फक्त हिंमत असेल तर बॅलेट पेपर वर घ्यावे.

    • @pagron510
      @pagron510 18 часов назад +5

      Tuzya Khangres la sang.. Tyanchach kida aahe to

    • @pagron510
      @pagron510 18 часов назад

      Election commission challenge dete hack karun dakhva devha kuthe asta tumhi? sixer kai ka

    • @Earthquake91
      @Earthquake91 18 часов назад

      @@pagron510 election commission ne fakta political parties na detat hack karela, Saraswathi open challenge de. Mag bagh. Tikde Israel pagers pan hike karun tyatli battery fodun spot karu shakte mag EVM kay ahe .

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 18 часов назад +7

      आलेच का Ballet वाले, तुमची काँग्रेसी सत्ता जेव्हायेईल तेव्हा पुन्हा आणा Ballet Paper वर मतदान परत... 😂

    • @AkashS-e6q
      @AkashS-e6q 14 часов назад +1

      @@akhilbhalerao6530 Ani nahi ale tari bolnar ballet paper madhe pn ghol ahe.

  • @डोलांडटंप
    @डोलांडटंप 16 часов назад +4

    7:46 बिनशर्त पाठिंबा याचा पण राज ठाकरे होणार😂😂

  • @amitlonare
    @amitlonare 13 часов назад +2

    नको आम्हाला हे. आम्हाला एक देश एक शिक्षण पध्दत. एक देश एक शिक्षण फी हे हवे आहे

  • @DeepakB-xs5te
    @DeepakB-xs5te 19 часов назад +12

    We support One Nation One Election ❤❤❤

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 21 час назад +26

    एकदा one nation one election लागू झाल्यानंतर जर एखाद्या राज्याची विधानसभा किंवा देशाची लोकसभा मुदतपूर्व बरखास्त झाली आणि निवडणुका घ्याव्या लागल्या तर काय करणार.

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 21 час назад +11

      मग नवीन विधानसभा फक्त पुढच्या लोकसभेपर्यंत राहणार आणि पुढच्या लोकसभेला एकसाथ निवडणूक होणार

    • @virugurav
      @virugurav 20 часов назад

      ​@@shoorveer1243वाह. बुध्दीमान आहेत की हे विधेयक ड्राफ्ट करणारे बुद्धिजीवी.

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 19 часов назад +1

      @@shoorveer1243 correct

  • @mangalchandsingalkar1210
    @mangalchandsingalkar1210 18 часов назад +7

    मोदी काहीच गमवत नाहीत. त्यांनी यातून ही साधले. वैचारिक लोकांना दाखविले की मी तर खर्च वाचविण्यासाठी बिल आणले परंतु विरोधकांनी साथ दिली नाही.

    • @amitbhau
      @amitbhau 16 часов назад

      सच्चे विचार मोदीके, बाकी सब .. के

  • @riz4296
    @riz4296 14 часов назад +1

    काही दिवसा नंतर
    one nation one Parliament
    One nation one party

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 21 час назад +20

    एक नंबर निर्णय❤

  • @Ganesh_K4
    @Ganesh_K4 19 часов назад +24

    मोदींना काम सोडून प्रचारा साठी प्रत्येक वेळी याव लागत म्हणून one nation one election bill आणत आहेत

    • @beyondthelines6071
      @beyondthelines6071 17 часов назад +1

      😂😂😂

    • @JaySanatan210
      @JaySanatan210 16 часов назад +3

      जस पप्पू प्रचाराला येताच नाही 😂😂

    • @Poojadreamers
      @Poojadreamers 16 часов назад

      😂😂😂

  • @AweSomeIMeMySelf
    @AweSomeIMeMySelf 21 час назад +80

    वन नॅशन वन इलेक्शन मुळे आपल्या देशाचे दर वर्षाला जवळपास एक लाख कोटी वाचतील... आणि हाच वाचलेला पैसा जर आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा व संरक्षण ह्या वर खर्च केले तर आपलाच देश हा अधिक प्रगत आणि सशक्त होईल! 😊

    • @rationalbro
      @rationalbro 21 час назад +15

      उलट एकाच वेळी इतक्या machine उपलब्ध करायला खर्च वाढेल....

    • @pushpalatanaik9167
      @pushpalatanaik9167 21 час назад +4

      Ya e vi m machin mule jo paksha Kendra madhe ahe to lavkar parabhut honar nahi

    • @vitthalpawar6781
      @vitthalpawar6781 21 час назад +17

      मग महाराष्ट्राची निवडणूक हरयाणा सोबत घ्यायला काय हरकत होती

    • @rajeshsabale6431
      @rajeshsabale6431 21 час назад +20

      त्यापेक्षा आमदार ,खासदार यांच्या पेन्शन बंद केल्या तर त्यापेक्षा किती तरी पैसे वाचतील ते खर्च करू संरक्षण वर.

    • @AkashS-e6q
      @AkashS-e6q 21 час назад

      ​​@@vitthalpawar6781 Are dok aslyasarkh vagat ja. Mahit nasel kahi, tr bolu pn naye.

  • @premsir1507
    @premsir1507 5 часов назад +3

    देशहितासाठी one netion one election फार आवश्यक आहे.. कोणी विरोध करू नये देशासाठी.

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 18 часов назад +2

    पक्षांतर करण्याला आळा बसेल...😂😂 नाहीतर लोकसभेला पडलेला बिनलाजा... पक्ष बदलून दुसऱ्या पक्षातून लगेच आमदारकीचा फॉर्म भरतो

  • @kailaskokate1365
    @kailaskokate1365 21 час назад +35

    विधेयक मंजूर झालं पाहिजे फार पैसा वाचेल

    • @vitthalpawar6781
      @vitthalpawar6781 21 час назад +15

      मग महाराष्ट्राची निवडणूक हरयाणा सोबत का घेतली नाही

    • @chaitanya7988
      @chaitanya7988 21 час назад +8

      Jitka paisa vachel tyachapeksha jast tr he ghotala karun khaun takel

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 21 час назад +1

      ​@@vitthalpawar6781अरे झंडु विधानसभा कार्यकाळ नावाची के गोष्ट आहे का नाही 😂. तुम्ही काँग्रेसीच खरे अंधभक्त आहेत😂😂😂

    • @AkashS-e6q
      @AkashS-e6q 21 час назад

      ​Ata Kay vegal hotay. Tech tar hotay. ​@@chaitanya7988

    • @Exmuslimkafir-c9v
      @Exmuslimkafir-c9v 21 час назад +2

      ​@@vitthalpawar6781विधेयक आजुन पास नाही झाल, मग तेव्हा कस काय घेता येतील निवडणूका😂😂😂

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 21 час назад +33

    होऊन जाऊ दे आता जे काही ते

  • @Kokancha_Suputra_Abhi
    @Kokancha_Suputra_Abhi 7 часов назад

    तुमची माहिती छान असते 👌👌

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 17 часов назад +2

    अभिषेक बॅनर्जींचे मत विचारनिय आहे,योग्य मुद्दा उपस्थित केला.

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 19 часов назад +24

    सहा महिन्यांपूर्वी one nation one election असते तर नाना पटोले आत्ता मुख्यमंत्री असते

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 18 часов назад +6

      अजून संजय राऊत साहेबांना बोला म्हणावं म्हणजे पुढच्या Election पर्यंत ह्यांचे १ पण आमदार निवडून येणार नाहीत....

    • @amitbhau
      @amitbhau 16 часов назад

      😂😂

  • @krishnapatil136
    @krishnapatil136 19 часов назад +5

    One Nation, 3 Election व्हावेत, केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था.

  • @Pm-wq1sd
    @Pm-wq1sd 21 час назад +20

    Bjp व मोदींचा उद्देश वेगळाच आहे. एक देश एक निवडणूक मध्ये. खायचे दात वेगळे व दाखवायला दात वेगळे.

    • @vikas.shinde9349
      @vikas.shinde9349 20 часов назад +1

      होना एकदाच पैसे मिळणार rate वाढवला पाहिजे लोकांनी एका मताला 10000 रुपये तरी पाहिजेत😂

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 18 часов назад

      तुमच्या डोक्यात प्रकाश कधी पडायचा?

    • @Poojadreamers
      @Poojadreamers 16 часов назад

      Rt

  • @ganeshkondhawle1567
    @ganeshkondhawle1567 20 часов назад +7

    संसदेत पण बेल ट पेपर वर मतदान घ्या

  • @akhilbhalerao6530
    @akhilbhalerao6530 19 часов назад +20

    बरोबर आहे evm हॅकिंग साठी एकदाच खर्च करावा लागेल 😂

    • @pagron510
      @pagron510 18 часов назад +2

      Kadhi zala evm hack? Tuzya bapane pak seperate kela tevha?

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 18 часов назад +4

      ९९ जागा निवडून आल्यावर कशाला जल्लोष केलास मग ? तेव्हा पण EVM EVM म्हणून ओरडायचं ना....😂😂😂

  • @dayanandshinde4731
    @dayanandshinde4731 3 часа назад

    1देश 1 इलेकशन झालंच पाहिज
    1 देश 1 पोलीस झालाच पाहिजे
    1 देश आणि 1 रुलिंग आणि दुसरी ओप्पोसिशन पार्टी झालीच पाहिजे
    1 देश 1 शिक्षण व्यवस्था झालीच पाहिजे
    प्रादेशिक पक्ष संपुष्टात आलेच पाहिजेत... नाहीतर पुढची पिढी पण आपल्यासारखीच जीवन जगण्यास भाग पडेल....जागो जागो...देश बदल रहा है...इसकी साक्ष बनो...उसका हिस्सा बनो

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil 20 часов назад +4

    पहिल्यांदा लोकसंख्या नियंत्रण कायदा करा...

  • @arjundumbre6715
    @arjundumbre6715 16 часов назад +1

    Rather than JPC this bill should be put for General Vote. If 70 % votes for ONOE then it should be passed. JPC should be abandent completely. I vote for Positive out come .One Nation ,One Election

  • @Sahil07-e7e
    @Sahil07-e7e 20 часов назад +3

    One nation one election ❌
    One setting one bjp ✅

  • @shubhamnayku-br8oc
    @shubhamnayku-br8oc 16 часов назад +2

    विरोध करणाऱ्यांवर ईडी , सीबीआय, इन्कमटॅक्स ची चौकशी लावा आणि विधेयक मंजूर करून घ्या

    • @GRM-r4s
      @GRM-r4s 4 часа назад

      True Andhbhakt

    • @shubhamnayku-br8oc
      @shubhamnayku-br8oc Час назад

      @GRM-r4s ते फक्त हेच करु शकतात यांना जनतेच्या प्रश्र्नाशी काही देणघेणे नाही.... मी कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही

  • @sairam-eb2ct
    @sairam-eb2ct 15 часов назад +1

    परंपरेनुसार आज काँग्रेसने खूप चांगलं काम केलं. आणखी एक चांगल्या कामासाठी ठासून विरोध केला.. या विधेयकाले चाळीस हजार कोटी देशाचे वाचणार होते. ते पुन्हा एकदा खड्ड्यात घातले.. चांगल्या नेत्यांचा अभाव बाकी काय...

  • @sagarkhetmalis4516
    @sagarkhetmalis4516 4 часа назад

    म्हणजे निवडणुकीच्या आधी
    नोटबंदी करून विरोधक सम्पवायचे
    आणी प्रचंड पैसा खर्च करून 400 पार करायचे😊😊😊😊

  • @shankarraojadhav141
    @shankarraojadhav141 21 час назад +8

    सर्व राजकीय पक्षांनी विचार विनिमय करून काय होईल ते योग्य असेल, तेच व्हावे असे वाटते

  • @gajananprasadchavan6063
    @gajananprasadchavan6063 21 час назад +16

    My choice my trust my vote only BJP

  • @13pr65
    @13pr65 16 часов назад +1

    वन वाईफ वन लाईफ हे विधेयक सुध्दा लवकर लागु करा
    मुलाच्या लग्नाचे 12 वाजले आहे 💓👰🏻‍♀️😢

  • @nileshgaikwad3433
    @nileshgaikwad3433 21 час назад +5

    Need
    one nation one education
    One nation one vision (krushi Pradhan desh)
    One nation one policy (development)
    One person one account
    One nation one foren policy (for NRI account policy and foreign payment)

    • @satyam4827
      @satyam4827 21 час назад +1

      Krushi pradhan desh ❌
      Manufacturing pradhan desh ✅
      Krushi madhun deshat arthik sampannata yeuch shakat nahi.

  • @jaysiyaram5302
    @jaysiyaram5302 20 часов назад +3

    खरं तर वन नेशन वन पार्टी लागू झाली पाहिजे म्हणजे ह्या नेत्यांची भांडण बंद होतील आणि काम व्यवस्थित होईल . सगळे पक्ष भाजप मध्ये विलीन करावे . याने देशाचा खर्च पण वाचेल

  • @kaustubhgaikwad2562
    @kaustubhgaikwad2562 20 часов назад +2

    Haryana Jharkhand Ani Maharashtra chi election hyanna ekatra gheta yet nahi he kay one nation one election ghenar

    • @i_am_aditya_108
      @i_am_aditya_108 20 часов назад

      to paryant maybe evm's ani manpower vadhavtil na te.. atta lagech thodi na laagu honare.. 2029 or 2034 paryant time ahe na.. asa mala vattay..

    • @kaustubhgaikwad2562
      @kaustubhgaikwad2562 19 часов назад

      @i_am_aditya_108 jar tumhala mahiti asel
      Jevha pahile election zhale tevha lol sabha Ani vidhan sabha ekatra hote ..
      Ma ata tumha prashna asel ki tevha ekatra suru kele hote tar pratek state chi vegle vegle schedule kase zhale
      So answer is
      1) Navin navin state form hoot gele
      2)Sarkar padli . Alpamatat gela sarkha tar kadhi presidential rule lagu zhale re elections zhale
      3) Famines natural disasters he sarva ale ?
      Etc etc you can search there are many
      Future madhe ye honar nahi hyachi guarantee kon ghenar
      2034 la sagle ekatra zhale elec
      60-70 varshani hoeil parat tasach
      Tevha tumhi he nasnaar baghayala me nasnaar Ani Modi pan nasnaar

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving 19 часов назад +2

    देशाचा GDP वाढणार 💥💥💥❤️❤️

  • @bunty6257
    @bunty6257 18 часов назад +2

    It is against federal structure of our country

  • @ThePramodK007
    @ThePramodK007 18 часов назад +2

    Te waqf board kadi ban karnar..??

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 20 часов назад +5

    घ्या पण ब्यालेटवर

  • @kailasjagtap5584
    @kailasjagtap5584 17 часов назад +2

    यामुळे गावातील सरपंच पदा पासून पंतप्रधान पर्यंत फक्त BJP च सत्तेत राहणार, बाकी पक्ष वगैरे नावालाच शिल्लक राहतील.

  • @anantakale4016
    @anantakale4016 19 часов назад +1

    विधानसभा निवडणूक लोकसभानंतर 2.5 वर्षानी झाल्या पाहीजे म्हणजे सरकार जमिनीवर राहिल🤔

    • @amitbhau
      @amitbhau 16 часов назад

      म्हणजे उद्योजक मेलाच म्हणून समजा, अन विकासकामे 🤔 उद्धव सारखा खुट्या ठोकणारा cm झाला की सगळी विकासकामे बंद 😂😂😂

  • @rajeshwaghmarebbbssvs5744
    @rajeshwaghmarebbbssvs5744 15 часов назад +2

    बॅलेट पेपरवर घ्या😂😂

  • @sajidshaikh2256
    @sajidshaikh2256 2 часа назад

    Chin chy wTchaliwar chalta ahe as watat aplay one nation one election jar zale tar mag BJP ch paksh astitwat rahnar Ani baki sagle paksh barkhast honar ki ky?

  • @nazimakhan879
    @nazimakhan879 17 часов назад +1

    3 versha pasun mahanagar palika che nivadnuka get nahi aani mahntay sarv matdan sobat hotil

  • @najirdeshmukh2817
    @najirdeshmukh2817 17 часов назад

    We want equal and one Play fields for education for every family of india. we want equal economic development for every citizen of India. " One nation, uniform education system"

  • @sohamtorvi
    @sohamtorvi 16 часов назад +1

    4 वर्षानंतर येणारे पुर्ण वर्ष निवडणूका प्रचार डोकेदुखी ठरणार... त्यात संपुर्ण 1 वर्ष लागणार

  • @VidzMG
    @VidzMG 17 часов назад +3

    ECI la ithe 4 rajya che election ektra gheta yet nhi😂😂😂..
    EVM ani VVPAT match hot nahi😂😂...
    Bogas Vidheyak

  • @live4urentertainment
    @live4urentertainment 4 часа назад

    एक नेशन एक election यांना खूप महत्वाचा वाटत,अर्थात मनमर्जी हुकूशाहीवादी पक्ष,यांना बाकीचे प्रश्न महागाई,रोजगार,शिक्षण,rape केस साठी बिल असले विचार डोक्यात येत नाहीत
    लोकांनी विचार करावा आपण कोणाला निवडून देतो,ते फक त्यांचा विचार आधी करता त्यांना लोकशाही नाही तर राजकरणशाही चालवायची आहे

  • @ommajur2011
    @ommajur2011 16 часов назад +2

    अच्छा है बार बार EVM सेटिंग करायची गरज नाही.😂एक घाव दोन तुकडे 😅

  • @vishalsonawane2411
    @vishalsonawane2411 5 часов назад

    लोक राष्ट्रीय मुद्द्यानुसार तेच मतदान विधानसभेत करतील आणि एकच पक्ष निवडून येईल, एकाच पक्षाचा मनमानी कारभार चालेल.

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 13 часов назад

    खुप सुंदर निर्णय 🎉🎉

  • @prasannas8836
    @prasannas8836 21 час назад +17

    Only BJP❤

    • @Sahil07-e7e
      @Sahil07-e7e 19 часов назад +2

      12 lakh cr maaf kele adani Ambani che aani ek lakh vachtil as jumla dakhvatat aahe

  • @swapnil_patil99
    @swapnil_patil99 4 часа назад

    छान माहिती

  • @hirotanwani4356
    @hirotanwani4356 19 часов назад +2

    Right 😅🎉🎉

  • @pravinsutar1911
    @pravinsutar1911 16 часов назад +1

    अरे कॅप्शन तर नीट द्या.... जोरदार विरोध कुठे... तुमच्या लाईक आणि व्ह्यू साठी काही हेडलाईन देता तुम्ही... एखादी गोष्ट खरंच चांगली चांगली म्हणायची तयारी ठेवा.... कुठलाही सोशल इश्यू असला लगेच त्याचा व्हिडिओ येतो.....😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @satyajeetkolapkar5472
    @satyajeetkolapkar5472 3 часа назад

    Good bill…. People and politicians should be more focussed in work rather than continuos elections and campaigning

  • @RoyalRolex-ql3ku
    @RoyalRolex-ql3ku Час назад

    हा एक पैसे वाचविण्याचा जुगाड आहे म्हणजे पैसे जनतेला फक्त एकदाच मिळेल 😂😂😂😂

  • @sunilpadhye8987
    @sunilpadhye8987 20 часов назад +7

    खर्च कमी होईल,वारंवार निवडणूका होतात त्यामूळे आचारसंहिता लागुन निर्णय घेण्यात सरकारची अडचण होते. या पूर्वी एकावेळी निवडणूका झाल्या होत्याच की.

    • @jaysiyaram5302
      @jaysiyaram5302 20 часов назад

      निवडणुका 10 वर्षातून एकदा घेतल्या पाहिजे खूप खर्च कमी होईल

    • @Anonymous-lg4ph
      @Anonymous-lg4ph 19 часов назад

      Nivadnuka gheuch naye kharchach nahi honar!

  • @ATULJadhav-sr4gq
    @ATULJadhav-sr4gq 17 часов назад +2

    One nation One cast 😂

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 17 часов назад +1

    सध्या लोकसभा 7 टप्प्यात घेतली तर विधानसभा व लोकसभा निवडणूक कसकाय सोबत घेऊ शकतील?

  • @vijaykute4945
    @vijaykute4945 9 часов назад

    देश प्रगती साठी चांगले पाऊल आहे

  • @societymitra
    @societymitra 13 часов назад

    लोकसभा सगळ्या देशातील एकाच दिवशी...
    आणि सगळ्या राज्यांच्या विधान सभा एकाच वेळी
    आणि लोक सभेच्या आणि विधान सभेच्या दोघांच्या मध्ये 2.5 वर्ष चां gap पाहिजे...
    बाकी इतर निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सर्व राज्यातील एकाच वेळी ..
    असा काही तरी कायदा करा....
    पण सगळ्या निवडणुका एकदाच केल्यावर कोणता बटण दाबायचा हे समजणार नाही😂 मतदाराला ..
    विधान सभेला वेगळा निवडायचा लोकसभेला वेगळा ..
    स्थानिक स्वराज्य ला वेगळा...
    एवढं आहे सगळं एकदाच झाले तर भाजप वाले 10 k देऊ शकतात एका मताला😂

  • @manojrahane3650
    @manojrahane3650 16 часов назад

    लवकर च मोठा स्पोट होणार आहे याता.
    लवकरच..........

  • @vijayantachitale9795
    @vijayantachitale9795 2 минуты назад

    मूळात 543 सदस्यांच्या सदनात फ्कत 467 मतदान झाले हेच बरच काही सांगून गेले आहे.
    हाच का संघ राज्यांचा पुळका.
    मूळात मध्य अवधी निवडणुका होतात म्हणजेच लोकांच्या मतांचा अनादर झालेला आहे. हे का मान्य करत नाहित.
    मतदार नी दिलेले मत 4 वर्ष आणि 6 महिन्या पर्यंत अबाधित राहील ह्याची हामी आज पर्यंत एकही राजकीय पक्ष का देत नाही.
    राज्य स्तरीय निवडणूक मध्ये हवेत कशाला राष्ट्रीय पक्षांची लुड बुड आणि राष्ट्रीय निवडणुकीत राज्य स्तरीय पक्ष्यांचे काय काम.
    मतदार काय रिकामटेकडे आहेत जे ह्यांच्या मर्जी प्रमाणे सारखे केंद्रानं वर धवावेत. जर हीच रजिकी पक्षांचं ची विचारसरणी असेल तर NOTA पण अटल आहे ह्याचे भान ठेवावे असल्या लोकांनी.
    आदर द्यावा जर आदर हवा असेल..
    .

  • @aniketkhambayatkar5314
    @aniketkhambayatkar5314 18 часов назад +4

    एक देश, एक निवडणूक - One Nation, One Election 💯👍🏻

  • @RaviYadav-v5w
    @RaviYadav-v5w 20 часов назад +2

    198 Against madhe ahet

  • @sunilpadhye8987
    @sunilpadhye8987 20 часов назад +14

    उगाचच मोदी सरकार ला प्रत्येक विषयावर झोडपून काढणे हाच ऊद्द्योग चालू आहे

    • @virugurav
      @virugurav 20 часов назад +2

      जो सत्तेत आहे आणि फालतू काम करत आहे त्यालाच झोडपणार. ह्यालाच लोकशाही म्हणायचं.

  • @sss_1988.
    @sss_1988. 3 часа назад

    लोकांना हिंदुत्व ची गोळी दिली आणि मुसलमान ची भीती घातली की, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतात....

  • @Prasad-j1t
    @Prasad-j1t 20 часов назад +8

    एक वेळ राजकारण बाकी चे वेळ विकास.

  • @KandeAmar
    @KandeAmar 20 часов назад

    One Nation One Education One ration One salary Equal property on Ballet paper chance to Everyone One man only Once a position not double

  • @India-5-kg
    @India-5-kg 17 часов назад +1

    लोकसभा 7 टप्प्यात निवडणुका घेतल्या आणि one nation one election किती टप्प्यात घेणार.

  • @RahulMalode-e9p
    @RahulMalode-e9p 21 час назад +5

    Good news

  • @satishraut5929
    @satishraut5929 14 часов назад

    वन नेशन वन इलेक्शन वरकरणी चांगले वाटते परंतु जीथे त्रिशंकू विधानसभा निर्माण होते तीथे कसे करणार ? कारण कोण नेता व त्यांच्या पक्षातले लोकं नाराज होतील आणी सरकार चा सपोर्ट काढून घेतील याची कोणतीही हमी देता येणार नाही मग अशा वेळी विधानसभा बरखास्त करण्याची गरज भासेल अशा वेळी काय करणार ?

  • @panditrashtrapal
    @panditrashtrapal 21 час назад +1

    Good information sir

  • @techmarathi715
    @techmarathi715 19 часов назад

    Bolbhidu❌. Bol bhidu news channel ✅ 😅😂

  • @siddharthagudade8651
    @siddharthagudade8651 3 часа назад

    इलेक्शन आले कि काही तरी विकास कामे होतात. 5 वर्षा मध्ये 1 इलेक्शन म्हणजे 5 वर्षा मध्ये 1वेळ विकास काम तसेच 5 वर्षा मध्ये 2 वेळा इलेक्शन म्हणजे 5वर्षा मध्ये 2 वेळा विकास कामे एक लोकसभा इलेक्शन च्या वेळी दुसरी विधानसभा इलेक्शन च्या वेळी तुमी ठरवा 5 वर्षा मध्ये 1 वेळा विकास काम पाहिजे का 5 वर्षा मध्ये 2 वेळा विकास काम पाहिजे

  • @KandeAmar
    @KandeAmar 20 часов назад +2

    Only BJP and RSS will rule India from today no reservation only sanatan dharma

  • @pankajkha1010
    @pankajkha1010 18 часов назад +2

    BJP la Ekdach EVM set karava lagel, ghadi ghadi trass nko Machine set karun Jinkayala Mhanun he Vidheyak ahe😅

  • @chandrakanthirve6184
    @chandrakanthirve6184 15 часов назад +1

    अरे पण बेलेट पेपर वर मतदान झाले पाहिजे

  • @pradipsirsat9180
    @pradipsirsat9180 7 часов назад

    1 national 1 election it's very good decision to country