साक्षी चा बर्थडे एकदा नक्की बघा 🎂🎉🥰💙😂🤣

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • साक्षी चा बर्थडे एकदा नक्की बघा 🎂🎉🥰💙😂🤣

Комментарии • 1,2 тыс.

  • @vishrantikengar5082
    @vishrantikengar5082 3 месяца назад +145

    असल्या परिस्थितीत समाधानी राहणे म्हणजे खरच मानले पाहिजे...खूप पुढे जावा..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साक्षी..खुप सुखी निरोगी रहा 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @jyotirathod4863
    @jyotirathod4863 3 месяца назад +33

    एवढ्या गरिबितही किती सुखी आहात तुम्ही खूप प्रेम करता एकमेकांवर कायम असेच राहा तुम्हाला कोणाची नजर न लागो... तुम्हाला दोघांना खूप मनापासून आशीर्वाद

  • @savitasawant9112
    @savitasawant9112 3 месяца назад +62

    जे आपल्या कडे आहे त्यात समाधान मानल कि आनंद आपोआपच मिळतो हे खूप मोठ उदाहरण आहे ,,....साक्षीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @shivamholidaysnagpur-ml5sb
    @shivamholidaysnagpur-ml5sb 3 месяца назад +29

    वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा साक्षी. तू. इतक्या लहान वयात. सांसारिक. जिमेद्द्री री. निभावली. आणि संसार रुपी सागर मध्ये खुश आहे ह्याला पार करण्यासाठी तुला खूब सुंदर यश मिळत राहो हीच अपेक्षा तथागत गौतम बुद्ध चरणी प्रार्थना करते ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @rupalivinchvenkar7826
    @rupalivinchvenkar7826 3 месяца назад +10

    खरचं आहे त्या परिस्थिती मध्ये खूश राहणे हे साक्षी लहान आहे पण तिच्या या समजदारी ने खूपच जणांना मँसेज जात आहे जसे आहे तसे आनंदी रहा व ती किती लहान आहे तिच खूप कौतुक वाटते असेच जोडीने सुखाचा संसार करा व देव तुम्हाला खूप भरभराटी देवो लवकरच तुमची प्रगती होवो हिच देवाकडे प्रार्थना 😊❤

  • @archanakharat9108
    @archanakharat9108 3 месяца назад +41

    Wow साक्षी तर आज राजकुमारी दिसते वाढिवसाच्या मंगलमय शुभेच्छा तुला उदंड आयुष्य मिळो आणि नेहमी सूखी निरोगी राहो हीच बुद्ध चरणी प्रार्थना करते

  • @ManishaKendre86
    @ManishaKendre86 3 месяца назад +58

    साक्षी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🥰🎂 खूप सुंदर दिसतेय. अशीच छान राहत जा.

  • @kajalrane438
    @kajalrane438 3 месяца назад +11

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा साक्षी 🎂🎂🎉💐🎊🥳❤️🫶
    अशीच तुमची दोघांची प्रगती होवो हीच देवाजवळ प्रार्थना करते 🙏 ❤️❤️❤️❤️❤️

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p 3 месяца назад +60

    उदंड आयुष्याच्या प्रचंड शुभेच्छा माझ्याकडून आणि परिवाराकडून लेट पण थेट साक्षी 🎂🎉💮🏵️💥💥✌️✌️🔥 छान वाढदिवस साजरा केला तुम्ही

  • @Renuka-yx8eh
    @Renuka-yx8eh 2 месяца назад +2

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साक्षी.., समाधानी असणे म्हणजे, नेमके काय ,,हे साक्षीला पाहून समजते,,साक्षी तूला,,आयुष्यभर सगळे आनंद मिळो.. तुझ्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करो 🎉

  • @sunilmohitemohite1290
    @sunilmohitemohite1290 3 месяца назад +80

    आई जगदंबेच्या कृपेने उदंड आयुष्य लाभो साक्षी

  • @RanjanaKharate-x1e
    @RanjanaKharate-x1e 2 месяца назад +1

    आयुष्य चांगले असण्या पेक्षा आयुष्यात जोडीदार चांगला असणं खुप महत्वाचं असतं शनभर सुखात आयु आयुष जगावं खुप छान Wish you a Happiest birthday Sakshi🎉

  • @anjanabankar9671
    @anjanabankar9671 3 месяца назад +16

    Happy birthday साक्षी 🌷🌷🎂🎂🥧🍰🍨🍭🍫🍬🍧🥪🎉🎉❤👌👍

  • @SHITALshreeSwamishmarth
    @SHITALshreeSwamishmarth 3 месяца назад +9

    Happy birthday dear sakshi ..tu khup Chan diste ❤🎉🎂🎂🎂🎂💐💐💐👌👌👌

  • @manishajadhav5865
    @manishajadhav5865 3 месяца назад +14

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साक्षी अशीच खुश रहा 🎂🎂🎂🎂😘

  • @rajanibansod9333
    @rajanibansod9333 3 месяца назад +7

    भगवान बुध्दाच्या कृपेने उंदड आयुष्य लाभो हीच सदिच्छा वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय हार्दिक शुभेच्छा साक्षी बेटा 🎂🎂🎂🎂🍰🍰🍰🍰🎁🎁🎁🎉🎉🎉💐💐💐🍧🍧

  • @ashwinithorat4852
    @ashwinithorat4852 3 месяца назад +10

    Happy birthday sakshi श्री स्वामी समर्थ तुला उदंड आयुष्य दयावो ❤❤❤🎉🎉🎉

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 3 месяца назад +5

    Happy birthday dear Sakshi ❤❤🎉🎉swami samarth tula khup khup aashirvad devo 🙏🙏🙏🙏

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 3 месяца назад +3

    प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साक्षी 🎉🎉🎉🎉 सुखाचा संसार आणि समाधानी रहा अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी किल्ला जुन्नर तालुका पुणे महाराष्ट्र

  • @subhashwadekar1196
    @subhashwadekar1196 24 дня назад

    खर प्रेम आदर आणि सुख हे गरिबिताच आहे....
    खूप खूप शुभेच्छा देतो...❤❤❤❤❤❤

  • @ashwinimirje5191
    @ashwinimirje5191 3 месяца назад +46

    झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
    आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
    ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
    इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
    कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून
    यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
    साक्षी❤
    💐💐💐💐💐💐
    🎂🎂🎂🎂🎂🎂
    🎊🎊🎊🎊🎊🎊
    ❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @sadhanagarje1285
      @sadhanagarje1285 3 месяца назад

      Sakshi Tula vaaddivasachya खूब-खूब shubhechha🎉🎉🍔🍭🍰🍰👑💫

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 2 месяца назад +2

    साक्षी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जावो हीच बुद्ध चरणी प्रार्थना

  • @SunilBhende-mi8fj
    @SunilBhende-mi8fj 3 месяца назад +14

    साक्षी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @housewifehappylife4643
    @housewifehappylife4643 3 месяца назад +1

    साक्षी खूप सुंदर दिसत आहेस अगदी राजकुमारी सासूबाईनकडून नजर काढून घे ❤❤wish you happy birthday sakshi 🎂🎂🎉🎉🍫🍫🌹🌹💐💐

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 3 месяца назад +9

    हपिबडयठुयु साक्षी उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला तुला साक्षी खुप खुप आशीर्वाद ❤❤🎉🎉 वाढदिवसाच्या शुभेच्छा हार्दिक अभिनंदन 🎉

  • @au3869
    @au3869 2 месяца назад

    एवढ्या गरीबीतही किती सुखी आहात तुम्ही खुप प्रेम करता एकमेकांवर
    कायम आसेच रहा साक्षी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🥧🥧🎉

  • @TaiSawate
    @TaiSawate 3 месяца назад +9

    Happy birthday Sakshi ❤❤❤❤

  • @anuradhadeshmukh5534
    @anuradhadeshmukh5534 3 месяца назад +6

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉 सदैव आनंदात रहा .God bless you always

  • @akshayshitole3034
    @akshayshitole3034 3 месяца назад +8

    Happy birthday dear sakshi stay always happy and healthy life god always bless you beta 🎉🎉🎉🎉🎉

  • @sagunaghumare4484
    @sagunaghumare4484 3 месяца назад +2

    तुम्हा दोघांना आरोग्य चांगले लाभो आणि आयुष्य उदंड लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @DeepaPataskar-s7k
    @DeepaPataskar-s7k 3 месяца назад +7

    Happy Birthday साक्षी god bless you 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @AmrutaWagh-ep3kv
    @AmrutaWagh-ep3kv 3 месяца назад +4

    Happy birthday sakshi.. God bless you🎂🎂🎂🎂🎂👑👑🥰🥰

  • @RiwanshaKambale-wx1ot
    @RiwanshaKambale-wx1ot 3 месяца назад +6

    Happy Birthday Sakshi🎉🎉🎉 God bless you 🎉🎉🎉🎉

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 3 месяца назад +4

    खुप सुंदर दिसते तु साक्षी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @PapumasureMore
    @PapumasureMore 3 месяца назад +3

    वाढदिवसाच्या साक्षीला खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन.

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 2 месяца назад

    खरंच किती सादे pana pan समाधानी आहेत आनंदी दिसतं आहेत. किती छोटी आहे ती

  • @vishalt9266
    @vishalt9266 3 месяца назад +10

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....साक्षी 🎉

  • @NilamPadwal-f4q
    @NilamPadwal-f4q 3 месяца назад +2

    साक्षी वाढदिवसानिमित्त खुप छान छान गोड गोड अगणित शुभेच्छां आमच्या परिवार कडून ❤❤❤❤❤😊

  • @sonalijori6707
    @sonalijori6707 3 месяца назад +8

    Khup Chan distiye sakshi

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 3 месяца назад +5

    हॅप्पी बंडे साक्षी माझ्या कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎂🎊🧁🎊🎂🎉👑👑🌹👑🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👑🌹❤❤❤❤❤❤❤❤

  • @shaileshwagh7437
    @shaileshwagh7437 3 месяца назад +22

    उदंड आयुष्याचा अनंत शुभेच्या साक्षी साठी 💐😊 जय भीम 🙏🏻

  • @sujatajadhav9621
    @sujatajadhav9621 3 месяца назад +3

    Happy Birthday Sakshi ,Enjoy Your Day Happy🎂🌹🍧🍧🎉✨

  • @sujatapatole8716
    @sujatapatole8716 3 месяца назад +7

    Happy birthday to you साक्षी gbu beta

  • @snehabagul5000
    @snehabagul5000 3 месяца назад +4

    साक्षी ❤❤ वाढ दिवसाच्या हार्दिक खूप शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @AaratiSuryavanshi
    @AaratiSuryavanshi 3 месяца назад +11

    किती गोड दिसतेस ❤❤❤❤❤❤❤

  • @रेशमाआखाडे
    @रेशमाआखाडे 3 месяца назад +3

    Happy birthday साक्षी छान दीसत आहे तू

  • @anantibhurkud8139
    @anantibhurkud8139 3 месяца назад +8

    Happy birthday sakshi 🥳🥳🎂🎂🎂🍫🍫 god bless you

  • @prajaktajagtap1391
    @prajaktajagtap1391 3 месяца назад +3

    Happy Birthday 🎂 Sakshi khup god Disatey ❤😊

  • @AnitaJadhav-b8x
    @AnitaJadhav-b8x 3 месяца назад +6

    Happy birthday sakshi tuzya sagalya Eechya purn houdet

  • @nilamkamble6988
    @nilamkamble6988 3 месяца назад +6

    Happy birthday sakshi,, खुप छान दिशते

  • @DhammanandSuryawanshi
    @DhammanandSuryawanshi 3 месяца назад +9

    वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा🎉😊❤ भाची बाई🎉🎉🎉

  • @vijayakamble6292
    @vijayakamble6292 3 месяца назад +7

    वाढ दिवसाच्या खूप खूप शुभच्छा साक्षी

  • @VaishaliMhaskar-t6t
    @VaishaliMhaskar-t6t 3 месяца назад +19

    Happy Birthday sakshi🎉🎉🎉🎉sakshi tu khup chan diste ❤❤❤hiroinla pn mage takshil❤❤❤

  • @jitenrakomnak8854
    @jitenrakomnak8854 3 месяца назад +4

    वाढदिवसाच्या खुप खुप सुंदर शुभेच्छा शाक्षी 🎂🎂💐💐🎉🎉

  • @jyotibagawai
    @jyotibagawai 3 месяца назад +17

    हॅप्पी बर्थडे साक्षी❤🎉🎂🍬🎂🍫🍬🎂🍫🍬🍫🍬🎈🎁🎊

  • @shobhawele6631
    @shobhawele6631 2 месяца назад +1

    वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा,साक्षी
    तुला उदंड आयुष्य लाभो
    उत्तुंग यशोशिखरावर आरुढ हो.
    ❤❤❤❤

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 3 месяца назад +7

    Happy birthday sakshi gbu 🎂🎂🎁🎉🎈🥳

  • @PriyankaShirke-hw1og
    @PriyankaShirke-hw1og 3 месяца назад +3

    So bountiful sakshi ❤kiti Sundar dhiste

  • @ritalobo8729
    @ritalobo8729 3 месяца назад +4

    Happy birthday Sakshi God bless you all be happy 🎉🎉❤😊

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 3 месяца назад +3

    Happy 🎉🎉 birthday 🎂🎁🎉🎉sakshi May God bless you with happiness.....

  • @kanchanchavan6068
    @kanchanchavan6068 3 месяца назад +8

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साक्षी💐🎂💐

  • @MangalKale-uu4rl
    @MangalKale-uu4rl 3 месяца назад +1

    साक्षी तुला वाढदिवसानिमित्त सुभेच्छा बेटा.तुला माझ्याकडून खुप खुप आशिर्वाद

  • @अंजनामोरे
    @अंजनामोरे 3 месяца назад +9

    Happy birthday साक्षी 🎉❤🎂💐💐

  • @SakshiShinde-iy8jm
    @SakshiShinde-iy8jm 2 месяца назад +1

    Happy birthday sakshi maz nav pan sakshi c ahe🎉🎉🎉

  • @AshwiniRandive-gs5ne
    @AshwiniRandive-gs5ne 3 месяца назад +7

    साक्षी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला

  • @rupalipathare1047
    @rupalipathare1047 3 месяца назад +2

    Happy birthday sakshi 🎉🎂💐असेच नेहमी खुश रहा. 🥰

  • @anitasakpal6524
    @anitasakpal6524 3 месяца назад +4

    Wish you happy birthday dear sakshi beta 🎂🍭🍬🍨🍦🍫🎉🎉

  • @nandakale6122
    @nandakale6122 3 месяца назад +1

    साक्षी तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤यूट्यूब चैनल वर तुम्ही दोघेजण एवढे फेमस व्हाल देवाच्या कृपेने की सगळे जगभरात तुमचे व्हिडिओ व्हायरल होत हीच देवाकडे प्रार्थना❤

  • @SangitaLokhande-tt3pj
    @SangitaLokhande-tt3pj 3 месяца назад +19

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साक्षी

  • @alkadarwatkar7467
    @alkadarwatkar7467 3 месяца назад +2

    साक्षी मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ..🎂🎂🍫🍫🌹🌹

  • @rashmianasane6988
    @rashmianasane6988 3 месяца назад +4

    Happy b'day Sakshi ... Asch dogh sobt khup khush raha n tumche sarv swapn purn kara.

  • @sheetaljadhav5611
    @sheetaljadhav5611 3 месяца назад +1

    Happy Birthday Sakshi beta love you majhi strong mulgi❤

  • @SavdaryaRane
    @SavdaryaRane 3 месяца назад +10

    Happy birthday saksi 🎉🎊🎊🎂🎂🍫🍫🍫

  • @SupriyaBoyne
    @SupriyaBoyne 10 дней назад

    खूप छांन जोडी आहे तुमची आसच आनंदी राहा दोग ❤

  • @SonaliAnkush-q1w
    @SonaliAnkush-q1w 3 месяца назад +3

    Happy birthday dear साक्षी 🎉🎂🎁🍰🍫

  • @SushmaGawai-kg8hv
    @SushmaGawai-kg8hv 3 месяца назад +2

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा साक्षि 🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @NirmalaSherkar
    @NirmalaSherkar 3 месяца назад +6

    🎉वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा साक्षी 🎉

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 3 месяца назад

    Sakshivar prem karnare lok khup ahet ❤❤❤.nashibvan ahe .belated happy birthday sakshi❤❤

  • @Bappaprem
    @Bappaprem 3 месяца назад +5

    ☺️🎉🎂❤️वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साक्षी दीदी आई भवानी आपणांस उंदड आयुष्य देवो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वाद सदैव राहो...❤️वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..🎂 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🎂🎉❤️☺️

  • @vaijayantanarsale-os8jx
    @vaijayantanarsale-os8jx 3 месяца назад +2

    सुख नशोधता मिळेल त्यात मागणे ह्याच उत्तम उदाहरण .साक्षी वाढदिवसाच्या सुभेच्छा.

  • @PritiPatel-ij4ny
    @PritiPatel-ij4ny 3 месяца назад +3

    Happy Birthday sakshi ,god bless u ,khuo khup khush rah tumhi doghe . Tuji sagli icha purn hou de .

  • @santoshlhohar8196
    @santoshlhohar8196 3 месяца назад +1

    Happy birthday sakshi vahini Tula Ani dadala Swami samartha cha khup khup aashirwad devo 🎉🎉❤

  • @chayakatare8277
    @chayakatare8277 3 месяца назад +7

    Happy Birthday Sakshi🎉🎂🎂🥳🍫🍫🌹💐

  • @PatilPotale-uq6oi
    @PatilPotale-uq6oi Месяц назад

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साक्षी उदंड आयुष्य तुला लाभो असा सुखी संसार दोघेही करा मला खूप बरं वाटतं तू दुःख इतका असो पैसे कमी तरीसुद्धा तुम्ही दोघे आनंदी असतात आणि बर्थडे साजरा करता घरात लाईट नसताना रस्त्यावर लाईटच्या खाली तुम्ही हॅपी बर्थडे साजरा करता मला खूप खूप छान वाटतंय तुम्हाला ज्योतिबा राजा उदंड आयुष्य देवो आणि तुमची प्रगती हो हीच इच्छा

  • @DikshaSalve-it2hf
    @DikshaSalve-it2hf 3 месяца назад +4

    Happy Birthday Sakshi 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @pritikadale1287
    @pritikadale1287 3 месяца назад +1

    Happy birthday 🎂🎈🎉dear Sakshi ...bholle baba blessings uhhhhhhh 😊

  • @swatijadhav8629
    @swatijadhav8629 3 месяца назад +4

    Happy Birthday dear Sakshi 🎉❤

  • @rekhaaousarmal2121
    @rekhaaousarmal2121 3 месяца назад +1

    Happy Birthday साक्षी बेटा🎉🎉🎉🎉

  • @jyotsnakarnase3019
    @jyotsnakarnase3019 3 месяца назад +5

    Happy b'day cute sakshi🥰🥰🥰🥰😘😘😘so sweetuuu🥰

  • @shashikantmandlik5445
    @shashikantmandlik5445 3 месяца назад +1

    🎉🎉 साक्षीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य व दिर्घायुष्य देवो हीच माझ्याकडून व परिवाराकडून प्रार्थना व शुभेच्छा 🎉🎉😂😂😂😂

  • @seemakharat-by5zy
    @seemakharat-by5zy 3 месяца назад +4

    Happy Birthday dear Sakshi🎉🎉🎉

  • @lalitarokade2844
    @lalitarokade2844 3 месяца назад

    Happy birthday sakshi एवढ्या गरिबीत पण happy aste kiti लहान असून चुलीवर swynpak, करते विहिरीचे पाणी भरते खुप छान आहे साक्षी

  • @user-bt8wk3po5u
    @user-bt8wk3po5u 3 месяца назад +4

    Happy birthday dear sakshi 🎉🎉🎉🎉🎉🎉🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @machindrabharati1699
    @machindrabharati1699 3 месяца назад +2

    Happy birthday sakshi 🎉🎉gbu

  • @ShrutiValvi-c4r
    @ShrutiValvi-c4r 3 месяца назад +5

    🥳🎂🍫🎊🎉🥳Happy Birthday Sakshi 🥳🎂🍫🎊🎉🥳

  • @DivyaniKhandre
    @DivyaniKhandre 3 месяца назад +1

    Happy Birthday Sakshi gbu..... 🎂 🥳

  • @lilawatipawar6720
    @lilawatipawar6720 3 месяца назад +3

    Happy Birthday beta, God bless you.🎂🎂🎂💐💐💐🎁🎁🎁

  • @SarikaKadam-lx8iv
    @SarikaKadam-lx8iv 3 месяца назад +2

    Happy birthday sakshi🎉 khup chan disate. Dress chhan aahe

  • @MiraSathe-y3p
    @MiraSathe-y3p 3 месяца назад +5

    वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎂🎂🎂🎂🎂🎂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sakshikamble9486
    @sakshikamble9486 3 месяца назад +2

    Happy birthday dear 💓🎉🎂😚 khup 🥰 cute couple 👩🏻‍❤️‍👨🏻 aahe tumch❤️‍🩹 nehmi Happy rha ❤️💕😊