बाळासाहेब आंबेडकर भेटले होते तरी बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीचे आरक्षण चे ताट वेगळे असायला पाहिजे आणि मराठ्यांचा ताट वेगळा असायला पाहिजे ही भूमिका सुरुवातीपासून बाबासाहेब आंबेडकरांनी जरा
सामाजिक कार्यामध्ये सर्व आंबेडकर चालते पण राजकारणामध्ये एकच आंबेडकर आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी आता आम्ही दुसऱ्यांच्या मग जाणार नाही
बाळासाहेब आंबेडकर यांनी सामान्य माणसाला आमदार, खासदार बनण्याची संधी दिली हे महाराष्ट्राच्या च नाही तर भारताच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे, नाही तर आता पर्यंत फक्त घराने शाहीच आहे, तुम्ही फक्त आंबेडकरांचा व्देष करत बसा आणि तुमचं काही चुकत पण कारण तुम्ही जातीयवादी आहात, फक्त वंचित बहुजन आघाडी 💯✌️💙💛🤍❤️🧡✌️
मा. बाळासाहेब आंबेडकरांनी सामान्य माणसांना महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आमदार, खासदार बनण्याची संधी दिली म्हणने म्हनजे माझीच .... लाल म्हणन्या सारखे आहे. किंवा राजकीय अभ्यासाची कमतरता आहे.
महाराष्ट्रामध्ये आनंद राज आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर आपण सर्वांनी मिळून मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला अर्थात गयाससिलीनडरला मतदान करुया आणी वंचितांचे राज्य आनुया लक्षात ठेवा जय भिम जय संविधान जय शिवराय
विश्लेषण अगदी चुकीचं बाळासाहेबांनी जरांगे ना साथ दिली होती परंतु त्यांच्या मागण्या ओबीसी मधून होत्या म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी😊 जरांगे च्या मागण्या उचित नव्हत्या त्यामुळेबाजूला निघाले
प्रकाश आंबेडकर साहेब जरांगेला भेटले होते सुरवातीला पण त्यांची पहिल्यापासून भुमिका अशी होती की आरक्षणाचे ताट वेगळं असलं पाहिजे आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र भरात ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढुन एक संदेश दिला बाळासाहेब जिंदाबाद vbaजिंदाबाद
म्हणून आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत❤...हे सगळे कन्फ्युज नेते आहेत ते फक्त जरांगे पाटील यांच्या भरोष्यावर लढत होते म्हणजे दुसऱ्याच्या बळावर...त्यापेक्षा बाळासाहेब आंबेडकर केव्हाही परवडले❤
पानिपतचा इतिहास व्यवस्थित वाचा वाचता येत नसेल तर चांगला कुणाकडून ऐकून घ्या. पानिपतावर मराठे अशी पाठ दाखवून पळाले नव्हते तर प्रसंगी झाडपाला खाऊन विपरीत परिस्थितीत मात्रृभुमीच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देऊन अब्दालीच्या फौजेशी लढले होते उगाच बदनाम नका करू मराठ्यांना ..
वाकुडकर तुम्ही वाकडेच आहात,प्रकाश आंबेडकर यांच्या वर खुप राग येते,तुम्ही शरद पवार यांचे प्रवक्ते आहात ,आपली जातीवादी भूमिका चालू ठेवा वाकडे,तुम्ही वंचित चे दीड टक्के मत कुठून आणले ,वाकुडकर तुम्हाला आंबेडकर तुम्हाला समजले नाही आणि समजणार ही नाहीत कारण जातीवादी माणसाला समजणार नाहीत आंबेडकर हे सामान्य माणसाचे नेते आहेत ते फक्त आपल्याच कुठुंबात उमेदवारी देणारे नाहीत
उ टर्न बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेला नसून जरांगे यांनी वेळोवेळी घेत आले आहेत ते पूर्ण महाराष्ट्र पहात आहेत.जे आंबेडकर जरागे सोबत होते, त्यांची वैचारिक प्रगल्भता नव्हती.
बाळासाहेब आंबेडकरांचे योग्य भूमिका आहे आरक्षण वाद्यांनी आरक्षण वाद्याला मतदान केलं पाहिजे तेव्हाच आपलं आरक्षण टिकून राहील आरक्षण वाद्यांनी ठरवायला पाहिजे की आरक्षण पाहिजे की नाही
संभाजी राजे असे अनेक नेता मांणस जरांगेना भेटली या शाहण्याने व्हीडीओ मात्रा आंबेडकर बांधू विषय बनवला कारण यांच्या वर बोलून त्यांचीआखल पाजळून खिल्ली उडविली दुसऱ्या बधल बोलल्यास याच थोबाड वेगळ दिसल आसत.
फालतू व्हिडिओ बनवू नका,तुम्ही पूर्ण माहिती करून घ्या नंतर व्हिडिओ बनवा उगाच काही सांगू नका बोलण्याची संधी दिली म्हणून काही सांगून लोकांना ब्रमित करू नका
जरांग्याचे मराठ्यांना सूद्धा आरक्षण फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच देतील, तेंव्हा गॅस सिलेंडर जिंकून द्या, सर्वांना न्याय मिळेल, जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय शिवराय, जय मूलनिवासी बहुजन समाज, जय मुस्लिम समाज.
फक्त बाळासाहेब आंबेडकर... वंचित बहुजन आघाडी. ..... आम्ही सर्व दलीत समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. कोणी कुणाकडे जाऊ पण आम्ही बाळासाहेब आंबेडकर हे दलीत समाजाचे वंचीताचे दैवत आहे.आम्ही माणतो.
काँग्रेस च्या बाजूने कसं मत मांडता येईल वं वंचित बाळासाहेब आंबेडकर यांना कसं बदनाम करता येईल हेच दिसते तुम्हाला.... आरक्षण वर्गीकरण... विरोधी काँगेस दिसत नाही.. ❤️
पवार ची तळी उचलणारा जरांगे आहे. भाजपची खेळी नाही. हा महाराष्ट्र पवार नी नासवला महाराज. आणि ध्यानात ठेवा बाळासाहेब कुणाच्या ईशार्यावर चालत नाही. विश्लेषण प अजिबात पटलं नाही.
दलित समाज हा फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहणार आहे आणि बाळासाहेब आंबेडकर हे ओबीसी सोबत आहेत. म्हणुन आम्ही आता केवळ sc. St OBC एकत्र लढणार आहोत.
यावेळी आंबेडकरी समाजाचं मत वंचित बहुजन आधाडीला देतील. यावेळी महाभकास आघाडीला कुठेतरी वंचितची गरज भासत आहे.पण वंचित यांना भाव देत नसाल्यामुळे,वंचितची बदनामी करण्याची सुपारी अश्या पत्रकारांना दिलेली दिसते.
भावनेतूनच चळवळ उभी राहते. पत्रकार साहेबांना इतर समाजाचे लोक भेटत होते ते दिसत नव्हते का? का फक्त आंबेडकर च दिसत होते. बाळासाहेब आंबेडकर गरीब मराठा समाजाला पण आरक्षण मिळावे व ते रस्त्यावरील चळवळी पेक्षा सरकार मध्ये राहून ते मिळवता येते हा उद्देश होता. शिवाय त्याला काय तत्व होती पण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ने ठरवले आहे बाळासाहेबांना उठून उभे राहून च द्यायचे नाही त्या साठी काहीही करणार. विद्वान,पत्रकार,समजाची लोक त्यांच्या विरोधात उभी करणार.
साहेब जरा आजुन विचार करून अभ्यास करा बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्या बहुजनांचे विचार करत होते तसे बाळासाहेब , आनंदराज, आंबेडकर हे भी तसेच आहे 🇮🇳🙏🏼 जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान 🇮🇳🙏🏼
वाकुडकर साहेब OBC समाज आजही काही प्रमाणात BJP सोबत आहे यना का समजावीत नाही त्या करिता तुमचे काही च योगदान दिसत नाही फ़क्त बाळासाहेब आंबेडकर तुमच्या डोळ्यात का खूपतात जे की आरक्षण हे OBC चे वछविण्या करीता बाळासाहेब पुढे आहे तुम्ही शरद पवार च्या मागे जे OBC च्या विरोधा त आहे समजून घ्या वाकुडकर साहेब
तुम्ही नेहमीच,, बाळासाहेबांच्या,,, विरोधात भूमिका घेता,,,,, बरं तुम्ही शरद पवार यांच्या विरोधात,,,,, कधीं बोलत नाही,,,,, तुला,,,, बोलवता धनी कोण,,,,,???हेही तितकेच महत्वाचे आहे,,,, आणि कोण आहे ते,,, सांगून टका,,,???,,कोण???😅😮😊☺️😊😂
आंबेडकरी समाज दलित नाही बौद्ध आहे.हिंदू मध्ये दलित समाज आहे. बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते आहेत ते सर्व जाती धर्मातील समाजाचे नेतृत्व करतात. राजकारणाचा त्यांना चाळीस वर्षाचा अनुभव आहे.
Jarange ncp cha pittu aahe. Aani he Balasahebani khup aadhich sangitla hot ki jarange ne maghar ghetli tar he spastha hoil ki te sharad pawar sathi kaam karat aahe.
Sc.st.obc. या सर्वांना बरोबर घेवून चालणारे फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी.श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर.
बाळासाहेब आंबेडकर भेटले होते तरी बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीचे आरक्षण चे ताट वेगळे असायला पाहिजे आणि मराठ्यांचा ताट वेगळा असायला पाहिजे ही भूमिका सुरुवातीपासून बाबासाहेब आंबेडकरांनी जरा
Tumhala nemak kay bolayach aahe ?
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो
वंचित नाही, भांजित!
जरांगे ची सातवेळा अमरण ऊ पोषणातून माघार तर ऐन वेळेला निवडणूक रिंगणातून माघार 😂😂 जरांगे तर संघर्षा योद्धा ऐवजी माघार योद्धा निघाला
आता असंच म्हणावं लागेल
एकदम बरोबर.
बारामतीला विकला गेला.
जरांगे हा विकला गेला आहे
जरागे मारला जयुन बापाल सलाम करनारा माणुस आसे
आरे बाबा प्रकाश आंबेडकर हे ओबिसींच्या बाजुने आहेत यालाच म्हनतात स्वाभिमानी बाना।
म्हणजेच बीजेपीच्या बाजूने ना....😂😂
सामाजिक कार्यामध्ये सर्व आंबेडकर चालते पण राजकारणामध्ये एकच आंबेडकर आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी आता आम्ही दुसऱ्यांच्या मग जाणार नाही
आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
साहेब एकमेव राष्ट्रीय नेते आहे ते सरळ आणि सोप्या भाषा सांगतात मराठा समाजाचे ताट आरक्षणाचा वेगळा असायला पाहिजे ओबीसी चे ताट वेगळं असायला पाहिजे
बाळासाहेब आंबेडकर यांनी सामान्य माणसाला आमदार, खासदार बनण्याची संधी दिली हे महाराष्ट्राच्या च नाही तर भारताच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे, नाही तर आता पर्यंत फक्त घराने शाहीच आहे, तुम्ही फक्त आंबेडकरांचा व्देष करत बसा आणि तुमचं काही चुकत पण कारण तुम्ही जातीयवादी आहात, फक्त वंचित बहुजन आघाडी 💯✌️💙💛🤍❤️🧡✌️
Right आनंदात apnas rajkarn samjne karita किती दिवस लागतील samjnar नाही
Only VBA zindabaad jay VBA vote for VBA jay shivray
Only VBA
मा. बाळासाहेब आंबेडकरांनी सामान्य माणसांना महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आमदार, खासदार बनण्याची संधी दिली म्हणने म्हनजे माझीच .... लाल म्हणन्या सारखे आहे. किंवा राजकीय अभ्यासाची कमतरता आहे.
@@pokemon_comedy. कुठे पण कॉमेडी नकोस करू
वंचित बहुजन आघाडीलाच प्रचंड बहुमताने विजयी करा.
महाराष्ट्रामध्ये आनंद राज आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर आपण सर्वांनी मिळून मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला अर्थात गयाससिलीनडरला मतदान करुया आणी वंचितांचे राज्य आनुया लक्षात ठेवा जय भिम जय संविधान जय शिवराय
आनंदराज आंबेडकर व राजरत्न आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी ल सहकार्य करावे ही नम्र विनंती ❤❤❤
❤एससी एसटी ओबीसी समाज हा फक्त स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मतदान करणार...❤
😂😂
विश्लेषण अगदी चुकीचं बाळासाहेबांनी जरांगे ना साथ दिली होती परंतु त्यांच्या मागण्या ओबीसी मधून होत्या म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी😊 जरांगे च्या मागण्या उचित नव्हत्या त्यामुळेबाजूला निघाले
आता आम्हीVBA ला मदतान करणार आणि आमचे आरक्षण वाचवणार
Mahavikas aaghadilach voting Karu.......Ashi astanachi paristhiti ahe
.....jaybhim
😂😂😂शेट्ट वाचवणार 😂😂सुप्रीम कोर्टाने स्तगिती दिली आहे.😂😂😂
आता sc st obc वंचित बहूजन आघाडीला मतदान करणार आहे १००%
बाळासाहेबांचे राजकारण तुमच्या डोक्याचा बाहेरच आहे. बाळासाहेबांच् राजकारणsc,st,obc यांच्या हिताचे आहे
प्रकाश आंबेडकर साहेब जरांगेला भेटले होते सुरवातीला पण त्यांची पहिल्यापासून भुमिका अशी होती की आरक्षणाचे ताट वेगळं असलं पाहिजे आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र भरात ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढुन एक संदेश दिला बाळासाहेब जिंदाबाद vbaजिंदाबाद
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
मा, जरांगे पाटील एक महान क्रांतिकारी संघटक आहेत, कुणबी समाज मा, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, जांभुवंतराव धोटे नंतर एकही नेता पैदा नाही, धन्यवाद।
म्हणून आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत❤...हे सगळे कन्फ्युज नेते आहेत ते फक्त जरांगे पाटील यांच्या भरोष्यावर लढत होते म्हणजे दुसऱ्याच्या बळावर...त्यापेक्षा बाळासाहेब आंबेडकर केव्हाही परवडले❤
आरे बालासाहेब आम्बेडकर साहेब याना माहिती झाल की जरांगे फक्त तुतारी वाजवानार हे माहित होत महनुन दूर झालेत 😂
वाकुडकर साहेब आपले विश्लेषण काही एकांगी आणि पूर्वगृहाने दुषित होत चालले आहे.
जरागे ..,.. मैदान सोडून पळून गेला पाणीपतं चा इतिहास पाहिला मिळाला....
एकदम बरोबर बोललात.पुन्हा पानिपत च्या युध्दाची आठवण ताजी झाली.
पानिपतचा इतिहास व्यवस्थित वाचा वाचता येत नसेल तर चांगला कुणाकडून ऐकून घ्या. पानिपतावर मराठे अशी पाठ दाखवून पळाले नव्हते तर प्रसंगी झाडपाला खाऊन विपरीत परिस्थितीत मात्रृभुमीच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देऊन अब्दालीच्या फौजेशी लढले होते उगाच बदनाम नका करू मराठ्यांना ..
प्रकाश आंबेडकराच्या. जवळ जो जाईल त्याचे स्वागत न करता, त्याची अपमाण करुन त्याला दुर करायचे एवढच जमते
वाकुडकर तुम्ही वाकडेच आहात,प्रकाश आंबेडकर यांच्या वर खुप राग येते,तुम्ही शरद पवार यांचे प्रवक्ते आहात ,आपली जातीवादी भूमिका चालू ठेवा वाकडे,तुम्ही वंचित चे दीड टक्के मत कुठून आणले ,वाकुडकर तुम्हाला आंबेडकर तुम्हाला समजले नाही आणि समजणार ही नाहीत कारण जातीवादी माणसाला समजणार नाहीत आंबेडकर हे सामान्य माणसाचे नेते आहेत ते फक्त आपल्याच कुठुंबात उमेदवारी देणारे नाहीत
Vakukrasaheb apn कोणाचे बाजूने आहात
बाळासाहेब आंबेडकर हे रुग्णालय येथे उपचार घेत आहेत ते कोणत्याही मिटिंग मध्ये नव्हते. काही पण व्हिडीओ बनवून भ्रम पसरवणे सोडा.
उ टर्न बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेला नसून जरांगे यांनी वेळोवेळी घेत आले आहेत ते पूर्ण महाराष्ट्र पहात आहेत.जे आंबेडकर जरागे सोबत होते, त्यांची वैचारिक प्रगल्भता नव्हती.
अरे बाबा यांना समाजानं कार्यक्रमाला बोलवलं मंजे काय यांचा मागे नाही आम्ही सदैव बाळासाहेब यांचाच मागे
आत फक्त वंचित बहुजन आघाडी
बाळासाहेब आंबेडकरांचे योग्य भूमिका आहे आरक्षण वाद्यांनी आरक्षण वाद्याला मतदान केलं पाहिजे तेव्हाच आपलं आरक्षण टिकून राहील आरक्षण वाद्यांनी ठरवायला पाहिजे की आरक्षण पाहिजे की नाही
SC ST OBC Maratha Musalim, Only VBA jindabad 💙❤️❤️💙💙
संभाजी राजे असे अनेक नेता मांणस जरांगेना भेटली या शाहण्याने व्हीडीओ मात्रा आंबेडकर बांधू विषय बनवला कारण यांच्या वर बोलून त्यांचीआखल पाजळून खिल्ली उडविली दुसऱ्या बधल बोलल्यास याच थोबाड वेगळ दिसल आसत.
अरे बाबा बाळासाहेब खुल्या मनाने ओबिसी सोबत आहे
साहेब इतकं भारी विश्लेषण कमाल आहे
जरांगे पाटील OBC मधुन मागत आहेत BJP मधुन नाही
भारी विश्लेषण आहे
फक्त वंचित बहुजन आघाडी थाबनार नाही
Jai jai bhim
Jai Bharat
Jai VBA
Vote for VBA
जनता काही कोणाच्या नांदी लागणार नाही only VBA जय जय भीम
फालतू व्हिडिओ बनवू नका,तुम्ही पूर्ण माहिती करून घ्या नंतर व्हिडिओ बनवा उगाच काही सांगू नका बोलण्याची संधी दिली म्हणून काही सांगून लोकांना ब्रमित करू नका
जरांग्याचे मराठ्यांना सूद्धा आरक्षण फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच देतील, तेंव्हा गॅस सिलेंडर जिंकून द्या, सर्वांना न्याय मिळेल, जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय शिवराय, जय मूलनिवासी बहुजन समाज, जय मुस्लिम समाज.
जरागे पळाला..... पलाळ... पळच... नाही तर.......... पळाचा हे आमच्या सारखे ओळखतात
साहेब दलीत म्हनजे बौद्ध नाही बौद्ध फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे ठामपनी ऊभे आहेत
सत्य बोलता साहेब धन्यवाद मिंधे भा ज पा हटाओ देश बचाओ
एक कोंग्रेस का,एक भाजपा का,एक ने अलग पार्टी बना ली...हम सिर्फ और सिर्फ बसपा 🐘 ही में...जय भीम...
दलीत हा शब्द असंविधानिक आहे तो वापरू नये
Only vba faqt Balasaheb Ambedkar ❤
फक्त बाळासाहेब आंबेडकर... वंचित बहुजन आघाडी. ..... आम्ही सर्व दलीत समाज बाळासाहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. कोणी कुणाकडे जाऊ पण आम्ही बाळासाहेब आंबेडकर हे दलीत समाजाचे वंचीताचे दैवत आहे.आम्ही माणतो.
काँग्रेस च्या बाजूने कसं मत मांडता येईल वं वंचित बाळासाहेब आंबेडकर यांना कसं बदनाम करता येईल हेच दिसते तुम्हाला.... आरक्षण वर्गीकरण... विरोधी काँगेस दिसत नाही.. ❤️
किती उचल घेतली म वि आघाडिची
मी एक मराठा आता बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देणार आहे बाकी गेले उडत
पवार ची तळी उचलणारा जरांगे आहे.
भाजपची खेळी नाही.
हा महाराष्ट्र पवार नी नासवला महाराज.
आणि ध्यानात ठेवा बाळासाहेब कुणाच्या ईशार्यावर चालत नाही.
विश्लेषण प अजिबात पटलं नाही.
दलित समाज हा फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहणार आहे आणि बाळासाहेब आंबेडकर हे ओबीसी सोबत आहेत. म्हणुन आम्ही आता केवळ sc. St OBC एकत्र लढणार आहोत.
ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या वर,,,, विचार करून बोला,,,,???,,,,,जमत नसेल तर,,,,,???,,,,
Dabav Cylandar Hatav Dalindar.
VBA Zindabad
सर दलीत समाज काँग्रेस चे बाजूने म्हणणे पेक्षा भाजप चे विरोधात होते/आहेत असे म्हटले तर जास्त संयुक्तिक होईल
यावेळी आंबेडकरी समाजाचं मत वंचित बहुजन आधाडीला देतील. यावेळी महाभकास आघाडीला कुठेतरी वंचितची गरज भासत आहे.पण वंचित यांना भाव देत नसाल्यामुळे,वंचितची बदनामी करण्याची सुपारी अश्या पत्रकारांना दिलेली दिसते.
भावनेतूनच चळवळ उभी राहते.
पत्रकार साहेबांना इतर समाजाचे लोक भेटत होते ते दिसत नव्हते का? का फक्त आंबेडकर च दिसत होते. बाळासाहेब आंबेडकर गरीब मराठा समाजाला पण आरक्षण मिळावे व ते रस्त्यावरील चळवळी पेक्षा सरकार मध्ये राहून ते मिळवता येते हा उद्देश होता. शिवाय त्याला काय तत्व होती
पण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ने ठरवले आहे बाळासाहेबांना उठून उभे राहून च द्यायचे नाही
त्या साठी काहीही करणार. विद्वान,पत्रकार,समजाची लोक त्यांच्या विरोधात उभी करणार.
वाकूडकर यांना सरळ दिसत नाही
वाकडे 🐒
Jay bhim only vba
योग्य विचार.
सध्या भाजपला सत्तेवरून घालवेपर्यंत सर्व विरोधी पक्षांनी काँग्रेस आघाडीत एक होऊन निवडणुका लढवल्या पाहिजेत. सर्व विरोधकांनी एकत्र राजकारण केले पाहिजे.
❤ आनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे OBC बरोबर आहेत
Sufari bahadar
राजकारणात अम्बेडकर फक्त एकच प्रकाश आंबेडकर...
Only balasaheb ambedkar
बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी नेतृत्व आहे
वाकुडकर पागल झाला
Dalit आंबेडकरी समाज नाही .
दलीत कोण ..?? .
आंबेडकरी समाज सोतला दलीत मनात नाही तो बौद्ध समाज आहे
जर तर च विश्लेशन नको
मनोरुग्ण जरांगे bjp चा चेला आहे
साहेब जरा आजुन विचार करून अभ्यास करा बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्या बहुजनांचे विचार करत होते तसे बाळासाहेब , आनंदराज, आंबेडकर हे भी तसेच आहे 🇮🇳🙏🏼 जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान 🇮🇳🙏🏼
Only OBC
फालतू चर्चा आहे.
नवीन चेहरा म्हणून वंचित बहुजन आघाडी
सत्तेला मागे आणण्याची ताकद असताना सत्तेसाठी कुणाच्याही मागे
Balasaheb ambedkar yanni matl hot ki obc ch taat wegd aani Maratha cha wegd ye bhumika VBA chi aahe 💙💙
बाळासाहेब आंबेडकर ८५%बहुजन समाजाचा प्रामाणिकपणे विचार करतात. स्वाभिमानी नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत.
Only shradeya Balasaheb ambedkar only VBA
सुपारी घेऊन बालु नको
Loksabhet Zaleli chuki Aamhi sudharu VIDHAN SABHET Only one VBA LA Nivadun Aanu
बरोबर
गप तुला काय माहित नहीं
बाळासाहेब आंबेडकरांची वंचित भाजपला अनुकूल राजकारण करीत आहे, हे स्पष्ट आहे.
मराठा आणि ओबीसी बौद्ध पक्षाला कधीही मतदान करत नाही
ज्योती जय क्रांती एक ओबीसी कोटी कोटी ओबीसी हाके सर आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र
वंचित बहुजन आघाडीचा विजय होणार तुम्ही काही हि अप्रचार करा आंबेडकर यांच्या बद्दल
या वेळी सुद्धा तसाच विचार करणार
वाकुडकर साहेब OBC समाज आजही काही प्रमाणात BJP सोबत आहे यना का समजावीत नाही त्या करिता तुमचे काही च योगदान दिसत नाही फ़क्त बाळासाहेब आंबेडकर तुमच्या डोळ्यात का खूपतात जे की आरक्षण हे OBC चे वछविण्या करीता बाळासाहेब पुढे आहे तुम्ही शरद पवार च्या मागे जे OBC च्या विरोधा त आहे समजून घ्या वाकुडकर साहेब
Available right ✅
पुर्ण दलीत समाज बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे. पण बीजेपी कडे नाही.आंबेडकर चळवळीतील एकही कार्यकर्ते बीजेच्या वाटेवर नाही उगीच काहीतरी सांगु नका
एक मराठ कोटी मराठा आरक्षण संघर्ष मनोज पाटील जय
तुम्ही नेहमीच,, बाळासाहेबांच्या,,, विरोधात भूमिका घेता,,,,, बरं तुम्ही शरद पवार यांच्या विरोधात,,,,, कधीं बोलत नाही,,,,, तुला,,,, बोलवता धनी कोण,,,,,???हेही तितकेच महत्वाचे आहे,,,, आणि कोण आहे ते,,, सांगून टका,,,???,,कोण???😅😮😊☺️😊😂
असदुद्दीन ओवेसी सुद्धा B. J. P. ला शिव्या घालतात परंतू निवडून येण्यासाठी मदत सुद्धा करतात.
आंबेडकरी समाज दलित नाही बौद्ध आहे.हिंदू मध्ये दलित समाज आहे. बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते आहेत ते सर्व जाती धर्मातील समाजाचे नेतृत्व करतात. राजकारणाचा त्यांना चाळीस वर्षाचा अनुभव आहे.
जर obc वर्गाना आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी लाच मतदान करा.
Only VBA 😎✊🔥🔥 Vishay Sampla 🔥🔥🔥🔥🔥
दलित नेत्यांनी प्रेस घेऊन सांगितलं आमची फसगत केली असे सांगितले उमेदवार ची यादी जरागे ला दिली
ज्ञानेश्वर वाकुडकर आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी चुकीचे विस्लेशन करता, जशी की बाकीच्या पक्षाची तुम्ही सुपारी घेऊन बोलता हे स्पष्ट दिसते
हे सुपारी घेऊन बोलत आहे हे नक्की आहे
Jarange ncp cha pittu aahe. Aani he Balasahebani khup aadhich sangitla hot ki jarange ne maghar ghetli tar he spastha hoil ki te sharad pawar sathi kaam karat aahe.
❤❤❤❤❤