" अंदाज अपना अपना " भाजप - 115 ऊबाठा - 36 शिवसेना - 36 शरद पवार गट - 31 राष्ट्रवादी - 19 काँग्रेस - 27 इतर - 24 महायुती - 170 आघाडी - 94 🚩 एक है तो सेफ है 🚩 🚩 देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र 🚩 🚩 जय श्रीराम जय शिवराय 🚩
महायुति १८०+ आता कस शरद पवार म्हणतील तस जरा नंगे :- दोन थोबडीत हाना पण पाटील म्हणा शरद :- आता गौतमी पाटील च्या मागे धरा तुणतुणा जय शिवराय 🙏🏻 जय जय श्री राम 🙏🏻
गावठी मिथुनने पुरोगामी फुले आंबेडकर शाहू विचाराचे महाराष्ट्र राज्य जातीयवादाने , तिरस्कार, एकमेकांना वेगळ्या नजरेने पाहत आहे,याला गावठी मिथुन जबाबदार आहे.
या निवडणुकीत कोण येईल काहीच सांगता येत नाही...कारण या वेळेस 3-3 ,4-4 कमीत कमी प्रबळ उमेदवार एका विधानसभा मतदार संघात आहेत... महायुती 130-135 महाविकास आघाडी 140-150 येईल अस वाटत आहे
धन्या पडतोय मजा येणार
Dm yenar
Yes right 👍👍
Bap ko bhej😂
shetttt😂 upat
Padnar
तुमचे पत्रकार.... नशेत आहेत वाटतंय 😵💫
हे तुमचे पत्रकार.
धाराशिव सुपडा साप ओन्ली jarange पाटील
😂😂😂
Gu kha
उस्मानाबाद म्हणा आता 😂
मराठवाड्यात ओबीसी factor चालला, मिडिया पागल आहे का
मराठा समाज विभागला गेला कोणताही फॅक्टर चालला नाही
@@deepakgulbhile7923पैसे घेवोन मराठे फितूर झाले... फडणवीस भारी पडला....
जरांगे फॅक्टर 100 टक्के चालणार आहे
पण आरक्षण तर मिळल ना का फक्त निवडणुकी पुरता फॅक्टर
हो पवार फॅक्टर चालेल
Only Sharad Pawar saheb ❤
संजय शिरसाट 100% पडणार
😅😂😂😂 २३ तारीखें ला बघ
@@Visionofworld9 comment pin karun thev 😂😂😂jarange patil kay aahe kalel tula
@@SwapnilTupe-d1h शरद पवार त्याला आता दुसरे काम दिला आहे 😂
ruclips.net/user/shortsSia6DxtQyhE?si=-n18_EdRi3ZhpTWx
@@Visionofworld9 २३ तारखेला इथेच भेटू 😀
परळी - तुतारी वाजणार
शेट घे
Yes खरं आहे आम्ही OBC आहोत पण आम्ही मत देशमुख साहेबांना केल आहे बदल पाहिजे
Ho vajavu amhi tutari DM jinklyavar 😂😂
shetttttttt😂
बुल्ला घे आमचा
परळीत हजार टक्के धन्या पडला__💯🔥🔥
जगामध्ये सर्वात मोठं आंदोलन
फक्त उद्धव साहेब ठाकरे
CM शिंदे यांच्या ठाण्यात सर्वत कमी 47 टक्के मतदान तर गडचिरोली जंगलात 70टक्के मतदान....RESULT MVA सहज जिंकत आहे ❤❤183 जागी
MVA
महाविकास आघाडी विजयी होणार
फक्त आणि फक्त भाजपा
बीड - योगेश क्षीरसागर
परळी - मुंडे
आष्टी - धोंडे /धस
माजलगाव - निर्मळ / आडसकर
गेवराई - बदामराव / खेडकर
केज - मुंदडा
बरोबर
mundada yet nastiye
बीड - संदिप क्षीरसागर
परळी - राजेसाहेब देशमुख
आष्टी - महेबुब शेख
माजलगाव - जगताप
गेवराई - बदामराव पंडित
केज - पृथिराज साठे
🎉🎉🎉🎉
❤डा
@@sonyask7929tujhya maycha ka😂
कैलास दादा. धाराशिव 🚩🚩🚩🚩
मनस्वी धन्यवाद,
दै. लोकमत 18 ....
सर्वच सन्माननीय पत्रकार बांधव खूपच अभ्यासू आणि स्पष्ट मत प्रतिपादन करतांना दिसून येत होते त्याबद्दल....❤
सुपडा साफ होणारच
परांडा वाशी राहुल भैया मोठे 100% विजयी
# एक्झिट पोल # म्हणजे
10 माकडांना विचारून 1लाख पब्लिक चा अंदाज सांगणे...
😂😂
केंद्रात मोदी.राज्यत.ऊदव.बाळासाहेब.ठाकरे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
😂😂
लहान लेकरू सांगेल बीडच
फक्त योगेश
फुलंब्री मध्ये अपक्ष उमेदवार निवडून येणार
EXIT POLL
EVM सोबत भाजप, काॅंग्रेस आणि त्यांच्या B टीम प्रस्थापितांचा झोल
महाराष्ट्रात फक्त #वंचित_बहुजन_आघाडी चा #सिलेंडर च जिंकणार✌️✊🇮🇳🚩🇪🇺
पाटील 🚩🚩🚩🚩
MVA ❤❤❤ सहज जिंकत आहे 183+
Deshi jast zhali vatate gavathi mithun chi 😂
@@gdn5965 tula zali aahe😂
@@gdn5965तुला मुत जास्त झाला आहे😂😂😂
सुपडा साफ च आहे
परभणी सुफडासाफ 📿📿🚩
परभणी गंगाखेड विशाल कदम यांचा 100 % विजय होणार
गुट्टे निवडून येणार लिहून घे
Maha Vikas aghadi 155 se 160 MLA winner Honge ❤❤
75% Manoj Patil
Only bjp बाकी सर्व बकवास 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
कळल 23 ला😂
Mahayuti supda saaf kela ahe 💯💯💯💯💯🎉🎉🎉🎉🎉🎉
महाविकास आघाडी
बीड चा अंदाज बरोबर आहे
वंचित बहुजन आघाडी सर्वाचे टायर पंक्चर करेल
आर एस एस जावाई आहे ?
😅😅😅😅
Vanchit chali amchakade bhau💙
Tumhi vanchitch rahnar 😂
Ar yed jhavya vanchita chya candidate la gali mdi kon😂olkta ka😂
मराठवाडा सुपडा साफ होणार...
MVA 👍 🎉
विलास बडे देशी दारु पिऊन एक्झिट पोल सांगुन नका.
अरे थांबा 😂 अजून result यायचा आहे 😂
घनसावंगी,राजेशटोपे
उद्धवजी 100% मुख्यमंत्री होणार महाविकास आघाडी चे सरकार येणार
Sillod Suresh bhau bankar
नांदेड परभणी हिंगोली मराठवाडा मध्ये आहे की नाही
सुपडा साफ
sharad pawar sahab ❤
राजु शिंदे🎉
" अंदाज अपना अपना "
भाजप - 115 ऊबाठा - 36
शिवसेना - 36 शरद पवार गट - 31
राष्ट्रवादी - 19 काँग्रेस - 27
इतर - 24
महायुती - 170 आघाडी - 94
🚩 एक है तो सेफ है 🚩
🚩 देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र 🚩
🚩 जय श्रीराम जय शिवराय 🚩
Jalna kailash gorantya
मराठा आरक्षण🙏🏻
महाविकास आघाडीच्या मराठवाड्यात २८ जागा निवडून येईल
फुलंब्रीत भाजपचा सुपडा साफ 🎉
नकीच
Hingoli अपक्ष भाऊराव पाटील
हा बडे माजला आहे याचा भविष्यात निखिल बगळे होणार .याची भाषा फार उर्मट आहे
onli mahavikas aghadi
Masal
धाराशिव सुपडा साफ
एकनाथ शिंदे साहेब परभणी जिल्ह्यातून विजय होणार
उमरगा फिक्स चौकार
सरसकट कर्ज मुक्ती फ्कत शेतकऱ्या च का
खरी बातमी आहे चव्हान साहेब एवढा खालच्या पत्राचा राजकारण करत आहेत असे कधी वाटले नव्हते
सत्ताधारी पक्षाचे हे हाल😅😅
महायुति १८०+
आता कस शरद पवार म्हणतील तस
जरा नंगे :- दोन थोबडीत हाना पण पाटील म्हणा
शरद :- आता गौतमी पाटील च्या मागे धरा तुणतुणा
जय शिवराय 🙏🏻 जय जय श्री राम 🙏🏻
Udgir SanjayJi Bansode ✌️
Jarange patil 🐅💪🚩🚩🚩🚩
Jintur madhe Suresh bhaiya nagre confirm nivdhun yenar ahe
बीड संदीप भैय्या
@@SantoshPawar-ko8bc yogesh lagnar tithe lihun ghe
राजू शिंदे win🔥🚩
Dm पडणार ❤
सर्व चॅनेलवाल्यांनी अंधारात गोळ्या मारणे थांबवा. काही मतदारसंघात 3-3 4-4 तगडे उमेदवार आहेत. कोण बाजी मारेल हे आज कोणीही सांगू शकत नाही
पश्चिम महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर नाहीच विकास कामाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात
फक्त जरांगे भरपूर ठिकाणी समजेल 😂
Bjp +200+
Maharashtra India only MVA kahi hi sanga
Only jarange patil मानतील तसे tase ❤
हे काय दारू पिऊन पोल घेतय का 😂
Mavia❤
Marathwada jirange ne jirangeni famous kela❤
वैजापूर विधानसभा मधील परिस्थिती
Patrakar Chaurahet
ओन्ली सांवत साहेब ओन्ली विकास
गावठी मिथुनने पुरोगामी फुले आंबेडकर शाहू विचाराचे महाराष्ट्र राज्य जातीयवादाने , तिरस्कार, एकमेकांना वेगळ्या नजरेने पाहत आहे,याला गावठी मिथुन जबाबदार आहे.
तरबुज सत्तेत राहून सगळी चाल करतोय
तुझ्या घरी आलेते काय पाटिल 😂
मराठ्यांनच्या विरोधात छगण,शेंडगे,टिनपाट मुंडे ,पडळकर ,जाणकर,तायवडे,हाक्या यांचे प्रती मोर्चे,तमाशाचे फड प्रायोजीत करणारा जातीयवादी निच टरबुज्याला तु घे चढवुन.
Tuzya Aaichi GAND 😂
तुम्ही गावठी मिथुन म्हटलं. कोणाचं नाव घेतलं नाही तरीही काही लोकांना मिरच्या लागण्याचं कारण काय?😂
मराठवाडयात महायुती सोळा ते विस जागा येऊच शकत नाही चुकिची माहिती आहे तेथे महायुती सात ते दहा जागा मिळतील
वसमत ला अपक्ष बापु
वसमत 92 सांंगा
MNS 50+
या निवडणुकीत कोण येईल काहीच सांगता येत नाही...कारण या वेळेस 3-3 ,4-4 कमीत कमी प्रबळ उमेदवार एका विधानसभा मतदार संघात आहेत...
महायुती 130-135
महाविकास आघाडी 140-150
येईल अस वाटत आहे
पाटील साहेब च
भाजप सुपडा साफ
Only jarange patil
Parali DM pratikul 😂 ..kay majak karta rav 30 to 50k lead asel DM chi
80,000ते 90,000 लीड येणार DM ला
😂😂😂😂😂
😂😂😂😂 DM Padla re
@@Maratha699 परवा भेट
@@Maratha699 are bhava booth capture kelte yani
Only VBA
ज्ञानदा कदम जी यांना abp माझा वर बघून सवय झाली होती..पण आता दुसरीकडे पाहण्याची सवय करून घ्यावी लागेल..
जर महाविकास आघाडी आली तर जरांगे पाटील उपोषण करतील का , समाज पुछता हे 😂
Sanjay shirsath 27 k
Mahavilasaaghadi
बडे भाजपकडून बोलतोय.लातूर च
MVA+MIM❤ will win seats
News aahe ki khichadi... confusion aahe...news kami aawaz jast aahe.
Sagale full BJP GULL