LIVE : Prakash Ambedkar यांच्या वंचितचा पलटवार Manoj Jarage Patil यांना डॅमेज करणार? | Maratha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 73

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 18 дней назад +31

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ❤️💙💚💛💐🙏

  • @myimpactonthis
    @myimpactonthis 17 дней назад +8

    वंचित बहुजन आघाडी च्या जाहीरनामाचे खूपच छान विश्लेषण धन्यवाद .... जय भीम जय संविधान जय वंचित जय ओबीसी ❤❤❤❤❤

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 18 дней назад +25

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
    जय ज्योती जय भीम 💙💙💛💛💙💙

  • @ashokkalkhair445
    @ashokkalkhair445 18 дней назад +12

    बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हरे साथ हैं फक्त वंचित बहुजन आघाडी ❤

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 17 дней назад +3

    अगदी बरोबर

  • @dineshkudale6873
    @dineshkudale6873 18 дней назад +9

    प्रकाश आंबेडकरांच्या जाहीर नाम्यावर
    मुद्दा ते मुद्दा चर्चा केल्या बद्दल जाहीर
    अभिनंदन...

  • @mangeshvhawle5039
    @mangeshvhawle5039 18 дней назад +8

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे. बोलतात ते खर होताना दिसून येते .❤ VBA ❤

  • @parmeshwarnavgire6013
    @parmeshwarnavgire6013 18 дней назад +10

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे काही बोलतात ते अगदी सत्य असत

  • @AshokKamble-v9z
    @AshokKamble-v9z 18 дней назад +11

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.....

  • @SiddharthMore-b1f
    @SiddharthMore-b1f 18 дней назад +6

    खरंच दादा आणि ताई तुम्ही खूपच छान साधारणपणे एकदम सोप्या पद्धतीने लोकांना समजेल असा प्रयत्न केला बरेचसे न्यूज वाले सांगतात की याने याच्याबद्दल अशी टीका केली त्याने तशी टीका केली असे लोकांच्या मनात द्वेष निर्माण करतात खरंच तुम्ही शांत पणे सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्या चैनल ला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 17 дней назад +4

    वंचित बहुजन आघाडीचा जाहिरणामा हा अतिशय सुंदर आणि सर्व समावेशक आहे.

  • @rastrapal-fs9gx
    @rastrapal-fs9gx 17 дней назад +5

    वंचित बहुजन आघाडी चे सर्वसमावेशक धोरण आहे, कोणावरही अन्याय नाही. सर्व समाजाला सोबत घेऊन बंधूभाव जोपसणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजे मा.बाळासाहेब आंबेडकर यांनाच साथ देऊन वंचित बहुजन आघाडी
    विधानसभा २०२४.
    𝐕𝐁𝐀🎉🎉

  • @ravigawande3274
    @ravigawande3274 17 дней назад +3

    Only VBA jindabad

  • @kalyanlockandtabletrick4708
    @kalyanlockandtabletrick4708 18 дней назад +10

    शिव शाहू फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर जी आणि देशातिल इतर सर्व महापुरुषांच्या विचारांच्या,सऺविधानिक, न्यायिक नेत्याचाऺच विजय निश्चित होणार आहे.
    जय शिवराय जय भिम जयसऺविधाऺन जयभारत जयमुलनिवासी जयमहाराष्ट्र.

  • @PrakashGhewande-hx9ph
    @PrakashGhewande-hx9ph 17 дней назад +3

    Only vba vijay aso jay bhim jay shivray jay savidhan

  • @RohitS-r8c
    @RohitS-r8c 18 дней назад +12

    वंचित बहुजन आघाडी च विजय असो ❤

  • @vinayakjayabhaye300
    @vinayakjayabhaye300 18 дней назад +16

    आंबेडकर म्हणाले होते तेच होताना दिसत आहे

    • @raosahebchandanshiv
      @raosahebchandanshiv 17 дней назад

      सर तुम्ही म्हणता त्याची विचार गरीब मराठा बांधवांनी समजून घ्यायला हवे जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय Dr अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महाराष्ट्र जय भारत

  • @dineshkudale6873
    @dineshkudale6873 18 дней назад +5

    प्रकाश आंबेडकरांनी भुमिका बदलली
    नाही ..जरांगे पाटील सुरवातीच्या वेळी
    मराठा समाजाला स्वातंत्र आरक्षणासाठी
    आग्रही होते..नंतर त्यानी ओबीसी मधून
    मराठ्यांना आरक्षण मिळावं ही भुमिका
    घेतली त्यावेळी आंबेडकरांचा विचार
    बदलला..

  • @bhagwanraogokhale8389
    @bhagwanraogokhale8389 18 дней назад +4

    Jay Bhim🙏🙏🙏🙏🙏

  • @Surekhasonkamble-xe8yi
    @Surekhasonkamble-xe8yi 18 дней назад +3

    Jay bhim jay savidhan

  • @RajratanSutare
    @RajratanSutare 18 дней назад +4

    VBA jindabad

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 18 дней назад +6

    एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी ज्याने सर्व घटकांना उमेदवारी दिलीय . तृतीय पंथी शमीभा पाटील सुध्दा आहेत यावर चर्चा करा ,चोर प्रस्थापित पक्षांना हाकलून द्या

  • @ShriramKamble-np4uq
    @ShriramKamble-np4uq 18 дней назад +6

    Balasaheb ambedkar saheb yancha prashna he uttar jarange kadhich demar nahit. Jai bhim .jai vba..jai sanvidhan

  • @dilipugale937
    @dilipugale937 18 дней назад +4

    बाळासाहेब यांची पहिल्या पासूनच मराठा आणि ओबीसी यांचे दोन वेगवेगळे ताट असावे हि स्पष्ट भुमिका होती असा उल्लेख करावा, पहिली वेगळी भुमिका होती आणि आता वेगळी भूमिका आहे असा उल्लेख करून गैरसमज पसरवू नका

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 17 дней назад +3

    कोण लागून गेला छपरी जरांगे ?

  • @sandhyakale2109
    @sandhyakale2109 8 дней назад

    जय भीम जय वंचित

  • @pratibhaacharya4570
    @pratibhaacharya4570 18 дней назад +3

    Jarange यांच्याही भूमिका बदलत गेल्या त्यामुळेच बाळासाहेबांच्या भुमिका बदलत गेल्या त्यात काय.....

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 16 дней назад +1

    किसी का कुछ नहीं बिगड़ेगा। स्वयं का देखो,rss को मज़बूत किया, सत्ता में बिठाया, समाज को rss का एजेंडा में फसाया।।।।
    Bad

  • @sunilramteke1761
    @sunilramteke1761 15 дней назад +1

    Obc चे ताट वेगळं व मराठा चे ताट वेगळं असे ते विधान आहे

  • @gangadharkhillare3754
    @gangadharkhillare3754 15 дней назад

    SC,ST,OBC चं शिक्षण ,नोकरी व राजकीय आरक्षण वाचावायच असेल तर
    वंचित शिवाय पर्याय नाही,असच आजच्या वर्तमान
    परिस्थितीत दिसुन येत आहे.म्हणुन वंचित बहुजन आघाडी सोबत जाणेच
    योग्य राहील,कारण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरकरांचे धोरण सर्व समावेशक आहे.
    नमोबुध्दाय जयभीम..

  • @shrikantmalale-sv4jj
    @shrikantmalale-sv4jj 13 дней назад

    ❤❤

  • @vasantpawar9988
    @vasantpawar9988 18 дней назад +2

    निवडणूक तुन माघार घेण्याचा निर्णय जरांगे यांनी अगोदरच घेतलेला होता फक्त त्यांनी आपल्या उमेदवारांना ते कळु दिले नव्हते असे दिसते.

  • @anilbhosle2591
    @anilbhosle2591 14 дней назад

    घराणे शाही पक्ष आहे यांनी बुधिस्ट,मराठा,मुस्लिम,ओबीसी या सर्व समाजाला झुलवत ठेवले.आणि आता पण झुलवत ठेववणार हे 100 % खरे आहे. हे सर्व पक्ष काही ना काही गडबड करतील म्हणून सर्व समाजानी सावध रहावे आणि वंचित बहुजन आघाडी यांना मतदान करून विजय करावे .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @jastinmore2332
    @jastinmore2332 15 дней назад

    Only one VBA ✌️🇸🇨✌️

  • @babaraodhole5194
    @babaraodhole5194 17 дней назад +1

    अरे बाबा देवाचे बी फक्त बाळासाहेब आंबेडकरांचे जरांगे पाटील किंवा मराठा समाजाविषयी आजही तेच आहेत प्रश्न एवढाच आहे की ते तुम्ही पत्रकार विचारात घेत नाही बाळासाहेब रंगे पाटलांना तेव्हाही म्हटले मराठ्यांचा ताट वेगळं आणि ओबीसी सतत वेगळ ही भूमिका आजही तीच आहे

  • @dilipsalve6215
    @dilipsalve6215 18 дней назад +1

    😮😊😊

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 18 дней назад +2

    वंचितांचा पलटवार जरांगे यांना डॅमेज करण्यासाठी नाही तर बीजेपीला जिंकवण्यासाठी आहे....😂😂

  • @rajmane889
    @rajmane889 18 дней назад +1

    26:23 हा हा हा 😄😄😄 नेरेटिव सेठ करण्याचा प्रयत्न 😅😅😅
    BOYCOTT RSS BJP CONGRESS'S MVA IT SELLS BOYCOTT महाविकास आघाडी आणि महायुती

  • @pgc6290
    @pgc6290 18 дней назад +2

    He should say seats aaj nahi tar udya yeun jain, amhala vote percent wadh wayacha aahe.

  • @rajmane889
    @rajmane889 18 дней назад +1

    नेरेटिव सेठ करण्याचा प्रयत्न 😅😅😅
    BOYCOTT RSS BJP CONGRESS'S MVA IT SELLS BOYCOTT महाविकास आघाडी आणि महायुती

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 17 дней назад

    Patil ❤️🔥💯💪

  • @DeepakSalve-gd8zo
    @DeepakSalve-gd8zo 18 дней назад +1

    Vba

  • @fitnesswithsushilingle7007
    @fitnesswithsushilingle7007 18 дней назад +2

    जरांगे यांनी गरीब मराठ्यांचा बळी दिला

  • @vikasdevadhe2171
    @vikasdevadhe2171 18 дней назад +10

    वंचित बहुजन आघाडी काय पक्ष आहे का?

    • @rameshmanwar8129
      @rameshmanwar8129 18 дней назад +1

      मग काय आहे .

    • @bhaidasborse5373
      @bhaidasborse5373 18 дней назад

      रताळ्या मग

    • @amolkumar9037
      @amolkumar9037 18 дней назад +3

      काँग्रेस व राष्ट्रवादी पेक्षा चांगलाच पक्ष आहे व सर्वाना धरून आहे

    • @vikasdevadhe2171
      @vikasdevadhe2171 15 дней назад

      @@amolkumar9037 मग मराठ्यांवर का टीका करतो तुमचा पक्ष. मराठा तुम्हाला चालत नाही का?

    • @amolkumar9037
      @amolkumar9037 15 дней назад

      @@vikasdevadhe2171काय टिका केली?

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 18 дней назад +6

    जरांगे दलाल निघाला त्याने गरीब मराठा समाजाला मुर्ख बनविले हे सर्व तो शरद पवार ला वाचवण्यासाठी करत होता

  • @subhashjadhav826
    @subhashjadhav826 14 дней назад

    ज्यांचे पाटलांचा एकच उद्देश आहे.मराठा समाजाला ओबीसी मधुनच आरक्षण मिळावे.ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा हेच जरांगे पाटील म्हणतात.

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 18 дней назад +1

    जरांगे पाटील यांची खेळी ही खुप वेगळी आहे यावरुन स्पष्ट दिसतय की जरांगे पाटील हे पवार बाहुले होऊन बसलेत जनता ऐवढी बेव्हखुफ नाही जरांगेना कोणताच ठोस भूमिका घेण्यासारखा अजेंडा नाही जरांगे पाटील यांना दोन गाद्या महत्वाच्या होत्या तेवढ्याच ताकदीने बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी रहा आशी ठाम भूमिका आंबेडकर यांच्या बदल जरांगेनी घेतली नाही? आता तेच्या भुमीकेचा वेगळा आसा राजकारणाचा वास याला लागलाय कारण काका काय आणी पुतण्या काय किंवा मेव्हणे काय सत्ता ही घरातच जाणार
    आता जरांगेनी सांगावे की याला मतदान द्या याला देऊ नका???? खरोखर रयतेचा मराठा यांचा बळी जाण्याचा जास्त संभव आहे ले रयतेच्या मराठ्यांनी ओळखले तर हा समाज सावरेल धन्यवाद

  • @jagdishnikose6690
    @jagdishnikose6690 18 дней назад +1

    ❤❤❤❤❤Only❤Vba❤❤❤❤❤❤❤Vot❤For❤Vba❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SundeshBirhade
    @SundeshBirhade 18 дней назад +1

    जराग पाटिल आंबेडकर यांच्या बाबतीत काहिही बोलणार नाही तर आपण आपण आपल्या विचाराचे शब्द ईतराच्या तोडी घालु नका.

  • @AmbadasGade-dq8ky
    @AmbadasGade-dq8ky 5 дней назад

    महाराष्ट्रात असा नेता आहे ते म्हणजे बालसाहेब अंबेडकर साहेब प्रसट बोलणारे आज पन ठाम मराठा आणि ओबीसी आरक्षण वेग वगले असावे

  • @SanghapalIngle-g6g
    @SanghapalIngle-g6g 18 дней назад +1

    ते कारण पण सगवी आपण का जनतेच्या लक्षात येईल.

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 18 дней назад +1

    Jarangey yancha pathirakha यांचे kadun jumla झाला आहे

  • @dilipsalve6215
    @dilipsalve6215 18 дней назад +1

    😮😮😮😮 चॅनल 😢😢

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 18 дней назад +2

    प्रत्येक इलेक्शन येताच बाळासाहेबांची भूमिका ही बीजेपीच्या फेवर मध्येच नेहमी असते त्यामुळे संशय येतो....

  • @siddharthjadhav4618
    @siddharthjadhav4618 18 дней назад +1

    Madam chukiche sangu naka prakash ambedkar sahebani suruvatipasun sangatat ki doghachi tate vegli asali pahije te tham aahet tumi virodha bhas tayar kartay

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 14 дней назад

    Maratha obc nahi ,obc che tat vegale thevayache maratyala vitodha krla tar maratha tyanche dobat kasa rahil.

  • @shrikantpimpalkar6604
    @shrikantpimpalkar6604 18 дней назад +1

    ,,

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 18 дней назад +3

    एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी ज्याने सर्व घटकांना उमेदवारी दिलीय . तृतीय पंथी शमीभा पाटील सुध्दा आहेत यावर चर्चा करा ,चोर प्रस्थापित पक्षांना हाकलून द्या