आदित्य ठाकरे - शिवसेना अमित ठाकरे - मनसे रोहित पवार - ncp (शरद पवार) युगेन्द्र पवार - ncp (शरद पवार) निलेश राणे - शिंदेसेना नितेश राणे - BJP अमित देशमुख - काँग्रेस धीरज देशमुख - काँग्रेस अतुल भोसले(मेहुणा) - BJP उदय सामंत - शिंदेसेना किरण सामंत - शिंदेसेना विजयकुमार गावीत - BJP राजेंद्रकुमार गावीत - काँग्रेस शरद गावीत - अपक्ष इंद्रनील नाईक - अजित पवार गट ययाति नाईक - BJP संदीप शिरसागर - शरद पवार गट योगेश शिरसागर - अजित पवार गट अजित पवार vs युगेंद्र पवार अनिल सावंत - शरद पवार गट तानाजी सावंत - शिंदेसेना एकनाथ खडसे - शरद पवार गट रक्षा खडसे - BJP खासदार मोहन हंबर्डे - BJP खासदार संतुक हंबर्डे - काँग्रेस आशिष देशमुख bjp अनुजा केदार काँग्रेस (सख्खे भाऊ बहिण) एकच घराणं पक्ष दोन जिंकला तरी आपलाच आणि हरला तरी आपलाच, पण काँग्रेस आणि शरद पवारांच्या विरोधात दुसर पर्याय उभा राहू नये म्हणुन जाणीव पूर्वक काही सुपारी बहाद्दर विचारवंत ह्या गोष्टी जनते पासून लपवतात, खरंच लोकशाही संविधान धोक्यात आहे की यांचे घराणे शाही धोक्यात आहे याचा विचार समजदार जनतेनेच करावा
Bjp 10 warsh constitution chya virodhat kam kartay tenva sheput ghalun basla hota congress ani election madhe Ambedkarancha muddha chorla ani tyanna side track kela ani fayda uchalla.
मानव साहेब आपण मीडिया वरचा राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकरांच्या भेटीचा व्हिडिओ दाखवा त्यांनी फोनवरून तब्येतीची विचारपूस केली तुम्ही जाहीर रित्या मीडिया वरती खोटं बोलत आहात तुम्ही स्वतःला दोघेही अति विद्वान समजता
महानुभाव तुम्ही एवढे सांगता तेव्हा काँग्रेसलाही विचाराना तुम्ही एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे विरोधात अकोल्यामध्ये का उमेदवार उभा केला आम्ही बौद्ध समाज फक्त वंचित बहुजन आघाडी सोबत
2-3 जागा घेऊन प्रस्थापित पक्षांची लाचारी पत्करन्यापेक्षा स्वाभिमानाची स्वतंत्र चूल केव्हाही चांगली। येणारा काल हा दलित, पीड़ित, शोषित आणि वंचितांचा असेल हे लक्षात ठेवावे ॰
काहीही खोटं बोलू नका, माहविकास आघाडी घेण्याचे नाटक केलें,बाळासाहेबांना तुम्ही सर्व पार्टीचे लोकं खोटं बोलत होते, कोणी 2 तर 3 , 4 असे वेगवेगळ्या पार्टीचे लोक खोटं बोलतात. तुम्हां लोकांना आंबेडकरी leadership पुढे येऊ देयायच नाही. हे सिध्द झालं.
Right 1oo saheb प्रकाश आंबेडकर यानीच विचार करावा काय तिनी parti ni विचार केला काय apn manta राऊत व पवार यांनी 6 जागा देऊ केली होती असे manta पण प्रकाश आंबेडकर तर यांना विरोध केलेला आहे khrey काय खोटे काय samjat नाही याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून लीला आहे नुकसान तर दोन्ही पार्टी chey झालेले आहे व फायदा तर bjp चा झाला काय samjavey
फक्त दोनच जागा देण्याचं ठरलं होत जर तुम्हाला माहिती नसेल; तर तुम्ही BBC ची मुलाखत बघा बाळासाहेबांची फक्त तर्कनिष्ठ बोलण्यापेक्षा वास्तवावर बोला की इथल्या प्रस्थापित पक्षाला "आंबेडकरी चळवळीला" मोठ्ठ होउ द्यायचं नाहीय. स्वाभिमान जिवंत असणे गरजेचे आहे समतेचा विचार ईथल्या प्रस्थापित वर्गात कसं पेरता येईल त्यावर काम करावं मानव सर आपण
फक्त आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब विद्वान नेते बहुजनांचे कैवारी आहेत आम्ही मरेपर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत आहेत. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💐👍👌🙏💐
चांगला निर्णय आहे स्वतःचे उमेदवार रिंगणात उभे करणे.... नुसता लोकशाही टिकवणे महत्वाचं नाही ते चालवणं सुद्धा तितकेच महत्वाचं आहे....मागील 3 वर्षात बरेच काही घडून गेलं परंतु त्याकडे साधं लक्ष नाही, प्रतिकार नाही...फक्त सत्ता हवी...कोणी लढायला तयार नाहीत....शरद पवार विषयी नाही बोळलच बर....
शरद पवारांच्या शब्दाला वजन आहे म्हणता मग शरद पवार बोलले होती की अकोल्यात काँग्रेस उमेदवार देणार नाही तरी कसा दिला तुम्ही काय पाकीट घेतले आहे काय मावीया च😂
मानव साहेब तुम्ही बाळासाहेबांना कोणते धोरण बदलायला सांगता हे कळत नाही मानव साहेब युती ही स्वाभिमानी असली पाहिजे मानव साहेब तुम्ही वस्तुनिष्ठ नाही नाही तर फक्त तर्कनिष्ठ बोलत आहात वास्तविक🎉मानवजी मानवजी तुम्ही कोणत्याच बैठकिला हजर नव्हते
आदरणिय मानव सर...मला आपला आदर आहे मी आपली सर्व मुलाखत पाहत असतो, मी अत्यंत विनम्र पूर्वक सांगू इच्छितो की आदरणिय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आपण बोलत आहात की आद. शरद पवार साहेबांनी 5ते 6 जागा देऊ शकतात तेच खास. संजय राऊत पणं म्हणत होते पण आद. बाळासाहेबांनी आणि पक्षाच्या अनेक पदाधिकारी आद.रेखा ताई ठाकूर,आद. सिद्धार्थ मोकळ यांनी वारंवार मीडियावर ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना ही विचारणा केल्या की तुम्ही कोण कोणत्या जागा ह्या वंचित बहुजन आघाडी ला देत आहात त्याचा खुलासा करा,तर ह्यावर कोणत्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खुलासा केला नाही... त्यामुळें आपण ही जर यदा कदाचित पुन्हा ह्या नेत्यांची मुलाखत किंवा भेट घ्याल तर हा मुद्दा नक्कीच उपस्तीत करा की तुम्ही कोण कोणत्या जागा वं.ब.आ सोडलात ह्याचा खुलासा नक्कीच घ्या...बाकी आपण मांडलेले मत हे तंतोतंत आद. बाळासाहेबांन बद्दल बरोबर असेलच असे नाही... कारण ते झुकणारे नेते नाहीत...त्यामुळे तुम्ही असे मत मांडत असाल...
अकोल्यामध्ये श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या विरोधात उमेदवार देण्याचे कारण काय राहुलला विचारा फोन करून प्रकाश आंबेडकर महोदयांची विचारपूस करणे राहुलला उशिरा सुचलेले शहाणपण आहे काँग्रेस असा नालायकपणा नेहमीच करत असते हे आता जनतेला कळून चुकलेलं आहे आता फक्त वंचित बहुजन आघाडी बहुजनांनी सावध राहावे बहुजन एकजुटीचा विजय असो ✌️💐 आता फक्त वंचित बहुजन आघाडी 💯 🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶
अकोल्याची जागा जर प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीने सोडली असती तर आपले सर्व मुद्दे मान्य असते .यावरून फक्त एक गोष्ट सिद्ध होते ते म्हणजे प्रकाशजी आंबेडकर हे महाविकास आघाडीला नको मात्र त्यांची मते हवी आहेत .कटू आहे पण सत्य आहे.
खर आहे.वंचित हि महाविकास सरकार व काॅन्ग्रेस, शिवसेना ऊधव व राष्ट्रवादी शरद पवार यांच्या विरोधात च जातात.हे बरोबर नाही.कारण देशाला india alliance व महाविकास ची गरज असताना आंबेडकर यानी विरोध केला.
जागा देतो म्हणाले पण प्रत्यक्षात दिल्या का नाहीत? वंचित बहुजन आघाडी या आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात गैरसमज पसरवणे हे तुम्हा सगळ्यांचे काम आहे आणि तुम्ही सगळे ते अतिशय प्रामाणिक पणे करत आहात.
कोण म्हणतं तुमचे बाळासाहेब तुमचे चांगले मित्र आहेत अहो तुम्ही काहीतरी वेगळं बोलत आहे लोकांची दिशाभूल करत आहे तुमची दुकान चालावी म्हणून तुम्ही काय पण बोलू नका
श्याम मानव साहेब आपण प्रस्थापीतांच्या किती प्रशंसा कराल...सर्व गोरगरीब जनतेला किती उमेदवारी दीली त्या बद्दल या सरंजामशाही नेत्यांना तुम्ही जरि विचारा...अबेंडकर साहेब बाबासाहेबांचे रक्ताचे आणि विचारांचे वारसदार आहेत. ..त्याना गोरगरीब जनतेची काळजी आहे...आपल्या सारखे सरंजामशाही नेत्यांना विकले जाणार नाहीत...VBA ❤
लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीला चार, सहा जागा देतो म्हणणे आणि प्रत्यक्ष देणे यात फरक आहे. दुसरी गोष्ट काँग्रेस आणि बिजेपी ह्या दोन्ही पक्षांना वंचित आघाडी "अस्पृश्य" मानते असे आमचे स्पष्ट मत आहे. फक्त जागा देण्याचा समाजामध्ये आभास निर्माण करून स्वतःला वंचित चे तारणहार आणि बाळासाहेबांना "खलनायक" साबित करण्याचा असलढ्य अशलाध्य प्रयत्न आहे.
only balasaheb Ambedkar ji काँग्रेस युती चा खरा चेहरा माहीत आहे भाजप आणि काँग्रेस नी मिळून adv. Balasaheb Ambedkar यांना कसे रोखले खासदार बंनण्यापासून माहीत आहे . काँग्रेस जसी dr. Babasaheb Ambedkar यांच्याशी वागत होती तशीच आता त्यांच्या नातू प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत वागत आहे.
रोजंदारीवर पाकिट घेणार्या व्यक्तींकडून ऐकण्यासारख आणी घेण्यासारखे काही विचार नसतात. जेवढी ते वंचितवर टिका करनार भ्रम पसरवनार, रंगवुन बढुन-चढून सांगणार तेवढे त्यांच इंक्रिमेंट वाढते दुसर काही नाही. सुज्ञ जनता सर्वकाही जाणुन आहे.
खरी गोष्ट आहे. प्रकाश आंबेडकर काही माहविकास आघाडीत सामील होत नाही. त्यामुळे स्वतः वंचित बहुजन आघाडी चे आणि महविकास आघाडी चे पर्यायी राज्याचे व देशाचे देखील नुकसान होते. हे फार मोठे दुर्दैव आहे. 😢😢😢
अतिशय छान विश्लेषण केले साहेब. शिवसेना. राष्ट्रवादी काँग्रेस. भाजप. काँग्रेस. असले मोठमोठे पक्ष सुद्धा सत्तेसाठी युत्या आघाड्या च राजकारण करत आहे कारण त्यांना माहित आहे सत्तेत कसं जायचं आहे.
महाविकास आघाडी सोबत युती करण्यासाठी आदरणीय आंबेडकर साहेब सदैव तत्पर होते असे आपल्याला दिसून येते महाविकास आघाडीने सहकार्य केल्यास नसल्यावर ही आंबेडकर साहेबांनी काँग्रेसला सात ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि एवढं सर्व केल्यावरही काँग्रेसने मात्र आंबेडकर साहेबांना एका जागेवर सुद्धा पाठिंबा दिला नाही ही मोठी शोकांतिका आहे
माझ्या सर्व दलित बांधवांनो सर्वांना आवाहन करण्यात येते की आपण सर्व आंबेडकर पक्षांना एकत्र करण्याचे आवाहन केले असता कोणी एकत्र येत नाही कारण ते स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष समजतात. अशा परिस्थितीत सर्व आंबेडकरवादी विचाराच्या लोकांनी एकतर्फी मतदान वंचित बहुजन आघाडीला शेवटची संधी समजून देण्यात यावी कारण वंचित बहुजन आघाडी जिंकण्याच्या रेसमध्ये आहे अश्या वेळेस आंबेडकरी विचारांच्या लोकांचे मतदान वंचीत बहुजन आघाडीच्या बाजूला मिळाले तर महाराष्ट्रात नवीन इतिहास घडेल व आपले आमदार निवडूण आल्यावर आपले एससी एसटी, ओबीसी चे वाचवता येईल. जय संविधान, जयभिम
काही ताठर भूमिका नाही.बाबसहेबनी शिकविलेला स्वाभिमान गहाण ठेवून 1देता काय 2 देता काय ही वृत्ती स्वाभिमानी वंचित नी ठेवायची काय? क्रिमिलेयार. व वर्गीकरण संदर्भात काँग्रेस व त्यांचे मित्र पक्ष बोलायला तयार नाहीत.यांना त्यांची फक्त मते पाहिजेत.
सर तुमच्या मनातील अंधश्रद्धा बाजूला ठेवा शरद पवारांनी ६ जागा देण्याचा नाटक फक्त केलं हे समजण्या इतके तुम्ही पण बोलता शाम मानव तुम्ही अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम करा अंध भक्त बनू नका पवारांचे
आदित्य ठाकरे - शिवसेना
अमित ठाकरे - मनसे
रोहित पवार - ncp (शरद पवार)
युगेन्द्र पवार - ncp (शरद पवार)
निलेश राणे - शिंदेसेना
नितेश राणे - BJP
अमित देशमुख - काँग्रेस
धीरज देशमुख - काँग्रेस
अतुल भोसले(मेहुणा) - BJP
उदय सामंत - शिंदेसेना
किरण सामंत - शिंदेसेना
विजयकुमार गावीत - BJP
राजेंद्रकुमार गावीत - काँग्रेस
शरद गावीत - अपक्ष
इंद्रनील नाईक - अजित पवार गट
ययाति नाईक - BJP
संदीप शिरसागर - शरद पवार गट
योगेश शिरसागर - अजित पवार गट
अजित पवार vs युगेंद्र पवार
अनिल सावंत - शरद पवार गट
तानाजी सावंत - शिंदेसेना
एकनाथ खडसे - शरद पवार गट
रक्षा खडसे - BJP खासदार
मोहन हंबर्डे - BJP खासदार
संतुक हंबर्डे - काँग्रेस
आशिष देशमुख bjp
अनुजा केदार काँग्रेस (सख्खे भाऊ बहिण)
एकच घराणं पक्ष दोन
जिंकला तरी आपलाच आणि हरला तरी आपलाच, पण काँग्रेस आणि शरद पवारांच्या विरोधात दुसर पर्याय उभा राहू नये म्हणुन जाणीव पूर्वक काही सुपारी बहाद्दर विचारवंत ह्या गोष्टी जनते पासून लपवतात, खरंच लोकशाही संविधान धोक्यात आहे की यांचे घराणे शाही धोक्यात आहे याचा विचार समजदार जनतेनेच करावा
Bjp 10 warsh constitution chya virodhat kam kartay tenva sheput ghalun basla hota congress ani election madhe Ambedkarancha muddha chorla ani tyanna side track kela ani fayda uchalla.
Ata fakt VBA 💙💙💙✅
अकोल्यात बाळासाहेबांच्या विरोधात उमेदवार देणं व पडल्यावर त्याचा सत्कार कारण किती योग्य सांगा किती मिळाले
सुपारी भेटली वाटतं वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात बोलण्याची
Ekdam brobr
Tumhi बाळासाहेबांना पण विचारायचं ना,की किती जागा देत होते म्हणून,तुम्ही तुमचं ज्ञान तुमच्या जवळ राहू द्या.
भेट घेतली नसून फोन वरून विचारणा केली आहे. हेच चूकीच पसरवता लोकांनसमोर सर्व गोष्टी.. आता लोक शहाणी झाली आहेत हे लक्षात असुद्या.
काॅग्रेस ला 8/10 ठिकाणी वंचितने पाठिंबा दिल्यावर अकोल्यामध्ये का दिला नाही याचे ऊत्तर द्या?मानव साहेब.
मानव साहेब आपण मीडिया वरचा राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकरांच्या भेटीचा व्हिडिओ दाखवा त्यांनी फोनवरून तब्येतीची विचारपूस केली तुम्ही जाहीर रित्या मीडिया वरती खोटं बोलत आहात तुम्ही स्वतःला दोघेही अति विद्वान समजता
Laikicha nahiye ha badmash manav
महानुभाव तुम्ही एवढे सांगता तेव्हा काँग्रेसलाही विचाराना तुम्ही एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे विरोधात अकोल्यामध्ये का उमेदवार उभा केला आम्ही बौद्ध समाज फक्त वंचित बहुजन आघाडी सोबत
Balasaheb Ambedkar ani vichar karayla hava
आणि त्याच उमेदवाराचा जाहीर रित्या सक्तार कऱण्यात आला...हे माहिती नसेल कदाचित... कोणाला
yes nakkich vicharave he srvch go st it Mich Shana ass Kari laglet
महाविकास आघाडीचे किती पेट्या घेतल्या हे सरांनी लोकांना सांगावे
हे अंधश्रद्धेचा बाजार मांडून धंदा करणारे अंधश्रद्ध पाकिट बहादुर शामराव मानव आहे...
Pakitmaar video
2-3 जागा घेऊन प्रस्थापित पक्षांची लाचारी पत्करन्यापेक्षा स्वाभिमानाची स्वतंत्र चूल केव्हाही चांगली। येणारा काल हा दलित, पीड़ित, शोषित आणि वंचितांचा असेल हे लक्षात ठेवावे ॰
प्रकाश आंबेडकर, व आंबेडकर परिवार आणि आंबेडकरी समाजाला कॉंग्रेस आणि मित्रपक्षांनी जाणीवपूर्वक दुर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे..
सर तुम्ही डोनेशन किती घेतलेला आहे वंचित आघाडी ना बदनाम करायचं हे जनतेला सांगावं
छान प्रश्न....
पण अनुत्तरित....
अतिशय सणसणीत चपराक लगावली.. अंधश्रद्धेचा बाजार मांडून धंदा करणारे अंधश्रद्ध शामराव मानव यांना..्
जागा देतो म्हण्यात जागा जाहीर करण्यात फरक असतो.. सर
100%
फक्त बाळासाहेब आंबेडकर
जय भीम जय संविधान 📘✒️
वंचित बहुजन आघाडी ✊
तुम्ही आपलं पहा. वंचित साठी आम्ही कार्यकर्ते आहोत
Pn apla khara shatru bjp ahe
भेट नाही घेतली , फोन केला खोट नका बोलू मानव .
Aagdi barobar
@@UjwalaMohod-e3i
हा अंधश्रद्धेचा बाजार मांडून धंदा करणारे कांग्रेसी अंधभक्त शामराव मानव हा प्रचंड खोटारडा माणूस आहे....हा पाकिट बहादुर आहे...
काहीही खोटं बोलू नका, माहविकास आघाडी घेण्याचे नाटक केलें,बाळासाहेबांना तुम्ही सर्व पार्टीचे लोकं खोटं बोलत होते, कोणी 2 तर 3 , 4 असे वेगवेगळ्या पार्टीचे लोक खोटं बोलतात.
तुम्हां लोकांना आंबेडकरी leadership पुढे येऊ देयायच नाही. हे सिध्द झालं.
Kahi khote nahi Ambedkar roj aka netyala bhetayache andase kadhayacha ha manus viswas thevanacya palikadcha ahe
Right 1oo saheb प्रकाश आंबेडकर यानीच विचार करावा काय तिनी parti ni विचार केला काय apn manta राऊत व पवार यांनी 6 जागा देऊ केली होती असे manta पण प्रकाश आंबेडकर तर यांना विरोध केलेला आहे khrey काय खोटे काय samjat नाही याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून लीला आहे नुकसान तर दोन्ही पार्टी chey झालेले आहे व फायदा तर bjp चा झाला काय samjavey
विचारवंत साहेब फोन केला माहिती घेऊन बोला भेट नाही घेतली
हे असले विचारवंत कसले,,,,
निव्वळ चाटुगिरी,,,😂
Only VBA 2024🙏🙏❤❤🙏🙏
0:27 तुम्ही केलेली उलटी सुरुवातच चुकीची आहे, त्यांची भेट झाली नाही फक्त फोनवर विचारपूस झाली.
Only VBA
पत्रकार महाशय तुम्ही त्या राऊत चे स्टेटमेंट तपासा आणि सांगा आम्हाला किती जागा देणार होते.राऊत कधी तीन,चार,पाच,सहा असे स्टेटमेंट होते त्यातील खरं कोणत?
फक्त दोनच जागा देण्याचं ठरलं होत जर तुम्हाला माहिती नसेल; तर तुम्ही BBC ची मुलाखत बघा बाळासाहेबांची फक्त तर्कनिष्ठ बोलण्यापेक्षा वास्तवावर बोला की इथल्या प्रस्थापित पक्षाला "आंबेडकरी चळवळीला" मोठ्ठ होउ द्यायचं नाहीय.
स्वाभिमान जिवंत असणे गरजेचे आहे समतेचा विचार ईथल्या प्रस्थापित वर्गात कसं पेरता येईल त्यावर काम करावं मानव सर आपण
Vba❤❤❤❤❤
We all will vote to VBA only 👍
फक्त आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब विद्वान नेते बहुजनांचे कैवारी आहेत आम्ही मरेपर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत आहेत.
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💐👍👌🙏💐
अर्धवट राव सगळं अपूर्ण माहिती ठेवणारे
आम्ही वंचित बहुजन आघाडी वाले❤🎉🎉❤
चांगला निर्णय आहे स्वतःचे उमेदवार रिंगणात उभे करणे.... नुसता लोकशाही टिकवणे महत्वाचं नाही ते चालवणं सुद्धा तितकेच महत्वाचं आहे....मागील 3 वर्षात बरेच काही घडून गेलं परंतु त्याकडे साधं लक्ष नाही, प्रतिकार नाही...फक्त सत्ता हवी...कोणी लढायला तयार नाहीत....शरद पवार विषयी नाही बोळलच बर....
वा उत्तम हवेतल्या गप्पा मारत आहे शाम मानव....5 ते 6 जागा 😮😮
Manav nahi aadimanav aahe
गंजा आहे रे मानव कुठं दाभोलकर आणि कुठं हा टकला 😂😂😂😂
हा आदिमानव खोटं बोलतोय. हा पाकीटबाज आहे 😂
वंचित बहुजन आघाडी च विजय असो ❤
तुम्ही विचारवंत आहात ह्यावर शंका वाटते.
शरद पवारांच्या शब्दाला वजन आहे म्हणता मग शरद पवार बोलले होती की अकोल्यात काँग्रेस उमेदवार देणार नाही तरी कसा दिला तुम्ही काय पाकीट घेतले आहे काय मावीया च😂
Naakich yala khoke bhetle
प्रकाश आंबेडकर देशव्यापी नेते होईल हीच भीती काँग्रेसला आहे.........मग राहुल गांधी आणि सरंजाम नेत्यांचं काय!!
लोकांना काही बनवु नका, लोकं समजदार झाले❤आता बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात काहिही बोलले तरी जनता आता विश्वास करणार नाही.
मानव साहेब तुम्ही बाळासाहेबांना कोणते धोरण बदलायला सांगता हे कळत नाही मानव साहेब युती ही स्वाभिमानी असली पाहिजे मानव साहेब तुम्ही वस्तुनिष्ठ नाही नाही तर फक्त तर्कनिष्ठ बोलत आहात वास्तविक🎉मानवजी मानवजी तुम्ही कोणत्याच बैठकिला हजर नव्हते
श्याम मानव असीम सर्वदे निखिल वागळे आशा दलाला पासून जनतेने सावध राहिलं पाहिजे वंचित बहुजन आघाडीला आता महाविकास आघाडीची गरज नाही 💪👏💪
आदरणिय मानव सर...मला आपला आदर आहे मी आपली सर्व मुलाखत पाहत असतो, मी अत्यंत विनम्र पूर्वक सांगू इच्छितो की आदरणिय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आपण बोलत आहात की आद. शरद पवार साहेबांनी 5ते 6 जागा देऊ शकतात तेच खास. संजय राऊत पणं म्हणत होते पण आद. बाळासाहेबांनी आणि पक्षाच्या अनेक पदाधिकारी आद.रेखा ताई ठाकूर,आद. सिद्धार्थ मोकळ यांनी वारंवार मीडियावर ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना ही विचारणा केल्या की तुम्ही कोण कोणत्या जागा ह्या वंचित बहुजन आघाडी ला देत आहात त्याचा खुलासा करा,तर ह्यावर कोणत्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खुलासा केला नाही... त्यामुळें आपण ही जर यदा कदाचित पुन्हा ह्या नेत्यांची मुलाखत किंवा भेट घ्याल तर हा मुद्दा नक्कीच उपस्तीत करा की तुम्ही कोण कोणत्या जागा वं.ब.आ सोडलात ह्याचा खुलासा नक्कीच घ्या...बाकी आपण मांडलेले मत हे तंतोतंत आद. बाळासाहेबांन बद्दल बरोबर असेलच असे नाही... कारण ते झुकणारे नेते नाहीत...त्यामुळे तुम्ही असे मत मांडत असाल...
हरे घास पर का हरा सांप पहचानना थोडा मुश्किल होता है।
अकोल्यामध्ये श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या विरोधात उमेदवार देण्याचे कारण काय राहुलला विचारा
फोन करून प्रकाश आंबेडकर महोदयांची विचारपूस करणे राहुलला उशिरा सुचलेले शहाणपण आहे
काँग्रेस असा नालायकपणा नेहमीच करत असते
हे आता जनतेला कळून चुकलेलं आहे आता फक्त वंचित बहुजन आघाडी बहुजनांनी सावध राहावे
बहुजन एकजुटीचा विजय असो ✌️💐
आता फक्त वंचित बहुजन आघाडी 💯
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶
अकोल्याची जागा जर प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीने सोडली असती तर आपले सर्व मुद्दे मान्य असते .यावरून फक्त एक गोष्ट सिद्ध होते ते म्हणजे प्रकाशजी आंबेडकर हे महाविकास आघाडीला नको मात्र त्यांची मते हवी आहेत .कटू आहे पण सत्य आहे.
खर आहे.वंचित हि महाविकास सरकार व काॅन्ग्रेस, शिवसेना ऊधव व राष्ट्रवादी शरद पवार यांच्या विरोधात च जातात.हे बरोबर नाही.कारण देशाला india alliance व महाविकास ची गरज असताना आंबेडकर यानी विरोध केला.
जागा देतो म्हणाले पण प्रत्यक्षात दिल्या का नाहीत? वंचित बहुजन आघाडी या आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात गैरसमज पसरवणे हे तुम्हा सगळ्यांचे काम आहे आणि तुम्ही सगळे ते अतिशय प्रामाणिक पणे करत आहात.
काँग्रेस पक्ष & राष्ट्रवादी पक्ष यांनीच महाराष्ट्र् सत्ता केली पाहिजे.. बाकीचे काय.. सतरंज्या उचलायला आहे काय..
हा स्वयंम घोषित विचारवंत आहे हा आंबेडकर विरोधी पक्षनेता आहे.
कोण म्हणतं तुमचे बाळासाहेब तुमचे चांगले मित्र आहेत अहो तुम्ही काहीतरी वेगळं बोलत आहे लोकांची दिशाभूल करत आहे तुमची दुकान चालावी म्हणून तुम्ही काय पण बोलू नका
सर 6 जागा देतो म्हटले होते हे खोटे आहे
शाम मानव हा मानव नसुन जंगली जनावर आहे
आम्हाला फक्त परिवर्तन पाहिजे
श्याम मानव साहेब आपण प्रस्थापीतांच्या किती प्रशंसा कराल...सर्व गोरगरीब जनतेला किती उमेदवारी दीली त्या बद्दल या सरंजामशाही नेत्यांना तुम्ही जरि विचारा...अबेंडकर साहेब बाबासाहेबांचे रक्ताचे आणि विचारांचे वारसदार आहेत. ..त्याना गोरगरीब जनतेची काळजी आहे...आपल्या सारखे सरंजामशाही नेत्यांना विकले जाणार नाहीत...VBA ❤
अहो साहेब भेट नाही घेतली. फोन केला.
Kahi agent ajunhi Vanchit chi Badnaami karat aahe❤❤😂😂
Vote for vba .फक्त 2 जागा देतो असे संजय राऊत यांनी म्हटले मानव साहेब.
वंचित आघाडी सोबत युती करायला पाहिजे
भेट झाली नाहीं
Only vba
आम्ही फक्त मा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे
Khot aahe 6 jaga navte det पश्चिम mumbai,raver,akola ,ani ramtek hya padlelya jaga det hote वंचित बहुजन आघाड़ी la
रामदास आठवले, हुशार आहे, असं श्याम मानव यांनी सांगितले (व्हिडीओ) उपलब्ध आहे.
खोट कीती बोलता
काँग्रेस ला सांगा वंचीत साठी न्याय द्यायला किती वाटा दिला काँग्रेस नी
Balashab ambedkar jindabad only VBA
फोनवर विचारपूस झाली ती पण सात-आठ दिवसानंतर 😂😂😂😂
जरांगेला आतापर्यंत आला नाही मरायला टेकला तरी.😂
लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीला चार, सहा जागा देतो म्हणणे आणि प्रत्यक्ष देणे यात फरक आहे. दुसरी गोष्ट काँग्रेस आणि बिजेपी ह्या दोन्ही पक्षांना वंचित आघाडी "अस्पृश्य" मानते असे आमचे स्पष्ट मत आहे. फक्त जागा देण्याचा समाजामध्ये आभास निर्माण करून स्वतःला वंचित चे तारणहार आणि बाळासाहेबांना "खलनायक" साबित करण्याचा असलढ्य अशलाध्य प्रयत्न आहे.
तुम्ही कितीही वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न करा तरी आम्ही ठामपणे वंचित बहुजन आघाडी सोबत आहोत❤❤
मानव, सहेब विचारवंत, असून तुम्ही कॅग्रेस, ला विचारा, का, अकोला, मध्ये, उमेदवार, दिला, तुम्ही कसे, विचावंत आहे
Jaibhim jaivanchit
🙏 जय भीम जय संविधान💯✅
only balasaheb Ambedkar ji काँग्रेस युती चा खरा चेहरा माहीत आहे भाजप आणि काँग्रेस नी मिळून adv. Balasaheb Ambedkar यांना कसे रोखले खासदार बंनण्यापासून माहीत आहे . काँग्रेस जसी dr. Babasaheb Ambedkar यांच्याशी वागत होती तशीच आता त्यांच्या नातू प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत वागत आहे.
शाम मानव यांनापण विचारायला पाहिजे कि यांना कधी मूळव्याध झालं होत का ?
We are support only vba
Vba
काँग्रेस कधीच वंचीत सोबत युती करणार नाही
राहुल गांधी पेक्षा मोठे प्रकाश आंबेडकर आहे वयानी आणि अनुभवांनी सुद्धा
Kontya arthane mothe ahet te agother mahiti de bavalta
शाम मानव जी तुम्ही तटस्थ. बोला. काँग्रेस चे दलाल नका बनू जय वंचीत
जय भीम
आता काही फायदा नाही only vba
मानव Sir, तुम्ही कॉँग्रेस कडून तिकीट घेऊन लढायला पाहिजे होत,
Congress वाले VBA को डर गए
शाम मानव राजकारणी बनलेत 😂😂
Only Balasaheb ambedkar
रोजंदारीवर पाकिट घेणार्या व्यक्तींकडून ऐकण्यासारख आणी घेण्यासारखे काही विचार नसतात. जेवढी ते वंचितवर टिका करनार भ्रम पसरवनार, रंगवुन बढुन-चढून सांगणार तेवढे त्यांच इंक्रिमेंट वाढते दुसर काही नाही. सुज्ञ जनता सर्वकाही जाणुन आहे.
अगदी बरोबर sir,
एखाद्या विचारधरेविरुद्ध लढतांना वेग-वेगळे लढून हरण्यापेक्षा एकत्र लढून जिंकण्यात हुशारी आहे
संजय राऊताने जाणुन बुजुन वंचित बहुजन आघाडीला बाजुला ठेवला.
खरी गोष्ट आहे. प्रकाश आंबेडकर काही माहविकास आघाडीत सामील होत नाही. त्यामुळे स्वतः वंचित बहुजन आघाडी चे आणि महविकास आघाडी चे पर्यायी राज्याचे व देशाचे देखील नुकसान होते. हे फार मोठे दुर्दैव आहे. 😢😢😢
Samajani Only vba LA vijyi karave
धन्यवाद सर❤❤❤
प्रकाश आंबेडकर यांचे नुकसान होणार होते
अतिशय छान विश्लेषण केले साहेब. शिवसेना. राष्ट्रवादी काँग्रेस. भाजप. काँग्रेस. असले मोठमोठे पक्ष सुद्धा सत्तेसाठी युत्या आघाड्या च राजकारण करत आहे कारण त्यांना माहित आहे सत्तेत कसं जायचं आहे.
सगळ्यांसोबत बोलले पण आंबेडकर यांच्या सोबत बोलायची लाज वाटली असावी शाम मानव यांना
मविआ चे प्री अलायंस स्टेटमेंट बघा
आंबेडकरांनी कोनावरच अन्याय केला नाही पण आंबेडकरांवर अन्याय केला हा ईतिहास आम्ही विसरणार नाही मग ते बाबासाहेब आंबेडकर असो की बाळासाहेब आंबेडकर
श्याम मानव सर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आहात वंचित बहुजन आघाडीला सहा जागा देऊ लागले म्हणून अंधश्रद्धा पसरवू नका
महाविकास आघाडी सोबत युती करण्यासाठी आदरणीय आंबेडकर साहेब सदैव तत्पर होते असे आपल्याला दिसून येते महाविकास आघाडीने सहकार्य केल्यास नसल्यावर ही आंबेडकर साहेबांनी काँग्रेसला सात ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि एवढं सर्व केल्यावरही काँग्रेसने मात्र आंबेडकर साहेबांना एका जागेवर सुद्धा पाठिंबा दिला नाही ही मोठी शोकांतिका आहे
माझ्या सर्व दलित बांधवांनो सर्वांना आवाहन करण्यात येते की आपण सर्व आंबेडकर पक्षांना एकत्र करण्याचे आवाहन केले असता कोणी एकत्र येत नाही कारण ते स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष समजतात. अशा परिस्थितीत सर्व आंबेडकरवादी विचाराच्या लोकांनी एकतर्फी मतदान वंचित बहुजन आघाडीला शेवटची संधी समजून देण्यात यावी कारण वंचित बहुजन आघाडी जिंकण्याच्या रेसमध्ये आहे अश्या वेळेस आंबेडकरी विचारांच्या लोकांचे मतदान वंचीत बहुजन आघाडीच्या बाजूला मिळाले तर महाराष्ट्रात नवीन इतिहास घडेल व आपले आमदार निवडूण आल्यावर आपले एससी एसटी, ओबीसी चे वाचवता येईल. जय संविधान, जयभिम
काही ताठर भूमिका नाही.बाबसहेबनी शिकविलेला स्वाभिमान गहाण ठेवून 1देता काय 2 देता काय ही वृत्ती स्वाभिमानी वंचित नी ठेवायची काय? क्रिमिलेयार. व वर्गीकरण संदर्भात काँग्रेस व त्यांचे मित्र पक्ष बोलायला तयार नाहीत.यांना त्यांची फक्त मते पाहिजेत.
सर तुमच्या मनातील अंधश्रद्धा बाजूला ठेवा शरद पवारांनी ६ जागा देण्याचा नाटक फक्त केलं हे समजण्या इतके तुम्ही पण बोलता शाम मानव तुम्ही अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम करा अंध भक्त बनू नका पवारांचे
एकदम बरोबर..
भक्तांना सांगने कठिण आहे....
Sir ते लातूर खासदार चा व्हिडिओ आहे त्याबद्दल पण बोला न
ऑनली VBA सरकार
Ek Paper Dakhva Jya Ver Swata Lihil Aahe kii Yevdhya Jaga Dilyaa Mnun.....