वामन ताई तुमचं विश्लेषण अगदी परखड आहे. तुमचा मुद्दा क्रमांक चार अगदी बरोबर आहे 1000% बरोबर आहे. वाल्मीक कराडला वाचवले जाते ते फक्त व्हाईट कॉलर. पण ताई मला यांना वाईट कॉलरला सांगायचं आहे की परळीतील वैजनाथ माफ करणार यांना माफ करणार नाही. जरी न्यायव्यवस्थेनी यांना माफ केलं तरी.
त्या साठी महाराष्ट्र राज्याच्या गॄहमंत्रीसत्कर्मी असला पाहिजे अभ्यासू पाहिजे फक्त बाताडया नको.... असो बहूधा मांडवली चांगल्या भावात झालेली असावी..... घाणेरडे राजकारणी बाकी काय ❓
मी अनेक लोकांना भेटून जनतेच्या मनातील भावना सांगतो आहे जनतेने अजित पवार आणि BJP ला मोक्का लावला आहे हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रातून आता संपले आहेत एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
सर्व सामान्य नागरिका आत्ता तरी जागे व्हा. ही वेळ उद्या तुमच्या नातलगांना पर्यायाने तुम्हाला भोगावे लागले म्हणून पुर्ण महाराष्ट्रात आंदोलन करा खोट्याला गोटा आणि सत्या न्याय मिळवून देण्यासाठी घराबाहेर पडा. जय महाराष्ट्र ⛳
अजित दादा अमित शहाना भेटले त्या मिटींग मध्ये फक्त किती पैसे द्यायचे याचीच चर्चा झाली हे सगळे दाखविण्यासाठी मिटींग झाली ह्या मिटींग मध्ये फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडला वाचवविण्या साठी किती पैसे द्यायचे याचीच चर्चा झाली असेल हा लढा सर्व जनतेने लढायचा आहे आणि गुन्हेगारांना शासन झाले पाहिजे
जनता ही जनार्दन आहे! त्यांच्या शिव्या शाप खाऊ नका, त्याचे परिणाम तुम्हाला तर भोगावे लागतील परंतु तुमच्या निष्पाप मुलाबाळांना पण भोगावे लागतील, याचे भान ठेवून व तुम्ही घेतलेल्या संविधानाची शपथेसाठी खरा न्याय करा..... नाहीतर तुमचं काय खरं नाही हे नक्की ध्यानात ठेवा!
फोन कॉल वरून सगळं साप झालं असतं वाल्मीक कराड ची नार्को केली असती तर सगळं साप झालं असत पण अनेक नेते यात अडकले असते मला तर वाटत याला जाणून बुजून वाचवलं जात स्वतः चे नाव येऊ नयेत म्हणून
ताई विश्लेषण जबरदस्त तुम्ही पत्रकारच हा मुद्दा लोकांपुढे सतत मांडा ह्या 5 वर्षाच्या आत वाल्मिकी राक्षस जेलमध्ये नाही गेला तर पुढील 5 वर्षांनंतर जनताच नक्कीच न्याय देईल फडणवीससाहेब असली किड बाहेर काढा योग्य न्याय द्यावा हा सरकारला काळींबा आहे
ताई तुम्ही बरोबर सांगताय हे मोठे लोक सर्व मिळाले आहे यांच्या कडे पैशाचा पावर आहे म्हणून गरीब माणसाला न्याय मिळणे अवघड झालं आहे म्हणून गरीब माणसांनी आपले मत गरिबलाच द्यायला पाहिजे तेव्हा आपल्या सारख्या गरिबाला न्याय मिळेल
हे पहिले पासून माहित होतं. BJP कधीच गुन्हेगारांना सजा देत नाही जेंव्हा पर्यंत गुन्हेगार BJP ला सपोर्ट करतो तेव्हा पर्यंत. इतका उशीर लावला याच्यावरून सगळं कळतं. त्यांना अशी लोकं हवीत.
2 कोटी घेणारा खंडणी त्याला मोका लागत नाही किती कोट लुटले असतील सांगता येणार नाही कायदा कुठे चालला आहे चाकण 2 कोटी खंडणी मुळेच खून झाला आहे त्यादृष्टीने तपास झाला पाहिजे
ताई विश्र्लेशनअतिशय सुन्दर आहे परंतू महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेते हे गुंडांच्या तावडीतून सुटू शकत नाहीत हे ताज उदाहरण म्हणजे वाल्मीक कराड कारण हा शिसलामत सुटला
विषय बभर्कटवणं या साठी सरकारी आंदोलक पुढे आणतात हाके सारखे आणि म्हणतो कसा कि obc वर अन्याय होतोय म्हणजे मुंडे आणि खालच्या 5 50 लोक म्हणजे obc आणि पूर्ण वंजारी समाज असं म्हणायचं आहे का त्या सरकारी आंदोलकाला खरं तर लोकांनी यावर बोलायला पाहिजे कि गुंडानंबरोबर आमची तुलना करू नका म्हणून
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी थोडा तरी विचार करावा ...अशा लोकांना सहकार्य करून तुम्ही महाराष्ट्र कुटे नेहून ठेवला हे सिद्ध होत आहे 😢खूप वाईट वाटत अशा राजकारणी लोकांना आपले लोक नेता म्हणून घेतात....
ताई आता वेळ आली आहे जनतेन विचार करण्याची कोणा कोणाला घरी बसवायला पाहिजे मी बोलु शकत नाही ज्यानी व्हिडिओ पाही ला त्यांनी समजुन घ्यायला पाहिजे कुणाला घरी बसवायचं
अजित पवार व धनंजय मुंडे यांनी अगोदर सगळ्या गोष्टी मॅनेज करून वाल्मीक कराडला सरेंडर व्हायला लावले आहे . आता तर मकोका मध्ये अजित पवार, धनंजय मुंडे, वाल्मीक कराड हेच नाव यायलाच हवीत.
कराड आणि मुंडे भाजप मध्ये गेले तर वाचतील नाही तर शरदसाहेब पवार वाचु शकतील कारण केंद्र सरकार काठा वर आहे.आणि नितिशबाबु केंद्राचे पाठींबा काडु शेकतात पवारसाहेबाचे आठ खासदार आहे.पवारसाहेबानी मनात आणले तर काही होईल
देवेंद्र फडवणीस साहेब तुम्ही देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यास प्रशासन फेल ठरले आहे आपण मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला मोका न लावता त्याची निर्दोष मुक्तता केली आहे पोलीस प्रशासन असेल सीआयडी असेल सर्व यंत्रणा वाल्मीक ला वाचवण्यासाठी प्रयत्न केले आहे हे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आले आहे आज देशमुख कुटुंबावर अन्याय झाला आहे आज त्यांना न्याय परमेश्वर देईल ही ईश्वरचरणी प्रार्थना
सध्या सर्व पत्रकार बांधव दहशती मध्ये आहेत तरी आपण निष्पक्ष बातमी देता
खरचं मानले मॅडम आपल्याला 👌
मुख्य सूत्रधार बाजूलाच ??
वा रे फडणवीस साहेब 😢😢
Ghan khele sir tumi fath tumchi khurci vachva fhahilyandha asa gruhmantri Maharashtra la bhetla puna asa gruhmantri nakho hich icha
मग आता कसं
FADTUS 3:43 TUZYAKADOON HI APEKSHA NHAVATI
ह्या फडणवीस चा च राजीनामा घेतला पाहिजे
खूप छान विश्लेषण केले ताई धन्यवाद
वामन ताई तुमचं विश्लेषण अगदी परखड आहे. तुमचा मुद्दा क्रमांक चार अगदी बरोबर आहे 1000% बरोबर आहे. वाल्मीक कराडला वाचवले जाते ते फक्त व्हाईट कॉलर. पण ताई मला यांना वाईट कॉलरला सांगायचं आहे की परळीतील वैजनाथ माफ करणार यांना माफ करणार नाही. जरी न्यायव्यवस्थेनी यांना माफ केलं तरी.
मयत सरपंच संतोष देशमुख यांना सरकारने न्याय दिला नाही तर ईश्वराकडून या प्रकरणी कोणी ही सुटणार नाहीत हे एक कटु सत्य आहे सरपंच संतोष देशमुख अमर रहे है
सरतेशेवटी देवावर च सोडावं लागलं.99अपराध पोटी घातल्यावर 100व्या वेळी मात्र सुटका नाही
खाली तारले पण वरचा तारणार नाही!!!!
गृहखात्याच हे अपयश आहे
त्या साठी महाराष्ट्र राज्याच्या गॄहमंत्रीसत्कर्मी असला पाहिजे अभ्यासू पाहिजे फक्त बाताडया नको.... असो
बहूधा मांडवली चांगल्या भावात झालेली असावी..... घाणेरडे राजकारणी बाकी काय ❓
Fsdavnis mastermind aahe🎉
१००%
दबाव तंत्र त्यामुळे देवा भाऊ गप्प!!!!
मी अनेक लोकांना भेटून जनतेच्या मनातील भावना सांगतो आहे
जनतेने अजित पवार आणि BJP ला मोक्का लावला आहे हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रातून आता संपले आहेत
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
अशक्य भाव भावाच ऐकत नाही हा महाराष्ट्र आहे
देर है पर अंधेर नही ।भगवान बाबा छोडेगा नही।जय भगवान बाबा। ऊप्परवालेकी मार कोई बोलताही नही।
दोन्ही पक्ष संपले आहेत महाराष्ट्रातून म्हणे! अरे बाबा सत्तेवर सद्ध्या कोण आहे हे तरी सांग.
जो पर्यन्त ओबीसी समाज आहे तो पर्यंत bjp ल मतदान आहे...
सर्व सामान्य नागरिका आत्ता तरी जागे व्हा. ही वेळ उद्या तुमच्या नातलगांना पर्यायाने तुम्हाला भोगावे लागले म्हणून पुर्ण महाराष्ट्रात आंदोलन करा खोट्याला गोटा आणि सत्या न्याय मिळवून देण्यासाठी घराबाहेर पडा. जय महाराष्ट्र ⛳
फडणवीस चा जाहीर निषेध 😢
मुख्य सुत्रधारा ला कठोर शिक्षा करावी
राजकीय चोर वाचवणारे
सर्वांनाच भावपुर्ण श्रद्धांजली 🥲🥲
शिक्षा जर होत नसेल तर स्वातंत्र्य मिळुन सुध्दा काहीच उपयोग नाही न्याय देवता नाहीसी झाली
असे झाले तर मुख्यमंत्री साहेब तुम्हाला हे पद लाभणार नाही
हे जास्त दिवस चालणार नाही.. या सगळ्या गोष्टीच्या मुळात असलेल्या माणसाचं खूप वाटोळं होणार भविष्यात
कस काय होईल.
अजित दादा अमित शहाना भेटले त्या मिटींग मध्ये फक्त किती पैसे द्यायचे याचीच चर्चा झाली हे सगळे दाखविण्यासाठी मिटींग झाली ह्या मिटींग मध्ये फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडला वाचवविण्या साठी किती पैसे द्यायचे याचीच चर्चा झाली असेल हा लढा सर्व जनतेने लढायचा आहे आणि गुन्हेगारांना शासन झाले पाहिजे
पंकजा बाई पार् मनातून उतरल्या
.......एक obc
माझा नेत्यावर बिलकुल भरोसा नाही हेच गुन्हेगार आहेत
बरोबरय सरवात गूनेगार बहीन भावू
न्याय उरला नाही
पोलिस अधिकारी गृह विभाग हे सर्व आरोपीला पाठीशी घालत आहेत
गृहमंत्री हे पण सामिल
जनता ही जनार्दन आहे! त्यांच्या शिव्या शाप खाऊ नका, त्याचे परिणाम तुम्हाला तर भोगावे लागतील परंतु तुमच्या निष्पाप मुलाबाळांना पण भोगावे लागतील, याचे भान ठेवून व तुम्ही घेतलेल्या संविधानाची शपथेसाठी खरा न्याय करा..... नाहीतर तुमचं काय खरं नाही हे नक्की ध्यानात ठेवा!
ताई एकच नंबर विश्लेषण
वाल्मिक कराडवर याच्यावर खुनाचा आरोप केलेला नाही. त्यामुळे त्याची जामिनावर सुटका होईलच. शिवाय त्यानंतर त्याची शोभा यात्रा सुद्धा काढली जाईलच
फोन कॉल वरून सगळं साप झालं असतं वाल्मीक कराड ची नार्को केली असती तर सगळं साप झालं असत पण अनेक नेते यात अडकले असते मला तर वाटत याला जाणून बुजून वाचवलं जात स्वतः चे नाव येऊ नयेत म्हणून
सत्य पुढे शहाणपण चालत नाही हि मन खरी लागू झाली
Mam मी परळी चा आहे माजुरड्या धनंजय मुंडे ने बीडचा बिहार केला
Prlit kuthala
परळीत कुठला आहे भाऊ गावाचे नाव सांग
पुण्यात रोज 15 मर्डर पडतात तिथे बिहार नाही का होत 😂😂😂😂 ते काय पॅरिस आहे का मग😂😂😂
बीजेपीच्या काळात न्याय उरला नाही
ज्यांना लक्षात येत नसेल त्यांना कळेल अजून
मॅडम आपण बोलताय ते 100% सत्य आहे वाल्मीक कराव सही सलाम सुटणार आहे राजकीय नेत्यामुळे आणि कुंपणच शेत खाणार असेल तर गरीब न्याय मागायचा कोणाकडे
किती दिवस सफेद कॉलर वाले वाचतील? जनता जागृत झाली आहे. वेळ सांगून येत नाही.
काहीच होत नाही. जनता किती जागृत आहे, त्याच्याशी सरकारला काहीच फरक पडत नाही.
जनता जागृत असती तर हे लोक निवडून आले नसते
@@AnilMagar-b7uअगदी बरोबर
बरोबर आहे ताई तुम्ही म्हणाल हे खरेच आहे
आरे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आका ने आणि चिक्कीने
जे जरांगेच झाल तेच वाल्मीक आण्णाचे झाले
खूपच दुखःद वाटते की सरकार आरोपीला पाठीशी घालत आहेत
फडणवीस साहेब आपण मुख्यमंत्री आहात आपल्या सारख्या कणखर व करारी नेता नक्कीच एका सामान्य माणसाला न्याय द्याल अपेक्षा वाटते
101% True
वाल्मिक जरी बाहेर आला तरी सहजा सहजी फिरू नाय शकणार कारण आडवा वाघ आहे मनोज जरांगे पाटील 👍
😂😂😂😂 ४० किलोचा वाघ
35 किलो चा वाघ
😂😂😂
सरकार मधले नेते सामील आहे गरीब माणसाला काय न्याय देणार
Vijaya madam best analysis ❤😂
सर्वांना देव पाहुन घेतली
ताई विश्लेषण जबरदस्त तुम्ही पत्रकारच हा मुद्दा लोकांपुढे सतत मांडा ह्या 5 वर्षाच्या आत वाल्मिकी राक्षस जेलमध्ये नाही गेला तर पुढील 5 वर्षांनंतर जनताच नक्कीच न्याय देईल फडणवीससाहेब असली किड बाहेर काढा योग्य न्याय द्यावा हा सरकारला काळींबा आहे
धनंजय मुंडे व कराडच्या सांगण्यानुसार देशमुख चा खुन झालाय वकील सांगण्याची गरज नाही शेबंड पोरग सांगते मेन आरोपी कराड आहे
शेबद्यांच कोनी ऐकत नसते 😂😂😂
गृहंत्र्यांच्या राजीनामा मागत नाही म्हणजे काय समजावे
वाल्या मोका' ट' सुटणार ,माहीत असल्यानेच शरण आला, धन्या उगाच f20 चे उंबरठे झिजवत फिरत नव्हता.
गुनाहा खंडणीतून नाही.... तर स्टेटस वरून आहे...
या राज्यात गरीबांना कोन ही तारणहार राहिले ला नाही भावपूर्ण श्रध्दांजली फडणवीस सरकार😢😮😮
अवघड आहे महाराष्ट्राचे
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही... हे आता समजले
खुप भारी बोलता ताई
खूप छान माहिती दिली बोलण्याची लॅंग्वेज खूप आवडती दीदी
थोडे दिवस थांबा जनता हे प्रकरण पूर्वीच्या अनेक प्रकरणांप्रमाणे थोड्या दिवसांनी विसरून जाईल.
जय हो लोकशाहीच्या नावाखाली चाललेली घराणेशाही. 💪
एकवेळ मुंडेना जातील पण वाल्मिक राहील
वाचवणारा one & only one Fadanvis.
सुरुवात जबरदस्त
अजित पवार राजीनामा घ्यायला जबाबदार आहे.
Ajit pawar chi bank aahe walmik karad😂
@@munnabhai-xu6dr true 👍👍👍
ताई मी बीडकर तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत तुम्ही हा विषय प्रमाणिक व कसोटीतून लाऊन धरला धन्यवाद ताई....!
You are one of the best reporter madm...❤ But do not leave to Karad,Munde and pankaja too
सुरवातीपासूनच महाराष्ट्रातील जनतेला माहित होत की वाल्मिक कराडला फडणवीस
दादा मुंडे हे सहीसलामत बाहेर काढणार
ताई तुम्ही बरोबर सांगताय हे मोठे लोक सर्व मिळाले आहे यांच्या कडे पैशाचा पावर आहे म्हणून गरीब माणसाला न्याय मिळणे अवघड झालं आहे म्हणून गरीब माणसांनी आपले मत गरिबलाच द्यायला पाहिजे तेव्हा आपल्या सारख्या गरिबाला न्याय मिळेल
छान विश्लेषण.
एवढ खर बोलणे हीच खरी पत्रकारिता
हे पहिले पासून माहित होतं. BJP कधीच गुन्हेगारांना सजा देत नाही जेंव्हा पर्यंत गुन्हेगार BJP ला सपोर्ट करतो तेव्हा पर्यंत. इतका उशीर लावला याच्यावरून सगळं कळतं. त्यांना अशी लोकं हवीत.
अगदी बरोबर
एक नंबर पत्रकार असेच सर्व पत्रकार रोख ठोक राहिले तर देशमुख सरपंच ना न्याय मिळेल
वाल्मिक कराड हा 302 व मोका चा दावेदार लवकरच होनार .
पंकजा,अजीत पवार नि वाल्या-धन्या सारे एकंच आहेत,महाराष्ट्र समजलाय आता..!
जनतेला सुद्धा अशीच लोक डोक्यावर घेऊन फिरायची सवय झाली आहे
नक्कीच व्हाईट कॉलर संस्कृती यासाठी आरोपीला वाचवित आहे.
हे जनतेची दिशाभुल करत आहे, आरोपी हजर होईपर्यंत यांची सगळी सेटलमेंट झालेली आहे
हे सरकार... पोलीस व इथली न्यायव्यवस्था... या प्रकरणात काहीच करू नाही.... सर्वांची मिलिभगत आहे....
५ वर्षे सत्ता टिकणार आहे आणि निवडणूक येईपर्यंत लोक हे प्रकरण विसरणार हेच खरं, परत एखादं प्रकरण झाले की मागलं सगळं वाहून जाते हा इतिहास आहे
अगदी बरोबर
गृहमंत्री निष्क्रिय आहे गोरगरीब जनतेला काय न्याय मिळणार नाही
विजय ताई खरंच मानले तुम्हाला..
You are right mam
पायली भरली तर वरून माफी नाही!!!
सत्येपुढे कायदा सुद्धा नगडा हो तो=100.गुन्हे झाले तरी देव पण डोळे जाकतो
योगी जींन सारख्या नेत्याची आम्हाला गरज आहे ❤
धनंजय देशमुख याने सांगितले की त्यांच्या वकीलाने त्यांच्या खोट्या सह्या करून ऐफिडेविट कोर्टात दिले. आणि नंतर मागे घेतले? हे काय चालू आहे.
गेल्या 10 वर्षात राज्यात अनेक खून झालेले आहेत. सर्व खुनांची पोलीस, CID, SIT चौकशी झालीच पाहिजे.
2 कोटी घेणारा खंडणी त्याला मोका लागत नाही किती कोट लुटले असतील सांगता येणार नाही कायदा कुठे चालला आहे चाकण 2 कोटी खंडणी मुळेच खून झाला आहे त्यादृष्टीने तपास झाला पाहिजे
🙏🙏🙏अगदी बरो्बर मॅडम
धस आण्णा कडून अस कोणत औषध घेतलय तुम्ही 😂😂😂
ताई विश्र्लेशनअतिशय सुन्दर आहे परंतू महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेते हे गुंडांच्या तावडीतून सुटू शकत नाहीत हे ताज उदाहरण म्हणजे वाल्मीक कराड
कारण हा शिसलामत सुटला
फारच सत्य विश्लेषण
विजया वामन मॅडम वाल्मीक आण्णाला हल्क्यात घेउनका काही पत्रकार... दुकान बंद करून घरी बसलेत बर का 😅😅😅😅😂
सर्वाना माहिती आहे कोण किती गुन्हेगार आहे पण पुलिस,कायदा,नेते हे त्यांचे साथीदार आहेत.आता कोयता गैग ने च यांचा समाचार घ्यावा❤
विषय बभर्कटवणं या साठी सरकारी आंदोलक पुढे आणतात हाके सारखे आणि म्हणतो कसा कि obc वर अन्याय होतोय म्हणजे मुंडे आणि खालच्या 5 50 लोक म्हणजे obc आणि पूर्ण वंजारी समाज असं म्हणायचं आहे का त्या सरकारी आंदोलकाला खरं तर लोकांनी यावर बोलायला पाहिजे कि गुंडानंबरोबर आमची तुलना करू नका म्हणून
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी थोडा तरी विचार करावा ...अशा लोकांना सहकार्य करून तुम्ही महाराष्ट्र कुटे नेहून ठेवला हे सिद्ध होत आहे 😢खूप वाईट वाटत अशा राजकारणी लोकांना आपले लोक नेता म्हणून घेतात....
राजकारणाचे गुन्हेगारीकरण केव्हाच झाले आहे. जनता पण अशाच नेत्याच्या मागे असते. मग भले त्यांनी जनतेला कितीही लूटो.
वाल्या खरा गुन्हेगार असताना त्याला धन्.न राजकीय फायदा साठी बरोबर वाचवल ताई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे
यात ग्रह खातो अपयशी ठरेल किंवा न्यायालयीन चौकशीत कुठल्यातरी नेत्याने हस्तक्षेप केला हे उघड होईल असे समजावे जय महाराष्ट्र
प्रभावी सादरीकरण !
ताई आता वेळ आली आहे जनतेन विचार करण्याची कोणा कोणाला घरी बसवायला पाहिजे मी बोलु शकत नाही ज्यानी व्हिडिओ पाही ला त्यांनी समजुन घ्यायला पाहिजे कुणाला घरी बसवायचं
राजकीय आशीर्वाद असल्याने वाल्मिक कराड वाचले वाल्मिक कराड वर सरकार मेहेरबान आहे असं दिसून येत
अजित पवार व धनंजय मुंडे यांनी अगोदर सगळ्या गोष्टी मॅनेज करून वाल्मीक कराडला सरेंडर व्हायला लावले आहे . आता तर मकोका मध्ये अजित पवार, धनंजय मुंडे, वाल्मीक कराड हेच नाव यायलाच हवीत.
सुरेश धस आणि मनोज जरांगे हे आगलावे आहेत. स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुन्हेंगारांना कडक शिक्षा व्हावी, ते आरोपी असोत वा नसोत.
Khup chan speech
Keep it up
कराड आणि मुंडे भाजप मध्ये गेले तर वाचतील नाही तर शरदसाहेब पवार वाचु शकतील कारण केंद्र सरकार काठा वर आहे.आणि नितिशबाबु केंद्राचे पाठींबा काडु शेकतात पवारसाहेबाचे आठ खासदार आहे.पवारसाहेबानी मनात आणले तर काही होईल
असंच होते न्याय मिळत नाही , आणि काही दिवसानंतर लोक विसरून जातात
सध्या 7/8 वंजारी समाजाचे आमदार आहेत. धनंजय मुंडे साहेब वाल्मीक कराड साठी सगळ्यांना घेऊन बुडतील वाटतं.
बरोबर अगदी बरोबर,,,,पांढरी काॅलर,,, एक सापडला कि सगळीच सापडतात,,,,, म्हणून सगळा बचाव करत आहेत
अगदी बरोबर.... सुरवात शरद कामांपासून 😂

निषेध