ताई अप्रतिम बनले वडे घरी सर्वांना आवडले.मी तुमच्या सर्व रेसिपी बनवत असते .खूपच छान असतात.धन्यवाद ताई तुमच्यामुळे आम्हाला खूप छान छान पदार्थ खायला मिळतात.
तुमच्या सर्व रेसिपी नेहमीच छान असतात. तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत फारच गोड आहे आणि आवाज पण. अर्थात त्यामुळे सगळ्याच रेसिपी करताना फार सोप्या वाटतात आणि जमतातही. मऊ मोदक आणि त्याला पाणी न सुटणे यासाठी काही टिप्स असतील तर जरूर सांगा.
वैशाली ,मी करते असे वडे . नुसते ज्वारीचे पीठ , बाजरीचे पीठ , तांदळाचे पीठ असे वेगवेगळे वडे आम्ही करतो. पण आम्ही ओले मसाले नाही घालत या वड्यात . कदाचित मऊ पडतात त्यामुळे . तुझे वडे पण एकदम चटकदार !
वैशाली ताई आज रविवार असल्यामूळे तुमची रेसिपी संध्याकाळी करून पहिली आणि वडे खूपच छान झाले, घरातील सगळ्यांना आवडले. धन्यवाद
अरे व्वा !
लगेच बनवले 👍👍
@@VaishalisRecipes हो बाजरीचे वडे नेहमी बनवते पण ज्वारीचे बनवले नव्हते म्हणून try kele
hello my dear friend bahut he acche recipe banaye hai aapna thanks for sharing i sabskraib your chanal
ताई खुप छान रेसिपी.
@@VaishalisRecipes g
वा वा मस्त रेसिपी आहे खमंग खुसखुशीत ज्वारी वडे
Delicious and mouth watering dish thanks madam for sharing this recipe
आजची पौष्टीक रेसिपी पण आवडली. छानच!!
खूप छान ज्वारीच्या पिठाचे वडे झटपट होणारे मी पण ट्राय करते
खूप छान वाटले नास्टा करायला छान प्रकार आहे मी उद्या च करते आणि सोपा व पौष्टिक आहार आहे धन्यवाद ताई आभारी आहे वैशालीताई
सोप्पी आणि छान आहे रेसिपी, मी नक्की करून बघीन जी, धन्यवाद👌👌👌👍💐💐💐💐💐
वैशालीताई..मस्तच रेसिपी वड्याची.
खूप छान. पितळी ची भांडी खुपच सुरेख आहेत 👌
खूप छान रेसिपी सांगितलीत . छान वडे तसेच रंगही छान आलाय .
Khupach chhan jwariche vade kadhi bhajani nasel tarihi vada khaychi ichha zali tar he vade nakkich easy banvu shKto mast recipe😋👌👍
Khup easy procedure. Mast.
खूप छान ज्वारीचे खमंग वडे
एकच नंबर 👍👍👍👍👍
Nice sharing 👌👌 Healthy and tasty recipe😋😋😍💖🎈
very very tasty recipe banaye hai thanks for sharing dear y
खूपच छान वाटली रेसिपी मी नक्की करून पाहणार.
Khup chaan recipe tai
खुप छान वडे खुशखुशीत आणि सोप्पी रेसिपी 👌👍
Vaishali tai khupch mast recipe Aheye me try kele hoti
खूप छान आहे रेसिपी...तुमची पितळी भांडी खूप छान आहेत..
खूप छान recipie! Karun पाहीन !!
Receipe खूप छान chicken बरोबर मस्त लागेल.
Kya baat hai👌👌
Baghunach khavese vatale 😋
Thnx for sharing 🙏🙏
खूप छान रेसिपी. तुमच्या सगळ्या रेसिपी छान आहेत.
Namaste mam will try this receipe tku 👌
खूप सुंदर.. घरातील उपलब्ध साहित्यात होणारे खमंग वडे. 👌👌
Very nice receipe. Thanks for sharing. GBU
Kadam mast or aise he easy or kam kharchay ki recipe banaye ga
खूप मस्त चविष्ट रेसिपी, खूप आवडली, धन्यवाद👌👌👌👍💐💐❤❤❤❤
खुप छान वटे ताई धन्यवाद 🎉🎉
वैशाली ताई धन्यवाद,मस्त जव्वारी चे वडया ची रेसिपी आवडली 👌👌😄
ताई अप्रतिम बनले वडे घरी सर्वांना आवडले.मी तुमच्या सर्व रेसिपी बनवत असते .खूपच छान असतात.धन्यवाद ताई तुमच्यामुळे आम्हाला खूप छान छान पदार्थ खायला मिळतात.
Are wa 👍👍
Mast khamang jawari che vade same bhajani cha vadya sarkhech distat easy to make recipe 👌👌
एकदम चविष्ट, तुमची वापरातील भांडी अप्रतिम
Thank you❤️
खूप खूप छान वडे. रेसिपी मस्त 👌👌👍👍🙏🙏
Tumchi recipe avadli kup mast
तुम्ही खूप छान सांगता
व तुमच्या रेसिपी पण खूप छान आहेत ,, खूप
मी नेहमी करते
Are wa 👍
Thankyou ❤️
Khupach chaan recipe 👌 vade far sunder jhalet me nakki karun baghen dhanyawad tai recipe share kelyabaddal 👌😋👋
नमस्कार ताई
पहिल्यांदाच तुमची रेसिपी बघितली ...खूप खूप खूप छान..... साधी सरळ सोपी आणि पौष्टिक.....
घरात सगळ्यांना वडे खूप आवडले
खूप धन्यवाद
👍
खूप छान आवडले नक्की करून बघेन
खरच खूप छान रेसीपी मी नक्की करून बघेन
खूप छान recipe keli aahe mam tumi...teasty vade
Tasty and easy recipe 👌🏻👌🏻
Khupch chan👌👌💐👍
Khup chhan recipe aahe. Karun baghen . Vegla padarth aahe.
मला सोपी वघरात असलेले साहीत्यात मी लगेचच करून पहाते खुप आवडली
वामस्त खूप छान रेसिपी सांगितली
खूप छान रेसिपी.नककी करून बघणार.
Khup cchan recipe.aawadli.
खूप छान सांगितले आहे. रेसीपी छान. तुम्ही बोलता खूप छान.
Thankyou 😊
Very good receipe🎉❤🎉
Superb.👌 delicious recipe thanks for sharing dear ❤️ stay connected
खूपच छान . मी आताच नाश्तासाठी बनवले . Thanks🙏
👍👍
तुमच्या सर्व रेसिपी नेहमीच छान असतात. तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत फारच गोड आहे आणि आवाज पण. अर्थात त्यामुळे सगळ्याच रेसिपी करताना फार सोप्या वाटतात आणि जमतातही. मऊ मोदक आणि त्याला पाणी न सुटणे यासाठी काही टिप्स असतील तर जरूर सांगा.
Ho nakki...
Magchya varshi ukadiche modak chi recipe share keli hoti ,ti pahu shakta👍
Tumcha sagly recipes chancha astat
लईच मस्त झाले बा वडे,
खुप मस्त बनवले वडे
छान रेसिपी🙏तुमची भांडी खूप सुंदर आहेत.
Thankyou 😊
Mam, aaj mi he wade try kele
It was amazing result
Khup chaan zale
Thanks for sharing
Your recepies r good🎉
Khup chhan recipe sangitli Tai tumhi mi nakki karun baghnar
वैशालताई मी आजच बनवले सर्वांना आवडले मुलगा ज्वारीची भाकरी कधीच खात नाही परंतु त्यानेही सात वडे आवडीने खाल्ले या चविष्ट रेसिपी साठी खुप खुप धन्यवाद
Are wa !
Khup chaan vatle aikun👍
Khup chaan
Khup mast zalet vade 👌👌
मस्त खूपच छान वडे धन्यवाद
Thank you so much
Khup chan, thank u Aaj me puran poli banavli tumchya padhatine khup masta jhali. Mala tumcha bolna pan khup avadta, khup khup prem
Are wa !
Khup chaan👍
वैशाली ,मी करते असे वडे . नुसते ज्वारीचे पीठ , बाजरीचे पीठ , तांदळाचे पीठ असे वेगवेगळे वडे आम्ही करतो. पण आम्ही ओले मसाले नाही घालत या वड्यात . कदाचित मऊ पडतात त्यामुळे .
तुझे वडे पण एकदम चटकदार !
पीठ घट्ट भिजवले व मंद गॅसवर तळले की मऊ नाही पडत आणि शिवाय रवा घातल्या मुळे छान कोरडे होतात 👍
खूपच मस्त, tasty.
खूप छान वडे 😋😋👌
मी पण करून नक्की बघेन .
Chan
Recipe khup mast aahe thank you vade shallo fry karu shakto ka jyana jast oil khaych nahi mhanun
टेस्ट एवढी छान लागणार नाही, तरी करून बघू शकता 👍
Very nice 👍
खुप 👌👌 रेसीपी
Mrs. Chavan
Good morning, Taai tumachi rasal Vani ani tumachya khamang recipes ani kaay have.Dhanyawad👍🙏
Thankyou 😊
खुप छान समजावून सांगितले धन्यवाद
खूप छान साधी आणि सोपी रेसिपी 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
Mast kiti divas tiktat
Khup chaan ani vegali recipe.
Apratim khup Chhan
Khupach sundar recipe tai mulancha tifin sathi essay zatpat honrya recipe and bhaji dakhwana
Phar Chan. Nawin prakar ahe.
lahan mulanchya tiffin sathi sandwich chi variety dakhva
नमस्कार वैशाली ताई, काल हा प्रयोग केला आणि 100% यशस्वी झालाय. खूप मस्त रेसिपी. सर्वांनाच खूप आवडले.
अरे व्वा 👍
Khup chan recipe tai. Mi nikki Karun bagel
Khup Chaan recipe
Absolutely awesome and wonderful recipe with mouthwatering taste keep going ❤stay connected😍😍Thanks for sharing ❤❤
अप्रतिम....मी आता गावाला जातांना करून सोबत नेणार आहे...
खूप खूप छान आहे एकदम मस्त
खूप छान झाले आहेत
Khub mast 👌👌👌👍🌹🌹☺️🙏
Khupch chan mast
Khupach sunder zale ahe vade mi pan banavale khup Chan 👌
Are wa👍👍
खूपच छान झाले वडे... सर्वांना आवडले ... नवरोबा एकदम खुश...... १०० रुपये टिप पण दिली...😊
Are wa👍👍
नेहमी प्रमाणे रेसिपी खूप छान वैशाली ताई👌👌
मीपण आत्ता करणार आहे 🙂
तुमच्या खूपशा रेसिपी मी करून बघते,तुमची सांगण्याची पध्दत मला खूप आवडते 🌹🙂
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा 👍
मी पण केले खुप आवडले.Thank u for the tasty recipe.
👍👍
Good recipe i will defiantly try
एकदम मस्त
Very nice
खुपच छान मी आजच करुन खाणार
खूपच सुंदर झाली आहे
खुपच खमंग व खुसखुशीत झालेत वडे