SCTवैदीक-का वापरावे⁉️केमिकल शेतकर्याचे डोळे उघडनारी मुलाखत‼️राम सरांच्या मित्रांची 8 वर्षांनी भेट 🤝

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2022
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
  • НаукаНаука

Комментарии • 55

  • @haridasligade6812
    @haridasligade6812 4 месяца назад +1

    खूप छान मार्गदर्शन झाले राम सरांचे

  • @Devesh414
    @Devesh414 Год назад +2

    जय SCT वैदिक. सर आपल्या मार्गदर्शनाने त्या भागात रासायनिक शेतकरी व वैदिक शेतकरी यांना आपल्या मार्फत मार्गदर्शन योग्य भेटले व आनंदी झाले व वैदिक शेतीमध्ये किती ताकद आहे हे त्यांना समजून आले.

  • @aishwarylande6922
    @aishwarylande6922 Год назад +1

    खूप मोलाचे मार्गदर्शन केले सरांनी 👌👌👌

  • @atulzambre8281
    @atulzambre8281 Год назад +1

    सरांनीSCT वैदिक आणि माती बद्दल खूप छान सांगितले एक नवीन लॉन्च अमृत जल शेतकऱ्यांना सौगात आहे 🌧️💧🙏🙏

    • @ankushjamdhade2509
      @ankushjamdhade2509 Год назад

      शेतीला भविष्य आहे हे तळमळीने सांगताना, संपुर्ण व छान मार्गदर्शन

  • @surajmadghe2578
    @surajmadghe2578 Год назад

    खूप छान मार्गदर्शन केले सरांनी केमिकल मुळे होत असलेले मनुष्याच्या शरीरावर व जीवनावर वाईट परिणाम याविषयी खूप छान माहिती दिली

  • @sachinkharat3667
    @sachinkharat3667 Год назад

    एकदम जबरदस्त प्लॉट आहे आणि राम सरांनी अनमोल असे मार्गदर्शन केले🙏🏼👌👌👍👍

  • @nileshkarad7630
    @nileshkarad7630 Год назад +1

    खूपच सुंदर मार्गदर्शन 👌👌

  • @shyamkale7484
    @shyamkale7484 Год назад

    श्री राम सर यांचे या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी खूप सुंदर मार्गदर्शन ....

  • @dnyaneshwarpol8016
    @dnyaneshwarpol8016 Год назад

    खूप छान मार्गदर्शन मिळाले सर व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना समजेल असे उदाहरणासहित स्पष्टीकरण दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या लक्षात तातडीने येत आहे 👌👌👏👏🙏🙏

  • @ankitasoriya007
    @ankitasoriya007 Год назад

    राम सरांचे मार्गदर्शन खुप छान आणि जबरदस्त 👍🙏

  • @yogeshgavitvlog6427
    @yogeshgavitvlog6427 Год назад

    अनमोल मार्गदर्शन केलं राम सरांनी 👌
    धन्यवाद 🙏

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 Год назад

    खूप छान पलाॅट आला आहे व पानांची क्यानापी अतिशय सुंदर आहे हे सर्व सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळे शक्य झाले आहे

  • @sctorganicfarming831
    @sctorganicfarming831 Год назад

    अप्रतिम मार्गदर्शन

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Год назад

    सुंदर माहिती मिळाली आहे

  • @tusharande3958
    @tusharande3958 Год назад

    अप्रतिम मार्गदर्शन सर

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 Год назад

    अप्रतिम मार्गद्शन , नैसर्गिक आयुर्वेदिक औषधी शेती काळाची गरज आहे म्हणून SCT वैदिक सोबत राहून शक्य आहे

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ Год назад

    मार्गदर्शन खुप छान राम सरांनी दिले आहे 👌👌👌👌

  • @vinodonkar2636
    @vinodonkar2636 Год назад

    राम सरांनी खूप छान माहिती दिली.शेती करण्याची जुनी पद्धत सोडून नवीन पद्धतीने शस्वत शेती कशी करावी.तसेच शेतीमध्ये अमृत जल याचे महत्व सुंदर पद्धतीने माहिती समजून सांगितली

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 Год назад +1

    माननीय राम सरा ंनी मित्राच्या प्लॉटवर जाऊन जे बहुमोल मार्गदर्शन केले याचा सर्व शेतकरी व वितरक बंधूंना फायदा होईल

  • @Sunil_36955
    @Sunil_36955 Год назад

    खुप छान महत्त्व पुर्ण चर्चा एकायलाच मन करते

  • @RohanKorekarSCTV
    @RohanKorekarSCTV Год назад

    Organic सोबत SCT वैदिक जोरात रिझल्ट आहे.
    ☘️☘️🌿👳
    Quality आणि आरोग्य खूपच सुंदर होते.
    माती बलवान , पीक पहिलवान, शेतकरी धनवान

  • @prafulakarte8670
    @prafulakarte8670 Год назад

    खूप सुंदर मोलाचे मार्गदर्शन दिले श्री राम सरांनी

  • @ashokdhage147
    @ashokdhage147 Год назад

    सरांचे बोलण्यातून sct vedic बद्दल प्रचंड आत्मियता दिसून आली.

  • @MohitGupta-vy7uc
    @MohitGupta-vy7uc Год назад

    Sct वैदिक शेती करूया आनंदाने व स्वतः मालकी हक्काने रामसर अमृतजल या प्रॉडक्टची आम्ही खूप आतुरतीने वाट पाहत आहे मी स्वतः एक खारपण पट्ट्यातील शेतकरी आहो मला या अमृत जल या प्रॉडक्टचे खूप लाभ होणार आहे हे मला खात्री आहे सर तुमचं अभिनंदन की तुम्ही असा प्रॉडक्ट सुद्धा एक लॉन्च केला आहे ज्यांनी पाणी सुद्धा आता चार्ज होईल व विषमुक्त होईल

  • @satyappa5931
    @satyappa5931 Год назад

    खुप छांन मार्गदर्शन केले सर धन्यवाद

    • @rakeshchaudhari2595
      @rakeshchaudhari2595 Год назад +1

      खूप चांगले मार्गदर्शन केले राम सरांनी

  • @vlogs7808
    @vlogs7808 Год назад

    श्री गुरु राम सरांनी खूप छान माहिती सांगितली

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 Год назад

    sct वैदिक प्लॉट मध्ये सरांनी खूप छान मार्गदर्शन केले सरांचे मित्रांचे अभंग मला फार आवडला मध तूप सोने कधी होत नाही जुने मग आमचे एस सी टी वैदिक वैदिक सोने तर आहे ना 🌹🌹🌹

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Год назад +1

    श्री . राम सर यांचे मार्गदर्शन खुप सुंदर आहे . शेती सुजलाम सुफलाम होईल आणि बळी राजाच राज्य येणार 🙏🙏🙏

  • @dhanajipatil7376
    @dhanajipatil7376 Год назад

    Chan

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Год назад +1

    SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏

  • @bhagwanwakchaure4217
    @bhagwanwakchaure4217 Год назад

    Ràmdas very good

  • @mangleshbhute1547
    @mangleshbhute1547 Год назад

    👏👏

  • @deelippatil1590
    @deelippatil1590 Год назад

    SCT वैदीक तंत्रज्ञान वापरून आपली शेती सझलाम सुफलाम होवू शकते

  • @samadhantakale2983
    @samadhantakale2983 Год назад +1

    जय S C T वैदिक💪

  • @rajuchopade6951
    @rajuchopade6951 Год назад

    श्रीराम सरांचे खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले शेतीत रासायनिक न वापरता एस सी टी वैदिकने शेती कशी करता येईल हे सांगण्यात आले

  • @johebsheikh8202
    @johebsheikh8202 Год назад

    राम सरांचे मार्ग दर्शन नसीब वालया ला भेटतो

  • @amarapliwaval642
    @amarapliwaval642 Год назад +1

    SCTवैदीक-का वापरावे⁉️
    ह्याचेसखोल सविस्तर मार्गदर्शन मिळाले

  • @UmeshMukhekar2001
    @UmeshMukhekar2001 Год назад

    Amrutjal 👌

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 Год назад

    अमृत जल.👍👍🌱🌱

  • @snehachoare5951
    @snehachoare5951 Год назад

    सर माजी पेरूची। बाग आहे लगावड करुण 25 दिवस झाले तुमच मार्गदर्शन पाहिजे

  • @parakramtompe8901
    @parakramtompe8901 Год назад +1

    ह्या व्हिडीओमध्ये जे "राम" सरांनी मार्गदर्शन केले ते एक ना एक शब्द विचार करून आम्लात आनण्याची गरज आहे ताकत sct वैदिकची

  • @arjunshinde531
    @arjunshinde531 Год назад +1

    सरांनी पारंपारिक शेती कशी होती आता आपण कश्या पध्दतीने करायची आताची पिढी कशी आहे आताचे पिक पाणी खाऊन तरुणाई चे काय होत आहे हे सर्व सरांनी एस सी टी वैदिक ची शेतीचे जे कश्या पध्दतीने करायची हे सखोल मार्गदर्शन केले जय हरि विठ्ठल जय एस सी टी वैदिक

  • @dnyaneshwarkshirsagar1474
    @dnyaneshwarkshirsagar1474 Год назад +1

    तुरटी टाकली असेल

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад

      असे वाटते पण हा अमृतजलचा चमत्कार आहे
      वापरा व अनुभव घ्या
      तिथे झाली तूरटी मातीत काय केले असेल

  • @mukeshsuvagiya4965
    @mukeshsuvagiya4965 Год назад

    Ser ye farm ka vidyo Hindi me banaye

  • @Nikhilgurjar-gu9kz
    @Nikhilgurjar-gu9kz Год назад

    Sct वैदिक ने सर्व बद बद पिकणार आहे

  • @Sunil_36955
    @Sunil_36955 Год назад

    खुप छान महत्त्व पुर्ण चर्चा एकायलाच मन करते