ह्या बाजारात खाडीच्या चिखलातले जिवंत खेकडे गावतत🦀🦀खापरी पापलेट🐠जिवंत मासे 🐬🦈

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июл 2024
  • ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहर हे पूर्वी व्यापारी शहर म्हणून खूप प्रसिद्ध होते. शिव छत्रपतींच्या इतिहासात कल्याण शहराचा उल्लेख नेहमी आढळतो. अलिकडे कल्याण शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. मुंबईतील बरेच मराठी रहिवाशी डोंबिवली व कल्याण या शहरांमध्ये वस्तीस आहेत. लोकसंख्या वाढल्याने आता लोकांच्या गरजाही वाढल्यात त्यामुळे कल्याण मध्ये बाजारपेठा वसल्या आहेत.
    कल्याणला काही बाजूला खाडी असल्याने त्या खाडीत मासेमारी होते. त्याचप्रमाणे कोळी वस्ती असल्याने कोळी बांधव भाऊचा धक्का व ससून गोदी येथून मोठ्या प्रमाणात समुद्राचे मासे मासळी बाजारात घेऊन येतात. कल्याणच्या या मासळी बाजारात कोणकोणते मासे आले आहेत ते आपण या व्हिडीओ मध्ये पहाणार आहोत.
    व्हिडीओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचे चॅनेल तुम्हीच Subscribe करावे हि विनंती🙏
    जयहिंद🚩🇮🇳

Комментарии • 10

  • @reshmadalvi9564
    @reshmadalvi9564 24 дня назад +1

    Khup chan video

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 25 дней назад +1

    खुप मोठ्ठा मासळी बाजार . छान व्हि . डी . ओ . धन्यवाद

    • @armarimaratha
      @armarimaratha  25 дней назад

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @user-oj2vg7jd1r
    @user-oj2vg7jd1r 26 дней назад +1

    Khup mast ❤

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 26 дней назад +1

    Khup mast❤❤❤

  • @vickypawar3125
    @vickypawar3125 26 дней назад +2

    Swarg sodun tumhi direct narkaat ka gelat...??
    Manje Kokan sudun mumbai la ka bara??

    • @armarimaratha
      @armarimaratha  26 дней назад +1

      दादा, गाव माझी जन्मभूमी आणि मुंबई ही कर्मभूमी आहे त्यामुळे माझ्यासाठी दोन्ही स्वर्ग 🙏🙏