आजोबांना बघुन आईला आली वडलांची आठवण
HTML-код
- Опубликовано: 23 ноя 2024
- आजोबांना बघुन आईला आली वडलांची आठवण | शोध वृध्दाश्रम | ज्योती पटाईत
आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
शोध वृध्दाश्रम
मोबाईल नंबर :- 9511221045
Follow On Facebook :- www.facebook.c...
Follow On Instagram:- ...
...,
गाणे खूप छान म्हटले अक्षरशः डोळ्यात पाणी आले😢😢
ताई तुमच्या कार्यावर प्रेम आहे खुप छान
Chan mhantal gan🎶🙏 mavshini. Kaki🙏 tumchya babtit tr made dole satat panavtat 😳☺
छान ताई अशीच माणसे उभी राहिली पाहिजे
खुपच छान व्हिडिओ ताई बघून खुप रडायला आले ताई खरंच किती छान बोलल्या त्या ताई तुम्हाला रामाची फेँम दिली खरंच मंदिर आहे तुमचा वृद्धाश्रम खरच त्या ताई अगदी बरोबर म्हणतात खुप मन भरून आले माझे खुप मस्त व्हिडिओ आजचा 🙏🙏👌👍❤️❤️
Shree gurudev tai🙏🙏❤❤😊😊
Chan vatal ☺kaki mi sudha nakki ek divas yein mazya family la gheun. Ani khup sar khau anen. 🙂👍🙏
कीर्ती छान आईसाठी गाणे ऐकुन रडायला आले
खुप सुंदर गाण त्या ताईंच आवाज सुंदर
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉❤🎉
सूपेकराला हार्दिक शुभेच्छा 🙏
खूप छान
ज्योतीताई हे गाणं माझ्या जावयाने तयार केलेला आहे नाशिक
खूप छान छान आहे
Ati sundar
खूप छान ताई व्हिडिओ व्हिडिओ बघून जेवता जेवता रडू आवरेना असं झालं व्हिडिओ खूप छान
ताई मला खूप आनंद झाला माझ्या गावचे. माणसं बघीतल्यावर मी तुमचे रोज व्हिडिओ बघते मी पिंपरी चिंचवड ला राहते
जोती मी लाईक केले. आणि को. तरी आले म्हणुन पुर्ण वाॅलग बघितल नाही.आई कशी आहे.आई आली मंजे बहिणाबाई खुश...😘😘🙏♥️
विडीओ मध्ये तुझं बोलणं ऐकून मला रडायला आलं, आईला नमस्कार आजी आजोबा नमस्कार ज्योती पाटील नागपूर
राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ
❤❤😊😊🎉🎉
Khup chhan
Jyoti gane eikun radle mi,karan Mazi aai jasti lad karaychi,mi lahan hoti,jevva hi aaivarche gane eikte tevva mi radte,khup chhan video,taini gane khup chhan matle.❤❤❤
ताई खूपछान
मंदाआईला पण बोलवा.तिच्याशी पण गप्पा करत जा. तुमची आई खूप छान स्वभावाच्या आहेत. म्हणून ताईचाही स्वभाव निर्मळ आहे प्रेमळ आहे. गाण छानच म्हटल पाहूण्यांनी ताई.असेच खूश राहा सर्व. आनिताआई मंदाआई थोडया आशक्त वाटतात. काळजी घ्या सर्वजन एक दुसऱ्याची.
छान आईच गाणं
श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान वाटलं ताई
मला कधी काम असेल तिकडे तर म्हणून मी नंबर मागते ताई तुमचा खुपचं चांगल्या आहेत ताई खरच माई सिंधुताई आहे तुम्ही
ताई व्हिडीओ खूप खूप छान 😢🙏🙏👍
Nice
Mazi strong tai jyoti tai❤
खूप खूप छान
गाणं ऐकून रडायला आल ताई खूप छान गाणं
Nice video 🙏
Gane chhan mala pan aai chi aathavan aali bharun aale aai ti aaicha aste 😌😌😌😌
ताई आज विडिओ नाही आला
❤❤❤❤❤ताई नमस्कार
ॐ,साई,राम,ताई
माई मि सांगतोय कि तुम्ही ईदर दैनगि घेऊ नये पण आमाला जागा घेने साठी मदत कराआसे सांगा
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami❤❤ Tai❤❤❤❤
Aj vlog nahi ala
Kay ho Tai....
Video motha pahije hota achankch smpla ❤
ताई या ह्या बाबाना बघून माझ्या काकांची आठवण होते
Lok donate kartat teva vada , samosa,purya he tumhi tyana sangun nakaru shakta . Aji lok ajari padle ter tumhla dhavpal karavi lagel sambhala
एड्रेस सांगा ना ताई
ताई नंबर दे ना तुझा
मंदा आई अशी का दिसतात,