अनिता ,अगं दुःख दडलेले आहेत, मुलांना पण सांभाळायची जबाबदारी आहे नवरा ला सांगुन एकत्रच नाही, म्हणून तुम्ही त्याचं ऐकुन घे कारण सर्वसामान्य माणूस हा जबाबदारीची जाणीव करून शकतं नाही, फक्त नवरा पाहिजे साथीला, भरपुर आयुष्यात शेवटी पैसा नाही तर माणूस पण पाहिजे,जग चांगले नाही, एकटीला हे जग कमजोर समजतात, बाकी सर्व तुझे निर्णयावर देव तुला सुबुद्धी देवो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना ❤❤❤❤ ज्योती पाटील ऊ
Anita हा मेसेज साहिल आणि वीराजला वाचायला दे बेटा साहिल आणि विराज तुमचे कोणी नाही तुम्ही दोघे भाऊ मिळून रहा स्पष्टच सांगते बेटा तुमचा काका काही कामाचा नाही तुमच्यावर प्रेम करत नाही त्याला फक्त लाडूचा पडले आहे मुलांनो स्वतःच्या हिमतीवर मोठे व्हा आणि त्या मग्रूर काकाला दाखवून द्या आज काकाचा आहे उद्या तुमचा येईल त्याची आई किती दिवस पुरणार आहे काकाला पैश्याच्या जोरावर उड्या मारतो मुलांनो तुम्ही स्वतः मोठे व्ह्या अनिता हा मसेज मुलांसाठी आहे त्यांना वाचायला दे
ताई तुम्ही दुसरे लग्न केले परंतु मुलांच्या भविष्याचा विचार करायला पाहिजे होता जगात खूप अशा महिला आहेत ज्यांचे नवरे देवा घरी गेल्यानंतर मुलांसाठी स्वतःचे आयुष्य कष्ट करून घालवतात तुम्हाला तरी माहेर होते, तुमच्या मुलांकडे लक्ष द्यायला थोडेफार का होईना माहेरचा आधार होताच ना , ठीक आहे तुमच्या पडत्या काळामध्ये तुम्ही दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेऊन आयुष्याची सुरुवात केली परंतु मुलांच्या भविष्याचा विचार करणे हे खूप गरजेचे आहे तुम्ही तुमची लाईफ सेट केली दुसरे लग्न करून, पण मुलांना योग्य त्या लाईनीवर लावा,आणि हो लाडो ला शिस्त लावा ती तुमच्यावर हात उचलते तुम्हाला चावण्याचा प्रयत्न करते लहान वयातच मुलांना वळण लागते. पिक्चरच्या गाण्यांवर डान्स करण्यापेक्षा तिला स्कूल स्टडी शिकवा कारण ती खूप अजून लहान आहे. माझ्या कमेंट चा राग आला असेल तर मनापासून सॉरी जे तुमच्या व्हिडिओमध्ये दिसलं ते मी बोलले 🙏
Tai mulge pan tuzech आणि mulgi pan tuzich Tu duheri भूमिका bajavte pan sanguka mulge दोघी वयात आलेले आहे tyanchi manstiti sabhaln khup garjech आहे lado lahan aahe आणि khup jiddi आहे आणि tuze kautuk jara jast होते ते sambhal nahitar दोघी मुलगे duravtil yachi kalji ghe yekun tuzi tarambal baghun vait vat.
काय होतीस तु आणि कोण झालीस तू म्हणजे कुठला कूठे फरक पहिला नवरा रोज मजुरीला जाणारा पिणारा आणि दुसरा नवरा फॉरेन कंपनीत मॅनेजर लखोत पगार कसं जमल लग्न कूठे लागला हा डग्गा 😃
Kahi harkat nahi celeratinon kekyavar ounya la jaychech ahe tari shant rahaun pudhil pln tharvane grjeche ahe.lado la sahasa,marathitun bolle pahije ni property etc kahi nkoy mhanav u also hv to take care of 2 sons n c mom n dad n ur bros family also husbnd la saral sangave ki pune la set hone baddal.suvarna bmadhya sadhla pahije.samjun sangave.sahil bore hoil tari sayam thewun 11 programe krava.aai pn old ahe thode klane ghene.mule kashehi set hotilch.no worry.
या झालेल्या गोष्टीवर कशाला बोलता? ती आधीच टेन्शनमधे आहे. तुम्ही नको ते बोलताय. दुसरे लग्न करणे वाईट नाही. चांगला उद्देश ठेवूनच लग्न केले ना. पण माणसाचा स्वभाव कुठे माहित असतो. पहिल्या लग्नाचे नवरे तरी कुठे धड असतात.
@@vidyagodse1191changle uddesh nahi ga. Uddesh fakt paisa hota. Savita tai barobar bollaya tyat chukich kahich nahi. Hila 5 star life havi hoti mhanun dusra lagn kela ahe.Hine mulanch nahi apla aisho aaram bagitla. 😅😅
अनिता तुझी कंबर खूप दुखतेय ना ...चालायलाही नको वाटते ...तर या साठी गाईचया तुप रोज माकडहाडावर हलकया हाताने मुरवत जा....हळू हळू फरक पडेल कंबरेला . आजून एक ऊपाय सांगते मानेपासून कंबरेपरयंत तीन बोटाएवढी मेहेंदी पूरण माकडहाडापरयंत लावायची ती वाळलयावर धुवायची आणी रोज रातरी तया मेहेंदी घ्या पट्ट्यावर 1/2 लिंबू लावायचा यानेही 7,8 दिवसांत तुला फरक जाणवेल ऊपाय सोप्पा आहे नक्की करून बघ ...तुझी मुले पण आजून लहान आहेत .. मनाने तू खूप खंबिर रहा मी छाया मेहता पुणे
Tuzi mule jya vayat ahet hya vayat tyana aai bap have asatat tyanchya ayushyacha turning point ahe te tula sangu shakat nahi pan tula kalayla have tuzi life banli pan tuanche kay
Tickets cancel pan karta yetat Tham nirnay ghe,Ladocha Birthday kolkattalach sajra kara Nantar tu tujhya Aikade ja ani Mr na tyanchya Aikade jau de Tujhe mhanane shantpane parantu Tham pane sang
Beta tu roj madivala liniment oil lav 3vela aani gharasana lep tayar ate tekamrala lavtechavar kapush lav me lagnacha 30 varsh hej trash kadla aahe mepan roj revanticha seera ratri lavu 25 kadla aata me 6w varshachi hai roj badhu kapda dhute ne pochhapan kartd beta tuji kalji koi ghenar nahi tu bari to guje parivar la tu shambhal nar
Javude ja tu ekda tyanchyashi neet basun hya saglya ghoshti bol kontyahi goghtitun marg nighto adjustment doghana karavi lagel shevti tuzi pan don mule ahet ❤❤ tension nako karu
Tai tumhala jasa tras ahe sharirik chalatana tras hoto lagech basawe lagate tasach mala hi hota mi panchkarm kelyapasun 75%tras kami zala tumhi aurwedik panchkarm kara
Tai tumhi mulana adhi priority war thewayala pahije hot ani mag lagn karan sree la jivansathi milato pan mulana bap kadhich milat nahi mhanun kasht karun mulana sambhaun rahayach hot adhich tumhi dukhhi ani samsya nashibi alya ani ata punha ankhi extra jababdari ghetali dusar lagn karun karan lagn mhanje kartwy ani adhikarachi sangad asate ani navin nati japatana junya natyanahi japan awghad hot
याचा अर्थ त्यांना लाडोचा बर्थडे स्वतः च्या घरी करायचा आहे.तुझ्या घरी नाही आवडत.असू दे.पण खोटं बोलायचं नव्हतं.लेकर किती काळजी करत असतील.खूप वाईट वाटते.कंबरेचा त्रास कोणामुळे निर्माण झाला.कसं आयुष्य जगायचे.
Tai tumhi adhi tumachya mulana aaich prem dya ani tyanch bhavishy ghadawa tyana wadil nahi ani aai pan jawal nahi fakt paisa dila mhanje mul ghadat nahi sorry tai pan mala je watatl te sangital
अनिता ,अगं दुःख दडलेले आहेत, मुलांना पण सांभाळायची जबाबदारी आहे नवरा ला सांगुन एकत्रच नाही, म्हणून तुम्ही त्याचं ऐकुन घे कारण सर्वसामान्य माणूस हा जबाबदारीची जाणीव करून शकतं नाही, फक्त नवरा पाहिजे साथीला, भरपुर आयुष्यात शेवटी पैसा नाही तर माणूस पण पाहिजे,जग चांगले नाही, एकटीला हे जग कमजोर समजतात, बाकी सर्व तुझे निर्णयावर देव तुला सुबुद्धी देवो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना ❤❤❤❤ ज्योती पाटील ऊ
Anita हा मेसेज साहिल आणि वीराजला वाचायला दे
बेटा साहिल आणि विराज तुमचे कोणी नाही तुम्ही दोघे भाऊ मिळून रहा
स्पष्टच सांगते बेटा तुमचा काका काही कामाचा नाही तुमच्यावर प्रेम करत नाही त्याला फक्त लाडूचा पडले आहे
मुलांनो स्वतःच्या हिमतीवर मोठे व्हा
आणि त्या मग्रूर काकाला दाखवून द्या
आज काकाचा आहे उद्या तुमचा येईल त्याची आई किती दिवस पुरणार आहे काकाला
पैश्याच्या जोरावर उड्या मारतो
मुलांनो तुम्ही स्वतः मोठे व्ह्या
अनिता हा मसेज मुलांसाठी आहे त्यांना वाचायला दे
Lado is very sweet but sometime she was very jidi you have to strick with her
ताई, दुःखी होऊ नका. तुमच्या भावा ला ticket पाठवून बोलवून घ्या आणि साहिल ला त्याच्या बरोबर पाठवा. हा एक मार्ग आहे.
मुलांनी लवकरात लवकर स्वावलंबी व्हावे... म्हणजे तुझं टेन्शन कमी होईल..
तुझे मिस्टर फक्त त्या त्यांच्या फेमिलीचा वीचार करतात आहे तूझ्या मनाचं काय त्या बोल जशी तुमची आई तुम्हाला महत्वाची आहे तसेच माझे आईवडील आहेत
स्वभावापुढे काही चालतं नाही मनातून उतरलेल्या लोकांन विषयी काही वाटत नाही आपन जे सोसलं ते कधीच विसरू शकत नाही
Tu tujhya spine cha trass changlya Doctor la dakhav aani bari ho mhanje sarva kahi thik hoil
लाडो चे नाव काय आहे, तीला दाबत, रागवत जा,
पुढे कठीण होईल
ताई तुम्ही दुसरे लग्न केले परंतु मुलांच्या भविष्याचा विचार करायला पाहिजे होता जगात खूप अशा महिला आहेत ज्यांचे नवरे देवा घरी गेल्यानंतर मुलांसाठी स्वतःचे आयुष्य कष्ट करून घालवतात तुम्हाला तरी माहेर होते, तुमच्या मुलांकडे लक्ष द्यायला थोडेफार का होईना माहेरचा आधार होताच ना , ठीक आहे तुमच्या पडत्या काळामध्ये तुम्ही दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेऊन आयुष्याची सुरुवात केली परंतु मुलांच्या भविष्याचा विचार करणे हे खूप गरजेचे आहे तुम्ही तुमची लाईफ सेट केली दुसरे लग्न करून, पण मुलांना योग्य त्या लाईनीवर लावा,आणि हो लाडो ला शिस्त लावा ती तुमच्यावर हात उचलते तुम्हाला चावण्याचा प्रयत्न करते लहान वयातच मुलांना वळण लागते. पिक्चरच्या गाण्यांवर डान्स करण्यापेक्षा तिला स्कूल स्टडी शिकवा कारण ती खूप अजून लहान आहे. माझ्या कमेंट चा राग आला असेल तर मनापासून सॉरी जे तुमच्या व्हिडिओमध्ये दिसलं ते मी बोलले 🙏
पहिल्यांदा पोराचं भविष्य बघ
खर आहे किती प्रॉपर्टी आसली ..तुझ मन समाधान नाही तर काय फायदा प्रॉपर्टी पेक्षा प्रेम खुप महत्वाचे आहे ..प्रेमाणे जे होत ते पैशांनी होत नाही
Don’t worry,Be Happy Enjoy karo birthday beti ka family ke saath 🎉🎉🎉🎉🎉⚠️⚠️⚠️⚠️ ⚠️
Tai mulge pan tuzech आणि mulgi pan tuzich Tu duheri भूमिका bajavte pan sanguka mulge दोघी वयात आलेले आहे tyanchi manstiti sabhaln khup garjech आहे lado lahan aahe आणि khup jiddi आहे आणि tuze kautuk jara jast होते ते sambhal nahitar दोघी मुलगे duravtil yachi kalji ghe yekun tuzi tarambal baghun vait vat.
काय होतीस तु आणि कोण झालीस तू म्हणजे कुठला कूठे फरक पहिला नवरा रोज मजुरीला जाणारा पिणारा आणि दुसरा नवरा फॉरेन कंपनीत मॅनेजर लखोत पगार कसं जमल लग्न कूठे लागला हा डग्गा 😃
ताई तूमचे सासरच गाव कोणते आहे
Aasu dya aata chagale hoil
Kahi harkat nahi celeratinon kekyavar ounya la jaychech ahe tari shant rahaun pudhil pln tharvane grjeche ahe.lado la sahasa,marathitun bolle pahije ni property etc kahi nkoy mhanav u also hv to take care of 2 sons n c mom n dad n ur bros family also husbnd la saral sangave ki pune la set hone baddal.suvarna bmadhya sadhla pahije.samjun sangave.sahil bore hoil tari sayam thewun 11 programe krava.aai pn old ahe thode klane ghene.mule kashehi set hotilch.no worry.
Mhnun 2 navra karaycha nay ....Tu kam karun tuzya mulana sambhalu shakat hoti
या झालेल्या गोष्टीवर कशाला बोलता? ती आधीच टेन्शनमधे आहे. तुम्ही नको ते बोलताय. दुसरे लग्न करणे वाईट नाही. चांगला उद्देश ठेवूनच लग्न केले ना. पण माणसाचा स्वभाव कुठे माहित असतो. पहिल्या लग्नाचे नवरे तरी कुठे धड असतात.
@@vidyagodse1191changle uddesh nahi ga. Uddesh fakt paisa hota. Savita tai barobar bollaya tyat chukich kahich nahi. Hila 5 star life havi hoti mhanun dusra lagn kela ahe.Hine mulanch nahi apla aisho aaram bagitla. 😅😅
Bghna ..to sahil vanvashya sarkha aktach aasto ...viraj tikad .....hi fakt Lado Lado kart aasti ....... lagn karun kay kel hine ...Bapach prem tr nahich tya mulana
@@happyme-q2nनुसती बेडरूम मध्ये ac लावून बसलेली असते.
@@savitakakade9591 💯 correct
अनिता तुझी कंबर खूप दुखतेय ना ...चालायलाही नको वाटते ...तर या साठी गाईचया तुप रोज माकडहाडावर हलकया हाताने मुरवत जा....हळू हळू फरक पडेल कंबरेला .
आजून एक ऊपाय सांगते मानेपासून कंबरेपरयंत तीन बोटाएवढी मेहेंदी पूरण माकडहाडापरयंत लावायची ती वाळलयावर धुवायची आणी रोज रातरी तया मेहेंदी घ्या पट्ट्यावर 1/2 लिंबू लावायचा यानेही 7,8 दिवसांत तुला फरक जाणवेल ऊपाय सोप्पा आहे नक्की करून बघ ...तुझी मुले पण आजून लहान आहेत .. मनाने तू खूप खंबिर रहा
मी छाया मेहता पुणे
फ्रिजमधील लगेच खायला देऊ नको.नॉरमल झाल्यावर देत जा.आणी मुलांची दोन वर्ष खूप महत्त्वाचे आहे.आयुष्याला नवी दिशा मिळेल.
❤❤❤❤❤🎉🎉👌👌🌹🌹
आज खुप जाहीरात येत व्हिडिओ मध्ये
अब दूखन माझ्या ताईला हो तो आणी हे खर आहे 😮
परी किती हट्टी झाली😊
Tuzi mule jya vayat ahet hya vayat tyana aai bap have asatat tyanchya ayushyacha turning point ahe te tula sangu shakat nahi pan tula kalayla have tuzi life banli pan tuanche kay
काम वाल्या मावशी तुमच्या पेक्षा वयाने मोठ्या आहेत, त्यांना आहो जाहो करत जा
Tickets cancel pan karta yetat Tham nirnay ghe,Ladocha Birthday kolkattalach sajra kara Nantar tu tujhya Aikade ja ani Mr na tyanchya Aikade jau de
Tujhe mhanane shantpane parantu Tham pane sang
लाडोचे नाव काय
Aata punyala ghyeun jati ka kay😂
Beta tu roj madivala liniment oil lav 3vela aani gharasana lep tayar ate tekamrala lavtechavar kapush lav me lagnacha 30 varsh hej trash kadla aahe mepan roj revanticha seera ratri lavu 25 kadla aata me 6w varshachi hai roj badhu kapda dhute ne pochhapan kartd beta tuji kalji koi ghenar nahi tu bari to guje parivar la tu shambhal nar
Javude ja tu ekda tyanchyashi neet basun hya saglya ghoshti bol kontyahi goghtitun marg nighto adjustment doghana karavi lagel shevti tuzi pan don mule ahet ❤❤ tension nako karu
Tumache tops sapadalet ka? Gold che hotena...mi tumache videos avadine pahhate tumchyamule culcutta baghyayala milata ahe
नाही सापडले ताई
Jau dya aata java aani parat maheri ja
Tai tumhala jasa tras ahe sharirik chalatana tras hoto lagech basawe lagate tasach mala hi hota mi panchkarm kelyapasun 75%tras kami zala tumhi aurwedik panchkarm kara
हो करणार आहे मी पंचकर्म.. पण मी सध्या कोलकत्ता ला आहे त्या मुळे काहीच करू शकत नाही.. इकडे एकतर language problem..
@AnitaDevare44 ho tai pan ekada nakki kara khup farak padel
Noodle vagaire Maidyache padartha kunich khau naka tye potat aatdyala chktun baste tyamule skin che aajar hotat
अनिता तूझे विचार खुप खुप छान आहेत. खर तर Mr. ने तुझे ऐकायला हव. त्यांना माहित आहे ना किती शारीरिक नुकसान झाले आहे तुझे.
Beta pahela sang tuzi ring bhetali ka
नाही भेटली
😂
Dhak nahi dhaska boltat😂
❤❤❤❤
Tai tumhi mulana adhi priority war thewayala pahije hot ani mag lagn karan sree la jivansathi milato pan mulana bap kadhich milat nahi mhanun kasht karun mulana sambhaun rahayach hot adhich tumhi dukhhi ani samsya nashibi alya ani ata punha ankhi extra jababdari ghetali dusar lagn karun karan lagn mhanje kartwy ani adhikarachi sangad asate ani navin nati japatana junya natyanahi japan awghad hot
तू अशी एकदम खुल्लाम खुल्ला बोलतेस नवऱ्याबद्दल सासूबाद्दल जर ते तुझे विडिओ बघत असतील तर ते तुला kahi म्हणत नाही का
मी आता नाही घाबरत कुणाला..
किती तारखेला आहे लाडो च birthday
14 December
Javech lagle tar Sahil la pan gheun ja,Partiche tickets pan lagech ,attach,adhi kathayla lav
याचा अर्थ त्यांना लाडोचा बर्थडे स्वतः च्या घरी करायचा आहे.तुझ्या घरी नाही आवडत.असू दे.पण खोटं बोलायचं नव्हतं.लेकर किती काळजी करत असतील.खूप वाईट वाटते.कंबरेचा त्रास कोणामुळे निर्माण झाला.कसं आयुष्य जगायचे.
❤hi anita❤❤
तुझा कमजोरीचा फायदा घेतात ते
असु पन शकत आपण कसं बोलणार बरोबर ना
ते फक्त त्याच्या आईचा विचार करतात तुझा नाही
आस काय नाही ते समदार आहे म्हणून तर जोमैदारीं संभाळत आहे

❤❤