Barobar boltes tu state board change Zale tar pudhe khup tras hoil kiman 12 th paryant 1 ch board asave viraj Ata 10th la aahe mhanje ajun 3 varsha tari board change na honyasathi tari tula maharashtrach rahave lagel tyat sahil chi court date pan aste na . Ikde aad tikde vihir ashi avastha tuzi zaliy tyat saglyanche health problem aahetach bhar takayla 😢 Navryala kasehi karun god bolun patav ki 2 / 2.6 varsha sathi tari punyat badli karun ghya mag parat javuyat kolkattyat. Pudhcha pudhe Kay mahit puna aavdayla lagel climate hi changle aahe Punyache Tuzya gharchyanahi javal padel tulahi patkan jatat yeil sangamnerla. He ishwara saglyana changli buddhi de aarogya de , sarvana sukhat aanandat aishwaryat thev, sarvancha bhala kar kalyan kar rakshan kar,aani tuze god nam mukhat akhand rahu det.
तुमचं सगळं बरोबर आहे मान्य आहे. मुलांनी जेव्हा शेगडीला पाईप लावला तू बरोबर लागेल की नाही ही भीती तुम्हाला होती आणि तुम्ही लांब झाल्या आणि बिचाऱ्या मुलाला म्हणता की तू आता 10 मिनिटे इथेच उभा रहा. हे असं कसं एखादी आई बोलू शकते म्हणजे काय झालं तर त्या मुलाला होऊ दे पण तुम्ही सुरक्षित राहिला पाहिजे.... दुसरं असं की तुम्ही म्हणता की मी नवऱ्याला सोडून पुण्यामध्ये जाणारा. कारण तू मला मुलं जवळ पाहिजे कदाचित तुम्ही जाल सुद्धा एक-दोन महिन्यासाठी. पण नवऱ्याला तुम्ही कायमचं सोडून तुम्ही जाणार नाही असं मला वाटतं. का वाटतं याचं कारण असं की आता यूट्यूब ला भरपूर लोक फक्त व्ह्यू मिळवण्यासाठी असंच म्हणतात की मी नवऱ्याला सोडणार, मी उद्या घटस्फोट घेणार, मी आता माझं जीवन संपवते, आता मला जगावं असं वाटत नाही, उद्या मी यूट्यूब बंद करते हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे.. पण प्रत्यक्षात असं काहीही नसतं. बिचारी पब्लिकला वेळ बनवले जातात. तुमचंही बरोबर आहे रोज रोज बोलायला काहीतरी विषय तर पाहिजेच ना कारण अर्धा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मुलीवरच बनवता. किती लोकांनी तुम्हाला सांगितलं मुलीला जास्त व्हिडिओमध्ये दाखवू नका नजर लागते. पण तुम्हाला दुसरा पर्यायच नाही कन्टेन्ट फक्त मुलगी. पुण्याला दोन महिने घरी राहायला नवऱ्याला सोडून तर तिथलं खाणं पिणं राहणं भाडं किती असतं तुम्हाला याचा अंदाज असेलच. आता किती खरं किती खोटं हे तुमचं तुम्हालाच माहीत आम्ही तर फक्त मनोरंजन करत असतो आणि कमेंट स्वर आमची मतं मांडत असतो .. आणि हो तुमचे मिस्टर बद्दल काही सांगितलं नाही बरे आहेत ना ते हॉस्पिटल मधून आणलं का घरी. हॅलो असेल तर मग ते आराम करत असताना त्या मावशीची मोठमोठ्याने बोलताना आणि लाडूची खेळत असताना जोर जोरात हसण्याचा आवाजाने त्रास मिस्टरांना होत नाही का?? मुलगी फरशीवर पडली तिला लागलं पण तुमचा कॅमेरा काय सुटला नाही ..
Barober aahe tumache. Social media ver boltana khup kaljipurvak bolave lagate. Pratek jan aaplya aanandasathi vedio baghat asato aani react hoto. Comments changlya aalya ki chhan aani vaeet comments aalya ki ghan. Nehmi changale koni mhannar nahi. Aapan tyatun shikave. Tyana hamratumrine bolu naye. Ya vediotale bolane mala aani mazya friends na avadale nahi.
Barobar ahe tai tumch..mulanni khup sahan kelay ata tyanna sukh dya aannand dya.amchi mula roda tari baher geli tari amhala karmat nahi kasch vatat gharat tumhi ja punala
अनिता आजचा तुझा व्हिडीओ पाहून असे वाटले की तू एक आनंदाचे झाड आहेस. तुझ्यात खूप हिम्मत आहे, ताकद आहे, सहनशक्ती आहे. हेच तुझे भांडवल आहे. त्याच्या जोरावरच तू पुढे जाशील. देवावर विश्वास ठेव. मला खात्री आहे तुझे मिस्टर तुला सोडून कुठेही जाणार नाहीत. आहेस अशीच आनंदी रहा.
मावशीने त्या पिइप ला गैस ऑन असतना जोरात सरकवला. पाइप निगाला नाही पण तिथे आग निगाली खुप मोठी.. मी पटकन गेली आग चालू असतना स्वता वर रिस्क घेऊन सिलिंडर बटन ऑफ़ केले पटकन.. नाहीतर मावशी चे काही खरे नवते आज
Aai aai aste...he ek aaich samju shakte...tula samju shakte aaj tuzy doky cha kiti bhuga zala asnar....dada pan ka as wagtat ye...tai maz ghar motth ahe...koni aso khaun khaun kitik khail...
बरोबर आहे या चैनल चा पुढे जाऊन तुझ्या मुलांना खरंच उपयोग होईल आणि मी तर सांगते साहिला ही काही दिवसांनी येणार या सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या कुठल्यातरी एखाद्या विषयावर त्याला करायला सांग व्हिडिओज म्हणजे स्वामींचे विषय किंवा बाहेर पर्यटकांची किल्ल्यांवर कुठल्याही गोष्टींवर त्याला बनवायला सांग कुठे नोकरी नाही मिळाली ना तरी हे करून सुद्धा तो त्याचं पोट भरू शकतो
अनिता तुला मी मागेच सांगितले की मुलांचे भवितव्य तुझ्या हातात आहे. आता त्यांना तुझी जास्त गरज आहे तर का जास्त विचार करते तू तुझ्या मनाचे ऐक आतला आवाज खूप महत्वाचा कळल का
अगं काहीही चूक नाही त्यांची त्या पाईपला वरती क्लिप बसवतात खाली आणि वरच्या बाजूला तू चुकीचा पाईप बसवला आहेस प्रत्येकाच्या गॅसच्या पाईपला दोन क्लिप असतात रेग्युलेटर पाशी आणि वरच्या शेगडी पाशी
Mr,IT मध्ये आहेत का,तर पुणे मध्ये खूप co. आहेत मिळू शकेल समजून सांग mr na actually Mr netive place kont aahe,ho state change karu nakos tikdech kahi tari kar नाहीतर दोघांना एक रूम घेवून रहा सांग.भाऊ भाऊ राहतील तोपर्यंत Mr समजावं
Mr na मुलांची काळजी असती तर म्हणाले असते आपण राहू पुण्याला खूप शहाणा आहे तुझा नवरा मी तर स्पष्ट सांगते आता लाडू चे असते तर पुण्यात काय स्वर्गात ट्रान्स्फर घेतली असती तुझ्या नवऱ्याने
Negative comments la are ture karun bolne chukiche ahe,mothe you tubers sudha haters kade lakshay det nahit kiwa vede wakde bolat nahit karan tumhi tumche life kiwa life problem swatachya marjine share karata video madhum tar donhi prakarche lok tithe yenar,tumhi swatachi dignity maintain karun answers dyaila pahije,ekerine bolne barobar nahi vatat
आता एक च विचार करा लाडोची मम्मी तुम्ही सगळे एकाच ठिकाणी राहणे मुलेही जवळ असतील लाडो च्या पप्पांचे काम असेल होत असेल तर पुण्यात काम करा म्हणजे कसे सहकुटुंब सहपरिवार जवळ पुढे लाडो ची शाळा चालू होईल आजकाल लोक बाहेर गावी जाणे पसंत करतात तसेच लाडो च्या पप्पांचे स्वपन असेल या व्हिडीओ द्वारे तुम्ही जे. सांगितले ते तुमचे बरोबर आहे काळजी घ्या
Tai uga nai mhant pan ek khar khar sangu ka....tai veraj la mazy kade theu ka....ithe rahu shakto veraj...khany cha kharch nahe...fkt tyach shikshan kar....
Navra shevat peryant aahe pn mulana far garaj aahe. Lado peksha hi. Tuzya navryala tuzya barobar yayla sang. Viraj che barobar aahe. Punha agadi kakkaliche sangate tu sahil aani viraj la ekatr thev. Sahil la 10000 ra. Milake tari chaltil.
Virajlapan ekade gheun ye tuzya sansarachi wat lagel bai, tuze Mr, sarv sodun kase yetil. He bagh tuze dudare marriage ani kalkatta la yene kahiari changlyasathich dewane kele asel. Bagh vichr kar. Mansala ekate kadhich sodu naye tyana pan ti smjun ghe.
Tai gas la jo paip fit kela tyala plyamp lava tyani paip tait bste ani as paip nighat nahi te kdhi pn chote mul vgre paip odhtate tr kdhi as honar nahi
Anita konacha kahee mana vr nako gheu. Tee sonal ky pahije te bolu de. Tu tuja jaage vr barobar ahes. Tu jmulanna vaarya vr nako sodu aai chi maya havi aste .tu tuja nhavryala samjau. Te yetil laado saathi. Mulancha shikshan hou de courier zala ki mg tu kute pahije titha raha.pn mulanna settal hou de aadi ani kon ky boltat titha laxa nako deu
Anita kailas jeevan chi tube or bottle milte te gharat anun thev te all purpose aahe Aata ladu chya ओठाला लावले असते तर बरे थंड वाटते दात दुखीवर काही बोट कापले वगेरे वगेरे
Barobar boltes tu state board change Zale tar pudhe khup tras hoil kiman 12 th paryant 1 ch board asave viraj Ata 10th la aahe mhanje ajun 3 varsha tari board change na honyasathi tari tula maharashtrach rahave lagel tyat sahil chi court date pan aste na .
Ikde aad tikde vihir ashi avastha tuzi zaliy tyat saglyanche health problem aahetach bhar takayla 😢
Navryala kasehi karun god bolun patav ki 2 / 2.6 varsha sathi tari punyat badli karun ghya mag parat javuyat kolkattyat. Pudhcha pudhe Kay mahit puna aavdayla lagel climate hi changle aahe Punyache
Tuzya gharchyanahi javal padel tulahi patkan jatat yeil sangamnerla. He ishwara saglyana changli buddhi de aarogya de , sarvana sukhat aanandat aishwaryat thev, sarvancha bhala kar kalyan kar rakshan kar,aani tuze god nam mukhat akhand rahu det.
तुमचं सगळं बरोबर आहे मान्य आहे. मुलांनी जेव्हा शेगडीला पाईप लावला तू बरोबर लागेल की नाही ही भीती तुम्हाला होती आणि तुम्ही लांब झाल्या आणि बिचाऱ्या मुलाला म्हणता की तू आता 10 मिनिटे इथेच उभा रहा. हे असं कसं एखादी आई बोलू शकते म्हणजे काय झालं तर त्या मुलाला होऊ दे पण तुम्ही सुरक्षित राहिला पाहिजे.... दुसरं असं की तुम्ही म्हणता की मी नवऱ्याला सोडून पुण्यामध्ये जाणारा. कारण तू मला मुलं जवळ पाहिजे कदाचित तुम्ही जाल सुद्धा एक-दोन महिन्यासाठी. पण नवऱ्याला तुम्ही कायमचं सोडून तुम्ही जाणार नाही असं मला वाटतं. का वाटतं याचं कारण असं की आता यूट्यूब ला भरपूर लोक फक्त व्ह्यू मिळवण्यासाठी असंच म्हणतात की मी नवऱ्याला सोडणार, मी उद्या घटस्फोट घेणार, मी आता माझं जीवन संपवते, आता मला जगावं असं वाटत नाही, उद्या मी यूट्यूब बंद करते हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे.. पण प्रत्यक्षात असं काहीही नसतं. बिचारी पब्लिकला वेळ बनवले जातात. तुमचंही बरोबर आहे रोज रोज बोलायला काहीतरी विषय तर पाहिजेच ना कारण अर्धा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मुलीवरच बनवता. किती लोकांनी तुम्हाला सांगितलं मुलीला जास्त व्हिडिओमध्ये दाखवू नका नजर लागते. पण तुम्हाला दुसरा पर्यायच नाही कन्टेन्ट फक्त मुलगी. पुण्याला दोन महिने घरी राहायला नवऱ्याला सोडून तर तिथलं खाणं पिणं राहणं भाडं किती असतं तुम्हाला याचा अंदाज असेलच. आता किती खरं किती खोटं हे तुमचं तुम्हालाच माहीत आम्ही तर फक्त मनोरंजन करत असतो आणि कमेंट स्वर आमची मतं मांडत असतो .. आणि हो तुमचे मिस्टर बद्दल काही सांगितलं नाही बरे आहेत ना ते हॉस्पिटल मधून आणलं का घरी. हॅलो असेल तर मग ते आराम करत असताना त्या मावशीची मोठमोठ्याने बोलताना आणि लाडूची खेळत असताना जोर जोरात हसण्याचा आवाजाने त्रास मिस्टरांना होत नाही का?? मुलगी फरशीवर पडली तिला लागलं पण तुमचा कॅमेरा काय सुटला नाही ..
Yekdam barabar bolat tumi
Barober aahe tumache. Social media ver boltana khup kaljipurvak bolave lagate. Pratek jan aaplya aanandasathi vedio baghat asato aani react hoto. Comments changlya aalya ki chhan aani vaeet comments aalya ki ghan. Nehmi changale koni mhannar nahi. Aapan tyatun shikave. Tyana hamratumrine bolu naye. Ya vediotale bolane mala aani mazya friends na avadale nahi.
ताई तुम्ही जसे समजता तशी मी नाही.. मी जे बोलते ते करते मी खरच जाणार आहे..मुलासाठी
बरोबर आहे त्याचं विराज जे बोलतो ते बरोबर आहे आता त्याला तुझीच गरज आहे त्याच्यामुळे तुम्ही साहिल सगळे एकत्र राहा
ताई बेडवर बसून खायला देऊ नका आणि तुम्ही पण खाऊ नको.. आजारपनाच लक्षण घरात सुरु होतात... Dinning table वर बसून jeva नाहीतर खाली बसून jeva...
तुझी उत्तर द्यायची पद्धत चुकीची वाटली......
Barobar ahe tai tumch..mulanni khup sahan kelay ata tyanna sukh dya aannand dya.amchi mula roda tari baher geli tari amhala karmat nahi kasch vatat gharat tumhi ja punala
एका मुलं साठी तिघ जाण्यापेक्षा त्यालाच इथ बोलवून शिकव ताई...आणि सगळे मिळून आनंदाने रहा. तुझ्या मिस्टरांचा पण धाक राहील मुलांना.
ताई तुम्ही जो गॅसच्या शेगडीला पाईप लावला ना त्याला एक क्लिप भेटते ती लावा म्हणजे निघणार नाही
Ho mi pan तेच सांगणार होती.एक clip yete ti lav म्हणजे tight basel
@swadgandhkitchen6404 हो ना ताई त्याला क्लिप नसेल तर पाईप सटकणार च ना
हो
अनिता आजचा तुझा व्हिडीओ पाहून असे वाटले की तू एक आनंदाचे झाड आहेस. तुझ्यात खूप हिम्मत आहे, ताकद आहे, सहनशक्ती आहे. हेच तुझे भांडवल आहे. त्याच्या जोरावरच तू पुढे जाशील. देवावर विश्वास ठेव. मला खात्री आहे तुझे मिस्टर तुला सोडून कुठेही जाणार नाहीत. आहेस अशीच आनंदी रहा.
गॅस आफिस मध्ये गॅस जोडणारा असतो त्यांना बोलुन पाईप लावुन घ्यायचा असते ❤❤🎉🎉
गैस ने ने पेट घेतला याचा अर्थ पाईप खूपच नादुरुस्त झाला आहे एवढा पटकन पाईप निघत नाही 😢...मैकनिक बोलवून घे रिस्क नको
मावशीने त्या पिइप ला गैस ऑन असतना जोरात सरकवला. पाइप निगाला नाही पण तिथे आग निगाली खुप मोठी.. मी पटकन गेली आग चालू असतना स्वता वर रिस्क घेऊन सिलिंडर बटन ऑफ़ केले पटकन.. नाहीतर मावशी चे काही खरे नवते आज
खरी गोष्ट आहे अनिता तुझ्या गोष्टीशी मी अगदी सहमत आहे मुलांकडे बघावस लागेल
Barobar tai mulanshivay aple jivan nahi ani ak sangu aai shivay mulana konihi pahat nahi ladies che ayush kharch khup kasoti che aste
हार्डवेल मध्ये भेटते ते दोन क्लिपा आण एक घ्यायचे लावा आणि एक सिलेंडरचे इथे लावा
Anita gas pipela hoss clip lav mhanje pipe nighat nahi
लाडो खूप खूप आगाऊ😂 आहे आणि खूप cute ahe Lado
Aai aai aste...he ek aaich samju shakte...tula samju shakte aaj tuzy doky cha kiti bhuga zala asnar....dada pan ka as wagtat ye...tai maz ghar motth ahe...koni aso khaun khaun kitik khail...
बरोबर आहे या चैनल चा पुढे जाऊन तुझ्या मुलांना खरंच उपयोग होईल आणि मी तर सांगते साहिला ही काही दिवसांनी येणार या सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या कुठल्यातरी एखाद्या विषयावर त्याला करायला सांग व्हिडिओज म्हणजे स्वामींचे विषय किंवा बाहेर पर्यटकांची किल्ल्यांवर कुठल्याही गोष्टींवर त्याला बनवायला सांग कुठे नोकरी नाही मिळाली ना तरी हे करून सुद्धा तो त्याचं पोट भरू शकतो
Paipla Clip yete ti lava Tai
Lado che kes mst cut kele...kasli hushar ahe bai porgi...kas sangti he gaan sangti😂😂😂😂😂❤❤❤kay chalal ye😂😂😂😂😂denger डॉनी ahe😂😂😂❤❤
लाडो ला जरा धाग दाखव, तिची प्रत्येक गोष्ट हसणारी नको न्यू पुढे जाऊन ये ना तुलाच त्रास होईल त्याचा तुझ्या मिस्टरांची तब्येत ठीक आहे का
Aga tuzyakade gas pipeline aahe na pivlya rangache pipeline disle mhanun vicharle .asel tar chalu karun ghe , safe asto pipeline cha gas.
अनिता तु गणपती वर व्यवस्थित ठेवला आहेस. आता काळजी करू नको. 🙏🚩गणपती बाप्पा मोरया 🙏🚩🚩बरोबर बोललिस चुकल मकल क्षमा कर देवा 🙏⭐👌
Anita mich kal tuzhi side घेतली मी बोलली ना सर्व जण अनिताला बोलता कोणी असे म्हणत नाही हो अनिता तुझ्या mr नी ट्रान्स्फर घ्यायला हवी
अनिता तुला मी मागेच सांगितले की मुलांचे भवितव्य तुझ्या हातात आहे. आता त्यांना तुझी जास्त गरज आहे तर का जास्त विचार करते तू तुझ्या मनाचे ऐक आतला आवाज खूप महत्वाचा कळल का
अगं काहीही चूक नाही त्यांची त्या पाईपला वरती क्लिप बसवतात खाली आणि वरच्या बाजूला तू चुकीचा पाईप बसवला आहेस प्रत्येकाच्या गॅसच्या पाईपला दोन क्लिप असतात रेग्युलेटर पाशी आणि वरच्या शेगडी पाशी
Mr,IT मध्ये आहेत का,तर पुणे मध्ये खूप co. आहेत मिळू शकेल समजून सांग mr na actually Mr netive place kont aahe,ho state change karu nakos tikdech kahi tari kar नाहीतर दोघांना एक रूम घेवून रहा सांग.भाऊ भाऊ राहतील तोपर्यंत Mr समजावं
Mr na मुलांची काळजी असती तर म्हणाले असते आपण राहू पुण्याला
खूप शहाणा आहे तुझा नवरा मी तर स्पष्ट सांगते
आता लाडू चे असते तर पुण्यात काय स्वर्गात ट्रान्स्फर घेतली असती तुझ्या नवऱ्याने
😂😂
Negative comments la are ture karun bolne chukiche ahe,mothe you tubers sudha haters kade lakshay det nahit kiwa vede wakde bolat nahit karan tumhi tumche life kiwa life problem swatachya marjine share karata video madhum tar donhi prakarche lok tithe yenar,tumhi swatachi dignity maintain karun answers dyaila pahije,ekerine bolne barobar nahi vatat
Gas paipla pin aste .tumhi gasvalyankadun laun gya.ris geu naka pin lava
Jara porila ragwat pan ja g
Tai negetive comment kade laksh deu nka tumchya manala je paty te tumhi kra sagl nit hoil lok ky nawch thewayla astat
ताई ताई लक्ष ठेवायचं सिलेंडरवर
आता एक च विचार करा लाडोची मम्मी तुम्ही सगळे एकाच ठिकाणी राहणे मुलेही जवळ असतील लाडो च्या पप्पांचे काम असेल होत असेल तर पुण्यात काम करा म्हणजे कसे सहकुटुंब सहपरिवार जवळ पुढे लाडो ची शाळा चालू होईल आजकाल लोक बाहेर गावी जाणे पसंत करतात तसेच लाडो च्या पप्पांचे स्वपन असेल या व्हिडीओ द्वारे तुम्ही जे. सांगितले ते तुमचे बरोबर आहे काळजी घ्या
Tu barobar bolate mulansathi tula disijan gheyala .pahije
ताई तुम्ही तिला काढून टाका दुसरी बाई बघा... कधी पण काय पण होऊ शकत... तिला काय झ्हाल तर तुमच्यावर येईल सर्व
अनिता आशा बायाच्या नादी लागु नको
❤❤❤❤❤❤🎉🎉🌹🌹
ओठाला तूप लावा तूप❤
Changle kele tai mandirat thevlet ujwya sondecha bappa far kadak asto
बरोबर आहे ताई तुझ मुलांमध्ये जीव अडकतो लाडोच्या पप्पांनी यायला पाहिजे तुमच्यासोबत
मुलांना वारयावर सोडु नको हे वय बिघडायचे असते मुलांची नीट व्यवस्था लाव तेव्हा तु पन समाधानी राहशील
100℅ true
पहिली गणपती विसर्जन करा चांगला नसतो काय काय होतं घटना
हो अनिता गॅस पाईप ला क्लिप मिळते
तू गॅस company कडून पाईप मागवला नाही ना म्हणून नाहीतर ते सांगतात क्लिप लाव
जाऊ दे नकोस लक्ष देउ
मावशींना व्यवस्थित माहिती सांग.तू स्वतः लक्ष देत जा.काळजी घ्या.कधी पण गॅस एजन्सी मधून मॅकेनिक बोलवत जा.लाडोचे पप्पांना कसे आहे ॽ
अंगठीची डिझाईन छान आहे
Lado chidli ki aamba bai aali as watat😂😂😂😂😂❤❤
ताई तू लगेच गणपती विसर्जन करायला हवा होता किती तुज्या डोक्याला ताप सगळ्या गोष्टींचा
अंगठी खूप छान आहे
Ignor kara positive raha
पाईप lawala n tithe टाईट karnyachaa nat aani clip milate ti aanmhanje asa nighat nahi पाइप
घरात इतक्या मूर्ती ठेवायच्या नसतात घरात फक्त देव्हारा अणि पितळी मूर्ति ठेवायच्या
Tai uga nai mhant pan ek khar khar sangu ka....tai veraj la mazy kade theu ka....ithe rahu shakto veraj...khany cha kharch nahe...fkt tyach shikshan kar....
ताई तू हे वाक्य बोलली खुप छान वाटले मला.. पण आता 3 मंथ नंतर येतिये मी पुण्यात राहायला.. 3 मंथ फ़क्त हॉस्टल ला राहिल तो
नाही तू पुण्यात आलं पाहिजे थोडसं आता तुझ्या मिस्टरांनी तुला समजून घेतलं पाहिजे
Tai don't worry chagala way nakki nigel a mother is always worried about children and their future.
ताई तू वाघीण आहेस यातून नक्की मार्ग निघेल काळजी करू नकोस कारण तुझं मन साफ आहे
Tai ajcya video mdhlya blue kurtichi link pathv na plz
तो ऑनलाइन नाही घेतला शॉप मधे जाऊन घेतला आहे गावाला
Ladu dakat tev
ताई तुला आवडेल ते निर्णय घे .जे आहे ते खर बोलते तु
Tai maz pn nav sonal ahe ani me ek pn vait comment nahi keli o tai kdhich nahi keli amhala lado aani tumche bolne aavdte mhanun bghte g .
Navra shevat peryant aahe pn mulana far garaj aahe. Lado peksha hi. Tuzya navryala tuzya barobar yayla sang. Viraj che barobar aahe. Punha agadi kakkaliche sangate tu sahil aani viraj la ekatr thev. Sahil la 10000 ra. Milake tari chaltil.
If ur mind says u must go then go head ur husband will come to u one day keep faith on god everything will be ok
लाडोला लागलं ते बघून डोळ्यात पाणी आलं . आता तुझ्या नव -याची व बाबांची तब्येत कशी आहे .?
अगदी खरं आहे मुलांना आधी साथ द्या कारण आपण जमलं घालतो म्हणून ते असतात त्यांचे भविष्य घडवणे आपले पहिले कर्तव्य आहे
Anita दुसऱ्या बाई बघ ना ह्यांना ना भाषा कळत ना बोललेले कळत का काय कामाची
तू धावत गेलीस स्पोट झाला असता म्हणजे
पाइप la clip लावा tai
Anita tu 2 time paddle nahi mala khup 😂😂😂ali tuzi reaction phagun
Aaho mag aahe titech raha mulana bolva tite hostel astil na
Gas ch sambalun kaam kra nahitar khup mota anarth zala asta tc
ताई मला तुमच्या शी बोलायच आहे ❤❤❤
Virajlapan ekade gheun ye tuzya sansarachi wat lagel bai, tuze
Mr, sarv sodun kase yetil. He bagh tuze dudare marriage ani kalkatta la yene kahiari changlyasathich dewane kele asel. Bagh vichr kar. Mansala ekate kadhich sodu naye tyana pan ti smjun ghe.
Ho tai agodar visarjan kr bapaach
लाडोला वडिलांची खूप गरज आहे.त्याचाही विचार करावास.
अग ताई त्या घासला क्लिप असते ना ती आणून लाव
Tai kharach tumi chuki kelat ase rikami paip nahi thevaychi tyala clips laun ghya.... Mavshinkdun nahi tar tumchyakadun hi zaale aste😮
Rag naka manu pan gas calendar chi risk naka gheu clips jodli na ki kontya hi saidla gas thevla tari paipe loose nahi honar
Tujhe man je sangen te aik tujhya manache aaik
Beta navrala samjun tuje shangath raha pora ani navra tumi shagle sangath raha
Tuja sharir chalte jevatuji taklif varnar teva navra kai koi kan naiyete tu don porala gevun lagn kela hota to navrani javab dari ghetali paije
Tai punyat Campanit job bhetato
लाडूच्या पप्पांना म्हणावं थोडे दिवस इकडून करा काम
Tumchya husband nahi dakhavle please dakhva na
Tai gas la jo paip fit kela tyala plyamp lava tyani paip tait bste ani as paip nighat nahi te kdhi pn chote mul vgre paip odhtate tr kdhi as honar nahi
Anita ashya lokanchya nadi lagayach nahi.
Harnisarkhi awsta aahe g 😢
ताई तू असल्यालोकाचा काही एकू नकोस
Anita konacha kahee mana vr nako gheu. Tee sonal ky pahije te bolu de. Tu tuja jaage vr barobar ahes. Tu jmulanna vaarya vr nako sodu aai chi maya havi aste .tu tuja nhavryala samjau. Te yetil laado saathi. Mulancha shikshan hou de courier zala ki mg tu kute pahije titha raha.pn mulanna settal hou de aadi ani kon ky boltat titha laxa nako deu
Mr che report Kay aale सांगितले नाहीस
उद्या वीडियो मधे सांगते
Kuthe hi raha pan tumhi sarwani sahil viraj lado mister sarvani ekatra raha.sahilla course karu dya nokari nako.
Toop law lips la ladochya
Nusata chavat dhanda suru kelela aahe
बगू नको मग
ताई तुला लाडो खूप सतावते ना चालू आहे
Lado che jast lad nakos. Dhakat thev.
Anita tu lokancha bolanyakade ajibat lakshy deu nakos jo swataha bhogato tras tyalach sagla mahit asta shevti eka aaich dukha ahe saglyani samjun ghetal pahije
खुप लागले आहे लाडोला. वरच्या ओठाला. 😌आंगठि डिझाइन छान आहे. 👌⭐✨🌟
Tai maz nav pan sonal ahe pan mi kadhich negative comments nahi kelya tula adnav kay ahe purn sang mla
तू नाही आहे ती मुलगी तुझे
Anita kailas jeevan chi tube or bottle milte te gharat anun thev te all purpose aahe
Aata ladu chya ओठाला लावले असते तर बरे थंड वाटते
दात दुखीवर
काही बोट कापले वगेरे वगेरे
लाडूच्या खूप खूप लागला
Lado che jast lad nakos. Dhakat thev.