ही सारखी सारखी माहेरी जाते ना त्याच्यामागे नक्कीच च काहीतरी कारण आहे अशी कुठली आहे बाई आहे की नवराला सोडून सारखी माहेरी री माहेरी जाईल एवढे नवरे मारता सासवा मारतात नवरे बेवडे असतात कशा कशा बायका दिवस काढतात तरी त्या नवऱ्याला सोडून जात नाही हिला असा कुठे एवढा मोठा त्रास आहे
सासर एवढं चांगल आहे आमाला दीसतय ङोल्यानी तरी तुला राहता एत नाय तुला एवङ सगळं मला मीलाल आसतना तर गप राहीली आसती मि तुला माहेरची कशाला पाहीजे तुला एवङ आहे तर लग्न कशाला केलस राहायचं दोन पोरांना घेऊन कशाला केलस लग्न
मला आश्चर्य वाटते की तु अजून नवऱ्याबरोबर खुश का नाही राहत? कायम माहेर माहेर करत असतेस .आता माहेरच्यांची विशेष करून भावाची मजा.प्रत्येकाचा स्वभाव वेगळाच असतो त्यात काय नवीन पण सर्वांशी जमवून घेणे हिच खरी कसोटी आहे.जाऊ दे तुला समजणार नाही
Tiche aai wadil khup jast aajari ahe fkt ya karana mule jany sathi tal mal karte...Ani je jas disturb tas nast...ti dada na kadhi kahe bolt nahe nawara changla ch ahe Karan ti Kashi ahe tas Tila except kel tyanni tai la...Tila fkt rad gaan gaat busayla nahe aawadti mhanun ti personal nahe sangt..mg lok ase boltat...uga kuna la wait watel as naka o bolt jau...baghu naka..plz naka aao
अगदी बरोबर किती ही बोलली तरी पहिला नवरा गरिब होता आणि हा आमिर म्हणून च लग्न केलं हे मान्य नाही केलं तरी चालेल तुलाच माहीत पण सासरी समजुतीने राहणं होतं नाही अनिता ला
अनिता एवढा चांगला नवरा मिळाला आहे त्याचं मन सांभाळून राहा माहेरचे काय फक्त पैसा असला तर जवळ येतात तुझी वेळ खराब होते तेव्हा तुझ्या माहेरचे तुला विचारत होते का
Video la आज आणखी एक सनसनाटी आणि नकारात्मक title! अनिता बाई titles विचार करून लिहित जा. तू नेहमीच चुकीचे title लिहितेस. विषय काय आणि तू लिहितेस काय? Viewers खेचण्यासाठी असे नकारात्मक, सनसनाटी titles हा पर्याय नव्हे. प्लीज चुकीचे लिहून स्वताचे नुकसान करून घेवू नकोस. 🙏
अनीता सासरच शेवट पर्यंत आपल्या हक्काच असतं.मानाच असतं,माहेर चार दिवसाच नशीबाने सगळं वैभव तुझंच आहे,मुलं मोठी झाली की ते त्यांच्या घरट्यात जातील.नवरा बायको आणि आपली माणसं हीच शेवटी कशीही असली तरी बरोबर असतात.
सासुबाईंना काम होत नाही.जे काय करायचे ते तुम्ही दोघांनी मिळून करावं लागेल.लाडो लहान आहे तोपर्यंत येऊन पैसे देऊन मदतीला माणूस घेऊन करत जा.मिळून मिसळून प्रेमाने रहा.
Maherchys lokanche pan chukat ek tar ewadhe hal sodun atta tula thode sikhache diwas ale tar maherchi lok not jagu tet nahi junya kali mulichya sasri jat pan nawhte ani mulikadche khat nasayche ani mulagi sasti khush kashi rahil yacha wichar karayache pahiletar kittitari garib lok hote pan aaj mulichi shrimanti maherchya lolana pan baghwat nahi ani mulina sukhi rahu det nahi. Uamule mulinche sansar tutatat. Bhawanche pan satvkade sarkhech radharane ahet mehnat karun aai- wadilankade baghayache kalji ghyychi sodun satkh bahikade hat pasrne nahlnina emotional black mail karne. Anita Tu aapale kartwy kar pan sansar yamule modnar nahi he pan bagh jar tuzya nawryakade ewadhe paise naste te garib aste tar tula maherchyani ewadhi madat keli asti ka? Tu tyana purviasun det aali ani ghet aale ele diwashi gheta geta tuze hatach ghetil. Aai wadil old aahet te janare aahet. Maher karun shewati maherich rahayachi ani ashtap karnyachi ali yete
1मुलगा हवा अजून तूं 1चान्स घेऊशकते तुझे वय लहान आहे तुला मुले आहेत पण तुझ्या नवऱ्याला मुलगा पाहिजे ना काय चुकले त्यांचे वारस हवाच तूझी teatatment घेऊन तूं चांगली हो आणि मग मुलाचा chance घे
Lokana bolayla kay jat tichi paristiti kay ahe te tilach mahit ethe sagla changlach ahe pan maheri tichi don mul aai vadil ani tyanchi kalji ghen pan garjech ahe na ti kuthe tari upkaran adakli ahe kay karel ti bichari jar mr samjun ghet astil atiuttamch ahe tyani samjun ghetal hi khup mothi bhagyachi gosht ahe

सारखं घर आणि कपड़े दाखवते सासू आणि ननंदशी गप्पा गोष्टी करताना संयपाक करताना जेवताना अशी विडियो का नाही बनवते
मला आश्चर्य वाटते की तु अजून नवऱ्याबरोबर खुश का नाही राहत? कायम माहेर माहेर करत असतेस .आता माहेरच्यांची विशेष करून भावाची मजा.प्रत्येकाचा स्वभाव वेगळाच असतो त्यात काय नवीन पण सर्वांशी जमवून घेणे हिच खरी कसोटी आहे.जाऊ दे तुला समजणार नाही
बरोबर आहे माहेरी काय आहे काय माहीत काय हिला नवरा सोडून जावस वाटत
Tiche aai wadil khup jast aajari ahe fkt ya karana mule jany sathi tal mal karte...Ani je jas disturb tas nast...ti dada na kadhi kahe bolt nahe nawara changla ch ahe Karan ti Kashi ahe tas Tila except kel tyanni tai la...Tila fkt rad gaan gaat busayla nahe aawadti mhanun ti personal nahe sangt..mg lok ase boltat...uga kuna la wait watel as naka o bolt jau...baghu naka..plz naka aao
मुलांसाठी ओढ असते.. शेवटी आई आहे ती..@@siddharthgharbhat4471
@@hemangiwelling3102 काही कारण असेल म्हणून बोलते ती सर्व चांगले असते तर तिने माहेर माहेर केले नसते
Tichya mulala mrl tevha kiti talamalat ho ti ti mag ajari padala viraj mhanun jaje ti uagach kahi hi naka bolu tila
अनिता आता तुला सासू नको वाटते उदया तुझ्या सुनाना पण तूं नको वाटू शकते, तेव्हा तुला नवऱ्याचाच आधार आहे याचा विचार कर नवऱ्याला धरून रहा
अगदी बरोबर किती ही बोलली तरी पहिला नवरा गरिब होता आणि हा आमिर म्हणून च लग्न केलं हे मान्य नाही केलं तरी चालेल तुलाच माहीत पण सासरी समजुतीने राहणं होतं नाही अनिता ला
अनिता एवढा चांगला नवरा मिळाला आहे त्याचं मन सांभाळून राहा माहेरचे काय फक्त पैसा असला तर जवळ येतात तुझी वेळ खराब होते तेव्हा तुझ्या माहेरचे तुला विचारत होते का
@@SunitaPatil-d3p काय त्या माणसात तुम्हाला चांगले दिसले कळत नाही
Video la आज आणखी एक सनसनाटी आणि नकारात्मक title! अनिता बाई titles विचार करून लिहित जा. तू नेहमीच चुकीचे title लिहितेस. विषय काय आणि तू लिहितेस काय? Viewers खेचण्यासाठी असे नकारात्मक, सनसनाटी titles हा पर्याय नव्हे. प्लीज चुकीचे लिहून स्वताचे नुकसान करून घेवू नकोस. 🙏
हे सर्व घर तुला जबरदस्तीने दाखवायचे कारण म्हणजे सासूला नातू हवा आहे
अनीता सासरच शेवट पर्यंत आपल्या हक्काच असतं.मानाच असतं,माहेर चार दिवसाच नशीबाने सगळं वैभव तुझंच आहे,मुलं मोठी झाली की ते त्यांच्या घरट्यात जातील.नवरा बायको आणि आपली माणसं हीच शेवटी कशीही असली तरी बरोबर असतात.
खूप सुंदर सल्ला ताई
Very true
सासुबाईंना काम होत नाही.जे काय करायचे ते तुम्ही दोघांनी मिळून करावं लागेल.लाडो लहान आहे तोपर्यंत येऊन पैसे देऊन मदतीला माणूस घेऊन करत जा.मिळून मिसळून प्रेमाने रहा.
एवढा चांगला नवरा मिळण कठीण आहे
@@seemashinde6605 चांगला कोणत्या अँगेल ने
सारख माहेर माहेर करून चांगल नाही
देव तुला अशीच बुद्धी देवो सर्वांचे विशेष करून सासरच्यांचे ऐकण्याची
सासुबाई ला नातु कशाला पाहिजे लाडू आहे ना लाडू चे नावांवर कराना म्हणावं सासुबाई ❤❤😂😂
हॅलो अनिता एकदा तरी तझे सेकंड मिस्टर दाखवना निदान त्यांचा एखादा फोटो तरी दाखव कसे आहेत कसे दिसतात ते कळेल आह्माला आह्मि नुसते इम्याजिंग करित असतो❤
तुझ्या माहेरचे का तुला एवढे त्रास देता. तुझ लक्ष विचलित होत ना मग.भाऊ वहिनी नी काळजी घ्यावी ना.वहिनी बसली माहेरी जावून.
सगळं tr करून ठेवलं सासू ने. एव्हडं कोण करत.
Maherchys lokanche pan chukat ek tar ewadhe hal sodun atta tula thode sikhache diwas ale tar maherchi lok not jagu tet nahi junya kali mulichya sasri jat pan nawhte ani mulikadche khat nasayche ani mulagi sasti khush kashi rahil yacha wichar karayache pahiletar kittitari garib lok hote pan aaj mulichi shrimanti maherchya lolana pan baghwat nahi ani mulina sukhi rahu det nahi. Uamule mulinche sansar tutatat. Bhawanche pan satvkade sarkhech radharane ahet mehnat karun aai- wadilankade baghayache kalji ghyychi sodun satkh bahikade hat pasrne nahlnina emotional black mail karne. Anita Tu aapale kartwy kar pan sansar yamule modnar nahi he pan bagh jar tuzya nawryakade ewadhe paise naste te garib aste tar tula maherchyani ewadhi madat keli asti ka? Tu tyana purviasun det aali ani ghet aale ele diwashi gheta geta tuze hatach ghetil. Aai wadil old aahet te janare aahet. Maher karun shewati maherich rahayachi ani ashtap karnyachi ali yete
तिचा मुलांमध्ये जीव अडकतो तिची मुलं लहान आहेत❤
1मुलगा हवा अजून तूं 1चान्स घेऊशकते तुझे वय लहान आहे तुला मुले आहेत पण तुझ्या नवऱ्याला मुलगा पाहिजे ना काय चुकले त्यांचे वारस हवाच तूझी teatatment घेऊन तूं चांगली हो आणि मग मुलाचा chance घे
आवरायला आली आवरण झालं का व्हिडिओज झाला फक्त आणि निघाली आता
हल्ली लाडू काय आम्हाला विसरली वाटते
No शुभ सकाळ
No जय महाराष्ट्र
No कसे आहात तुम्ही
काही नाही
Anita पोचली का आईकडे
पुणे एअरपोर्ट हून किती वेळ लागतो संगमनेर पोचायला
आत्ता गाडीत आहे घरी जात आहे पुण्याहुन 4 तास संगमनेर
Nandela saadicha one pis shivaycha redimaed nahi milnar tabiyt ahy tr.
अनिता सासु नंतर तुलाच सांभाळायचे आहे एव्हढी प्रोपट्रि बनवली तुला तर ती तुला सांभाळायला लागेलच
Mag rent ne ka rahata tumi gavich राहायचं avde फ्लॅट आहेत तर
पूर्वी L size मग आता XXL का
Nawary ch khate...loka ni load gheu naye
Tumhala rahayla 2 bhk flat sufficient aahe Te June ghar vikun takun pune yethe flat gheu shakta arthat navra,sasu yanchya sahmatine ! Tu thoda dhir dhar sarva vyavasthit hoil !
ताई आली होती तर थोडे दिवस राहायचं
दादांना पण वाटत असेल तु राहावं
थोड अजस करायचं bdy झाल्यावर जायचं चार-पाच दिवसांचा प्रश्न आहे
बग बाई मी असेच बोले
He ghar kuthe ahe kuthlya shaharat ani gavat ahe sangat nahi
👌😊
अगं अनिता,कापड घेऊन शिऊन घे , ननंद बाई लाज, माझ्या मुली जाड आहेत,त्या शिऊन घेतात सुपीक वरुन छान शिवतात ज्योती पाटील नागपूर ❤❤
वहिनी आली का
आली 2 दिवस झालेत
Khup Chan Video
Wc jagat kuthe pan nasel😂😂😂😂
1 pc.🤣🤣🤣🤣🤣 no worry just settle in pune.pay lvkarch bara hoil ounyaka settle ho mhnave duvaki ni kadhi tari visut karu mhnve 😂😂😂
😂😂😂
Viraj aajari hota aaila babala br nahi mulala dokyla marl tya mulani mhanun baghayala jate tichi kalaji tila mahit
Tai ek kadkadit vedio banaun sagal paddhat shir expaln de g bai...lok far load ghetat...fukat ch khaun jad zali ki nawary ch khati he hi sang g bai😮
अनिता मि बोलीना कामाला जेव्हा जावे लागेल तेव्हा निघेल मि बोलते ते खरे होते कारन मि अध्यातमीक मधे आहे म्हनुन जे बोलते तेच होते
आधी पोचलीस की आई बाबा दाखव
Udya video takte
किती छान आहे
Hou de ek kay harkat aahe
Lokana bolayla kay jat tichi paristiti kay ahe te tilach mahit ethe sagla changlach ahe pan maheri tichi don mul aai vadil ani tyanchi kalji ghen pan garjech ahe na ti kuthe tari upkaran adakli ahe kay karel ti bichari jar mr samjun ghet astil atiuttamch ahe tyani samjun ghetal hi khup mothi bhagyachi gosht ahe
Tai first comment.. 😊
तु लाडोला एकदा तरी बोलु देत जा लाडोला पाहील ना खुप आनंद वाटतो