Maharashtra Tourism : Satara तील नाना फडणवीसांचा मेणवलीचा वाडा पुन्हा कसा उभा राहिला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • #NanaFadnavis #maharashtratourism #maharashtra #tourism
    साताऱ्यातील मेणवली गाव सध्या नव्याने चर्चेत आलं आहे. याचं कारण म्हणजे नाना फडणवीसांचा वाडा. नानांचे सहावे वंशज मेणवलीकर फडणीस बंधूंनी या मोडकळीस आलेल्या वाड्याचं संवर्धन करण्याचं ठरवलंय. नुकतंच या वाड्याच्या काही भागांचं संवर्धन करून ते पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 92

  • @yashwantvispute5525
    @yashwantvispute5525 Год назад +47

    नाना फडणीस यांचा वाडा , दुरुस्त करून ,तो जनतेला पाहण्यासाठी खुला केला. याबद्दल फडणीस बंधूचे मनःपूर्वक अभिनंदन. जुन्या वास्तू जतन करणे तसे खर्चिक ,पण इतिहासाच्या खुणा जपल्या तर इतिहास समजून घेता येतो . या वाड्याचे वर्णन वाचले होते, आता प्रत्यक्ष भेट देण्याची उत्सुकता वाढली आहे.

  • @ramdasjadhav4535
    @ramdasjadhav4535 Год назад +13

    अतिशय अभिमान आहे आपण आपल्या वंशाच्या वास्तव जतन केल्या बद्दल जय महाराष्ट्र

  • @deepakdawkhar3742
    @deepakdawkhar3742 Год назад +2

    आपले भारतीय शास्त्र एकच नंबर आहे आपल्या भारतातील बांधकामे आपल्या भारतातील स्थापत्य शास्त्रे एकच नंबर आहे , एवढेच काय तर आपले भारतीय औषधे पण एकच नंबर आहेत

  • @VeenaShirur
    @VeenaShirur 8 месяцев назад

    इतके जुने वाडे दुरुस्त करणे हे खूप जिकिरीचं आणि क्लिष्ट असतं. ते फडणीस बंधुंनी नेटाने पूर्ण करून वाडा जनतेला पहाण्यासाठी खूप लाड केला हे खूपच स्तुत्य आहे. ही ऐतिहासिक वास्तू त्यावेळच्या समृद्धिचे दर्शन घडवील. खूप स्वाभिमान वाटला. धन्यवाद!

  • @dilippadalkar822
    @dilippadalkar822 Год назад +5

    नाना फडणवीस एक उत्तम प्रशासक होते.

  • @ramakantpatil4920
    @ramakantpatil4920 Год назад +5

    !!श्री!! आपल वैभव पाहताना खूप अभिमान वाटतो, परमेश्वरी कृपा 🙏⚘️

  • @nitingaikwad_95
    @nitingaikwad_95 Год назад +3

    पहिल्या पेक्षा खुपचं जास्त सुधारणा आणि सोय खुपचं छान केली आहे

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 Год назад +15

    याच सातारा शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे राज्य संपुष्टात आणण्यासाठी बाळासाहेब नातु व कंपुने कटकारस्थान केले होते त्याचा इतिहास प्रबोधनकारांनी हिंदवी स्वराज्याचा खुन या लेखात लिहिला आहे,प्रत्येक शिवप्रेमी नी तो इतिहास वाचला पाहिजे

    • @Banbanjaara
      @Banbanjaara Год назад

      Where / how we'll get information

    • @gangarmadhav3148
      @gangarmadhav3148 Год назад

      वाड्याला शिक्यांचे पुरावे आहेत का

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 Год назад +8

    नाना फडणवीस यांना शत शत नमन!🔥💯👏👍🪷🚩

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 Год назад +2

      फडणीस हो फडणवीस नाही,

    • @overtaker3295
      @overtaker3295 Год назад +3

      😂🤣 जातीचे आहेत म्हणून शत शत नमन का ?

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 Год назад

      @@overtaker3295 तेच ते विष प्रयोग करणारे फडणीस,

    • @venkateshdeshpande9185
      @venkateshdeshpande9185 Год назад +2

      @@overtaker3295 का नाही? 💯✅️🫡

    • @RS-wp5di
      @RS-wp5di Год назад +1

      🤣🤣🤣🤣

  • @avimango46
    @avimango46 Год назад +20

    पुण्यातील प्रसिद्ध ‘भिडेवाडा’ हा पुनः साकार करावा ! उगाच ती वास्तु पाडून नवे ७-८ मजली स्मारक करू नये!

  • @ganeshbharati4589
    @ganeshbharati4589 Год назад +3

    Khupach bhari kam kel

  • @kamalshashtri5605
    @kamalshashtri5605 Год назад +2

    ओल्ड इस गोल्ड जय-जय श्री रघुवीर समर्थ

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 Год назад +3

    खूप छान
    मी पण या वाड्याविषयीं चे जुने व्हिडीओ पाहिले आहेत
    आज आपण तो पुरुज्जीवीत केला हे पाहून आनंद झाला
    भेट देण्यासाठी जरूर येऊ

  • @humanbeing6838
    @humanbeing6838 Год назад +2

    We visited this wada few years back and were very disheartened to see its condition. We had read about Nana Phadnavis is our school history books . So happy to hear it's being brought back to life. Will definitely visit it again.

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 11 месяцев назад

    संस्कृती जपली आहे ही खूप मोठी बाब आहे ❤❤❤

  • @abhijitabhinkar4052
    @abhijitabhinkar4052 Год назад

    मी फडणीस वाड्यावर गेलो होतो खूपच छान. बाद

  • @supriyamenavlikar9635
    @supriyamenavlikar9635 10 месяцев назад

    Khup छान

  • @kiransalunkhe7346
    @kiransalunkhe7346 Год назад +1

    Awesome
    Great effort.... appreciate it 👍👍

  • @ganeshpatil2899
    @ganeshpatil2899 Год назад +2

    very nice job.

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 Год назад +1

    Beautiful location

  • @f6_tanart737
    @f6_tanart737 Год назад

    Khupach chan. Asech sarv junya vasatunche jatan zale pahije

  • @pushkardeshpandemedfreak
    @pushkardeshpandemedfreak Год назад

    Uttam 🙌

  • @agpatwardhan
    @agpatwardhan Год назад

    Very good job.

  • @satishbhide221
    @satishbhide221 Год назад +7

    श्रीमंत बाजीराव यांच्या जन्मस्थळाचा पण जीर्णोद्धाराची करावा

    • @RS-wp5di
      @RS-wp5di Год назад +1

      काही गरज नाही त्या एवजी गडकिल्ल्यांचा जीर्णोद्धार करण्यात यावा

  • @samirgurav8479
    @samirgurav8479 8 месяцев назад +1

    महाबळेश्वर, पाचगणी, वाई येथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे चार्जेस आकारनारी टोळकी कार्यरत आहेत. पर्यटन म्हणून प्रत्येक ठिकाणी पैसे घ्यायचे....?याला काहीतरी लिमिट असायला हवे.

  • @नारू-ख5ठ
    @नारू-ख5ठ Год назад +4

    पुण्याच्या मेन ठिकाणी देशातील पहिली मुलींची शाळा चालू करणार्या सावित्रीबाई फुले यांचा वाडा पहिला जतन करा

  • @sachinkarande9714
    @sachinkarande9714 Год назад

    खूप छान काम केलं

  • @nikitkhobragade9345
    @nikitkhobragade9345 Год назад +1

    भिडे वाडा चे पण दुरुस्तीकरण करा.

  • @satishnavale3306
    @satishnavale3306 Год назад +2

    वाडे दुरुस्त होतात पेशव्यांचे फडणवीस यांचे, राजस्थानात किल्ले दुरुस्त होतात राजपुतांचे
    पण खेळ जनक बाब म्हणजे एकही किल्ला अद्याप पर्यंत राज्य सरकारने अथवा केंद्र सरकारने दुरुस्त केला नाही,
    फक्त तुम्हाला शिवाजी महाराज हे मत मागणे मागण्यासाठी पाहिजे आहेत

    • @RS-wp5di
      @RS-wp5di Год назад +1

      एकदम बरोबर बोललात
      सरकार ला महाराज फक्त मतांसाठी हवेत
      सत्तेत आल्यावर सगळे विसरून जातात

    • @narendradeshpande
      @narendradeshpande Год назад +1

      आपल १००% बरोबर आहे पण पेशव्यांचे आणि फडणवीस यांचे वाडे सरकार दुरुस्त करत नाहीत , राजस्थानातील किल्ले हे सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहेत म्हणून त्यांना सरकार दुरुस्त करत. दोन्ही गोष्टी एकत्र करून जातीवाद करू नका 😊

  • @343230098300
    @343230098300 Год назад +6

    गोष्ट काहीही असुदे चागली किंवा वाईट महाराष्ट्रात इतिहास जाती पती च्या चष्म्यातून पहिला आणि वाचला जातो ...

    • @ramdastalekar6672
      @ramdastalekar6672 Год назад

      te द्वेष करणारी लोक असतात जाऊदे त्यांना दुर्लक्षित करा.

    • @RS-wp5di
      @RS-wp5di Год назад +1

      जे पेराल ते उगवेल

    • @narendradeshpande
      @narendradeshpande Год назад

      ​@@RS-wp5di पण पेरलच नसेल तर कसं उगवलं , हे बळजबरी उगवल जात आहे

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality Год назад +1

    Now it's time conserve Raigadh and Shivneri.....

  • @vikasgole7313
    @vikasgole7313 Год назад +1

    Wai, menavli madhe ahe vada

  • @RS-wp5di
    @RS-wp5di Год назад +1

    तिकीट ठेवलीय पाहण्यासाठी पैसे कमावण्यासाठी चांगली युक्ती आहे

  • @M_G887
    @M_G887 Год назад

    I personally visited this place no of times and nice place to visit

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 11 месяцев назад

    👍👌👌🌹🚩🚩🙏🚩🚩💫

  • @adityabadgujar3088
    @adityabadgujar3088 Год назад +1

    Bbc बस असेच व्हिडिओ शेअर करा, भारतीय अर्थव्यवस्था, राजकारण यात नाक घुसवू नका.आमचे आम्ही पाहून घेऊ.

    • @shi8112
      @shi8112 Год назад +1

      अंड भक्त. पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.

    • @adityabadgujar3088
      @adityabadgujar3088 Год назад +1

      बीबीसी ला केलेला उपदेश चांगलाच झोंबला वाटतं?

    • @shi8112
      @shi8112 Год назад

      अंड भक्त तु तुला काय पण सांगितले तरी पटणार नाही खरे बोलले की तुला झोंबणार.

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ Год назад +2

    विशेष काही नाही वाड्यात जसे गावाकडे वाडे आहेत तसाच हा वाडा आहे.

    • @Commonman007
      @Commonman007 Год назад +4

      Beakkal mansa wada jatan kela aahe he mahatwacha , vishesh kay pahije tula to jatan hona hech wishesh aahe

    • @ramdastalekar6672
      @ramdastalekar6672 Год назад +1

      पण हा ग्रेट माणसाचा आहे हे महत्व आपल्याला कळू नये का झोपडी की असेना त्याला महत्व आपोआप येते..

    • @RS-wp5di
      @RS-wp5di Год назад +1

      @@ramdastalekar6672 कसला ग्रेट 🤣

  • @kavitapawar5614
    @kavitapawar5614 Год назад

    सहा चौकी म्हणजे काय असते

  • @saidatt7072
    @saidatt7072 Год назад +6

    जास्त प्रचार करू नका शेटजी ला आवडला तर आदानीला विकून टाकतील

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 Год назад

    Kharch etihas Jatan karun pudhil pidhila samjala pahije.

  • @hanmantpol4801
    @hanmantpol4801 Год назад

    नाना फडणवीस यांच्या वाड्यासाठी औंधच्या पंतप्रतिनिधी यांनी जमीन दिली याचा उल्लेख केला
    नाही.त्यांच्या दातृत्वाची दखल घेतली जावी.

  • @arunasuryavanshi5309
    @arunasuryavanshi5309 Год назад

    शनिवारी वाडा का हो नाही पंत

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl Год назад

    Wai

  • @daagateja
    @daagateja Год назад +2

    स्पॉट भारी आहे... पेशवेकालीन नृत्य ठेवलं तर भारीच

    • @suryakantbrewr
      @suryakantbrewr Год назад

      😜😜😜

    • @anujachitale8172
      @anujachitale8172 Год назад

      त्या काळातील युद्ध ठेवू या का.... झेपेल का आपल्याला हा विचार करा.
      संकुचित वृत्ती

    • @daagateja
      @daagateja Год назад +1

      @@anujachitale8172 नृत्य ठेवलं तर त्या निमित्ताने लोकं पहायला येतील. पर्यटन वाढेल .. युद्ध कुणाचं ठेवता??

    • @RS-wp5di
      @RS-wp5di Год назад +1

      🤣🤣🤣

    • @ashishchavan9848
      @ashishchavan9848 Год назад

      तुमच्या घरात आहे का नाचणारी बाई असली तर आणा बंडल घेऊन येतो रात्री हातात गजरा बांधून ...batliwalya नावप्रमानेच तुझी लायकी आणि विचार आहे

  • @avimango46
    @avimango46 Год назад +1

    वाड्यातील जुने बाओबाब झाडा विषयी माहिती- It is believed that kings and elders would hold meetings under the Baobab tree, with the belief that the tree's spirits would guide them in decision-making. In more modern times, the Baobab tree is commonly used as a venue for community meetings or even as a classroom.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Год назад +2

      Interesting info piece! Baoaab la marathi madhe kay boltat? Ka Marathi madhech Baoaab ahe

    • @narendrarajadnya3174
      @narendrarajadnya3174 Год назад +1

      @@positivekumar3546 गोरखचिंच

  • @chinmaynaik3651
    @chinmaynaik3651 Год назад

    आत्ताचे उपमुख्यमंत्री यांचे हे कोण?

    • @ramdastalekar6672
      @ramdastalekar6672 Год назад

      आडनाव सेम नसतात का.?.इतका बावळट पना नसावा.

  • @jagdishramanathan2091
    @jagdishramanathan2091 Год назад

    According to Vijay tendulkar,navkot Nana had only 40 wives .there was no need of 200 rooms !

  • @mansapositivethoughts9503
    @mansapositivethoughts9503 Год назад +1

    फडणवीस नाही फडणीस

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Год назад +8

    माहितीय बकवास आतमध्ये जायला तिकीट, पार्किंग ला तिकीट, मोबाईल आतमध्ये घेऊन जायला तिकीट,
    मग आतमध्ये गेलो नाही...छप्परी वाडा..

    • @rahuldeshpande4938
      @rahuldeshpande4938 Год назад

      सगळच फुकट कसे मिळेल? कोणी इतका जुना वाडा जतन करताय हे खरच कौतुकास्पद आहे, ह्या वास्तु सांभाळायला खर्च येतो.
      आम्ही पैसे देउन सगळा वाडा बघून आलो.
      अतिशय छान आहे

    • @anujachitale8172
      @anujachitale8172 Год назад

      फुकट मिळालेल्या गोष्टी सुद्धा सांभाळायची अक्कल लागते. आज गड किल्ले बघा काय करून ठेवले आहेत....
      तिकीट असायला काहीच हरकत नाही. सोपी गोष्ट नाही हा वारसा जतन करणे

  • @tejasagarkar7655
    @tejasagarkar7655 Год назад +1

    Bhidewada Pn Thod Laksh Dya!

  • @sharmanvaidya9815
    @sharmanvaidya9815 Год назад

    amacha 42 khan wada aahe.

  • @sureshsuralkar4131
    @sureshsuralkar4131 10 месяцев назад

    Jantela.Lutun.Sarwa.Bhaman.Shrimant.Zale

    • @80marks
      @80marks 9 месяцев назад

      आणि आपण येड झवे आरक्षण घेऊन

  • @BestWrestlingShorts
    @BestWrestlingShorts Год назад

    Arre pn ha fadanvis BJP cha tr nhi na tr amhi bhhayla jau karan ha fadanvis nich ahhe jatine ani adnavane