आईने केलेल्या रेसिपीमध्ये आईचे प्रेम आहे म्हणून ती भाजी अप्रतिमच असणार सुंदर व्हिडीओ 🙏🙏🙏☺गावचे व्हिडिओ परत खूप मीस करणार गावचे निसर्ग सौंदर्य पाहायला खूप छान व सुंदर वाटते मनीमाऊची व आईची खरच खूप आठवण येईल ☺
वर्षाताई नि बनवलेले कोंबडी वडे बघूनच आज मी कोंबडी वडे बनवले खूप छान झाले आणि आता तुझी व्हिडिओ आली बघते तर कोंबडी वडे स्पेशल आहे. आजचा दिवस खूप छान गेला😊
थंडीच्या दिवसात चुलीच्या उबाऱ्याजवळ बसुन माहेरी आलेल्या बहिणी सोबत सर्वांनी एकत्र जेवण्याची मजा अवर्णनीय असते. त्यात वडेसागोतीचा बेत होता असेल तर बोलता सोय नाही.
दादा मी सुद्धा गुहागर चा असून nonveg खात नाय. पण आईंच्या हात चा चिकन बघून तोंडात पाणी सुटलं 😝🥰🥰छान वाटलं दा. तुझे video वेळ भेटेल तसं बघतो पण 100%बघतो 🥰..
अगदी बरोबर गावी रहायच म्हणजे घरात माणसं हवीत.आणि आईच्या हातच चिकन आणि वडे खाण्याची मजा काही वेगळीच असते. ती सर्वाच्या नशीबी नसते. आई आईच असते.👌👍तथास्तु
आमचे पणजोबा आजोबा च कोकणात राहत होते काही कामानिमित्त मुंबई मधे राहला आले पण कोकणात कुठे राहायचे ते आता कुणाला माहिती नाही आता आम्हाला आता वाटत एकदी कोकणात एखादी छोटी जागा घेऊन छोटे घर बाधावे सतिष दादा एखादी जागा असेल तर नक्की कळव
आईने केलेल्या रेसिपीमध्ये आईचे प्रेम आहे म्हणून ती भाजी अप्रतिमच असणार सुंदर व्हिडीओ 🙏🙏🙏☺गावचे व्हिडिओ परत खूप मीस करणार गावचे निसर्ग सौंदर्य पाहायला खूप छान व सुंदर वाटते मनीमाऊची व आईची खरच खूप आठवण येईल ☺
वर्षाताई नि बनवलेले कोंबडी वडे बघूनच आज मी कोंबडी वडे बनवले खूप छान झाले आणि आता तुझी व्हिडिओ आली बघते तर कोंबडी वडे स्पेशल आहे. आजचा दिवस खूप छान गेला😊
खुपच सुंदर पाहुणचार, पांरपारिक कोकणी , वडे व चिकन, एकच नंबर...
संध्याकाळी आंघोळी ची नवीनच गोष्ट मी तुमच्या व्हिडिओ मध्ये दोन तीन वेळा ऐकली याबद्दल काही सांगाल का सतीश सर .मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघते खूप आवडते
कोकणात संध्याकाळी च आंघोळ करतात
कोकणात दिवसभर काम करुन जो थकवा येतो | कामकरून झाल्यावर अंघोळ केल्यास थकवा आणि खुप फ्रेश वाटतो... #केळशीचाअंकुश #kelshichaankush
कोकणी लोक दोन टाइम आंघोळ करतात
कोकणात रोज तिन्ही ऋतूत 2 वेळा अंघोळ केली जाते
@@sakshigawade4792 k
Tumhi kombadi vadyacha pithat kay ghalta te Sangama please
खूप छान कोंबडी वडे लय भारी मेजवानी
Khup chaan. Khup vaat baghat hote video chi
पोळ्या आणि चिकन ...मेजवानी👌👌😍
Kantala ala bhau video bagun bagun
खूप खूप छान गावाकडचे.विडीओ.सुरक्षित.रहा.आनंदी.रहा
खूप छान पाहुणचार केला, बहिणीचा कोंबडी वडे, चिकन , मस्त बघून असे वाटत होते की जेवायला येऊन बसावे छान 👌👌👌👌
खूप छान कोंबडी वडे आणि चिकन रस्सा बघून तोंडाला पाणी सुटले
best moment mammi chi pille ,tàai mothi honar ani janar touch moment
वडयाच पिट कस तयार करतात ते दाखवा
आई ने केलेल्या चिकन मध्ये आईचे प्रेम होते म्हणून ते चवदार झाले व वड्या मध्ये वर्षा वहिनीची माया होती
Vadyachya pithachi resipi patva na lay bhari vade ahet
थंडीच्या दिवसात चुलीच्या उबाऱ्याजवळ बसुन माहेरी आलेल्या बहिणी सोबत सर्वांनी एकत्र जेवण्याची मजा अवर्णनीय असते.
त्यात वडेसागोतीचा बेत होता असेल तर बोलता सोय नाही.
Combdi vadyachi recipe dakhava plz
मस्त व्हिडिओ सगळे खूप छान
शांती शांती शांती आणि फक्त शांती गावच्या वातावरणात खूप मस्त वाटते 🙏🙏🙏👍👍
मस्त एक नंबर बनवले आहे.
Video baghat raha ha vat to... Chan from doha qatar
Chan log aahe. Aaiche chikan pahun mast watle. Masala pahije.
आमच्या कडे पोळ्या म्हणतात, रायगड ❤️☺️☺️
Mast chan video maja aali bagun 👌 👍 nambar komdi vaday
Mast. Khup Chan blog. Enjoy tc.
Mi tumche vido bhagte khup Chan astat
Aaiche chicken rassa varsha vahini che bade bahiniche maher pan, headache savasatuche pram,khupach chan video 1no..mast
Bahinila changale maaher pan milale.Chicken aani vade masta mejwani.
मटण आ णि चिकन करतांना फोडणी बरोबरच मीठ टाकावे त्यामुळे पीस खुप छान चवदार लागतात
खुप छान व्हिडिओ आहे. 👌👌👌👍 मी सर्व व्हिडिओ पाहते तुमचे
Tuji bayko khupch Chan Jevan banvte no daut very nice 👍👍💓
Khup chan mast kokankarr
Sir plz kombdi vadayacha pitachi recipe saga na
Nice dada.aila ghalun janar chan vatle . Kadhee taree didi cha mr.rana dakhava.
Kombdi vadey saguti khupach chaan mast video dada aai
वड्याचे पीठ दाखवाना कसा तयार करायचा
Dada and vahini are very kind hearted people. God bless you all. Very nice family.
Kupch mst volge Satish dada plz कोंबडी वडे ची रेसिपी शेर कर
Khup chhan zhala video
चिकन करी लाजबाब कोंबडी वडे पण छानच बनवलेत पापड पण छानच आई खूपच छान चिकन बनवलासा
Khup chhan satish bhau . Khupach chhan family aahe tumchi. Varsha hi kiti aavdine karte saglyanch . Aai aani bahiniche hasre chechre baghun chhan vatla. Asech aanandi raha God bless you. 👍🏻👍🏻
दादा चिकन चा कलर बघून आस वाटत की आताच तिकडे येऊन खावं . लई भारी दादा
आई आणि वर्षा सुगरण आहेत दोघी👌
Lai bhari. 1 no. 👍🌹🌷🙋
माहेरवाशिणी चा पाहुणचार छान आईची माया आहे
भाऊ वाहिनीचे पण प्रेम छान
कोंबडी वडे बनवताना कोणते पीठ भिजवता ते सांगा
faaarch chhan dada parmeshwar tumasarwaana andee thevaa tumche video saadhe pun khup chhhan aste
Dada Kombdi vadyanchya pithachi recipe upload krana and how its making process please make vedio on that....Kombdi vade
Bhari video
Khupach chhan hota vlog.nehmi sarkha
Kup mahiniti aahe tu kup chaan superb ❣️❣️❣️
अप्रतिम ब्लॉग
when she ans it's like ,,, speechless i remember my mom
Vadyache pitha kaseba navayche te sagane
मस्त छान रेसेपी चिकन व वडे 👌👌👌👍👍👍
Satish bhau apratim vedio zala. Aapan roj jevan banavto jevato kaamehi karto pan jasta manala bhavle asel na satish te mhanje jeun zalyavar tumchya gappa chhan zalya. Mast vatale.ase divas lavakar naahi yet.
Asech chhan rha aanadi rha. bhari vatale. 🙏👌👍
Tumachya ghar che sagale chan ahet.👌👍
Chan video
Chikan cuttiing jorat chalu ahe amhala pan chikan suka pahije
Khup awadla ,aaina pahila anand hoto ,mast
khup chan vede saluti aaicha hatche manimauverche
Khup chan vdo. Chan bet.
सतीश,आईच्या हातचे चिकन मस्त एक नंबर, खूप छान मसाल्याचा रंग आला होता.आणि वर्षाचे वडे छान फुगीर झाले.👌 ताईन साठी छानच बेत झाला.तुमची सगळी फॅमिली रेसिपी बनविण्यात हुशार आहात.
Thank you
Khupach mast👌👌👌
Varsha vahini Cha swabhav khup changla ahe
Shree Swami samarth dada vahini cha
खूप मस्त
Chaan hota video.... Aani aai chya hatchi recipe pan
दादा मी सुद्धा गुहागर चा असून nonveg खात नाय. पण आईंच्या हात चा चिकन बघून तोंडात पाणी सुटलं 😝🥰🥰छान वाटलं दा. तुझे video वेळ भेटेल तसं बघतो पण 100%बघतो 🥰..
vade ani chicken😍😍nadach khula😋😋😋
Chaan video 👍
Khup chan video zhali Satish bro ani aai chya hatach jewn tr apratim #MrSakharkar
😋😋Dada ekda kombdi wadi kashi banvtat te receipe sangana and sahitya
Dada mast video #kelshichaankush
छान होती सागोती दादा ताई ला पण बर वाटल तेवढ.....
रात्रीच्या बाता एकच नंबर सतिश दादा
Vary nice 👌👌 mast 👍
Khupach chaan apratim recipe 👌😋
dada ekch numbar video..mast vatte video bagun man prsan hot video bagun🤗🤗
सुंदर इनोजॉय
सतीश जय महाराष्ट्र आजचा हा ब्लॉक तुझा फार छान होता
आई व वहिनी सुगरण आहेत मस्त कोबडी वडयाचा बेत व्वा
अगदी बरोबर गावी रहायच म्हणजे घरात माणसं हवीत.आणि आईच्या हातच चिकन आणि वडे खाण्याची मजा काही वेगळीच असते. ती सर्वाच्या नशीबी नसते. आई आईच असते.👌👍तथास्तु
❤️❤️🙏
Khup chan vdo. Enjoyed the receipe as well as the family.
Vade kasche banvle
सतिश जेवलयावरचया गपा नंतर ऐकल बर वाटल अेकतर बसलायत बहीणच माहेरपण छान केलत असेच आनंदी रहा मिसेस दिक्षीत
Nice vlog dada ❤❤ jewan bhari ❤❤
मस्त बेत आखला आहे.चिकन v वडे. सागुती.. आईच्या हातचे..मस्तच.पाणी.सुटलय🤗😀😀😀☺️👍👌🙌😍 "कोल्या"=वडे ,नवीन शब्द.. मस्त ताट !!मज्जा आली तुम्हाला ! सगळे जण छान एकत्र. व्हिडियो छान
Seeing urs videos i get positiveness
खूप खूप छान आणि सुंदर खूप आवडला विडीओ
🐔🐓मस्त कोंबडी वडे शतीश तुमचा मसाला नोनवेज साठी खुप छान आहे
1 n Superb ❣️❣️❣️ lovely
तोंडाला पाणी सुटलं. खूप छान 👌
Khoop chan disate Kombadi vade. Tondala pani sutale.😋😋😋
आमचे पणजोबा आजोबा च कोकणात राहत होते काही कामानिमित्त मुंबई मधे राहला आले पण कोकणात कुठे राहायचे ते आता कुणाला माहिती नाही आता आम्हाला आता वाटत एकदी कोकणात एखादी छोटी जागा घेऊन छोटे घर बाधावे सतिष दादा एखादी जागा असेल तर नक्की कळव
🙏🙏😊
Tumche bahin bhau ekdhe lahan kase
Khup chan family. ...khup chan video
Aai sarakh chikan nakki try karu 1👌👌👌😋😋😋😋
Mala vadyachya pithachi recipe sanaga pls
Dada masala kasa किलो आहे tumchya kade