Raj Thackeray Majha Vision : अजित पवार जातीपातीचं राजकारण करत नाही, राज ठाकरेंकडून कौतूक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 182

  • @sanmangharat
    @sanmangharat 23 дня назад +154

    मग युतीचच सरकार होणार असेल तर तुम्हाला का मतदान करू😂

    • @breezy5111
      @breezy5111 22 дня назад

      लांड्या बनून राहा 🤣

    • @मायाभाय
      @मायाभाय 22 дня назад +4

      उध्दव ठाकरेंवर गॅरंटी आहे का 2009 उध्दव ठाकरे बीजेपी सोबत युती 2014 उध्दव ठाकरे स्वबळावर निकाल लागल्यानंतर परत बीजेपी सोबत युती 2019 उध्दव ठाकरे बीजेपी सोबत युती निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस सोबत युती 2024 उध्दव राष्ट्रवादी, काँग्रेस सोबत युती निकाल लागल्यानंतर काय होणार हे अजून ते स्वतः सांगू शकत नाही...

    • @sanmangharat
      @sanmangharat 22 дня назад +2

      @
      गॅरांटी तर कोणाचीच नाही, ना उद्धव ना राज आणि ना मोदीजीची.
      इकडे विषय गॅरांटी चा नाही, मतदान कोणाला करायचा ह्याचा आहे.
      जर राज ठाकरे बोलत असतील के युती येईल मग तुम्ही का लढत आहात, त्यांची मत फोडायला का?
      एकत्र का नाही?

    • @Dfghjk123-w8s
      @Dfghjk123-w8s 8 дней назад

      तुझं राजकीय ज्ञान -१ आहे

  • @Somnath-hl5nw
    @Somnath-hl5nw 23 дня назад +84

    तुमचा आतून काय बाहेरून ते सांगा ?

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 23 дня назад +73

    ब्राम्हण उदात्तीकरण प्रेमी ब्राम्हण राज ठाकरे

    • @SandeshThakre-wf1dw
      @SandeshThakre-wf1dw 22 дня назад +14

      राजसाहेब ब्राम्हण नाही आहेत त्यांच कुळ क्षत्रिय आहे आणी त्यांच्या कुळातल्याना ब्राम्हणानमधे वाढवल गेल आहे म्हणून त्यांची जात चांद्रायन कायस्त प्रभू आहे ....ईतिहास समजूण घ्या आणी जातिच राजकारण करू नका मी एक 96कुळी मराठा आहे तरी सैदेव राजसाहेबांसोबत आहे ....

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 22 дня назад +2

      Brahmannan sathi shudra aahe raj Thackeray......only Sharadchandraji pawar saheb
      Ram Krishna Hari vajwa tutari

    • @abhijeetkagwade
      @abhijeetkagwade 22 дня назад +2

      आई वडीलांनी नाव गजानन किती अपेक्षेने ठेवलं असंल?

    • @SandeepAKendre-sd4rl
      @SandeepAKendre-sd4rl 22 дня назад

      😂😂😂😂😂​@@abhijeetkagwade

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 22 дня назад

      Raj thakare m f Husain Salim Khan Javed Akhtar la samarthan denare Ani dalit adivasi virodhi ahet

  • @VaibhavKulkarni-e9e
    @VaibhavKulkarni-e9e 21 день назад +5

    Fakta Uddhav saheb🚩🚩🚩
    Jai Maharashtra 🚩🚩🚩🚩

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 23 дня назад +64

    हे भाजप चे गुणगाण गातात त्यांचा त्याना पाठींबा आहे

  • @sharad_indian
    @sharad_indian 19 дней назад +5

    एक आमदार असलेला व्यक्ती महाराष्ट्राला राजकारणाचे धडे देतात हे एक आश्चर्यच म्हणायचे ... किती वेळा महाराष्ट्राच्या जमिनीवर हे शेवटच्या घटकात फिरून त्याचे प्रश्न समजावून घेतात?

  • @JayMahadev-z6r
    @JayMahadev-z6r 22 дня назад +9

    RAJ sahib good 🎉

  • @ranjitwagh4300
    @ranjitwagh4300 22 дня назад +9

    सुपारीबाज❤

  • @Anu-kw1ov
    @Anu-kw1ov 21 день назад +1

    Dada❤❤

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 3 дня назад

    भारतीय जनता पक्षाचे विजय निश्चित होणार आहे 🪷🪷👍🪷🪷🚩🚩🚩🚩🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩

  • @snil5931
    @snil5931 21 день назад +6

    दिवाळी पॅकेज मिळाले असेल वाटते नशीब आमच्या जिंतूर मधे मनसे नाही,नाहीतर आम्हालाच लोक सुपारी किंग बोले असते 😂😂

  • @kishorkatare2666
    @kishorkatare2666 23 дня назад +33

    Mva चं सरकार येईल 💯💯💯💯

  • @vish5718
    @vish5718 21 день назад +1

    Raj saheb

  • @sankybhoy3202
    @sankybhoy3202 23 дня назад +56

    Supaari 😅

    • @sachinjikadam0005
      @sachinjikadam0005 23 дня назад

      😂😂 Pappu chi najayaj aulad 😂😂

    • @breezy5111
      @breezy5111 22 дня назад +3

      तुझी i झोपली सर्वा सोबत दुपारी 😂😂

    • @OfficialAbhinavshukla1111
      @OfficialAbhinavshukla1111 22 дня назад +1

      ​@@breezy5111😜😅🤣🤗

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 22 дня назад

      ​@@breezy5111😂😂😂 hey खतरनाक hot

  • @sagargangathade4231
    @sagargangathade4231 День назад +1

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 1 नंबर होनार ❤️🧡 जय शिवराय ❤️🧡

  • @121vaibhav
    @121vaibhav 23 дня назад +9

    राजसाहेब 🔥🚩

  • @ChemistryRRR
    @ChemistryRRR 22 дня назад +7

    नाना पाटेकर वर टीका करत यांचा नाना पाटेकर झाला...हा ही चांगला..तोही चांगला.. सुपारी देणारे सगळेच चांगले..😅

  • @ankushshirwadkar7732
    @ankushshirwadkar7732 23 дня назад +14

    इतक्या वर्षात पहिल्यांदा जर तर ला ऊत्तर दिलं आता जनतेने समजुन घ्या का तर अविनाश जाधवला टिकीट दिलं कुठुन, डोंबिवलीतुन त्याचा मतदार संघ कोणता ठाणे, देशपांडे चा मतदार संघ कोणता आणी उमेदवारी दिली कुठुन वरळी

    • @SandeshThakre-wf1dw
      @SandeshThakre-wf1dw 22 дня назад +1

      कोणाच घर कोठे आहे ते आधी बघून घे अविनाश जाधवाच घर ठाण्यात तलावपालीच्या बाजूचा जो सर्वात मोठा टाॅवर आहे तिथे आहे ....मग अविनाशला दिलेली तिकीट चुकीची कशी काय...?

    • @ankushshirwadkar7732
      @ankushshirwadkar7732 22 дня назад

      @SandeshThakre-wf1dw अरे त्याला टिकिट कुठुन। मिळालं सांग

  • @ShahidShaikh-tp9bc
    @ShahidShaikh-tp9bc 23 дня назад +38

    एक बोलका पोपट बसवला आहे. जर युती सत्तेत नाही आली तर पोपटाचे काय होणार. ह्याचा हे विचार करू शकत नाही.
    पुत्रप्रेम आमदार साठी सर्वस्व स्वाहा केले आहे.
    डेपोझिट जप्त होऊ नये. हीच अशा.😂😂😂😂

    • @nikhilsalunkhe5656
      @nikhilsalunkhe5656 23 дня назад

      Deposit japta nahi honar saheb...nikal lagel teva samjel

    • @SandeshThakre-wf1dw
      @SandeshThakre-wf1dw 22 дня назад

      ह्या उद्धव खानच्या विकले गेलेल्या झाटू लोकांना राज साहेब कधी समजूच शकणार नाहीत....

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay 23 дня назад +27

    स्वबळाची कल्पना छान आहे 😂अजित पवारांचा हा गुण त्यांना आताच कसा दिसला,इतकी वर्षे त्यांचा पाणउतारा करत होते; देव जाणे, सत्तेमध्ये बसायचं म्हटल्यावर 😂

  • @Jitya_.
    @Jitya_. 22 дня назад +7

    साहेब तुमच्या ह्याच बदलत्या भूमिका आम्हाला मनसेला मतदाना पासुन लांब ठेवतात.
    एवढ्या दिवस ठिकाणचा प्रमुख नेता अजित पवार होते. तुम्ही सुरवात अजित पवार यांच्या वर मिमिक्री करून, व्यंग चित्र काढुन टीका करत होते .....
    आज कौतुक करत आहात

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc 21 день назад +1

      @@Jitya_. अजित दादा नें दम दिला असेल मग हे लागले शेपूट कुई कुई... 😂😂

  • @advancemania6403
    @advancemania6403 21 день назад +1

    अजित पवार ❤ कधीही जातीच राजकारण न करणारा माणूस 💯

  • @dasharathmemane952
    @dasharathmemane952 21 день назад

    Only उध्दव ठाकरे

  • @Khadebol.122
    @Khadebol.122 22 дня назад +16

    बर झाले तुम्ही आता च भूमिका सांगून टाकली
    आता तुमच्या चिरंजीव सुद्धा येत नाही निवडून

  • @dineshsareen2406
    @dineshsareen2406 22 дня назад

    Raj Thackeray+UBT real king of Maharashtra

  • @vishaltipshe6085
    @vishaltipshe6085 22 дня назад +4

    ज्या व्यक्तीमध्ये विरोधी पक्ष नेत्यांना खडसावून विचारायला पाहिजे तो म्हणजे राज ठाकरे पण ह्यांच्या पण बोलण्या मधून समजत आहे की उद्या हे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देणार आहेत उघड उघड बोलत आहे अवघड आहे महाराष्ट्राची वाट लागली आहे निष्ठावान मी जनतेच्या हिताचं आणि उद्योगधंद्याच्या बाबतीत कोणीही काही बोलत नाही

  • @deepakkothari6694
    @deepakkothari6694 22 дня назад

    Raj saheb the great

  • @ajinkyapatil3796
    @ajinkyapatil3796 21 день назад +3

    उगाच सर्ड्याला बदनाम केले आहे...हा तर एक नंबर चा रंग बदलू आहे...

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 23 дня назад +6

    Raj saheb ❤

  • @SupriyaMahadevan
    @SupriyaMahadevan 4 дня назад

    खर आहे अजित दादा जात मनात नाही

  • @pradnyadhumane8433
    @pradnyadhumane8433 23 дня назад +8

    Saheb Maharashtra tumchyakde aashene bghtay😂tumhi ky lokanchi nav ghetay

  • @sambhajibodke8163
    @sambhajibodke8163 22 дня назад

    तुमचसांगा

  • @ImranKhan-ci3ds
    @ImranKhan-ci3ds 22 дня назад

    Aam Aadmi party ❤❤

  • @sudarshanghorpade2313
    @sudarshanghorpade2313 22 дня назад +2

    ह्याला vision नाही अपेक्षा भंग करनारा माणूस

  • @noname-xd3kf
    @noname-xd3kf 22 дня назад +8

    0:24 नाना पटोले 😂😂😂

  • @Sachin2763
    @Sachin2763 22 дня назад +2

    Jai Manase

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 22 дня назад +12

    महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला जात असताना हा सुपारी किंग ठाकरे भाजपला पठिंबा देतोय स्वताला मराठी बोलुन घेऊ नकोस....तु सुद्धा गुजरात्यांचा हमाल झालाय...
    आता फक्त महाराष्ट्रधर्म.....

    • @harshdeshmukh3021
      @harshdeshmukh3021 21 день назад

      श्रीमान,
      उद्योग सोयीस्कर ठिकाणी जात असतात..
      गुजरात ची मोदींनी 12 वर्ष जमीन तयार केली.. 2002 ते 2014 Vibrant Gujrat घेऊन गुजरात Tourism घेऊन राज्य तयार केलं / पेरणी केली.. आज फळ येतायत.. काय वाईट आहे ?
      मराठी कर्मचारी / अधिकारी प्रमाणिकतेने कामात साथ देत नाही.. नगर महानगरपालिका कर भला मोठा आणि 6 राजकीय पक्ष आणि साधी File clear करायचे 1 लाख रुपये..
      कोण थांबू पाहतय या महाराष्ट्रात ??

    • @mayursalve7644
      @mayursalve7644 21 день назад

      @harshdeshmukh3021 आरे मित्रा जाऊन बघ तिथल्या सरकारी शाळेची अवस्था... त्या मुर्ख मोदीला फक्त लोकांना येड बनवया येतय.... महाराष्ट्र शिक्षण साहित्य कला उद्योग शेती सर्व गोष्टी मध्ये पुढे आहे.....त्यामुळे परप्रांतीय महाराष्ट्र मध्ये काम धंदे ह्या साठी येतात गुजरातला नाही जात...

  • @AnandraoKale-p3l
    @AnandraoKale-p3l 22 дня назад

    Only dada

  • @bhossaledeipak
    @bhossaledeipak 22 дня назад

    लबाड आहे रंग बदलू बाळासाहेब ठाकरे यांनी बरोबर ओळखले होते

  • @raviunwankhede8068
    @raviunwankhede8068 5 дней назад

    राज ठाकरे स्वतः उमेदवार उभे
    करतात आणि त्यांचा मनसे वर
    भरोसा नाही सरळ bjp चा मुख्यमंत्री
    बनेल सांगतात मग सत्ता कुणाच्या हातात द्याची सरळ सांगा

  • @shubhangikhairnar7775
    @shubhangikhairnar7775 17 часов назад

    स्वतःच्या भावाला नाव ठेवतो आणि मुत्र्या dada आवडतो.

  • @sachinsargar2310
    @sachinsargar2310 22 дня назад

    Ek chance raj saheb Thakre yana dila pahije

  • @harishchandrakamble1955
    @harishchandrakamble1955 15 дней назад

    Come here

  • @growmore6147
    @growmore6147 23 дня назад +55

    महाराष्ट्र मध्ये ठाकरे ते पण फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 💫✨

    • @SandeshThakre-wf1dw
      @SandeshThakre-wf1dw 22 дня назад +4

      केळ घे, कट्टर हिंदू मराठा 96 कुळी मराठा हे स्वाभिमानी आहेत आणी ते सैदेव राजसाहेबांसोबतच राहणार....

    • @kingrj6040
      @kingrj6040 22 дня назад

      @@SandeshThakre-wf1dwतू बिळ दे तुज😂😂😂

    • @abcdrrrrrruuu
      @abcdrrrrrruuu 22 дня назад +1

      ​@@SandeshThakre-wf1dw a kelya 96 kuli Maratha saglyana koltat....Tuzi pakshachya lacharasathi 96kulinch nav ghalavu nkos

    • @SandeshThakre-wf1dw
      @SandeshThakre-wf1dw 22 дня назад

      @@abcdrrrrrruuu lachar tr tuzha udhav khan ahe sattesathi rallyt pakistani zhende firvto ....kdhi bjp sonat tr kdhi aghadi sobat

    • @SandeshThakre-wf1dw
      @SandeshThakre-wf1dw 22 дня назад

      @@abcdrrrrrruuu lachar tr tuzha uddhav khan ahe sattesathi rallyt pakistani zhende firvto kdhi bjp sobat tr kdhi aghadisobat

  • @shivay0821
    @shivay0821 22 дня назад

    Mns❤

  • @mkkheshhebe
    @mkkheshhebe 22 дня назад +1

    यांच बोलन पाहिलं खूपच भारी वाटत होता आता फक्त bjp ची स्क्रिप्ट वाचतात

  • @ar.abhishekpawar1228
    @ar.abhishekpawar1228 22 дня назад

    70,000 कोटी विसरले का sir

  • @C220k
    @C220k 23 дня назад +6

    Raj Saheb❤❤

  • @D-sj9tp
    @D-sj9tp 22 дня назад

    Raj saheb tumhala mana pasun salaam😂😂😂😂😢😢😢😢

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 22 дня назад +1

    काँग्रेस 10 जागा, शरद पवार गट 10 व उद्घाव ठाकरे गट 7 जागा मिळवेल. भाजप व मित्रपक्ष 250+ फिक्स असेल. ✌️

    • @watch9753
      @watch9753 22 дня назад +3

      😂😂😂😂

    • @sanmangharat
      @sanmangharat 21 день назад +1

      @@MK-rq7dk तू महान आहेस. २३ नोव्हेंबरला रडू नको म्हणजे झाल😂😂

  • @ak5118
    @ak5118 23 дня назад +7

    Tuza porga mahnlela amch sarkar yenar😂

  • @rahulbagul6745
    @rahulbagul6745 22 дня назад +1

    On rent मनसे पार्टी😂😂😂

  • @-xv8rq
    @-xv8rq 22 дня назад +2

    ज्यांना काही ऐकून घ्याचे नाही बहिरे पणाचे ढोंग करतायत ते इथे येऊन निगेटिव्ह कमेंट करतायत

  • @sachinmunde4103
    @sachinmunde4103 21 день назад

    साहेब शरद पवार साहेबांनी जाती साठी काय केल तुम्ही सांगता

  • @VijayGhadge-vj7ow
    @VijayGhadge-vj7ow 23 дня назад +3

    राज साहेब मोटे नेते आहेत

  • @GuravGorkh
    @GuravGorkh 22 дня назад

    धरणात मुतणार विषय तुम्ही काढला होता काय साहेब विषय बदलता नक्कीच मराठी का अजित पवार धरणात मुतणारा नाय दिसला वा राज साहेब

  • @dnyandeepmurkute8045
    @dnyandeepmurkute8045 22 дня назад +1

    विचार वंत नेता -raj thakre 🎉

  • @lalitgupta4776
    @lalitgupta4776 22 дня назад

    Haa kartoo zhatuu bhaiyaa ani ghati

  • @g6929dhXmdnnynyjs.
    @g6929dhXmdnnynyjs. 22 дня назад

    अजित पवार आता राज ठाकरेच्या आशिका सोबत सत्तेत असल्या मुळे कदाचित राज ठाकरे असे बोलले असतील

  • @sandeepchavan1875
    @sandeepchavan1875 22 дня назад

    Nana ankhi khula hoil.

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 23 дня назад +3

    Yana maharatrachi kahi padli nani lokani savdha vhav

  • @NileshBambode
    @NileshBambode 21 день назад

    Aata kaay bolaychhhhhh.....tumhala 😅😅

  • @Spd123-r5m
    @Spd123-r5m 22 дня назад

    स्वतः काहीही राजकारण करायचं.उठ सूठ कोणाला पण बिन शर्ट पाठिंबा देत फिरायच कोणी मागितला नाही तरी.

  • @kingrj6040
    @kingrj6040 22 дня назад

    घ्या दोनशे बोला मनसे😂😂😂😂

  • @himanshueklare2100
    @himanshueklare2100 22 дня назад

    😁😁 Ajit pawar the big Question. Ya mansala swatshache vichar tari aahet ka ..

  • @vishalkadam5904
    @vishalkadam5904 23 дня назад +4

    तुमच्या साथीने नाही तुम्हाला बोट धरून mahauti आणते आहे हीही बोलता का ही

  • @Adv.dhaygude9703
    @Adv.dhaygude9703 22 дня назад

    गेल्या वेळी पाणी फौडेशन च्या कार्यक्रमात सिंचन घोटाळ्यावरून स्तुती केली होती त्याच काय झाल,

  • @santoshmhatre8932
    @santoshmhatre8932 22 дня назад

    विश्वास नाही.. कधीही पलटी मारतात..

  • @ravindrarote4957
    @ravindrarote4957 23 дня назад +1

    BJP 105-50=55😂

  • @anandgaikwad7263
    @anandgaikwad7263 22 дня назад

    Pjp

  • @rahulpatil999rahulpatil8
    @rahulpatil999rahulpatil8 22 дня назад

    मग मनसे ला मत का देyache

  • @SunilPatil-z3n
    @SunilPatil-z3n 22 дня назад

    महायुतीने पाठींबा दिला मणल्यावर त्याच्याच बाजूने बोलणार तुम्ही साहेब

  • @nchougale6327
    @nchougale6327 22 дня назад

    नाही राहिलात पहिले साहेब

  • @user-ww9hw3je9z
    @user-ww9hw3je9z 22 дня назад

    या सुपारीबाज का बसवतात एखादा तरुण बेरोजगार तरुण बसवायला पाहिजे मीडिया पण विकली गेलेली आहे.

  • @AkkiShah-s5v
    @AkkiShah-s5v 22 дня назад

    Hich quality aahe raj saheb thackeray yaanchi ki te je satya asel te boltat.....javha chukiche asel tevha pan boltat aani changle kaam asel tevha abhinandan pan kartat raj saheb pan kahi lok mhantat ki bhumika badaltat.....are roz roz kay raag karat firaiche ka???raj thackeray baaherchya lokanna kalale pan marathi maansala kadhich kalnar nahi😢.......

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 22 дня назад

    आता रिव्हर्स गिअर टाकलेला दिसतोय यांना मुलाला निवडून आणायची पडली आता

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 22 дня назад +2

    मनसेला मतदान यासाठी करायचं मनसेचा आमदार जास्तीत जास्त निवडून येऊन मनसेच्या सपोर्टिंगने सरकार स्थापन होऊन मनसेचे जास्त आमदार विधानसभेत जातील आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होईल.... महाराष्ट्राचा विकास होईल... 🚂🚂

  • @IHateHaters1986
    @IHateHaters1986 23 дня назад +6

    म्हणजे MNS ची सत्ता येणार नाही आणि राज ठाकरे मुख्यमंत्री होणार नाही 😂

    • @growmore6147
      @growmore6147 23 дня назад

      एकदम बरोबर

    • @rahulg5271
      @rahulg5271 23 дня назад

      Kadhich nahi. Jar raj thakare aaj mehanat kartil tar udya tyancha mulga hou sakto CM. Pan raaj thakare pan tevdh mehnat nahi karat aani amit pan nahi. Fakt election ale ki rally chalu.

  • @shubhamingale3901
    @shubhamingale3901 22 дня назад +1

    Putanyala CM vhayach ahe.
    Kakanna PM vhayach ahe.

  • @Naathbhakt
    @Naathbhakt 3 дня назад

    Ajit pawar la shivya denare aata tyanch kautuk kartayet.... Supari king

  • @SagarJadhav-nb4fv
    @SagarJadhav-nb4fv 22 дня назад

    Ajit pawar nastil tar amhi Tumla vaoting karu

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 23 дня назад +6

    नाना कपाळ घासत आहेत😅

    • @rahulg5271
      @rahulg5271 23 дня назад

      Congress harli tar nana gela. BJP pan khup smart aahe tyani kamjor candidate dila sakoli madhhe. Setting tar nahi. 😂

  • @dattatraynangarepatil6520
    @dattatraynangarepatil6520 23 дня назад +2

    तुमचा एक पण उमेदवार निवडुन येणार नाही
    Total flop show

    • @sachinjikadam0005
      @sachinjikadam0005 23 дня назад +1

      😂😂 Ghari ja
      Soniya Aajji bolavtey 😂😂😂

    • @hemantwarang9692
      @hemantwarang9692 23 дня назад +1

      ​@@sachinjikadam0005ghey 200 ahey khaa guachey lonachey😊😊😊😊😊

  • @anand_demo1264
    @anand_demo1264 21 день назад

    राजा... शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण कसं केलं हे उदाहरणा सकट सांगून एक तासाभराचा व्हिडीओ बनव आणि यु ट्यूब वर टाक. नुसतंच जातीपातीचं राजकारण केलं हे बोंबलू नको.

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 22 дня назад

    Narahari jirwhal,chhgan bhujbal, dhananjay munde 😂👎 saglyat jast jativad toch karu lagla 😂

  • @hemantwarang9692
    @hemantwarang9692 23 дня назад

    Yala kadhi khaaj sutel kuthchi kaay mahiti nhi Maharashtra cha nitish kumar😊

  • @ddg525
    @ddg525 19 дней назад

    Konacha kadhi uthaty tula kaya karayachy... Tu ky uptils.. Tu ky chaha dyayala yeto ky mala😂😂😂raj saheb😂😂visrle vatat

  • @vishalchavan6341
    @vishalchavan6341 22 дня назад

    सुपारी 😂😂😂😂

  • @kiranmalkapure9289
    @kiranmalkapure9289 22 дня назад

    Supari baj

  • @TanajiBhosale-pk9ku
    @TanajiBhosale-pk9ku 22 дня назад

    Tumi ka umedwar ubhe kelet ? Tumache sarkar yet nahi tar, Bola na Aapal sarkar yenar , farak kay padanar.

  • @KPpatil2084
    @KPpatil2084 22 дня назад

    😂😂😂😂

  • @kirangadhave3252
    @kirangadhave3252 23 дня назад +1

    येडेराज

  • @user-pr5es4vm2v
    @user-pr5es4vm2v 22 дня назад

    Mhnun yala lok mat det nahi

  • @hygienedsouza553
    @hygienedsouza553 22 дня назад

    JOB:5:12 he frustrates the devices of the crafty so that their hands achieve no success Amen HolySpirit reveal truth about BJP misuse of CBI/ED/EC Media Police SC/HC Judges Judiciary LG Eknath Shinde Ajit Pawar Raj Thakre Gautam Adani Mukesh Ambani Gujarat LOBBY & grant justice to Maharashtra in Jesus Holy Name we pray Amen

  • @rahulpithadia4266
    @rahulpithadia4266 22 дня назад

    Uddhav Thackeray joining BJP & will be CM .
    Politics 😂

  • @manojpatil1072
    @manojpatil1072 22 дня назад

    Kay joke marla yane aamcha satine tya sati sarv jaga nivdun hanavya lagatil

  • @vijaysonone719
    @vijaysonone719 23 дня назад +3

    Satta konachihi yewu de tula shapath vidhila bolawnar nahi he saty ahe..

  • @shahidpatel5501
    @shahidpatel5501 22 дня назад

    😂 bin set

  • @ekmarathalakhmaratha8128
    @ekmarathalakhmaratha8128 22 дня назад

    उध्दव ठाकरे पण तुज्या सारखे मूर्ख नाहीत😂

  • @sachinchaudhari405
    @sachinchaudhari405 21 день назад

    Ata lok hyana matdn nahi karnar