मराठा आरक्षणासाठी स्वत:वरच झाडली गोळी! कहाणी ‘ग्रेट मराठा’ Annasaheb Patil यांच्या बलिदानाची | N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #marathareservation | #annasahebpatil | #annasahebpatilbiography | महाराष्ट्रात मराठा आंदोलनानं पुन्हा पेट घेतलाय. त्याची धग राज्यभर जाणवतेय. पण मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला तब्बल चार दशकांचा इतिहास आहे. हे आंदोलन एका बलिदानातून उभं राहिलंय. ते बलिदान होतं मराठा आरक्षणाचा पाया रचणाऱ्या अण्णासाहेब पाटील यांचं. कोण होते अण्णासाहेब पाटील? काय आहे त्यांची कहाणी? अण्णासाहेबांनी का झाडली होती स्वत:वर गोळी? पाहूयात यासंदर्भातली सूत्रांची माहिती
    N18V | #marathareservation #annasahebpatil #annasahebpatilbiography #marathaarakshan #marathaarakshanhistory #news18lokmat #jalnanews #jalnamarathaandolan #annasahebpatilmarathareservation
    #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : ne...
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Комментарии • 307

  • @patil1897
    @patil1897 Год назад +336

    आण्णासाहेब पाटील ग्रेट नेता....असा नेता होणे नाही...... एक मराठा लाख मराठा

    • @ShivrajSawant-wh8xc
      @ShivrajSawant-wh8xc 10 месяцев назад +14

      Bhai जरांगे पाटील साहेब आहेत रे❤🚩🔥

    • @yuvrajmohite9497
      @yuvrajmohite9497 9 месяцев назад +2

      आण्णासाहेब पाटील ❤

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine 2 месяца назад +1

      ​@@ShivrajSawant-wh8xc,कुनाशीही तुलना करु नका 😡

    • @mangeshkarle1891
      @mangeshkarle1891 25 дней назад

      jarange bataga ahe, sharad pawarcha manus ahe to
      annasaheb great maratha

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Год назад +169

    आण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन.

    • @mm-sx8sm
      @mm-sx8sm 7 месяцев назад +1

      🙏🏼🙏🏼

    • @laxmansatale139
      @laxmansatale139 6 месяцев назад

      ग्रेट अण्णासाहेब पाटील

  • @omkar3674
    @omkar3674 Год назад +148

    अशी कित्येक महान व्यक्तीमहत्व माणस आपल्या या महाराष्ट्रात होऊन गेले असतील ज्याची आपल्या आजच्या पिढीला साधी कल्पना देखील नाही 🥺😞🚩

    • @dattasalunkhe8728
      @dattasalunkhe8728 9 месяцев назад +1

      बरोबर आहे

    • @user-ri5wd2qz4x
      @user-ri5wd2qz4x 9 месяцев назад +1

      अमर रहे या अण्णासाहेब पाटील अमर रहे अमर रहे

  • @ananddhanawade3712
    @ananddhanawade3712 Год назад +106

    अमर रहे अण्णासाहेब पाटील अमर रहे🌸

  • @srb6135
    @srb6135 8 месяцев назад +27

    "घन्य घन्य तो स्वाभिमानी मराठा..... असाच ऐक ऐक मराठा अण्णासाहेबां सारखाच स्वाभिमानी व्हावा हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना
    जय महाराष्ट्र
    मी सतीश भगत ठाणे

  • @user-wg9cf8wv4q
    @user-wg9cf8wv4q Год назад +86

    आण्णा साहेबांच्या नावाला कलंक लावतय त्याचं कारट, आण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन

  • @sourabhjarag3105
    @sourabhjarag3105 Год назад +49

    स्व. आण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन...🙏🏻

  • @tulashidaspawar2494
    @tulashidaspawar2494 Год назад +30

    कै.आणासाहेब पाटील विनम्र अभिवादन एक मराठा लाख मराठा

  • @vaijenathcate4834
    @vaijenathcate4834 Год назад +69

    अण्णासाहेब पाटील विजय असो

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 Год назад +25

    आणासाहेब पाटील यांना विनम्र 💐💐अभिवादन

  • @bokaarepandharinath1471
    @bokaarepandharinath1471 Год назад +30

    सलाम अण्णासाहेब पाटील यांना.. छान माहिती दिली बडे साहेब

  • @rpb123
    @rpb123 Год назад +32

    कै.अण्णासाहेब पाटील अमर रहे!
    अमर रहे!!
    अमर रहे!!!

  • @mayursatkar3282
    @mayursatkar3282 11 месяцев назад +26

    आण्णसाहेब पाटील आमच्या साठी देव आहे😢😢😢

  • @devaahire8611
    @devaahire8611 7 месяцев назад +16

    अप्रतिम आवाज आहे विलास बढे साहेब, अभिनंदन,एक नंबर personality.....🎉🎉🎉🎉🎉

  • @ajitshinde947
    @ajitshinde947 10 месяцев назад +9

    तुमचं हे बलिदान मराठा कधीही विसणार नाही तुम्हाला त्रिवार वंदन एक मराठा लाख मराठा

  • @user-dd3wm4rz7j
    @user-dd3wm4rz7j Год назад +15

    आणासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 Год назад +32

    आण्णा साहेबाना कोटी कोटी नमन 🙏🙏

  • @vikasdeshmukh26
    @vikasdeshmukh26 Год назад +16

    अनासाहेबांची माहिती व कार्य ह्या माध्यमातून अजून देण्यात यावी ही विनंती

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg Год назад +14

    अण्णासाहेब पाटील यांचे मराठा समाजासाठी योगदान मोठा आहे, एकेकाळी मराठा महासंघ ही संघटना, ताकत वर होती ज्याची स्थापना अण्णासाहेब पाटलांनी केली होती, मराठा आरक्षणासाठी कुठल्याही आमदार खासदारांनी अथवा नेत्यांनी स्पष्ट भूमिका नाही घेतली आज पर्यंत, शिवसेना-भाजप युती सरकार असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी मराठा समाजातील दुर्बलांना अर्थसाह्य मिळावे या उद्देशाने,अण्णासाहेब पाटील आर्थिक दुर्बल विकास महामंडळाची स्थापना केली त्या महामंडळावर मराठा महासंघाचे राज्य अध्यक्ष किसनराव वरखिंडे यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक केली, परंतु युती शासन सहा महिने अगोदर गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाने बरखास्त झाले

  • @mahendraborse131
    @mahendraborse131 9 месяцев назад +2

    अण्णासाहेब पाटील असे कित्येक महान व्यक्तिमत्व या महाराष्ट्राने गमावली आरक्षणासाठी❤ त्यामुळे आरक्षण मिळाल्यास पाहिजेल अण्णासाहेब पाटील यांना कोटी कोटी प्रणाम त्रिवार मानाचा मुजरा त्रिवार आदरांजली

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795 10 месяцев назад +10

    माथाडी नेते आण्णसाहेब पाटील यांच्या मुंबई तील मोर्चात वडील मला बरोबर घेऊन गेले होते मी तेव्हा 8 वर्षाचा होतो तेव्हा पासुन प्रतेक आंदोलनात सहभागी होत आहे 🚩

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 10 месяцев назад +35

    Congratulations to Maratha community🥳🎉👏

  • @jayantPawar735
    @jayantPawar735 10 месяцев назад +12

    असा नेता पुन्हा होणे नाही..💐💐

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Год назад +24

    असे मिळेल मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण. _________________
    प्रति, दि. २/९/२०२३
    सन्माननीय नरेंद्र मोदीजी.
    भारताचे पंतप्रधान. नवी दिल्ली . आणि
    माननीय, एकनाथजी शिंदे साहेब.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. मंत्रालय, मुंबई -३२
    विषय : दिनांक १८ ते २२ सप्टेंबर २०२३ या काळात संसदेच्या विशेष अधिवेशनात ५० टक्के ही आरक्षणाची मर्यादा संविधान संशोधनाद्वारे वाढवून मराठा आरक्षण मिळवून देण्याबाबत...
    संदर्भ : दि. १८ ते २२ सप्टेंबर २०२३ या काळात बोलावलेल्या संसदेचे विशेष ष अधिवेशन.
    महोदय सादर नमस्कार!
    महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील आहात याबद्दल उभयतांचे खूप खूप धन्यवाद!
    पण सदर आरक्षण विविध अडथळ्यात सापडले आहे असे दिसते. कित्येक मोर्चे,आंदोलनं व उपोषणात लाखो मराठा तरुण- तरुणी, जेष्ठ बांधव, माता -भगिनींनी याकरिता यातना भोगल्या आहेत. अनेकांना प्राणही गमवावे लागले .
    सदर मागणी साकार होण्यासाठी दिनांक- १८ ते २२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत भारताच्या संसदेचे जे विशेष अधिवेशन संपन्न होत आहे त्यात संविधान संशोधनाचा प्रस्ताव मांडून ५० टक्के ही आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवावा.
    खास बाब अशी की भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजींच्या पुढाकाराने साकारलेल्या भव्य अशा संसदेच्या नवीन वास्तूत हे अधिवेशन संपन्न झाले तर मराठा आरक्षणाचा हा कित्येक वर्षे प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी यापेक्षा उत्तम अमृतकाळ संभवत नाही.
    कृपया ही बाब सुद्धा विचारात घ्यावी की आरक्षणाचा हा प्रश्न गुजरात - पाटीदार, राजस्थान- गुज्जर, हरयाणा-जाट,आंध्र प्रदेश -कप्पू अशा अनेक राज्यातील करोडो जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे जो कित्येक वर्षे प्रलंबित आहे.
    तरी सन्माननीय प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब हा प्रश्न भारताच्या अमृत काळातच सुटायला हवा यासाठी ही कळकळीची विनंती.
    कळावे आपला नम्र
    सुधीर शामराव जाधव
    नेरुळ, नवी मुंबई .मो. नं. 9869415533
    e-mail - ssjvjti@gmail.com
    प्रत: माननीय मंत्रीमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य, माननीय आमदार, आणि संसद सदस्य महाराष्ट्र यांना यथाशक्ति सहकार्यासाठी सविनय सादर.

    • @hanmantpatil8452
      @hanmantpatil8452 Месяц назад

      हा एक मार्ग आहे बरोबर आहे पण जानी दुसऱ्याच आरक्षण हिसकावून घेतलं ते स्वतःच समजून बसले त्याचा न्याय कधी होणार

  • @ajitbharadwaj3503
    @ajitbharadwaj3503 11 месяцев назад +5

    आंबसाहेबांचं योगदान एक अद्भुत समाजकार्य आहे....खरोखरीच एक खूप मोठ्ठा समाज,-नोकरी व शिक्षणात पुरेसं स्थान न मिळलेन वंचितच रहात आहे--!-घटनेत दुरुस्ती करून मराठा समाजास व आर्थिक मागासाना पण ऐकून 25% पर्यंत आरक्षण द्यावे किंवा सर्व आरक्षण च रद्द करावेत..-गुड माहिती!!👍

  • @shreeajitkale4123
    @shreeajitkale4123 Год назад +11

    छान माहीत....आणखी माहीत असल्यास द्यावी.... The great maratha leader

  • @gkempire6419
    @gkempire6419 Год назад +15

    मराठा खडा तो सबसे बडा 🔥

  • @dnyaneshwarjadhav6160
    @dnyaneshwarjadhav6160 Год назад +12

    खरंच महाराष्ट्राला खूप तळमळीचे शिक्षणमंत्री भेटले आहेत. असे शिक्षणमंत्री पूर्वी लाभले असते तर महाराष्ट्राची खुप प्रगती झाली असती. ग्रेट केसरकर साहेब

  • @jaywantkamble9453
    @jaywantkamble9453 Год назад +34

    असा नेता होणे नाही....अण्णासाहेब ग्रेट नेता...

  • @jotiramchorage2438
    @jotiramchorage2438 11 месяцев назад +5

    अण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन 💐💐🌹

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 Год назад +6

    असा नेता परत होणे नाही अण्णासाहेब पाटील अमर रहे🙏

  • @dnyaneshwarbaraskar3504
    @dnyaneshwarbaraskar3504 9 месяцев назад +2

    स्वर्गीय आण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन.
    जय महाराष्ट्र

  • @examlogic1309
    @examlogic1309 9 месяцев назад +2

    अण्णा साहेब यांचे उपकार आणि बलिदान मराठा समाज कधीही विसरू शकत नाही...

  • @akshayjagtap9115
    @akshayjagtap9115 7 месяцев назад +2

    मनोज जरांगे पाटील साहेब यांच्यामुळ आज मराठा आरक्षण मिळालं पण आण्णासाहेब पाटील आज आपल्यात नाहीत त्यांनी आरक्षणासाठी स्वतःचे बलिदान दिले विनम्र अभिवादन साहेब

  • @milindgaikwad1583
    @milindgaikwad1583 Год назад +24

    अण्णाजी पंतांच्या बचावासाठी आज बरेच मराठा सरदार पुढे आले होते..
    #अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला🫵🏻😡
    लाजा बाळगा रे जरा जातीचे मराठा असाल तर ..
    अण्णासाहेब पाटील अमर रहे 💐🙏

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 9 месяцев назад +4

    निस्वार्थीपणे मनापासून लढणारा महान योध्दा.

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 11 месяцев назад +6

    अण्णासाहेब पाटील यांना मराठा समाज कधीच विसरू शकत नाही.

  • @samadhanlokhande5995
    @samadhanlokhande5995 11 месяцев назад +8

    खुप छान माहिती दिली सर

  • @KrushnaDhongade
    @KrushnaDhongade 11 месяцев назад +3

    विनम्र अभिवादन आण्णासाहेब पाटिल

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l Год назад +14

    एक मराठा लाख मराठा !!!

    • @kisharpatil2452
      @kisharpatil2452 10 месяцев назад

      Annasaheb patil shakat ahey

    • @patilC-hq9lm
      @patilC-hq9lm 9 месяцев назад +2

      पण आता हा जरांगे आपल्याला मागास मराठा पण करायला निघालाय ना.

    • @user-gy6ib3et4l
      @user-gy6ib3et4l 9 месяцев назад

      @@patilC-hq9lm अगदी बरोबर भाऊ

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine 2 месяца назад

      ​@@patilC-hq9lm,तो आमचा नेता नाही

  • @ajitbharadwaj3503
    @ajitbharadwaj3503 11 месяцев назад +1

    सॉरी,आण्णासाहेबांचं कार्य ,निस्पृह व मोठे आहे..!

  • @MJ...123
    @MJ...123 6 месяцев назад +1

    अप्रतिम विलास बदे साहेब..
    एक मराठा लाख मराठा.🚩

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ Год назад +6

    मराठ्यांचा वाघ शहीद कै. अण्णासाहेब पाटील अमर रहे...... पोरग नाव घालवतय पण अण्णासाहेब यांचं

  • @jivanmore4923
    @jivanmore4923 11 месяцев назад +6

    अमर रहे अमर रहे अमर अण्णासाहेब पाटील आप अमर रहे

  • @user-wz3pe2dq1f
    @user-wz3pe2dq1f 7 месяцев назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

  • @subhashbandal6780
    @subhashbandal6780 10 месяцев назад +3

    विनम्र अभिवादन
    एक मराठा कोटी मराठा

  • @sachinshinde5808
    @sachinshinde5808 Год назад +8

    अण्णासाहेब अमर रहे 🚩

  • @ananddhone5114
    @ananddhone5114 Год назад +4

    very good Annasaheb history bade sirji

  • @satishkore313
    @satishkore313 7 месяцев назад +1

    खूप छान पहिल्यांदा माहिती मिळाली

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 6 месяцев назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @pavangaigol
    @pavangaigol 11 месяцев назад +10

    अमर रहे अमर रहे 😭😭

  • @sagardesai9770
    @sagardesai9770 11 месяцев назад +2

    विनम्र अभिवादन

  • @santoshshinde8166
    @santoshshinde8166 Год назад +4

    अण्णा साहेबांची ती व्हिडिओ क्लिप या व्हिडिओमध्ये दाखवली असती तर अधिक प्रकाश पडला असता कारण, मला असं म्हणायचं आहे की, अण्णासाहेब म्हणले मी उद्याचा दिवस पाहणार नाही .आणि स्वतःवर गोळी झाडून त्यांनी त्यांचं जीवन संपवलं.काय याच्या पाठीमागं कुणाचा तरी काही घातपात करण्याचा काही बेत होता, उघड झालं असतं तुम्हाला सांगतो मित्रांनो आजपर्यंत असंच झालेला आहे .जो जो खरा नेता जनतेसाठी उभा राहतो, त्या ,त्या नेत्याला या लोकांनी आतून संपवलेला आहे. त्यातली काही उदाहरणे तुमच्याही लक्षात असतीलच जसे लालबहादूर शास्त्री ,डॉक्टर होमी जहांगीर भाभा ,नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉक्टर राजीव दीक्षित ,एवढेच काय डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा ही मृत्यू संशयास्पद होता की .अशी कित्येक उदाहरणे आपल्याला देता येतील .तेव्हा माझं असे ठाम मत आहे की त्यांची हत्याच झाली असणार.

  • @kedargund6408
    @kedargund6408 10 месяцев назад +2

    🚩 विनम्र अभिवादन 🙏द ग्रेट मराठा ❤️🚩

  • @nitishdeshmukh5448
    @nitishdeshmukh5448 11 месяцев назад +2

    लाख मोलाची माहिती

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 Месяц назад

    कै आन्नासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन

  • @atuljanole7893
    @atuljanole7893 Год назад +3

    Aamr rahe Aanasaheb Patil Saheb

  • @BharatShinde-fg3yr
    @BharatShinde-fg3yr 7 месяцев назад +1

    खूप छान विश्लेषण🎉🎉🎉🎉

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane 4 месяца назад

    स्वर्गीय आण्णासाहेब पाटील साहेब तुमचे बलिदान मराठा समाज कधीच विसरणार नाही ❤

  • @संघर्ष_6_कोटी_मराठ्यांच_काळीज

    संघर्षयोध्दा जरांगे पाटिल कट्टरㆫसमर्थक 🔥🚩💪💯👑
    🚩एक मराठा लाख मराठा🚩
    #maratha #Maharashtra #marathareservation | #मराठा_आरक्षण | #ManojJarangePatil |
    🚩🚩

  • @kalashreeentertainment6610
    @kalashreeentertainment6610 Год назад +4

    मराठ्यांचा ढाण्या वाघ 🔥💥

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 7 месяцев назад +1

    अण्णासाहेब पाटलाचा स्वप्न पूर्ण

  • @shivajikolhe2051
    @shivajikolhe2051 Год назад +5

    Very nice

  • @panditgund5433
    @panditgund5433 6 месяцев назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद अण्णा साहेब एक मराठा कोटी मराठा 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 9 месяцев назад

    आदरणीय आण्णासाहेबांना विनम्र अभिवादन.

  • @user-xl7pb6rc4r
    @user-xl7pb6rc4r Год назад +5

    जय महाराष्ट्र जय हिंद जय श्री राम

  • @prakam
    @prakam 9 месяцев назад +1

    Shodh Sampla Aata Manoj jarange Patil bhetale samajala ❤....

  • @vijaysalunkhe7269
    @vijaysalunkhe7269 7 месяцев назад

    आणा साहेब पाटील यांनी ज्या मराठा आरक्षणा साठी बलीदान दिल ते बलीदान आम्ही वेरत्य जाऊ देणार नाही हा मराठा समाज तुमचं स्वप्न साकार केल्याशिवाय राहणार नाही .... एक मराठा कोटी मराठा🚩

  • @nileshsandhan7404
    @nileshsandhan7404 6 месяцев назад

    विनम्र अभिवादन...

  • @rohitnikam2280
    @rohitnikam2280 10 месяцев назад +1

    आणा सांहेब पाटील अमर रहे... the Great Maratha 🙏🙏🙏

  • @amolsirnike6743
    @amolsirnike6743 7 месяцев назад

    अण्णासाहेब पाटील भावपूर्वक अभिवादन

  • @kalidasjagtap6445
    @kalidasjagtap6445 10 месяцев назад

    आण्णासाहेब पाटील विनम्र अभिवादन

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 10 месяцев назад +1

    आण्णा साहेब ❤ Miss you

  • @AmolJadhav-nd4rj
    @AmolJadhav-nd4rj 10 месяцев назад +2

    अमर रहे 🚩

  • @ygstatus6061
    @ygstatus6061 Месяц назад

    भावपूर्ण श्रद्धांजलि अण्णा 🙏💐... अण्णासाहेब मराठा समाजासाठी आदर्श, दैवत होउ शकतात.. पण जरांगे कधीच नाहि.. मनुउद्दीन सरूद्दीन पवार 🤬

  • @svkkale3423
    @svkkale3423 Год назад +5

    👍👍

  • @user-ef9pu3qy3c
    @user-ef9pu3qy3c 7 месяцев назад

    सलाम अण्णासाहेब पाटील यांना

  • @BalajiKadam-km4hr
    @BalajiKadam-km4hr 5 месяцев назад

    एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय शिवराय

  • @RaviBagal-lp3yc
    @RaviBagal-lp3yc 7 месяцев назад

    जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद शबास भादरा

  • @sushantdeshmukh205
    @sushantdeshmukh205 Месяц назад

    अण्णासाहेब पाटील ह्यांना विनम्र अभिवादन असा मराठा नेता होने नाही .... ,

  • @examlogic1309
    @examlogic1309 9 месяцев назад +1

    मनोज जरांगे पाटील याचा अण्णा साहेब पाटील होऊ नये यासाठी सकल मराठा समाजाने काळजी करण गरजेचं आहे.. 🚩

  • @jagannathnarvade6825
    @jagannathnarvade6825 7 месяцев назад

    खूप खूप अभ्यास पूर्ण

  • @balirammagar140
    @balirammagar140 6 месяцев назад

    अण्णासाहेब पाटील द ग्रेट द ग्रेट मराठा मराठा

  • @user-vs4by3dn5g
    @user-vs4by3dn5g 6 месяцев назад

    रात्र वैरयाची आहे,अशावेळी आपण प्रेरणा देत आहेत ,तुमचे कौतुक......

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 7 месяцев назад

    अण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन 🚩🚩

  • @knowledgestream6360
    @knowledgestream6360 9 месяцев назад +1

    महान नेतृत्व अण्णासाहेब कुठे आणि हा जरांग्या कुठे ,

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine 2 месяца назад

      कुठ अन्नासाहेब पाटील सुर्य कुठ काजवा

  • @balasahebborade2689
    @balasahebborade2689 10 месяцев назад +1

    ग्रेट विश्लेषण

  • @SangramShekade
    @SangramShekade 7 месяцев назад

    अभिनंदन

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 Год назад +2

    मराठ्यांनी आपले विरोधक ओळखून घ्यावेत.
    या कायद्याला आणि संविधानाला भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @yogeshpatil3816
    @yogeshpatil3816 Год назад +4

    💐💐🙏

  • @santoshpawar-sr1bw
    @santoshpawar-sr1bw 7 месяцев назад

    धन्यवाद लोकमत 18. माहिती दिल्याबद्दल

  • @sundarkhiste5438
    @sundarkhiste5438 9 месяцев назад

    Annasaheb patil ❤ great man . Vilas, I am big fan . Your interview wa ls amezing

  • @user-qt3ux8it7e
    @user-qt3ux8it7e 9 месяцев назад

    होय तेच आज धगधगतय मोठ वादळाचं रुप घेऊन।जय मराठा कोटि कोटि मराठा ।

  • @sandipchavan1383
    @sandipchavan1383 Год назад +2

    जय हो अन्नासाहेब

  • @eknathkabadi8082
    @eknathkabadi8082 6 месяцев назад

    सलाम अण्णासाहेब पाटील

  • @user-wz3pe2dq1f
    @user-wz3pe2dq1f 7 месяцев назад +1

    ❤❤❤

  • @vikaskhandbhor7750
    @vikaskhandbhor7750 Год назад +2

    Bade saheb❤🎉

  • @ashashinde4035
    @ashashinde4035 Год назад +3

    जय अण्णासाहेब

  • @SantoshJadhav-ue8yx
    @SantoshJadhav-ue8yx Год назад +1

    Aanasaheb patil yanca itihas aaj samjala, great maratha hote te.

  • @ashokshinde3024
    @ashokshinde3024 6 месяцев назад

    कोटी कोटी प्रणाम आण्णासाहेब अशोकराव शिंदे नाईक सरकार
    👍