Reality Of Entrepreneurship | Marathi Podcast | Yogesh Shinde| Saurabh Bhosale Show Live 2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 23

  • @prutvirajsutar6206
    @prutvirajsutar6206 Год назад +7

    हेच मराठी उद्योजक माणसांमध्ये असलेल मातीशी नात या पॉडकास्ट मधून पहायला मिळालं..की जो पण मराठी व्यक्ती उद्योजक बनतो तो एका लेवल वरती नेहमीचं देशासाठी, मातीसाठी काही तरी करण्याचा विचार करतो. हेच ते आपल्या मातीमध्ये जन्म घेणारे खरे हिरे..!!

  • @pokale3487
    @pokale3487 6 месяцев назад +2

    मराठी ऊदयोजक माणूस खुप मोठा ऊंचीवर काम करतात हे पाहून अभिमान वाटतो

  • @contentwala.
    @contentwala. Год назад +1

    योगेश सर कडून एक मात्र कळलं की business करण्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे बाकी सगळं शक्य होत...आणि business mindset असेल तर वय सुद्धा तुम्हाला help करत....❤ #loveyousir तुम्ही आम्हा तरुण पिढी साठी असे भारी podcast घेऊन येता...❤❤

  • @sarveshkuchekar60
    @sarveshkuchekar60 11 месяцев назад

    Yogesh shinde sir is great person 🙏🙏🙏

  • @vinayakshinde1048
    @vinayakshinde1048 Год назад +2

    Nice information For upcoming Entrepreneurs 🙌🙌💯💯

  • @nikamharshad5215
    @nikamharshad5215 Год назад

    खरंच तुम्ही आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींची जाणिव करुन दिली आहे, आणि हा बदल खूप गरजेचा आहे. तुम्ही जो Business करताय तो निसर्गाच्या आणि माणसाच्या दोघांच्या उपयोगाचा आहे 🙌...

  • @Pratik_A_Jadhav
    @Pratik_A_Jadhav Год назад

    खरच inspiring story आहे, योगेश सरांची. Foreign चा मोठा job सोडून business चालू करणं आणि तो successful पण करन सगळ्यांचं घास नाहीये. त्यांच्या product ला आंतरराष्ट्रीय मागणी आहे, हीच तर खरी भारताची प्रगती आहे. खूप सुंदर सर, अभिमान आहे तुमचा आम्हाला

  • @shreedharmardhekar9745
    @shreedharmardhekar9745 11 месяцев назад

    Such A great advise sir

  • @ravindra671
    @ravindra671 Год назад

    Mi swata yogesh Siran sobat kam kartoy toothbrush cha anekada bhetloy tyana tyanchya ghari aani company la pan bhet dili. Mast manus aahe. Khup supportive aahe.

  • @rushikeshdesai8685
    @rushikeshdesai8685 Год назад +1

    Imformative sir
    msg= work for india ❤

  • @pritamjadhav360
    @pritamjadhav360 Год назад

    खुप छान podcast आहे. आपल्याला वाटत की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, पण हे खोटं आहे. याच उदाहरण म्हणजे योगेश सर आहेत. त्यांचे product खरच unique असतात. मी त्यांचा shark tank चा पण episode पाहिला आहे. त्यांची journey खरच inspiring आहे

  • @aasawarichaudhari0802
    @aasawarichaudhari0802 Год назад

    Aaj kahi tari vegl shikayla milal toothbrush chi concept mala kharch mahiti navti ki te evdh harmful asel environment sathi 🙌 . Thank u Saurabh sir for this podcast ❤

  • @FirtaMayur
    @FirtaMayur Год назад +1

    💖🔥🔥 inspirational

  • @YaSHraj12045
    @YaSHraj12045 Год назад +1

    Dada tu khup changale Kam karat ahes ❤ Keep this work onn.Mala tula ekda tari bhetaychay plz

  • @asambhare
    @asambhare Год назад

    Lovely… खुप छान… ❤️❤️❤️🙌🙌🙌

  • @kalevaishnavirajesh7906
    @kalevaishnavirajesh7906 Год назад

    Eagerly waiting for this podcast ❤🎉

  • @kapilmkadam2229
    @kapilmkadam2229 Год назад

    Most awaited one ❤️❤️

  • @NAPTE.
    @NAPTE. Год назад

    Super

  • @dhanashree8271
    @dhanashree8271 Год назад

    Very true ... Yehi couple goal hai 😅

  • @sharadkumarkachare1858
    @sharadkumarkachare1858 Год назад

    आमच्याकडे 200 बांबू आहेत पण त्याचे काय करायचे हे सुद्धा माहित नाही

    • @sharadkumarkachare1858
      @sharadkumarkachare1858 Год назад

      सरांचा बिजनेस कुठे आहे याची माहिती द्या

    • @sarveshkuchekar60
      @sarveshkuchekar60 11 месяцев назад

      Pasha Patel Sira cha video baga ekda