DSK अर्थात DS Kulkarni यांच्या प्रामाणिकपणाचा एक किस्सा | Bol Bhidu | Pune | DSK Vishwa

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 201

  • @sagarjoshi2826
    @sagarjoshi2826 3 года назад +78

    ते प्रमाणिक आहेत म्हणूनच जेल मध्ये आहेत, नाहीतर देश सोडून पळून जायला फार कष्ट येत नाहीत .

  • @ashishshivalkar8511
    @ashishshivalkar8511 3 года назад +113

    आपल्या भारतात व्यवसाय करणाऱ्याला टॅक्स घेऊन नागडा करतील पण तो नागडा झाला तर त्याला कपडे घालणार नाही.....ही खरी परिस्थिती आहे

    • @jayendrac.5598
      @jayendrac.5598 3 года назад +1

      बरोबर

    • @rautdhaval05
      @rautdhaval05 3 года назад +6

      Ithey kahi business Lobby cha khel aahey.

    • @HemRaj_S.
      @HemRaj_S. Год назад +1

      खोटारडा माणूस आहे. अनुभव आहे.

    • @ashishshivalkar8511
      @ashishshivalkar8511 Год назад +3

      @@HemRaj_S.समोरच्या व्यक्तीवर जर वाईट वेळ आली असेल आणि तो प्रयन्त करत असेल त्यातून बाहेर पडण्याचा पण त्या व्यक्तीला चारही बाजूने अडकून ठेवला तर तो व्यक्ती काहीच करू शकत नाही आणि हेच झालं आहे म्हणूनच जो अनुभव तुम्हाला आला आहे तो त्यांच्यावर आलेला वाईट काळ हेच बोलाव लागेल.. 🙏

    • @HemRaj_S.
      @HemRaj_S. Год назад +1

      @@ashishshivalkar8511 बिल्डर लोकांचे हे नेहमीचे धंदे आहेत. आज उद्या ते हात वर करतातच. तूम्ही त्यांची बाजू घेतात. तुमचे पैसे नाही ना अडकले. माझे लाखो अडकलेत. कष्टाचे. त्यांचे पोर जावई सेटल केलेत त्यांनी बाहेर. इकडचा सगळा पैसा तिकडे वळवला. म्हणून इथले प्रोजेक्ट फेल गेले. उगाच भावनिक होऊन पोट भरत नाही.

  • @santoshmengde5061
    @santoshmengde5061 11 месяцев назад +4

    कुलकर्णी खरंच प्रामाणिक आहेत. आणि शेवटी सत्यच जिंकत. डिएसकेंना उद्दंड आयुष्य लाभो 🙏

  • @mangeshvarpe5964
    @mangeshvarpe5964 3 года назад +65

    टाइम खराब असल्यावर आपल्या बरोबर कोणीही नसतं कितीही पैसा असला कितीही मोठं असलं तरी काही उपयोग होत नाही. डि स के आवडलं घराला घरपण देणारी माणसं ही संकल्पना खूप छान होती.

    • @ashishshivalkar8511
      @ashishshivalkar8511 3 года назад +5

      Exactly aplya bhartat व्यवसाय करणाऱ्या कडून भरपूर टॅक्स गोळा केला जातो पण तोच व्यवसायी कधी वाईट काळातून जातो त्या वेळेस ज्यांचा टॅक्स मधून पोलिस वकील ह्यांचा पगार निघतो तेच ह्यांना अटक करतात...म्हणून टॅक्स चोरी केली जाते त्यांचे वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात ...dsk नी आतापर्यंत government la स्टँप ड्यूटी रजिस्ट्रेशन मार्फत आणि टॅक्स मार्फत कितीतरी पैसे कमवून दिले पण शेवट जेल....माझा तर ह्या अशा लुटारूंनी काळे झेंडे

    • @HemRaj_S.
      @HemRaj_S. Год назад

      खोट्या स्वप्नांना संकल्पना म्हणताय ! देव तुमचं भल करो.

  • @vilas.r.shiradhonkr5266
    @vilas.r.shiradhonkr5266 3 года назад +23

    हे पण दिवस जातील💐💐

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 года назад +8

    अशा हा मराठी उद्योजक महासंकटात सापडले तेव्हा एक हि राजकीय नेते मदतीला धावून आला नाही.

  • @Nikhilwadekar3333
    @Nikhilwadekar3333 3 года назад +43

    आमचा विजू भाऊ देव माणूस म्हणून त्याला लगेच देशाबाहेर पळवून लावला....DSK इथेच ठाम पणे राहिले!

    • @anuradhaaradhye5063
      @anuradhaaradhye5063 3 года назад +6

      Pramanik ahet na, may Swami Samarth help him.....we trust u DSK ji....

    • @HemRaj_S.
      @HemRaj_S. 3 года назад +4

      कसला प्रामाणिक! पोर आणि जावई भारता बाहेर सेटल केले. त्यांच्या नावे प्रोजेक्ट सुरू केले तिकडे. इकडचे पैसे तिकडे गुंतवले आणि मग इकडे मराठी माणसाला ठगल !
      आमचे पैसे परत कर त्याला म्हणा मग म्हणतो प्रामाणिक आणि भला माणूस.

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 Год назад

      ​@@HemRaj_S.​ Tu zaatmaaricha distoyes....Brigade cha sadasya distoyes, Agenda Gheun comments karat sutalayes nusta.

  • @prashantkamble9777
    @prashantkamble9777 3 года назад +27

    ते खरे होते पण खऱ्य माणसाच्या पाटी विणाश काळी विपरीत बुद्धी वाले त्यांच्या मागे लागतात

  • @darshankworld
    @darshankworld 3 года назад +63

    मराठी माणसं मराठी माणसांच्या पाठीशी उभे राहत नाही

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 года назад +6

      Agadi barobar 🙏 aasecha marthi vayasaik sampavale .

    • @HemRaj_S.
      @HemRaj_S. 3 года назад +3

      त्याने मराठी माणसालाच ठगल. तुम्ही त्या मराठी माणसांच्या पाठीशी उभे रहा.

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 Год назад +1

      ​@@HemRaj_S.Tu zaatmaaricha distoyes....Brigade cha sadasya distoyes, Agenda Gheun comments karat sutalayes nusta.

  • @SK-xr6kf
    @SK-xr6kf 3 года назад +32

    इतर राज्यातून आलेल्या bilders ला अभय मिळतो
    मराठी bilders ka नाही

  • @mangeshdeshmukh2342
    @mangeshdeshmukh2342 3 года назад +20

    गैरव्यवहार करणारे कित्येक जण पळून गेले , अनेकांना पळून जाण्यात राजकीय व प्रशासकीय लोकांनी मदत केली मात्र मर्द मराठा DSK इथेच राहिला याचे नक्कीच कौतूक !

  • @Krishna_a____03
    @Krishna_a____03 3 года назад +45

    punyatil hach pramanikpna baramatila khupat hota😮😮

    • @shyamsundarbhate4583
      @shyamsundarbhate4583 3 года назад +9

      Yes you are absolutely right,but some times I fail to understand why God not protect the honest peoples.

    • @somnathgheware1132
      @somnathgheware1132 3 года назад +5

      Absolutely correct

    • @shardalonkar6071
      @shardalonkar6071 3 года назад +3

      Dak ne loakana fasavale ki reality...mahnje punyane fasavale...asech mahnave lagel ...

    • @Krishna_a____03
      @Krishna_a____03 3 года назад +6

      @@shardalonkar6071 nahi fasval tyana paddatshir adkvl..

    • @HemRaj_S.
      @HemRaj_S. 3 года назад +2

      कसला प्रामाणिक! पोर आणि जावई भारता बाहेर सेटल केले. त्यांच्या नावे प्रोजेक्ट सुरू केले तिकडे. इकडचे पैसे तिकडे गुंतवले आणि मग इकडे मराठी माणसाला ठगल !
      आमचे पैसे परत कर त्याला म्हणा मग म्हणतो प्रामाणिक आणि भला माणूस.

  • @shashikantkulkarni4538
    @shashikantkulkarni4538 3 года назад +86

    परमेश्वर डीएसके यांचे रक्षण कराे

    • @HemRaj_S.
      @HemRaj_S. 3 года назад +9

      त्यांना म्हणा माझ्या फ्लॅट चे पैसे परत करा! मग मी पण करतो प्रार्थना. नाहीतर.. मसनात जा म्हणा! नरकात जा म्हणा ! मराठी माणसांना ढगलय. शेवटी जातभाई ची बाजू घेणार तुम्ही.

    • @abhayshiral1166
      @abhayshiral1166 Год назад

      @shashikatkulkarni4538 DSK yanni jya lokanche Paise khalle aahet tya lokanbaddal bola na Kulkarni Saheb. Lokanche paise adakale, tya mule lokanna Hospitalise hovun treatment gheta nahi aali, tya mule barech lok mele aahet. DSK yanni fraud kelyamule khup lokanni suicide keli aahe, tya lokanchhe kay, bola na. Jat ( Cast ) sodun jara manuski mhanun vichar kara ki jara...
      AALA MOTHA SHAHANA... 😄😂😡

    • @abhayshiral1166
      @abhayshiral1166 Год назад

      @shashikantkulkarni Kashasathi Devane DSK yanchhe rakshan kaeave... ?
      Aankhi Paise khanyasathi ka... ? 😡

  • @rajeshdpawar6951
    @rajeshdpawar6951 3 года назад +13

    २०२० मध्ये मी त्यांना येरवडा कारागृहात भेटलो होतो ,,ती वेळ होती १३ सप्टेंबर २०२० ..
    खुप छान स्वभाव आणि प्रेमळ व्यक्ती आहेत ते 💕

  • @TheGaneshkool
    @TheGaneshkool 3 года назад +33

    जातीवाद व राजकारणाचा बळी ठरले DSK...

  • @sachindhumal3797
    @sachindhumal3797 3 года назад +17

    Ho madam tumche barobar aahe ho pn aaj te je adchnit aale tyat fakt RAJKARAN aahe tyat mothi Rajkarni lok aahet.

  • @sandeepdange8436
    @sandeepdange8436 3 года назад +10

    Maithili madam super jabardast lovely anchoring..👌👌👌🙏🙏

  • @activeambrosia8766
    @activeambrosia8766 Год назад +2

    अशामुळेच दुसऱ्या देशात जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे,,,,।
    मराठी माणुस मराठी माणसाला अशावेळी मदत तर करतच नाही,,, उलट त्रास देणार,,,,,।
    पुढे चालला तर खाली खेचणार,,, हे जग जाहिर झाले आहे,,, त्यामुळे काय बालावे आणि काय नाही,,, अशी अवस्था मराठी माणसाची आहे,,,, खूप भयंकर परिस्थिती आहे,,,,। चांगल्या व्यावसायिकाला जाणीवपूर्वक अडचणीत आणले,,,।

  • @arunpuranik2060
    @arunpuranik2060 3 года назад +18

    डी एस के म्हणजे भांगेत उगवलेली तुळस आहे

  • @sushantchavan3475
    @sushantchavan3475 3 года назад +12

    DSK Trapped...

  • @santoshbotre3726
    @santoshbotre3726 3 года назад +21

    DSK is really great

  • @arundeshpande3644
    @arundeshpande3644 5 месяцев назад +1

    त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा फ्लॅट धारकांचे कर्ज फेडून दाखवावा, कमीतकमी पुढचा प्लॅन काय आहे हे सांगावे, ते देखील पत्रकार पर्षद घेऊन.

  • @psandip159
    @psandip159 3 года назад +5

    💥💥💥The Greatest Man DSK Sir 💥💥💥

  • @indiantraits1423
    @indiantraits1423 3 года назад +21

    Just feels amazing & proud about such a good content is been produced in Marathi....
    Keep it up Bol Bhidu 👍👍

  • @prasadsatarkar92
    @prasadsatarkar92 3 года назад +5

    परप्रांतीय बिल्डर लॉबीने त्यांना संपवले

  • @shaileshchavan2666
    @shaileshchavan2666 3 года назад +26

    डी एस के नी काही चुकीचे केले नाही पण वेळ चुकीची होती, वेळेने त्यांना संपवलं.

  • @gautampansare2169
    @gautampansare2169 3 года назад +11

    कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली
    अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली
    - सुरेश भट

  • @sachinkirat6102
    @sachinkirat6102 Год назад +4

    DSK,
    The royal man,
    I don't know why such a Nobel and hardworking fellow become bankrupt,
    Already there is less successful Marathi businessman,

    • @OnlyNeet2024-db4ji
      @OnlyNeet2024-db4ji 11 месяцев назад

      Search about Suresh haware no case no criminal political connections honestly serving not so popular very much underrated

  • @justcallakshay1803
    @justcallakshay1803 3 года назад +6

    मराठी माणसाला कधी वर येऊ देणार नाहीत

  • @sanjaymadiwal1496
    @sanjaymadiwal1496 3 года назад +3

    खूप छान माहिती देता

  • @prashantkhomane9522
    @prashantkhomane9522 3 года назад +5

    God bless him 🙏🏻, such a great man DSK.

  • @yogeshghate694
    @yogeshghate694 Год назад +4

    मराठी उद्योजकाला संपवले. याबाबतीत गुजराती माणसे बघा कसे मदत करतात एकमेकाला.

  • @HemRaj_S.
    @HemRaj_S. 3 года назад +3

    बोल भिडू ने माझी कंमेंट delet केली! वाह! DSK चा खरा चेहरा उघड केला तर लगेच कमेंट DELET केली माझी. 💐
    अभिनंदन

    • @nirmalasule7535
      @nirmalasule7535 Год назад

      हेमराज जी सत्य पचवायला सुद्धा हिंमत लागते ती ही विकले गेलेल्यांमध्ये कशी असेल? माझीही काॅमेंट वाचा.

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 Год назад

      ​@hemrajshinde Tu zaatmaaricha distoyes....Brigade cha sadasya distoyes, Agenda Gheun comments karat sutalayes nusta.

  • @mangeshdeshmukh2342
    @mangeshdeshmukh2342 3 года назад +1

    GREAT MAN ... आपले DSK

    • @anilshrotri2927
      @anilshrotri2927 2 года назад

      Exactly,What went wrong is not
      Known.Many Suffered Losses.
      And.
      THE DSK WAS ONE OF THEM.

  • @sandeshkhilare893
    @sandeshkhilare893 3 года назад +7

    Dsk changlech aahet

  • @balajipethe1969
    @balajipethe1969 3 года назад +1

    Khup chan 👌

  • @deepeshmore92sdm
    @deepeshmore92sdm 3 года назад +15

    आम्ही मराठे आहोतच प्रामाणिक

    • @niranjan3423
      @niranjan3423 3 года назад +4

      शरद पवार. 😜😂😂😂

    • @mangeshbedarkar4527
      @mangeshbedarkar4527 3 года назад +2

      Pramanik Mutrya chi 1500 Crore property JAPT keli

    • @mayur8385
      @mayur8385 3 года назад +2

      Gd joke

    • @hdmovieclips7477
      @hdmovieclips7477 2 года назад

      That's why everyone looting Marathis 🤣🤣🤣🤣

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 Год назад

      deepshmore ,mi Swatah 96K maratha aahey. Tari mi mhnato Marathey ch aaj kaal jaast lutatayet Deshala aaplya...Sarvat jaast chor dhande tyanche ch aahyet.

  • @anilshrotri2927
    @anilshrotri2927 2 года назад

    वक्त की बात.
    Time Spares None.

  • @SHIVRAJPATIL-2424
    @SHIVRAJPATIL-2424 8 месяцев назад

    Real man

  • @rautdhaval05
    @rautdhaval05 3 года назад +8

    Parmeshwar DSk , aani Marathi mansas cha rakshan karo and udgar karo. Karan Marathi Marathi manun aamahal ekatra yeun lobby nahi karta yet.

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 2 года назад

    Looking gorgeous inorange

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 3 года назад +4

    D s k changli vyakti aahet te adchnitun baher aale pahijet

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 3 года назад +5

    डीएसके सरांचे ईश्वर रक्षण करो,व्हीसलब्लोअर म्हणवणारे लोकांनी इन्व्हेस्टर लोकांची दिशाभूल केली,डीएसके यांच्या वर गुन्हे दाखल करून इन्व्हेस्टरना काय मिळाले?डीएसके यांच्या वर विश्वास ठेवण्याची आवश्यकता होती.

    • @manishapatankar7174
      @manishapatankar7174 3 года назад +1

      दिशाभूल व.काही नाही.1वर्षभर स्टाफ गुंतवणूकदाराना खोट्या आशा दाखवत होते त्यांचाच पगार जेव्हा मिळेनासा झाला तेव्हा ते ठीकाणी आले.dsk ना एका रात्रीत अटक झाली नाही. गुंतवणूकदार 2 वर्ष सोसत होते आणि हे आणि ह्यांच कुटूंब गुंतवणुकदारांच्या जीवावर "जीवाच पुणे करीत होत".एक प्राॅपर्टी
      3/4- ठीकाणी गहाण ठेऊन कर्ज काढणारा 'सज्जन , प्रामाणिक 'व.व. ठरत असेल तर मराठी भाषाच बदलावी लागेल.😣😯

    • @manishapatankar7174
      @manishapatankar7174 3 года назад

      @@jaikisan6367 जस मी आधीच म्हटल 'ज्याच जळत त्यालाच कळत'. इथे मराठी माणसानेच मराठी गुंतवणूकदाराना फसवलय.त्यांच्याच लाखो रू. वर हे/कुटुंब जीवाची ऐश करत होते तेव्हा नाही आठवला मराठी मध्ममवर्गिय माणूस ?केस कोर्टात चालू आहे. माझ्यासारखे असंख्य 80+ वृद्ध निकालाच्या प्रतिक्षेत आहेत!!पैसे परत मिळण्याची सुतराम् शक्यता नाही.आम्ही विश्वासाने ठेवलेले पैसे ह्यानी चैनीत ऊधळलेत आमच्या सारख्यानी कस जगायच?????

    • @HemRaj_S.
      @HemRaj_S. 3 года назад

      आमचे पैसे गेलेत! देतो कारे परत! तुझ्या काय बापाच गेलं ? 10 पैसे तरी गेलेत का तुझे इथे!

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 Год назад

      ​@hemrajshinde Tu zaatmaaricha distoyes....Brigade cha sadasya distoyes, Agenda Gheun comments karat sutalayes nusta.

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 3 года назад +6

    Great man dsk

  • @angadjadhav3221
    @angadjadhav3221 3 года назад +4

    Mast

  • @niluc3075
    @niluc3075 2 года назад

    ड्रेस छान आहे मैथिली तुझा
    छान दिसतेय आज

  • @mangeshzagade1508
    @mangeshzagade1508 2 года назад +1

    Tu Fakt Mazyashi Lagin Kar I Love You so much

  • @sumitkanhekar761
    @sumitkanhekar761 3 года назад +1

    Superb 👍🏻

  • @amittadavi5514
    @amittadavi5514 Год назад +1

    आपल्या देशात तर कुठल्या ही सेत्रात गुजराती ला पूर्ण प्राधान्य दिल जात . टॅक्स पण माफ केले जातात . म्हणून तर अस होत ठीक आहे कुलकर्णी बीजेपीत जा सर्व धूउन टाकलं जात तिथं .

  • @sunandachintalwar7833
    @sunandachintalwar7833 2 года назад

    Dsk nice Person

  • @sudhakarpakhare9793
    @sudhakarpakhare9793 3 года назад +1

    Amazing

  • @narendrakhaladkar9053
    @narendrakhaladkar9053 3 года назад +4

    डी एस के हा माणुस प्रामाणिक आहे

  • @shankarsathe7484
    @shankarsathe7484 10 месяцев назад

    तुझी केस भिकारी का दिसतात माहिती खूप सुंदर देते

  • @siddharthingle3088
    @siddharthingle3088 3 года назад

    Great d s k

  • @chiranjeev5
    @chiranjeev5 3 года назад

    mastch

  • @TanmayDagde
    @TanmayDagde 9 месяцев назад

    Address

  • @DareDevil-pl1dk
    @DareDevil-pl1dk 3 года назад +10

    He is honest, other wise he would have left india like Mallya & modi

  • @tusharsawarkar245
    @tusharsawarkar245 3 года назад +6

    DSK was a clean man, but he took risks during Brexit when the market crashed and DSK Group started facing Cash Crunch, slowly they started using Public FDs as recovery money and investors stopped receiving monthly interest amounts.

  • @umbhanu8711
    @umbhanu8711 3 года назад +1

    Pl. Also speak about his other deeds

  • @pralhadkhese6415
    @pralhadkhese6415 11 месяцев назад

    25000 rupye 15 varshe .मिळाले नाही mi80 वर्ष
    आहे मी Ani sou आजारी Ahot. 😂

  • @praveenkhandalkar612
    @praveenkhandalkar612 Год назад

    Dsk great.

  • @DnyaneshwarWaje-x7b
    @DnyaneshwarWaje-x7b 7 месяцев назад

    भाजपच्या गुजराती लाॅबीनेच डिएसकेंची वाट लावली.

  • @everythingishere2132
    @everythingishere2132 23 дня назад

    Miraj Chya Toyota chya showroom chi inside story cha video taka

  • @gavmazkokan7994
    @gavmazkokan7994 3 года назад +1

    Nyc👌

  • @pratapbhoite6762
    @pratapbhoite6762 3 года назад +5

    वाईट वाटले. खुप चांगली कामे केली. पण गाडे अडले कोठे? हजारो मध्यम वर्गीय लोकांनी पोलिस स्टेशन मधे तक्रारी का केल्या? काय अडचणी आल्यात?ईतरांना दोष का देता?

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 3 года назад +4

    Bhrstrachri rajkarni lokani adkavlay dsk sahebana

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 Год назад

    आमचे पैसे केव्हा मिळणार ते सांगा? नंतर कौतुक करु.

  • @anildiwan6202
    @anildiwan6202 Год назад

    प्रमाणिक कसले 800कोटीचे काय आयुष्यभर नोकरीवरून कवडी कवडी जमवलेले पैसे तुमच्या घशात

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 Год назад

    LoVEYOUMAITHiLI

  • @basweshwerbhaise7229
    @basweshwerbhaise7229 11 месяцев назад

    ज्यांची गुंतवणूक अडकली आहे त्यांना काही माहिती मिळेल का.

  • @prasadpatil3466
    @prasadpatil3466 3 года назад +8

    Je lok DSK mule chaddi war aale tyana hi vichara. Paise yet aahet mhanat DSK jail madhe jawun basle tyacha kay.

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 2 года назад

    love you maithili

  • @abhijeetkiningenationalant2123
    @abhijeetkiningenationalant2123 3 года назад

    Pan DSK vishwa chan project aahe

  • @VikasBhosle-s4x
    @VikasBhosle-s4x Год назад +1

    DSK pramanik ahet ani te nakki parat ubhe rahatil

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 3 года назад +1

    नातेवाईक नडले ,

  • @dinkarkulkarni2972
    @dinkarkulkarni2972 Год назад

    DSK depositors eagarly waiting for return of their deposits. Pass this message to DSK Kulkarni.

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz 3 года назад +3

    ठेवी कुठं गेल्या त्यापण सांगा

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore 3 года назад +2

    Ssk baher yetil? Message kara?

  • @abhijeetkiningenationalant2123
    @abhijeetkiningenationalant2123 3 года назад +1

    It is not his loyalty. It is his publicity stunt to sale his project

  • @Ee7ihyg7
    @Ee7ihyg7 8 месяцев назад

    Where is my mohini?

  • @dipakgumaste3350
    @dipakgumaste3350 Год назад

    Dsk he Pramanik ahet.

  • @sandeepdagwar1728
    @sandeepdagwar1728 2 года назад

    Anek lokanche aayush udhavast udhavast karnaryacha dhokebajcha ha koncha pramanikapana madam

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 3 года назад +8

    DSK यांच्यावर राजकीय नजरेतून अन्याय झाला आहे असं वाटतं!बाकी बिल्डर-डेव्हलपर यांची काही *साबणाने धुतलेली*नाहीय!

  • @kakjhal
    @kakjhal 2 года назад

    वृद्ध आणि मध्यमवर्गीय मराठी लोकांचे लाखोंचे नुकसान
    करणार्या व्यक्तीला हिरो बनवू नका.

  • @chandrashekhardorge5458
    @chandrashekhardorge5458 3 года назад

    Govt and other business men should help to maharashtrian businessmen...they have not run away to foreign country..may be some mistakes occurred in business.

  • @deepaklalge5661
    @deepaklalge5661 Год назад

    लोकांचे पैसे बुडवले त त्या चे काय ❓

  • @paragsalve4326
    @paragsalve4326 3 года назад +11

    Maithili jsa tuzya kesancha gunta kadhi sutu shakt nahi tasach gunta ahe dsk cha...but i respect this man

  • @OnlyNeet2024-db4ji
    @OnlyNeet2024-db4ji 11 месяцев назад

    Suresh haware sir 🗿 war ek video

  • @TanmayDagde
    @TanmayDagde 9 месяцев назад

    Dsk kenche

  • @shaileshpatil4533
    @shaileshpatil4533 3 года назад +11

    घराला घरपण नाही
    घराचं सरपन करणारी माणसं

    • @Automationk
      @Automationk 3 года назад

      बहुदा तुमचा पण फ्लॅट असावा

  • @Rakesh-cf7bz
    @Rakesh-cf7bz 3 года назад +6

    बोल भिडू पण manage होतंय म्हणजे🤣

  • @pralhadkhese6415
    @pralhadkhese6415 11 месяцев назад

    25000 rupye 15 varshe milAle nahi.mi ani sou आजारी ahot
    .माझे वाय 8o varshe.

  • @devrajlitke467
    @devrajlitke467 3 года назад +2

    6 mahinyananter check chi value nasate

  • @santoshkairankar1308
    @santoshkairankar1308 3 года назад +6

    Madam tumhi je boltai tech word to word sangnara ek juna video ahe. Fakt tyat ata tumcha thobaad add zala ahe😆

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 Год назад

    Loveyoumaithili

  • @sachinshinde8134
    @sachinshinde8134 3 года назад +2

    हा नोटबंदीचा बळी आहे

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 3 года назад +3

    राजकारण केले आणि अंगलट आले

    • @pratapbhoite6762
      @pratapbhoite6762 3 года назад

      मायावतीजींने त्यांना पुण्यात खासदारकीचे तिकीट दिले होते.

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 3 года назад +1

      @@pratapbhoite6762 कल्पना नाही त्याबद्दल पण खूप मोठया राजकीय गोंधळात बळीचा बकरा बनले

  • @kanchanmandavale6801
    @kanchanmandavale6801 Год назад

    Te pramanik ahet mhanun jail made ahet corrupted asale asate tar out of India gele asate... marathi Bana ahe tyanchamadhe jai hind jai maharashtra

  • @mayurkasture9579
    @mayurkasture9579 3 года назад +3

    Marathi Manus apleyala pudhe gelela Manus sahan hot nahi hich Marathi mansachi kamajori

  • @sunilgavade2293
    @sunilgavade2293 3 года назад

    Dhariphata