द्विभाषावरील प्रभुत्व | वाट्टेल ते | भाग ५२ | Avinash Dharmadhikari (Ex.IAS) | Foundation Course
HTML-код
- Опубликовано: 22 ноя 2024
- 'वाट्टेल ते...' च्या या भागात श्री. अविनाश धर्माधिकारी सर Bilingualism या विषयावर आपले मत मांडताना, आधुनिक युगात स्वतः ला घडवण्यासाठी प्रत्येक भारतीयाने English आणि आपली मातृभाषा यावर 'प्रभुत्व' मिळवले पाहिजे, असे सांगतात.
#bilingualism #language #mothertongue
𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
आमची अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
play.google.co...
आमच्या RUclips चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ @cmpfoundationcourse
आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
t.me/chanakyam...
फेसबुकवरती ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ chanakyamandalpariwar
For further details contact us at chanakyamandal...
For Online Courses, visit: lms.chanakyama...
To get more details, Phone: 080-69015454,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram group :
t.me/chanakyam...
Subscribe and follow us on RUclips: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar
आता नवीन येणार्या education policy त मात्ृभाषेतून शिक्षण सुरु होतंय, उच्च शिक्षण. या धोरणाची फळं चांगली मिळोत. सर तुम्ही हा विषय घेतल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आता अगदी इंजिनियरिंग सुद्धा येतंय मात्ृभाषेतून...
कन्नड लेखक श्री.भैरप्पांच्या मते भारतीय भाषातील म्हणी आणि वाक प्रचार हे भाषांतराला सोपे असतात कारण ''संस्कृति"एक आहे;असे इंग्रजीचे बाबत होत नाही.
सर पुढील व्हिडिओ vipasana meditation वर बनवा please
Mention him on Twitter
He will reply
🙏🌹 सर नमस्कार,
वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व मिळवणं हे योग्यच आहे. त्याचबरोबर त्या भाषांच्या संबंधीत संस्कृतीचा अभ्यास असणं हेही महत्त्वाचं आहे. ते व्हायलाही पाहिजे.
पण...
मागील काही वर्षात टप्प्याटप्प्याने वेगवेगळी कारणे सांगून मराठी माध्यमाच्या शाळा संपूर्णपणे बंद करण्याचा घाटच घातला गेलेला आहे. इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढत नाही तर वाढवत न्हेले आहे. आणि त्याचबरोबर बाहेरची संस्कृती (वेगवेगळ्या days सह) सहजपणे स्वीकारली जाईल याची पण काळजी घेतली जात आहे. (महाराष्ट्र सह इतर राज्यातही तीच अवस्था आहे).
मला असे वाटते की आपल्यावर (इंग्रजी बरोबर) पाश्चिमात्य संस्कृतीचं आक्रमण झालं असं म्हणण्यापेक्षा आपल्या राजकारण्यांनी आणि नोकरशाही ने (देशाची अस्मिता बाजूला सारून) स्वतःच्या स्वार्थासाठी जाणीवपूर्वक ते आक्रमण विकत घेतलं आणि आपल्यावर लादलं. आणि आता पर्यंत, २०२२ संपत आलेलं आहे तरीही वेगवेगळ्या मार्गाने (आणि आता तर so called A I च्या माध्यमातून सुद्धा) लादलं जात आहे. आपल्या सरकारने संसदेमध्ये New World order स्वीकारल्याची घोषणा केलेली आहे.(Agenda 2030)
मी एक अतिशय सामान्य विचार करणारा माणूस आहे. आणि म्हणूनच, चांगले अधिकारी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवणारे चाणक्य मंडळ आणि अविनाश सरांचा आशावाद माझ्या मनाला भावतो आहे.
🙏🌹
Very informative and interesting to listen.
🙏💯
Avinash sir namaskar
Khupch chan mahiti
अप्रतीम🙏🙏🙏
"CMP, Please add subtitle so that non Marathi speakers could understand this precious Words "
Nice
Namaste Sir,
Mi Shweta Kamble
सिनास्थान मधे सर्व कॉम्प्युटर 'मंडारिन"भाषेत चालतात.
आणि इथे तर आपल्या भाषांचे लीप्यंतरण romanization of Indian scripts) जोमात चालू आहे.. आणि कोणास काही पडले नाही 😔
Good evening sir 💐
पाली भाषेच काय ? सर..!
पाली भाषा समृद्ध आहे. सतत अभ्यास व्हायला हवा