आम्ही चाळीस वर्षा पूर्वी गणपती च्या वेळेस आमच्या कडे गौरी नाच ढोलकी नसायची वाजवायला तरी डबा वाजवून नाचायचो, खूप आनंद होता त्या वेळी आता यूट्यूब वर पाहून ते दिवस आठवतात मन भरून येतं ते दिवस पुन्हा येणे नाही.
I had seen such a folk dance many many years back on Doordarshan. I was looking out for this since many years and today I found it here. This is nothing but pure traditional art.
खुप छान आहे एक कोकणची जुनी सं्कृतीची परंपरा जोपासली आहे या गायन करणाऱ्या गायकाचे खास करून अभिनंदन ह्या वयातही त्यांचे गायाचे हाव भाव पाहा किती हास्य आणि प्रफुल्लित आहेत सलाम दादा तुमच्या कर्तुत्वाला
८६ कि ८७ ला पहिल्यांदा मोठ्या बहिणीच्या गावी रत्नागिरी ला गेले तेंव्हा हे पारंपरिक नृत्य पाहिले आणि ते खुप आवडले होते. त्यात पण वेग वेगळे नाचायचे प्रकार आहेत हे ही समजले. आता हा "बाल्या डान्स" म्हणून लोकप्रिय हि झाला आहे. हा व्हिडिओ बघता आला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आभारी आहोत. ह्या कलाकारांचे नाव कळेल का ? टिव्ही वर खुप पुर्वी पाहिला होता हा कार्यक्रम. हि कला जपून ठेवा.🙏🙏❤
ग्रुप ढोलकी ,विलास जाधव,राजू. राणे,नर्तक आहेत,संजू राणे,संतोष बुरटे,दिनेश गोरेगावकर,विजेंद्र,chavan,, महेश बोरकर, हे गीत चंद्रमणी तुर्भेकर लिखित आणि विलास जैतपकर यांनी गायले आहे ,paltanroad वसाहत येथील कलाकार यांनी हे नृत्य compse केले आहे महाराष्ट्र की लोकधारा मध्ये हे नृत्य सामील केले आहे . मी स्वतः ह्या ग्रुप च फाउंडेशन कलाकार आहे आणि आमचा ग्रुप बाहेर पडला आणि ही मालिका टीव्ही वर झळकली
महाराष्ट्राची मूळ संस्कृति ! महाराष्ट्राची मूळ परम्परा !! महाराष्टाचा मूळ आदर्श ठेवा !!! मनोरंजनातही सद्गुरुंची सद्भक्तिच मुख्य ! सध्याचे जे दिशाभूल करविणारे, सर्वनाशाकडे नेणारे, सुसंस्कार नष्ट करणारे मनोरंजन आहे, तसे पूर्वी नव्हते !! ग्रामीण भागातील हे मनोरंजन, उचित दिशादर्शक आहे, समाजाला विकासाच्या वाटेवर नेणारे आहे, तसेच मनामनात सुसंस्कार रुजविण्यात आहे !!
पारंपरिक लोकनृत्य...पारंपरिक संगीत...पारंपरिक कला... खूपच छान! "माझी वादळात सापडली नाव रे...दूर किनारी आहे माझा गाव रे..." ही ओळ ऐकून खूप भावुक व्हायला झाले... खरंच! आभारी आहे हे गाणे अपलोड केल्याबद्दल...🙏🏼😇💐🎹🎙️🎤💗❤️🌹
मी पाहीले ला चाळीस वर्षे पुर्वी च्या नावाची आठवण झाली कारण पुर्वी मुल पायात चाळ म्हणजे घुंगरू बांधून वाचायची गायक गाणी सुमधुर गायचा त्याला फक्त ढोलकिची साथ असायची आता सारखे विजेवर चालणारे वाद्य नव्हते त्यामुळे गायक काय गात आहे होतेते कळत नाही पण या गाण्यात शब्द निट ऐकू येतात व नाच हि पहावयास मिळतो धांगडधिंगा यात दिसत नाही नाचकरी सर्व कलावंतांना शुभेच्छ
brought back childhood memories ....some of our neighbors and their friends used to do "balya dance" occasionally...loved it then...30 yrs after that ...loved it even t oday ...awesome song. Singing ..dance...rhythm...awesome folk !!!! could not take my attention off a bit for 05;35 min !!!
Aamchya school madhe hya song vr performance zhala hota same steps hotya aamhi lahan hoto tevha aani hua song sathi tya group la first price bhetl & I'm so happy ki khup memories tajya zhalya
Sir. ( Chandramani motiram turbhekar )Anna this song Writer, director, and also music director🙌From mumbai no-01 Mata ramabai Ambedkar marg june pulton road. Hats Off anna❤️And we miss you🥹 Tumhi asata tar marathi film industry madhe khup nav kamavl asatat🙌
गाण्यातील तिसऱ्या चरणा नंतर नाचणाऱ्या मुलांनी मारलेला ठोका आणि बाजवा आत्ताच्या कलेत बघायला मिळत नाही खूप छान शेवटी जुन ते सोनं ❤❤❤
Shevti aapan kokni
पूर्वी चे नामवंत शाहीर व कोकणातील या लोककलेला मानाचा मुजरा ❤❤
👍👍ही आहे आपली संस्कृती .. शुद्ध कला..
शुद्ध ठेका.. आणि तो परंपारिक नाच❤❤
आम्ही चाळीस वर्षा पूर्वी गणपती च्या वेळेस आमच्या कडे गौरी नाच ढोलकी नसायची वाजवायला तरी डबा वाजवून नाचायचो, खूप आनंद होता त्या वेळी आता यूट्यूब वर पाहून ते दिवस आठवतात मन भरून येतं ते दिवस पुन्हा येणे नाही.
काय सुरेख आणि सुरेल.....गोडवा.. आ$$$हा
खूप सुंदर
Billion dollars composition
Heritage
धन्य झालो
मी कोकणी नसलो तरी कोकण संस्कृती मला फार आवडते व कोकणातील गाणी मी नेहमी ऐकतो, व मी एक कोकणाचा भाग आहे असे समजून घेतो
आरे दादाआम्ही कोकणची माणसं आपली संस्कृती किती मोठे झालो तरी सोडणार नाही.गवरगणपती आपला शिमगा कोकणी माणूस गावात येणार त्याची गोडी आपुलकी वेगळीच आहे ❤❤❤❤
स्वर्गाहून ही प्रिय आम्हाला आमचा सुंदर कोकण प्रदेश 👌👌
मग आपली संस्कृती टिकवायची असेल तर कोकणात जाऊन रहा, तेथील अनुभव घ्या ,निव्वळ घरी बसून पोकळ गप्पा मारू नये
ही आमची संस्कृती आहे ती केव्हाच लुप्त होणार नाही आम्हाला आमच्या कोकणातल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो व राहील जय कोकण
जबरदस्त. आज चाळीस वर्षानी आमच्या गिरगावातल्या चाळीची आठवण झाली.
Dhanya wad saheb.❤
छान आहे धन्यवाद एकुण जुन्या आठवणी जाग्या झाल्या
मी लालबाग मुंबई येथे राहत होतो.
त्यावेळी संध्याकाळी ऑफिस मध्ये तिथल्या स्थानिक लोक दररोज गाण ढोलकी घेऊन नाचत असत सन १९८५
I had seen such a folk dance many many years back on Doordarshan. I was looking out for this since many years and today I found it here. This is nothing but pure traditional art.
खुप छान आहे एक कोकणची जुनी सं्कृतीची परंपरा जोपासली आहे या गायन करणाऱ्या गायकाचे खास करून अभिनंदन ह्या वयातही त्यांचे गायाचे हाव भाव पाहा किती हास्य आणि प्रफुल्लित आहेत सलाम दादा तुमच्या कर्तुत्वाला
८६ कि ८७ ला पहिल्यांदा मोठ्या बहिणीच्या गावी रत्नागिरी ला गेले तेंव्हा हे पारंपरिक नृत्य पाहिले आणि ते खुप आवडले होते. त्यात पण वेग वेगळे नाचायचे प्रकार आहेत हे ही समजले. आता हा "बाल्या डान्स" म्हणून लोकप्रिय हि झाला आहे. हा व्हिडिओ बघता आला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आभारी आहोत. ह्या कलाकारांचे नाव कळेल का ? टिव्ही वर खुप पुर्वी पाहिला होता हा कार्यक्रम. हि कला जपून ठेवा.🙏🙏❤
ग्रुप ढोलकी ,विलास जाधव,राजू. राणे,नर्तक आहेत,संजू राणे,संतोष बुरटे,दिनेश गोरेगावकर,विजेंद्र,chavan,, महेश बोरकर,
हे गीत चंद्रमणी तुर्भेकर लिखित आणि विलास जैतपकर यांनी गायले आहे ,paltanroad वसाहत येथील कलाकार यांनी हे नृत्य compse केले आहे महाराष्ट्र की लोकधारा मध्ये हे नृत्य सामील केले आहे . मी स्वतः ह्या ग्रुप च फाउंडेशन कलाकार आहे आणि आमचा ग्रुप बाहेर पडला आणि ही मालिका टीव्ही वर झळकली
@@Jayhindr1391 धन्यवाद दादा. इतकी सविस्तर माहिती दिल्याबद्दल... अजूनही तुम्ही कार्यरत असाल तर आपली लोकनृत्य अजून सादर करावीत.🙏
@@Jayhindr1391सविस्तर माहिती बद्दल मनापासून आभार 🎉
हि आहे आपली संस्कृती.. शुद्ध कला.. शुद्ध ठेका.. आणि तो पारंपारिक नाच🙏❤️..
संस्कृती वगैरे ठिक आहे, पण हिच संस्कृती तुमच्या सारखयांनी मुंबईला जाऊन पायदळी तुडवली हे सत्यच आहे
आणि वर संस्कृतीच्या गोड गप्पा मारता
नृत्य आणि गायन फारच सुरेख! हे नर्तक आता साठीच्या आसपास असतील.
महाराष्ट्राची मूळ संस्कृति ! महाराष्ट्राची मूळ परम्परा !!
महाराष्टाचा मूळ आदर्श ठेवा !!!
मनोरंजनातही सद्गुरुंची सद्भक्तिच मुख्य !
सध्याचे जे दिशाभूल करविणारे, सर्वनाशाकडे नेणारे, सुसंस्कार नष्ट करणारे मनोरंजन आहे, तसे पूर्वी नव्हते !!
ग्रामीण भागातील हे मनोरंजन, उचित दिशादर्शक आहे, समाजाला विकासाच्या वाटेवर नेणारे आहे, तसेच मनामनात सुसंस्कार रुजविण्यात आहे !!
मी हे गाणं अगदी लहान पणा पासून ऐकत आले आहे.अप्रतिम डांन्स आणि गाणं आहे.माझ्या आवडीच..💃💃
2024 मध्ये कोण ऐकत आहे ❤
मी ऐकतोय ❤.मी पण सेम कमेंट करणार होतो.तो पर्यंत ही कमेंट दिसली ओके.
❤
❤👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌⭐⭐⭐⭐⭐⭐⭐✅✅
मी ऐकतोय ❤️🩹
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻 हे गाणं upload केल्याबद्दल अनेक धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽
पारंपरिक लोकनृत्य...पारंपरिक संगीत...पारंपरिक कला... खूपच छान! "माझी वादळात सापडली नाव रे...दूर किनारी आहे माझा गाव रे..." ही ओळ ऐकून खूप भावुक व्हायला झाले... खरंच! आभारी आहे हे गाणे अपलोड केल्याबद्दल...🙏🏼😇💐🎹🎙️🎤💗❤️🌹
कोकणातील पारंपरिक गीत, छान सादर केलं आहे.
आवड असली पाहिजे बाकी सर्व छान आहे🙏
68years back, inParal poibawadi,
In jahangir Merwanji street
This song I do remember!
Excellent one!!! Jio 100 Sal.
AMAR HAI DANCE N SONG
आमच्या कोकणात अजुन हा नाच असतोच
खरच आवाजातली गोडी मनाला चटका लावून जाते.
अतिशय सुंदर आणि अस्सल,माझ्या कोकणातील संस्कृती
I am very Lucky that my Village is Konkan Ratnagiri
really Mee Yavarshi Gaave Janar Aaahe Ganpati SaanalA 😊😊😊😊
खूप छान मजा येते हे पहाताना. बहुतेक हा महाराष्ट्र की लोकधराचा एपिसोड आहे
मी पाहीले ला चाळीस वर्षे पुर्वी च्या नावाची आठवण झाली कारण पुर्वी मुल पायात चाळ म्हणजे घुंगरू बांधून वाचायची गायक गाणी सुमधुर गायचा त्याला फक्त ढोलकिची साथ असायची आता सारखे विजेवर चालणारे वाद्य नव्हते त्यामुळे गायक काय गात आहे होतेते कळत नाही पण या गाण्यात शब्द निट ऐकू येतात व नाच हि पहावयास मिळतो धांगडधिंगा यात दिसत नाही नाचकरी सर्व कलावंतांना शुभेच्छ
i can relate !!!
H3
ओलं
@@Theopenroad29p ull😏
खरंच गिरगावात असा बाल्या नाच शाळेत असताना ६२साली ऐकलेले आहे .परत परत ऐकावे असा ताल सूर व ठेका.सुदऺर आहे.
खूपच छान
नमस्कार बंधू अशीच आपली परंपरा जपली पाहिजे जाम भारी
brought back childhood memories ....some of our neighbors and their friends used to do "balya dance" occasionally...loved it then...30 yrs after that ...loved it even t oday ...awesome song. Singing ..dance...rhythm...awesome folk !!!! could not take my attention off a bit for 05;35 min !!!
Same here...my konkani neighbours did this dance on the auspicious night of janmashtami every year.....we were enjoying it
Pure Gold 👌🏽👌🏽👌🏽 काय जबरदस्त आवाज आहे 👌🏽👌🏽👌🏽
बापरे खुपच सुंदर डान्स बसवला आहे दादा 🙏🏼🎶🎵🔔🌏👨👩👧😍🔥🔥🔥🔥🔥🔥
बेताचे म्युझिक स्पष्ट शब्द नैसर्गिक लय अप्रतिम
शिकायला मजा येते 😊
१९६० ते ७० चे दशकातील मुंबईतील चाळकरी,कामगार वस्ती.
अतिशय शास्त्र युक्त व नैसर्गिक गान मन आजही भारावून जात.❤
खूप छान❤ ,जुन्या आठवणी ताज्या झाल्या..विलास म्हात्रे,श्रीराज म्युझिक.
Aamchya school madhe hya song vr performance zhala hota same steps hotya aamhi lahan hoto tevha aani hua song sathi tya group la first price bhetl & I'm so happy ki khup memories tajya zhalya
खूप सुंदर! गाणं, डान्स, ताल, ठेका सगळंच अप्रतिम! सर्वत्र असे पहायला मिळाले पाहिजे. 🙏🌺
Hee apli sanskruti apan japli pahije❤❤❤
हीच आपली खरी संस्कृती खरंच हे दिवस परत बघायला भेटेल
अप्रतिम,पारंपरिक लोकनृत्य दर्शन.
Sir. ( Chandramani motiram turbhekar )Anna this song Writer, director, and also music director🙌From mumbai no-01 Mata ramabai Ambedkar marg june pulton road. Hats Off anna❤️And we miss you🥹
Tumhi asata tar marathi film industry madhe khup nav kamavl asatat🙌
कोकणी परंपरा आज ही अशीच कायम ठेवले जय कोकण ❤️गणपती बाप्पा मोरया
आम्ही काल हे नृत्य केले आमच्या गणपती समोर रत्नागिरी ला. खूप छान वाटले
Onkar bhojane🙌🏻
२०२४ मध्ये आलोय हे गाणे ऐकायला
Marathi tradition = treasure 🔥
Every Indian tradition is treasure...😊
@@Draxzey pucha tujhe kisine
It's konkani man 😅
जबरदस्त. धन्यवाद हे गाणं अपलोड करण्यासाठी 👌🏽
खूप दिवसांनी अस गाण आणि नाच पहायला मिळाला छान आहे
Khup Chhan Aahe.
Ati Sundar ..Khoop Sundar ..simple looks simple life and devachi.kitiod 🙏
Excellent अतिशय सुंदर, मी पाहिलेल्या बाल्याडान्समधील एक सर्वोत्कृष्ट डान्स, खुप खुप आणि खुपच छान
खूप छान, कितीही वेळा ऐकलं तरी कमीच, खूप आनंद मिळतो.
👍
Kharokhar super duper .. jabardast
Absolutely correct 👍 👏 👌 🙌 Ani kadak song love u kokan🤩
राजापूर एक आठवण ❤❤
मस्त मला फार आवडलं, जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
सामान्य माणसाच्या मनाचा भाव 👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कोकण लय भारी ❤❤
अतिशय सुंदर
निखळ आनंद देणारी कलाकृती
Bhai ata pan hech yektoy mi....❤😊
Ek ch number ❤
Khup chhan nurty aahe aani gane pan chhan aahe nehami aikan rahave aase🙏👍
June te sone dhanyvad ekach number junya aatvani jagya zalya
Khup Chan apli sanskruti ahey
खूप सुंदर ताल जीव रमून जातो या गाण्याने
Bhava ek number
Great marathi balya dance. Ek number
हीच आहे आपली संस्कृती खूप भारी ❤
मी मराठी इथे सर्व जण एक आहेत नो कोकणी नो आगरी जय महाराष्ट्र ❤❤❤❤ छान डान्स आहे आपण पण कोळी गाणी गातो आणि नाचतो ❤❤❤❤
Mazi Nat Shreeha Hi Gana Davare Mala Pavare He Gane Khup Khup Aavadate.🙏🙏 2:40
Ati sunder khup chhàaaaaaaaaaaaan❤❤❤
❤कोंकणातील शान❤ बाल्या डान्स ❤
किती सुद्धा song dj song ऐका पण ह्या शक्तितुरा मधे वेगळाच सुख आहे 💕🌎🌳
Kokani Mansa Tula vandan juni athvan jagrut jali🙏🙏😊😊
I love my kokan....Maja kokan
मी पण ऐकतो ..... गणपती बाप्पा मोरया
ठेका खूप छान वाटतो मला तेवढ्यासाठी पूर्ण गाणं ऐकतो मी 😊👌👌
हे गाण अजरामर आहे....❤
😍😍😍😍🙏🏻Upload kelyabaddal Dhanywad😍😍
1 no 👌khup time nunter pahila ha dance.❤ Dadar madhe astana pahilay
Waaah chan ❤
अतिशय सुंदर 👏गीत, संगीत, नाच👌👍
Thank You 😊
जबरदस्त आवाज ❤
मी शिवाजी चव्हाण २०२४ मध्ये हे गीत ऐकतो
Apratim video aahe …. Pls share Kara Marathi lokanritya 🙌🏻🙌🏻🙌🏻❤️❤️❤️❤️❤️
खूप छान धन्यवाद अपलोड केल्याबद्दल अशी जुनी गाणं एकल्यावर भारी वाटत
Main Uttar Pradesh se hun,,, मुझे मराठी गीत पुराने मराठी गीत बहुत अच्छे लगते हैं,,❤
हीच आपली संस्कृती आणि ओळख❤
Excellent dance❤❤❤❤❤💃💃💃💃💃💃
आपली संस्कृती परंपरा, मानाचा मुजरा
एकच नंबर ! 💙✌🏻
पहिले च्या गाणी खुप छान ❤ ह्या गण्याला मानाचा मुजरा ❤
Kona kona la avdhle खरं खरं सांगा
Bahut Mast
भारी लय भारी. २ एकच नंबर
अविस्मरणीय गाने आणि नाच❤
गायक अतिशय तन्मयतेने गाताहेत..👍👍
गणरारायाचे प्रेमळ गीत
आपण ऐकत आहोत 👍👌
खुपच भारी! एकच नंबर!!! ❤