वेसावची पारु नेसली गो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • • कोळीगीत विश्वातील नावा...

Комментарии • 1,6 тыс.

  • @prachikamble4633
    @prachikamble4633 2 года назад +248

    खरं तर सर्वच कोळीगीत सुपरहिट आहेत. पण हे खूप खास आहे. लहानपणी शाळेत असताना कोळी गिता शिवाय गॅदरिंग पूर्णच व्हायचं नाही. आम्हा मुलींना तर खूपच भारी वाटायचं. साडी, दागिने, गजरा, हिरवा चुडा, मेकआप . वर्षातून एकदाच एवढं नटायला मिळायच. आजही कोळी गीत लागलं तर शाळेतले जुने दिवस आठवतात. ही ताकद आहे ह्या गाण्यांमध्ये.

    • @shekharmahadik8058
      @shekharmahadik8058 2 года назад +6

      ARE WAH CHAN LIHTES...

    • @manojkale4408
      @manojkale4408 2 года назад +4

      Khara ahe, long ago in 93 we also did used for gathering this superhit koli songs in ocassion of Ganpati utsava, old is gold really miss those days

    • @bad_captainv4806
      @bad_captainv4806 2 года назад +1

      True

    • @kiranraje1011
      @kiranraje1011 2 года назад +1

      Absolutely right 🙏🏻

    • @sakshiraut5131
      @sakshiraut5131 2 года назад +4

      Mi pann dance kela aahe shalet. Pahila no. Milala hota ❣️

  • @jyotiramdharne4983
    @jyotiramdharne4983 4 года назад +903

    Ya madhe mazi Bahin ahe.. I am so proud.... 😘😘😘😘

  • @nehakhanapurkar2231
    @nehakhanapurkar2231 Год назад +78

    मधे ३० वर्षे ऐकली नाहीत तरी मधे कधीतरी ही गाणी गुणगुणते.आज ३५ वर्षांनंतर हे गाणं ऐकून लहानपणीच्या गॅदरींगची आठवण झाली.

  • @sunilbandal7472
    @sunilbandal7472 2 года назад +99

    🤗 आपला महारष्ट्र, आपलं राजं, आपलं स्वराज्य, आपली मराठी भाषा आणि आपली ही प्रेमळ आणि ऐकण्यासारखी लोकगीते 🤗

    • @pritichavan7260
      @pritichavan7260 2 года назад +3

      एकदम बरोबर सुनील दादा❤️❤️👌👌❤️

    • @sarikaskhopre7009
      @sarikaskhopre7009 2 года назад +2

      Àà

    • @rubinamagade229
      @rubinamagade229 Год назад +1

      ​@@sarikaskhopre7009 ok

    • @vanshikakinnake9979
      @vanshikakinnake9979 Год назад

      🤗🤗🤗❤️❤️

    • @pankajvartha6026
      @pankajvartha6026 Год назад

      ❤ खुप छान आहे मीञा मी पालघर मध्ये मी केळवे बीचं राहतो

  • @manojlokhande5591
    @manojlokhande5591 5 лет назад +13

    जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकतो तेव्हा तेव्हा मन एकदम फ्रेश होते.
    गाण्याची शब्द रचना व संगीत खुप छान आहे.

  • @DhruvikaAniMummaBaba
    @DhruvikaAniMummaBaba Год назад +27

    हे गाणे इतक्या वर्षांनी पण त्या काळातल्या इतकेच सुंदर आणि आकर्षक वाटते 😊

  • @devanshjitendrajambekar7125
    @devanshjitendrajambekar7125 Год назад +18

    हिच तर आमची आगरी - कोळ्यांची खरी शान आहे 🚩🚩🚩🛀🛀🐠🐟🐬🦈(नाखवा) मी हाय कोळी ****** चल उठ सूट आज कालची पिढी कानात काॅड घालून धांगड धिंगाणा गाणी ऐकत बसतात पण खरी संस्कृती आपल्या महाराष्ट्रातच आहे सण असो किंवा लग्न वाजणार तर आपलीच दणक्यात गाणी मी हाय कोळी 🚩🛀🐠🐟🐬

  • @prashantovhal7298
    @prashantovhal7298 2 года назад +15

    हे गाणी आईकल की बालपण आठवत....... गावातल्या हळदी आठवतात आता हे गाणी लावत नाही ❤️☺️

  • @jyotiasole4731
    @jyotiasole4731 4 года назад +15

    कोळीगीत गाणी ऎकायला छान वाटतात आणि जूनी गाणी आहेत असं वाटतचं नाही नविनचं गाणी आहेत असं वाटत 😍💞

  • @vijaydhule3888
    @vijaydhule3888 Год назад +45

    जगण्याला आनंद देणारी काही क्षण असतात त्यातले हे आगरी कोळी गीते....... it's such amazing ........love and proud aagri koli👑✨💫💖🎶🎵

  • @shashanksalunke1864
    @shashanksalunke1864 3 года назад +89

    वेसावची पारु नेसली गो, नेसली गो नवा सारा
    वेसावची पारु नेसली गो नेसली गो नवा सारा
    जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे पुजेला
    जाऊ चल गो बंदराला ग पारु दर्याचे पुजेला
    नारल निघालाय सोन्यांचा मान देव्हाला दर्याचा
    देवा वादल नको दर्याला, नको उजाड पाडु घराला आज पूनवेचे दिसाला
    पोर झैती निघालय दमानीला कोळी यो काशीराम नाखवा
    होर काढलय बंदराला न् जाऊ चल मावर्याची रास आणावला
    लोकं जमलाय गो बघावला माजे वेसावचे पारुला तुझा नाखवा बघ कसा सजलाय तुला आनंद मनान झयलाय आज पुनवेचे दिसाला तुजे हातानं घालीन हिरवा चुडा आपले लग्नांचे दिसाला नवस करुन देवाला न भरीन शेंदुर तुझे माथ्याला
    वेसावची पारु नेसली गो, नेसली गो नवा सारा
    वेसावची पारु नेसली गो,नवा सारा
    जाऊ चल बंदराला गो पारु दर्याचे पुजेला
    जाऊ चल बंदराला गो पारू दर्याचे पुजेला

  • @KavyaBhoir
    @KavyaBhoir 5 лет назад +1

    *गुढीपाडवा निमित्त घेऊन येत आहोत आई एकविरा पालखी सुपर हिट सुंदर गीत ,हे गाण तुम्हांला नक्कीच आवडेल*🙏😍🙏
    ruclips.net/video/w7NvaJ-wbDA/видео.html
    *🙏आई तुझं देऊळ सजतय ग🙏*
    ruclips.net/video/w7NvaJ-wbDA/видео.html
    *गायक : काव्य भोईर*
    *गायिका : सोनाली भोईर*
    *गीत - संगीत : कैलास मसने*
    *संगीत सयोजक : DJ पम्या, सौरभ म्हात्रे*
    *विकेश रेकॉर्डिंग स्टुडिओ सोनाळे*
    *🎥छायांकन,संकलन : कुणाल भोईर (8796764647)*
    *विशेष आभार : विकी, परेश, सागर, कौस्तूभ, केवळ*
    *गाणं आवडल्यास like ,comment ,Share करा आणि Subscribe करायला विसरु नका*
    ruclips.net/video/w7NvaJ-wbDA/видео.html
    ❤😍🙏🏻... *धन्यवाद* ...🙏🏻😍❤
    *मित्रानो आईच नवीन गाणं नक्कीच शेयर व सबस्क्राईब करा, फुल सपोर्ट करा.....

  • @vinitwaghmare5321
    @vinitwaghmare5321 4 года назад +28

    This is my the favourite song...mazya hatat asta tr me Grammy dein hya song la...itka favorite ahe maza he song.... In good old days my dad used to go crazy whenever this songs plays so do i....♥️♥️😍😍

  • @bhojupawara9615
    @bhojupawara9615 4 года назад +39

    I like कोळीगीत हे गाणं कधीच जुने होणार नाही,,, thise song is Evergreen song

  • @TheScrew001
    @TheScrew001 7 месяцев назад +5

    विविध संस्कृती व परंपरेने नटलेल्या आपल्या भारत देशा मधील वेगवेगळ्या राज्यातील व समाजातील सांस्कृतिक गीते व नृत्ये ही मनाला सुखद अनुभव देणारी आहेत. आपण खरंच खूप खूप भाग्यवान आहोत कारण आपण भारतीय नागरिक आहोत. संतांच्या व ऋषी ह्यांच्या तपाने व आपल्या महान शूरवीरांच्या पराक्रमाने पावन झालेली ही भूमी नेहमी जगाला अहिंसा व मानवता ह्याचा बहुमूल्य संदेश देत आलेली आहे. जगाला सभ्यता व विज्ञान हे दाखवण्यास भारताचा बहुमूल्य योगदान आहे. जय हिंद..

  • @dhanrajchoudhary7779
    @dhanrajchoudhary7779 3 года назад +168

    मी शाळेत असताना या गाण्यावर डान्स केलतेला महनुन हे गाणे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि आता मी त्या शाळेत पण नाही ये 😓😢🥺

  • @ajaysavle8465
    @ajaysavle8465 6 месяцев назад +7

    2024 main kon kon sun rha hai like kre

  • @pritichavan7260
    @pritichavan7260 3 года назад +24

    👌👌👍🙏🌹My favorite Song "Vesavchi Paru" Srikant Narayan voice is Awesome, Music Awesome ❤️❤️❤️
    हे गाणे तर मला सारखे सारखे ऐकत रहावेसे वाटते फारच छान आहे.कोळी गीत तर फारच छान आहेत.आपल्या महाराष्ट्रात कोळी गीत खूपच सुंदर आहेत.
    🙏🌹 👍👌👌

  • @rahulkasture1320
    @rahulkasture1320 3 года назад +42

    हे गाणं ऐकल्यावर शाळेतील आठवणी जाग्या
    झाल्यात. मी शाळेत असताना 8 वी च्या वर्गात असताना ह्या कोळीवाड्याची शान आई तुझ देऊळ. ह्या गाण्यावर डान्स केला होतं. ग्रुप मध्ये. त्याच्यात मीच चांगला नाही नाचायचो.माझ्या पाटणर कडून फटके मिळायचे. पाटनरने मला खूप शिकवलं आणि शेवटी मी डान्स केला. 😁🤣😅.डान्स खूप चांगला झाला . हे गाणं
    ऐकल्यावर आठवणी जाग्या झाल्यात. 💖💖💖💖💖💛💛💛💛

    • @omgadekar4564
      @omgadekar4564 2 года назад +4

      😁😘😘😘
      Same brother. Mi pn "mi hay koli" hya song vr kela hota dance😁😘👍
      3rd stardard la hoto tevha. ❤️

  • @sanketkhade9997
    @sanketkhade9997 5 лет назад +20

    All time favourite song ...🔥🔥🔥 Aagri Koli ❤️😍🤗❤️😇😇

  • @ganeshghorpade363
    @ganeshghorpade363 10 месяцев назад +19

    हे गाणे ऐकले की मुंबई चे लहानपणी चे दिवस डोळ्यासमोर उभे राहिले, खुप छान❤

  • @vishaltaware690
    @vishaltaware690 Год назад +5

    खूप छान आणि मनाला निवांतपणा जाणवतो हे गाणं ऐकताना 👌🤗🤗🤗

  • @abhishnair436
    @abhishnair436 Год назад +45

    A south indian who was born and raised between Agri and Koli people, and whenever this song is played I jump off my seat and dance🩵Agri Koli Supremacy 🔥Lots of Love

    • @RamnathMhatre18
      @RamnathMhatre18  Год назад +3

      This songs singer Shreekant Narayanan also born in Kerala

    • @sureshanna-so7so
      @sureshanna-so7so Год назад +1

      ​@@RamnathMhatre18 😮 kk, , BB in. TzB TV is DC I n. V KB vs KB uh h

  • @realtouch7197
    @realtouch7197 2 года назад +68

    I'm not konkani , but I'm in love with konkani cusine , and everything of kokan like this all songs
    And I think kokan is heaven
    All the people born in kokan are very lucky

  • @deepakmagar4274
    @deepakmagar4274 Год назад +26

    I am from nepal but i loveing listening this masterpiece proud to be koli and lots of blissful song 💓💓❤️❤️🙏🙏🙏

    • @akashvlog4243
      @akashvlog4243 Год назад +1

      Aap to abhi just ek dusare marathi kokani song ke comment box me the bhai ?. Waha bhi same comment ki thi ko Nepal se hu and i love Marathi song ??

  • @sagarbhoir5430
    @sagarbhoir5430 2 года назад +6

    किती नविन गायक येवो नवीन गाणी येवो या गाण्याशिवाय जास्त कोणत गाण आईकायला मजा येणार च नाय

  • @manojkale4408
    @manojkale4408 2 года назад +37

    long long ago in 93 we also did used this old superhit Koli songs for gathering in ocassion of Ganpati utsava, old is gold really miss those days

  • @ShrikantPalkar
    @ShrikantPalkar 4 месяца назад +1

    माझा हि खूप खूप आवडता गाणं आहे मी आजून पण खूप मनह लावून हे गाणं ऐकतो गाण्यामध्ये ढोलकी खूप छान वाजवली आहे ❤❤

  • @baburaopowar4051
    @baburaopowar4051 4 года назад +39

    This is my favourite song because I have spent 35 years in the Deogad college as professor(Dist.Sindhudyrg) & few years worked as cultural member. Avery annual programme I like Koli Dance.

    • @vineetsoni1587
      @vineetsoni1587 3 года назад +2

      Sujata hero Rajan Kumar ji happy 💖❤️😊😘🇹🇯🇹🇯🌄🌄🌹🌹🙏🌹

    • @ravikorade9476
      @ravikorade9476 2 года назад +2

  • @harishsalvi3833
    @harishsalvi3833 4 года назад +6

    आमच्या आगरी कोळी लोकांचा लहानपण हेच सर्व गाणी ऐकून पुढे गेलंय

    • @SPR1911
      @SPR1911 4 года назад +1

      आगरी कोळी माझा भाऊ आहे तू

  • @sks7620
    @sks7620 Год назад +3

    हे गाणे कितीही वेळा ऐकले तरी कमीच वाटते फार जुन्या आठवणी जाग्या होतात ते दिवस खुप मजेत गेले

  • @sureshkamble2027
    @sureshkamble2027 8 месяцев назад +2

    Mumabai the Miracle! Maharashtra chi Shan mhanje "Koli Git" Maharashtrachya Dil ki Dhadkan mhanje "Koli Git" 💖💖💖💖💖❤❤❤❤💜💜💜💜💜🙏💐💐💐💐👍👍👍

  • @shravyasanap6623
    @shravyasanap6623 Год назад +9

    हे गाणं माझं लहानपणीच आवडत गाणं,,,,

  • @shilendrakumar3113
    @shilendrakumar3113 4 года назад +2

    Hi friends mai up se hoo lekin mai bachpan se Maharashtra me tha 10 class tak wahi pe padhayi ki bahut si yadein hai meri bachpan ki jo mai bhul nahi sakta aur mere friend jinko kabhi nahi bhul sakta..aur mujhe marathi gane Marathi movie bahut acchi lagti hai..

  • @janhavibhosale2488
    @janhavibhosale2488 3 года назад +29

    छान गाणे आहे म्हणून मी हे गाणं रोज ऐकते

  • @nileshgudadhe1963
    @nileshgudadhe1963 2 года назад +6

    लहानपणी ची आठवण, c d मध्ये नेहमी गाणं वाजवायचे आम्ही, 😊👌👌👌👌

  • @deepakmagar4274
    @deepakmagar4274 Год назад +20

    Jay Maharashtra jai bhavani jai shivaji maharaj ki jai ❤️❤️❤️💪💪☺️🥰

  • @prabhatpatil9118
    @prabhatpatil9118 3 года назад +20

    My 1.2 yrs Son favourite song, he start dancing whenever song played! Crazy and Energetic Song! Jai Agri Koli Jai Maharashtra!

  • @deep4630
    @deep4630 5 лет назад +4

    कोळी गाणी ऐकल्यावर मन आणि पाय ठेका धरल्याशिवाय राहत नाही...!😀👌

  • @monalisjejurkar
    @monalisjejurkar 3 года назад +4

    Kai mast gaan ahe....Jai Shivray ⛳Jai ekvira aai⛳

  • @chandrashekharsalian6266
    @chandrashekharsalian6266 2 года назад +9

    Excellent song. Reminded me of my school days.

  • @latakadwadkar843
    @latakadwadkar843 3 года назад +4

    Koligeet eikl ki basaych man krtch nahi.....Nachoo😍🤩💃

  • @prathmeshmhatre3471
    @prathmeshmhatre3471 2 года назад +13

    या गाण्यावर 4 वेळा पाहिलं बक्षिस घेतलं आहे या गाण्यावर।।

  • @sanjaymandapalli
    @sanjaymandapalli Месяц назад +1

    ऑल टाइम favorite song.... Lahan pani chi atvan

  • @user-hn9vi3cm6n
    @user-hn9vi3cm6n 5 месяцев назад +6

    Koli. Nach sudha. Uttam

  • @samirnevgi1555
    @samirnevgi1555 6 лет назад +54

    olden days banjo voice from distance reaching to our ears seating at home anybody having marriage or haldi. really these songs take us back days. 1990s time.

  • @GMERahulPadyal
    @GMERahulPadyal 2 года назад +4

    Mi ani maz preyasi doghe ya ganyavr 2015 madhe dance kela, it's very close to my heart 💓

  • @dakshatadalavi9801
    @dakshatadalavi9801 3 года назад +10

    पहिल्या पासुन चालत आलेल्या परंपरेची आठवण करुन देतात ही गाणी, very nice song 😘😘😘😘

  • @yogeshkedare6351
    @yogeshkedare6351 5 лет назад +3

    कोळी बांधव आणि कोळी गीत हे दोन्ही खूप
    चांगले आहेत
    🙏🙏🙏🙏🙏

  • @GajananGure
    @GajananGure 4 месяца назад +3

    Marathi song old is gold

  • @ankushkolapte5252
    @ankushkolapte5252 6 лет назад +5

    Nice so sweet my fevaret song koligit

  • @trishulhelpdesk9289
    @trishulhelpdesk9289 3 года назад +4

    नेहमीच सुपर डुपर वाजणारं गाणं

  • @tusharkhirodkar4326
    @tusharkhirodkar4326 3 года назад +17

    old is always love with gold❤❤❤❤❤🥰🥰🥰

  • @irfanashaikh8782
    @irfanashaikh8782 2 года назад +4

    Mala khup aawadtat koli aani aagri gani nice song 🥰🥰

  • @balamsingh9807
    @balamsingh9807 Год назад +5

    I like this song and want to listen everyday

  • @shartaramsantaram2561
    @shartaramsantaram2561 2 года назад +5

    Marathi,koli,sangitkar,andkoli,Dance,super, singar, vace

  • @ShreVlogss
    @ShreVlogss 2 месяца назад +3

    listening to it today in 2024 too!! My favv!! ❤

  • @shwetakamble8364
    @shwetakamble8364 5 лет назад +17

    I love koligeet so beautiful song.

  • @subhashdurbe4599
    @subhashdurbe4599 4 года назад +377

    मि वर्ग 7 वि ला असतांना आम्ही 7 मुल आणि 7 मुली आम्हि 26 जानेवारीला हे गान घेतल होत.माझि परीस्तिती हालाकिची असल्या मुळे मि माझ्या आजिला सांगितल आई मला टिशर्ट पाहिजे तर माझ्या आजिने मला करमाडच्या सोमवार बाजारात नेउन मला पैशे नसल्यामुळे जुना हातगाडिवरचा टिशर्ट घेउन दिला होता आणि आणि आजोबांच फाटकस् धोतर होत तर त्यातला आर्धा धोतर फाडुन लुंगि बनवलि होति आणि डोक्याला टोपिच्या ठिकानि रूमाल बाधंला होता त्यातुन माझि निवड करन्यात आलि आणि 26 जाणेवारि 1999 ला मि पारीतोषिक पटकावल.आणि त्या वेळेस मला 700/ रु बक्षिस मिळाल होत .सर मि खरच तुमचा आभारि आहे मला तुम्हि आठवण करुन दिली .खरच मि खुप आभारी आहे सर धन्यवाद.

  • @swapnilmore8568
    @swapnilmore8568 4 года назад +10

    कुठेही लग्न आसुदेत किंवा आणखीन कोणताही प्रोग्राम आसुदेत जेंव्हा बेंजो वर ह्या गाण्यानी सुरवात होते तेंव्हा माहोलच बदलून जातो लहान थोर सगळेच झिंगून जातात

  • @rakeshbhoir7392
    @rakeshbhoir7392 4 года назад +6

    कोळीगीत एक नंबर

  • @gangadharaushikar5736
    @gangadharaushikar5736 5 лет назад +2

    कोळी संस्कृती, परंपरा..... झक्कास

  • @bandugundalwar944
    @bandugundalwar944 4 года назад +51

    खुप छान गीत आहे कोणाला आवडत कोळी गीत नक्कीच लाईक करा

  • @mayurkhade8795
    @mayurkhade8795 7 месяцев назад +2

    He gaan eikalya war Mala shaadeche aatwan yete❤😊

  • @prashantpalaskar2687
    @prashantpalaskar2687 5 лет назад +156

    मी शाळेत असताना या गाण्यावर dance केला होता .... म्हणून हें गाणं माझ्या ह्रुदयाच्या खूप जवळ आहे

    • @nageshshelke6859
      @nageshshelke6859 5 лет назад +7

      Ho ka

    • @prashantpalaskar2687
      @prashantpalaskar2687 5 лет назад +3

      @@nageshshelke6859 ho

    • @sofiyashaikh8533
      @sofiyashaikh8533 5 лет назад +7

      Ho ka me pan amchya shalet kela hota me aani aamchya group ne
      Mhanun maaz pan favorite aahe🥰🥰🥰🥰

    • @abhishekmedhekar3418
      @abhishekmedhekar3418 4 года назад +1

      It was easy to dress up like koli...just one tshirt and big triangle cloth ...so it was quiet common song those days

    • @manthangaikwad8346
      @manthangaikwad8346 4 года назад +1

      मी केले होता

  • @easycooking8236
    @easycooking8236 4 года назад +2

    Koligeet khupch Chan astat👏👏👌👌👌

  • @sayalijadhav1829
    @sayalijadhav1829 4 года назад +6

    Amchya grp cha first number ala hota hya song mule❤️❤️

  • @rehanshaikh9320
    @rehanshaikh9320 Месяц назад +1

    महाराष्ट्राची शान आहे कोली गीत लयभारी

  • @pianosongs4189
    @pianosongs4189 3 года назад +5

    Kiti chan gana ahe👍👍👍🤗🤗🤗🤗

  • @nehagaikar2913
    @nehagaikar2913 Год назад +4

    My f v song❤ listening today narli purnima ❤😊

  • @cbksup2393
    @cbksup2393 2 года назад +5

    Great song 🎉🎉🎉

  • @tanvishinde1476
    @tanvishinde1476 7 месяцев назад +2

    The bestest Songg❤️

  • @shreyaberde6216
    @shreyaberde6216 5 лет назад +8

    I love this song very much.....

    • @anil62168
      @anil62168 4 года назад +3

      @ REDIFFMAI h ghar

  • @pragatiagre3430
    @pragatiagre3430 5 лет назад +2

    I love this song....khuppp chhhan vatat

  • @yuvrajpawar4676
    @yuvrajpawar4676 5 месяцев назад +3

    माझे आवडते गाणे आहे.

  • @user-hn9vi3cm6n
    @user-hn9vi3cm6n 5 месяцев назад +2

    Koli. Geet. Khup. Chan. Ahe

  • @sakshinagargoje4780
    @sakshinagargoje4780 5 лет назад +6

    I love this song very much

  • @sharmilachaure6847
    @sharmilachaure6847 Год назад +2

    🥰khupc
    chan gan aahe ❤😍👌👌👌

  • @nikita2031
    @nikita2031 3 года назад +8

    Majya mavshi ne lahan pni ha dance kela aahe❤❤❤😀

  • @nileshkoli2905
    @nileshkoli2905 5 лет назад +2

    Kolyanche gaanyachi majaach kaay aur..superbb...koli gaani laaggtus paay tharaklas paayje...proud 2 be Koli...koli aslyacha garva haay...😎😎😎

  • @shilpajoshi9601
    @shilpajoshi9601 2 года назад +5

    So beautiful song 👌

  • @sanjaymedha320
    @sanjaymedha320 Год назад +2

    १ नंबर सोंग, मन खुष झाले

  • @solsearun
    @solsearun 4 года назад +4

    कोळी गीतांचा साज वेगळा आहे...पाय थर थर तात

  • @shubhamscollections8721
    @shubhamscollections8721 2 года назад +5

    Yamdhe maza bhau ahe mage piano vajvat ahe....so proud of ♥️♥️♥️♥️

  • @royalchikhloli8288
    @royalchikhloli8288 Год назад +5

    Jay agri Koli❤️

  • @tigerbhoir2798
    @tigerbhoir2798 2 года назад +4

    Lahan panache divas athavle mauli 😍😘🥰🙏🙏🙏

  • @nileshpillai6710
    @nileshpillai6710 4 года назад +4

    All time my favorite koli geet 👌👌👌

  • @ashoknaringrekar2616
    @ashoknaringrekar2616 Год назад +1

    छान गायिले आहे आणि सर्वजण मिळून छान नाचले आहेत.

  • @rajchavan6085
    @rajchavan6085 6 лет назад +3

    No 1 Koli song jabardast 😘👍👌

  • @vaishalipatil2244
    @vaishalipatil2244 5 лет назад +2

    lay bhari koli geet

  • @navnanthawaghade6155
    @navnanthawaghade6155 2 года назад +3

    Super hits 👌👌👌👌

  • @satishkadam155
    @satishkadam155 5 лет назад +2

    1 no song ahe Jay aagri koli

  • @shrikantbhoir7892
    @shrikantbhoir7892 4 года назад +5

    अजरामर गीत....👌🏻🙏🏻

  • @yashwantraohajare3858
    @yashwantraohajare3858 5 лет назад +1

    Verry nice song

  • @KERALAEXPLORE
    @KERALAEXPLORE 2 года назад +26

    LOVE & congratulations from KERALA GOD'S OWN COUNTRY I LOVE THIS SONG I LOVE MARATHI & MAHARASHTRA 🥰

  • @Mahesh-bk7nw
    @Mahesh-bk7nw 6 месяцев назад +2

    Koli geet ❤

  • @rithikshah9442
    @rithikshah9442 5 лет назад +7

    Mi koli nai aahe pan mala koli geet khup avadte ❤️ jai koli❤️❤️

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 2 года назад +3

    खुप आवडते हे गाणे खुप सुंदर

  • @nirajpatil6587
    @nirajpatil6587 3 года назад +4

    Very nice song👌👌👍👍👏👏😉

  • @narisareesrohini
    @narisareesrohini 6 лет назад +2

    NICE SONG