खुप छान सुंदर भजन कीर्तन चांगल आहे खुप भारी वाटले मन प्रसन्न झाले गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम 👍👍 मी कोकणात नोकरी केली आहे. कोकण गौरवगीतही आकाशवाणीवर सादर करण्याची संधी मला मिळाली होती. या गीतामुळे 35 वर्षांपूर्वीच्या आठवणीला उजाळा मिळाला.
मी ही कोंकणी नाही परंतु या भजनाची भुरळ अशी आहे की...हे गाणी आम्ही आमच्या प्रत्येक भजन सेवेत गातो.या गाण्याशिवाय भजनाचा कार्यक्रम अपूर्ण आहे असं माझं मत आहे भाऊ
कोण कोण 2024 च्या गणपती सणाला ऐकत आहे
अभिमान आहे माझं गाव कोकणात आहे आणि हे गाणं ऐकून मन प्रसन्न झालं! सार्थ अभिमान कोकणी असल्याचा!
मी कोकणी नाही आहे पण या भजनाचा खूप मोठा फॅन आहे..
Angala kata yeto aaikun
Same
मी लातूरकर❤
मी मालवण ❤
मी रत्नागिरी. कर जय जय राम कृष्ण हरी
कोकण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 💪💪💪
Raygad
Mumbai thane palaghar. Raigad ratnagiri sindhudurg
Hii
भावा तुला अर्धवट कोकण माहीत आहे.. म्हणजे तळकोकणच माहीत आहे...यात मुंबई ठाणे पालघर सुद्धा येतो.
@@Mumbai-of3eh is
मी महाराष्ट नंदुरबार जिल्ह्यातील असुन कोकणाच आकर्षण मला पण आहे.खरोखर अप्रतिम भंजन गणपतीला म्हणतात.
माझ्या महाराष्ट्रlत कोकण आहे याचा खूप अभिमान आहे
सर्व कोकण व तेथील सर्व कोकण बांधव यांचा 🙏🙏🙏👌👌👌👌
😊
खूप नशीबवान आहे मी या कोकणात (स्वर्गात) माझे गाव आहे. 🌊🌴😍❤️✨
या भजनाचा मी सुद्धा फॅन आहे. मी कोकणवासी नाही तरी
या कोकणात गणपतीला तुम्हालाही मजा येईल😊
वाव खुप छान सुंदर आहे आवाज लयभारी आहे मस्तच जय श्रीराम जय श्री कृष्ण हरी माऊली लयभारी आहे
आम्ही वेंगुर्लाकर❤
आमच्या कोकणात विनाशकारी प्रकल्प नको आमचं कोकण असंच हिरवं गार असुदे..
अभिमान नाही तर माज आहे मी कोकणी असल्याचा बुवा एक नंबर भजन पुढे अशी गाणी ऐकायला मिळतील अशी आशा आहे
कीती वेळा गाणी आईकल समाधान होत नाही मस्तच वाटते एकदम खरच लयभारी आमचे पेण तालुक्याचा जगात नाव आहे
महाराष्ट्राची शान आहे कोकण❤ गजर सारखा इयकावसा वाटतो... मी कोकणकर❤
खुप छान सुंदर भजन कीर्तन चांगल आहे खुप भारी वाटले मन प्रसन्न झाले गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जन्म कोकणातला गती जन्माची पुण्यायी.. ❤
Malvan , Sindhudurga ❤
माझे गाव कोकण नाही पण हे गाणे कोकणातील गणपती खुप आवडतात ,3 वेळा मला हा उत्सव पाहता आला
कणकवलीकर असल्याचो अभिमान हां माका, जय मालवण, जय सिंधुदुर्ग ❤️
अप्रतिम बुवा खुपच छान
असच सुंदर कोकण राहु दया शेवट पर्यंत ❤❤
अशी भजने आम्ही लहानपणी खूप ऐकायचो
Mi sanglikr ......Kokan jagat bhari... 15 ch divas rahilo rajapurla... Vashrsh bharacha thakva dur jhala..... Ata pratek varshi janar... 😍🌿
Yeva konkan tumchach asa❤
छान आवाज आहे बाबा
वर्ल्ड मध्ये आमचा सुंदर कोकान
Khup sunder ahe
भजन खूप छान
सुंदरच
PALGHAR+MUMBAI+THANE+RAIGAD+RATNAGIRI+SINDHUDURG=KOKAN❤️🔥
GARVA PN AHE ANI MAJJ PN AHE KOKANI ASLYACHA😎
आय लव्ह कोकण❤❤😊
Ratnagiri, Guhagar, Anjanwel ❤
सुंदर भजन मी घाटी🎉🎉🎉🎉😊
आम्ही महाडकर-रायगडककर ❤
❤मोरया ❤कोकण कोल्हापूर ❤
सिंधुदुर्ग ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Raigad, ratnagiri,sindhudurga ❤🌴 konkan ❤🌴
मुंबई, ठाणे आणि पालघर सुद्धा...
PALGHAR+MUMBAI+THANE+RAIGAD+RATNAGIRI+SINDHUDURG= KONKAN❤
🙏🏻मन भरून आल खुप धन्यवाद आम्ही कोकणकर कुडाळ नेरुर सिंधुदूर्ग 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कोकण ❤
रत्नागिरी गुहागर वेळणेश्वर ❤❤❤❤❤
Me Kokankar ❤
❤❤❤❤❤
आधीच कोकणी असल्याच्या माज.... 😂 त्यात हे गाणं म्हणजे नुसत्या emotions नी emotions.... ❤❤❤❤❤
जबरदस्त. अचानक कोकणात आल्या सारखा वाटला
Best song
अप्रतिम 👍👍 मी कोकणात नोकरी केली आहे. कोकण गौरवगीतही आकाशवाणीवर सादर करण्याची संधी मला मिळाली होती. या गीतामुळे 35 वर्षांपूर्वीच्या आठवणीला उजाळा मिळाला.
Abhiman asa aamka ka kokna sarkhya sargat mi janamlay
कितीही वेळा ऐकले तरी कमीच मी कोकणप्रेमी
Nice
जय सद्गुरु मावली खूप खूप सुंदर भजन
I am from kolhapur but i like kokan
Bhava tu pn konkancho ch tuka avdta mhnje ani ho shejari ch asa tr tu pn konkani
@@omkarmorye4626 ❤️🤝🤝
भावा तू मुंबई ठाण्यात राहत असशील तर तू पण कोकणीच झालास.. 😍
दापोली❤❤❤❤❤❤❤❤
खूप सुंदर सारखं गुनगणावस वाटतं🎉
Proud to be we are kokanis ❤❤❤❤❤
❤️Raigad ❤️alibaug 💪💪💪
Mi pan Alibagcha aahe 😍
Kokan Sindhudurg Kharepatan ❤
1 number Gajar..👌
*Maharashtra madhe nisarg ramya sundr te kokan*.........👌
🙏🙏खुप सुंदर गाणं
कोकणातला असल्याचा खरंच खूप अभिमान तर आहेच, पण अशी गाणी ऐकली की छात्र पण फुलत 🙏🙏
गाण्यातुन कोकणाचे अप्रतिम वर्णन मन त्रुप्त झाले.
गणपती बाप्पा मोरया...........
Nice voice
Malvan aachra 🌴💗
Listening from.. नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव...❤
❤❤❤❤
मी सिंधुदुर्गातून असय (खारेपाटण , पोंभूर्ले)
Kankavli devgad ❤
Love❤ from Rajapur...........#kokani
कोकण ❤....सिंधुदुर्ग.😊. भजनाची पंढरी......
❤❤❤❤❤❤
मस्त भजन
Koli haav pan yo Bhajan lay gaaztay amche gaavan ❤️
सुंदर गाणी लिहीले आहे
Yeva konkan tumchach asa❤
Proud to be kokani❤❤
मी ही कोंकणी नाही परंतु या भजनाची भुरळ अशी आहे की...हे गाणी आम्ही आमच्या प्रत्येक भजन सेवेत गातो.या गाण्याशिवाय भजनाचा कार्यक्रम अपूर्ण आहे असं माझं मत आहे भाऊ
Beautiful song I love this song and kokan too
झाडे लावा झाडे जगवा कोकण हिरवागार ठेवा
❤
ढोलकी वादक नादच एक नंबर
❤❤❤❤❤❤लय भारी
Raigad❤❤
Nice song 👍
मला गर्व आहे मी कोकणी असल्याची ❤
हा का
श्रीवर्धन 💥⚡👑
Amhi shriwardhankar. ❤
म्हसळा 🚩
🙏🙏🙏🙏
मन भरून आले ❤❤
खूप सुंदर गाणे❤❤❤❤
खूप वेळा आईकलाय पण मन नाही भरत. मी कोकणकर 🌴❤️✨
अप्रतिम खुप छान बुवा
All time favourite ❤
.
Kup chan 😍sundar🙏👌👌i m not kokani pn mla kup aadvte kokan aani kokani song kharch kokanat jalmala yayla nashib lagt🤩❤
तुम्ही जर मुंबई ठाणे किंवा पालघर मध्ये राहत असाल तर तुम्ही सुद्धा कोकणीच आहात..
मला सार्थ अभिमान आहे माझं जन्म कोकणात झालंय...येवा कोकण आपलोच असा❤️🩹🤗
क्या बात है खुपचं सुंदर
❤❤❤ super se upar ❤❤❤
रायगड ♥️♥️♥️♥️♥️
Devgad 💪💥🙏
Khup chhan❤😍
Love you kokan❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Koknat Chiplun madhe Kay majja aste posryat you know posara ❤❤❤❤❤❤❤❤❤
काशिनाथ बुवा, श्रीधर बुवा, भगवान बुवा लय बेस -अलिबाग रायगड
Mi Kokani nhi ahe
Pan Kokanacha culture faar avadta ❤
ye mag Bappa chya darshana sathi gaavi🙏