सतरा वर्षं,पंधराविस लाख गेले,महाराज म्हणाले स्टेॅप तु आणती का मी आणु.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025
  • #inspiring #bhakti #shankarmaharaj
    श्री शंकर महाराज क्रुपा कशी करतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.अशक्य ते मजलाच शक्य हे महाराजांचे बोल अनेक भक्तांना अनुभव मीळाले.असाच हा अनुभव लग्नाला सतरा वर्षे झाली,पैसे खुप गेले.मानसीक त्रास झाला.आता सगळ्या अपेक्षा संपल्या पण शेवटचा पर्याय म्हणून ताई श्री शंकर महाराजांचे दरबारी आल्या आणखी महाराजांचे क्रुपेने त्या आई कशा झाल्या ते पहा. ...🌹🙏 जयशंकर

Комментарии •